Harshvardhan Patil | 2024मध्ये परिवर्तन होणार म्हणजे होणार - हर्षवर्धन पाटील
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 27 ต.ค. 2024
- #BadlapurProtestLive #badlapurcase #badlapurnewstoday #badlapurschoolcase #badlapurprotest #badlapurnews #badlapur #Thane #BadlapurBandh #NCPVsBJP #ShivSenaVsBJP #MaharashtraNews #MahavikasAghadi #Mahayuti #LadkiBahinYojana #DevendraFadnavis #EknathShinde #AjitPawar #UddhavThackeray #ShivSenaUBT #SanjayRaut #SharadPawar #NanaPatole #NCP #Congress #RajThackeray #PrithvirajChavan #NanaPatole #Shivsena #Vidhansabha #MaharashtraPolitics #tv9MarathiLive #MaharashtraMonsoonUpdate #MonsoonUpdate #BangladeshCrisis #SheikhHasina #KhaledaZia #PuneRain #PuneNews #MumbaiRain #ThaneRain #NaviMumbaiRain #MumbaiRainNews #MumbaiLocalTrain #RainUpdate #LocalTrain #CentralRailway #LocalTrainNews #MaharahstraRain #Mahayuti #MahavikasAghadi #MaharashtraPolitics #MaharashtraHeavyRain #PoojaKhedkar #IASPooja #Olympics2024 #OlympicGamesParis #ParisOlympic #Kerala #MonsoonUpdate #KolhapurRain #SangliRain #MumbaiRain #PuneRain #ThaneRain #MumbaiLocalTrain #TrainUpdate #PuneNews #MumbaiNews #MaharahstraRain #Rain #HeavyRain #Raintv9MarathiUpdate #RainNews #MonsoonNews #VidhanSabha #VidhanSabhaElection #PMNarendraModi #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive
#marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news | tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update |
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►TH-cam : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Latest Video : www.youtube.co...
► Special Reports : • Playlist
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli
हर्षवर्धन पाटील साहेब तुमचं मंत्रिमंडळातील आत्तापर्यंत पारदर्शी आहे
काम
🙏हर्षवर्धन पाटील खरच खरं बोलत आहेत.. अगदी जनतेच्या मनातलं बोलत आहेत.. नक्कीच परिवर्तन होणार...👍
देवा भाऊंनी यांची नोंद घ्यावी हे आमदार साहेब भारतीय जनता पक्षाला सोडून पळण्याच्या तयारीत दिसत आहे आणि शंभर टक्के तुतारी वाजवणार म्हणजे वाजवणार ही यांची पुढील रणनीती या कार्यक्रमावरून दिसून येत आहे देवा भाऊ तुम्ही तुमच्या माणसांची योग्य ती नोंद घ्यावी
मग देवाभाऊचे एकच काम ED सक्रीय करणार कारण देवाभाऊच केंद्र सरकार व तपास यंत्रणेच्या जोरावर आहेत.
फक्त शरद पवारचा आमदार करू शकतात आता तुतारी हातात घ्या
तुमचं जर वर्षी हे ऐकुन कंटाळा आला तुतारी घ्या नाय तर पुन्हा मागचे पाढे 55
शरद पवारला फक्त तेच धंदे आहे. त्याने जातीपाती आणि फोडाफाडी शिवाय महाराष्ट्राच्या राजकारणात केलच काय😂😂😂
Right
@@virajmete7096beakkal
तुतारी हाती घ्या.....परत आमदार होणार तुम्ही...
💯 💯 %
😅@@ajittamboli9770
पण ते शांत झोप लागणार म्हणून भाजपसोबत गेले आहेत.
कॉग्रेसला सोडायला नाही पाहिजे नहते साहेब कॉग्रेस मध्ये तुमच् चांगल मान होता सन्मान होता
तुतारी घ्या ❤
Only mama
परीवर्तन काय असते ते दत्ता मामा भरणे नी विकास कामांच्या माध्यमातून तालुक्यातील जनतेला दाखवून दिले आहे
त्यामुळे निवडुण येणार फक्त मामा ❤
भाऊ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,
कॉँग्रेस मध्ये प्रवेश करा तिकीट १०० % मिळेल आणि २०१९ चा राष्ट्रवादी चा माज उतरवा
काँग्रेस ने एवढ देऊन पण हा काँग्रेस ला सोडलं म्हणजे याची संस्कृती बगा
@@technicalthings3741ते शांत झोप लागावी, म्हणून भाजपसोबत गेले आहेत. ते त्यांनीच स्पष्ट केले आहे. याबाबत सामान्य जनतेला कळायला पाहीजे.
भाऊ तुतारी घ्या 100% विजय निश्चित
आता घ्या हाती तुतारी नाहीतर कायम माजी मंत्री
बाहेर तेवढेच माणसं उभी आत मध्ये तेवढीच माणसं होती ही माणसं फक्त खायला आलेले आहेत मतदान करायला नाही
Harshwardhan Sir u r Chief minister material. All the very best. U will take wise decision
Data mama saheb ✌
शाहणे आसल तर लवकर तुतारी द्या, नाहीतर काही होणारं नाही तुमच
Harsh ardhan पाटील साहेब आपणच भाजप मध्ये जाऊन ची केली ती आपण अपत्थाश पणे कबूल केली चांगल आहे आपण शरद पवार साहेब सोबत जा तुतारी हातात ह्या महाराष्ट्रात आपल स्वागत करील
Ekdum barobar saheb 🙏🙏
कसं मामा म्हनतील तसं❤
सोहब. 100,%
काँग्रेस मध्ये या, तुमचे राजकीय जीवनात संजीवनी येईल हे 100%खरे आहे, काँग्रेस हा खरा देशभक्त पार्टी आहे.
घंटा 😂😂😂
बरोबर बोललात
😂😂😅
आता भाजप सोडू नका विश्वासार्हता राहाणार नाही भाजपच फक्त देश वाचवु शकतो हे लक्षात घेऊन चला
साहेब सलाम तुमच्या कार्याला
तुतारी जिंकणार . उमेदवार कोणीही असो.
परिवर्तन होणार नक्की होणार 2024 फिरसे दत्ता मामा आमदार होणार ....लावा ताकत 💪💪💪💪💪
ओन्ली तुतारी
@@laxmanjadhav1688तुतारीच येणार आहे अस वाटतेय ❤
दत्ता मामाचा राजकीय शेवट आहे
@@uttamkadam5999 तुतारीच येणार तुतारी वाजवणारा माणूस विजयी होणार
Happy birthday 🎉🎉🎉🎉
साहेब आपण गेले 5 वर्ष भाजप मध्ये गेला तुम्हाला निवांत झोप लागत होती पण भाजप मध्ये जाऊन फक्त झोप निवांत लागली पण तुमच राजकीय करीयर बाद झाल आता तुतारी हाती घ्या आपण परत महाराष्ट्राचे मंत्री व्हाल याच एकसष्टी निमित्त शुभेच्छा
साहेब सरकार तुमच आहे. तुम्ही पण प्रशासनाला धारेवर धरू शकता. प
आपल्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🌹🌹
लोकांनी अशा लोकांच्या भूलथापांना बळी पडू नये
आता घरीच आहे कीं
अभिष्टचिंतन सोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा🎉🎉
विकास रत्न आमदार दता मामा भरणे ❤❤
चांगलं वक्तूत्वऺ छान आहे.
Jai congrese Vijay congrese ❤
मंत्री काँगेस ने केलं हेही विसरू नका
इंदापूर विधानसभा मतदारसंघातून दत्तात्रय भरणे प्रचंड मतांनी विजयी होतील ✔️
भाऊ वाद्दिवसाचा हार्दिक शुभेच्छा मी शिरुर हवेली पुणे अशोक बापू पवार आमदार याचा कट्टर माणूस भाऊ तुतारी वाजवा१०० तके विजेयय तुमचा
Patil Saheb nakich Udhav Thakray CM honar tumhi congrss madhay ya ho🎉🎉
हर्षवर्धन दादा ला जुलाब लागली
पक्ष बदलून परिवर्तन करू नका
Happy birthday Patil Saheb Hatat TUTARI ghya
वेगळ्या मार्गाने संपत्ती गोळा करण्याचा प्रयत्न केला नाही 😂😂😂 ED का मागे लागली😅
काय होतास तू, काय झालाय😂
Only Tutari pawar saheb 💯💯💯💯 maala Honar tumhi ❤❤❤❤❤ Jayant. Patil saheb sangali
आमदार होण्यासाठी किती धडपड आणी जिवाची घालमेल होत आहे
आपन आदरणीय साहेबांशी जमुन घेतले तर परिवर्तन है नक्की होना र यात काय शंका नाही। हातात तुतारी घ्या । विजय आपला होनाराच। पहा विचार करा हिच वेल योग्य आहे।
आपल्या प्रबल राजकीय कार किर्तिचा स्वताला तसेच पार्यायाने राज्याचा चांगला लाभ होइल।
जय महाराष्ट्र
जय राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार
तुतारी घ्या साहेब
माजी सहकार मंत्री माननीय हर्षवर्धन पाटील साहे यांना 61 वर्षाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आपल्या हातून जनसेवा घडो मीच ईश्वर चरणी प्रार्थना शुभेच्छुक श्री परमेश्वर जाधव केशवनगर बालाजी सहकारी साखर कारखाना तालुका रिसोड जिल्हा वाशिम
साहेब तुम्ही भाजप मध्ये जाऊन फार मोठी चूक केली पाच वर्षे फुकट गेली ,पण तुम्ही ईडी सीबीआय चौकशी घाबरून गेलात आणि आता पर्यंत निवांत झोप लागत होती, आणि सत्तेत असूनही नसल्यासारखे वाटत होते, आणि आता काय झालयं ,
साहेब तुतारी घ्या १००% आमदार होणार आता नाही तर कधी नाही म्हणुन पवार साहेबाना साथ द्या १००% मंत्री होणार
समोर लोकं नसले तरी प्रचंड प्रतिसाद दिला .हे म्हणायचे एकनाथराव नी सर्वाला शिकवले ...😂😂😂
पण आपला मुक्काम कुठे रहाणार ...?? 😂😂
६१ व्या वाढदिवसानिमित्त खूप खूप मंगलमय शुभेच्छा,मा.हर्षवर्धन पाटील साहेब.
तसेच हाताची साथ सोडून नको तिथे गेलात आणि अस्वस्थच आहात तेव्हा लवकरच योग्य 'जागी 'या आणि विस्कळीत झालेली घडी बसवून घ्या.आपल्या भविष्यकालीन यशस्वी राजकीय घोडदौडीसाठी खूप खूप शुभेच्छा...!
भाऊ तुम्हाला दोन ते तीन वेळेस शरद पवार यांनी निवडुन येण्यासाठी मदत केली आणी आयण वेळेस तुम्ही त्यांना साथ देयची सोडुन तुम्ही दुसरी कड सामील झाला मंत्री झाला त्या वेळेस शरद पवार यांना काय वाटले असेल तुम्ही यवढ पोट तिडकीने सांगता काय सांगायची गरज नाही तुमच्या 20वर्षत काहीच केले नाही मामांनी पाच वर्षात भरपुर कामे केलीत म्हणून तुमच्या पेक्षा जास्त मतदान हे भरणे मामांना होणार मामा 100. टक्के विजय होणार
अहो सगळं भाऊंचं सांगता मग तुम्ही 21 वर्षे मंत्री होते तुम्ही काय केले ते सांगा की का ते सांगायला लाज वाटते
भाजपा मुक्त महाराष्ट्र ❤
परीवर्तन म्हणजे काय म्हणायचे आहे, महायुती चे सरकार जाउन महाविकास आघाडी येनार का? 🤔आता तुम्ही पण जेष्ठ नेते झाला साहेब.
भाऊ तुम्ही सगळं पाहून केलं सांगा मग 21 वर्षे तुम्ही मंत्री होते एखादा मनुष्य पाच वर्षे मंत्री झाला तर पन्नास वर्षे हरत नाही आणि तुम्ही सारखे दोन हजार तीन हजार पाच हजाराच्या फरकाने कधी निवडून आले नाहीत आणि तुमचा कमीपणा नाही का
बीजेपीत जाऊन सत्तेचा लाभ घेऊन झाला.. आता सत्ता येणार नाही असे दिसताच पळापळ सुरु झाली 😂😂
दत्ता मामा भरणे फिक्स आमदार इंदापूर तालुक्यातील जनतेला लोकाभिमुख नेतृत्व पाहिजे घर भरून पळणारे नको
तुम्ही बदला घेतला...
ज्यांच्या काळात एवढी विकास कामे केली त्यांना सोडून गेले
शिवसेनेच त उद्धव साहेबांच्या
काहीच होणार नाही.शिंदे आणि कंपनीच निवडून येतील.
Fix shrd pawar Saheb.
काँग्रेस तर्फे उभे राहा 100टक्के निवडून येताल.
काँग्रेस कडून उभा राहिला तर पडशील शरद पवार कडून उभा रहा शरद पवार अजित पवार कधी एक होतील हे सांगता येत नाही.
पाटील तूम्ही कोणताही टोळीत गेले तरीही पडणार.
पाटील साहेब आता हातात तुतारी घ्या .
शरदचंद्रजी पवार साहेब प पद्माताई भोसले यांना उमेदवारी देणार आहेत आणि त्या प्रचंड मताने निवडून येणार आहे
साहेब निवांत झोपा
लाचार केले महिलांना १५०० देऊन नीतीन गडकरीचे विचार बघा
साहेब तुमच्यासारखा लाचार माणुस नाही
तुम्ही ...कालच सांगीतल माझ आण आजीत दादच देवेद्र न मिटविल ..
तालुक्यातील जनतेमध्ये राजकीय मॅच्युरिटी आहे म्हणूनच तुम्हाला घरी बसवलंय
टोळीत आहे कि बदलली आहे.
शेतकरी . पेंडींग..उसा चे बिल कधी देणार..यावर बोला पाटील साहेब
नावा प्रमाणे वागा
पवार साहेबांनी जो नेता लोकसभेला पाठींबा देणार्या लाच उमेदवारी द्यावी
अनाजी पंत, तडीपार, मोदी साहेब यांच्या मुळे महायुती संपुष्टात आली आहे, तुतारी घ्या
Ata bhau pwarachi mutari hatat ghe
तुतारी हाती घेतली तर नक्की आमदार होणार
आघाडी😂
पहिले भाजपा सोडा 🎉🎉
गणपतराव पाटील होटकी
Congress cha cm cha face hota tumi
बिन कामाचा मंत्री
तुझा आजा वरूण सागंतो आहे का 24 ला बद्दल होईल अस
पाटीसाहेब वाढदिवसाच्या आपणास कोटी कोटी शुभेच्छा
Bhaou tutari ghya
Dattu mama bharane
मग बिजेपीचंय् दबावाला बळी कां पडलात?ूिजेपीमधे हेल्यामंतर शांत झोप लागते असे तुम्बी म्हणाले होते ते कशामुळे?
मग का गेला भाजप मध्ये
तुतारीच येणार आहे तर हातात तुतारी घ्या आणि वाजवा
साहेब तुम्हाला गेली काही वर्ष चांगली झोप लागली ना ? मग बाहेर आलात तर भाजपचे तीन कोल्हे एक महाराष्ट्राचा आणि दोन दिल्लीतील तुमच्यावर झडप टाकतील . तेव्हा विचार करून डिसिजन घ्या
?
महाराष्ट्र त सर्वात जास्त पर्सनॅलिटी मध्ये जबरदस्त दिसणारे मणजे हर्षवर्धन पाटील
Bhaou
Patil saheb aata BJP sodalya var shantatet zhop yeil ka ? 😢😂
Enter😅incongrespartypatilandho
तेरणा कारखाना सभासद चे शाप लागला आहे
Tarbuj cha gulam hich olakh 😂😂😂