Nanemachi waterfall |नाणेमाची धबधबा |एक थरारक अनुभव

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ก.ย. 2024
  • नाणेमाची हा धबधबा महाडपाशी नाणेमाची गाव आहे तिथे हा नैसर्गिक धबधबा आहे हा धबधबा पुण्यापासून 130 किलोमीटर तर मुंबईपासून 200 किलोमीटर आहे .धबधब्याची उंची साधारण 400 फूट आहे तुम्ही ह्या ठिकाणी कोकणात महाडमार्गे जाणाऱ्या बस ने जाऊ शकता आणि जर तुम्हाला रेल्वे ने जायचं असेल तर माणगाव आणि वीर हे रेल्वेस्टेशन जवळच आहे .धबधब्यापाशी तुम्ही साधारण 30 मिनटांचा ट्रेक करून आरामात पोहचू शकता ट्रेक सोपा आहे फक्त धबधब्याचा पाण्याचा प्रवाह जास्त असतो तर स्वतःची काळजी घेऊन explor करा काही वाटलं तर मला माझ्या इंस्टाग्राम ac ला dm करू शकता ....
    #travel #waterfall #nanemachi #nature #explore #explorepage #monsoon

ความคิดเห็น • 4