खांब टाकी (खंबाटकी घाट) : Khambataki Ghat, Ancient Route

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 96

  • @shriramshelar9944
    @shriramshelar9944 4 ปีที่แล้ว +2

    खरोखर सलाम तुमच्या इतिहास प्रेमाला आपल्यामुळेच आशा प्रकारच्या ऐतिहासिक वास्तू तसेच घटना यांची माहिती होते,,,

  • @amgaming8990
    @amgaming8990 4 ปีที่แล้ว +9

    धन्यवाद
    शेवटची जी वास्तू दाखवली तिची माहिती मला मिळत नव्हती आज ती माहिती ऐकून खूप छान वाटलं

  • @prasadpandit1532
    @prasadpandit1532 4 ปีที่แล้ว +3

    काॅमेंट्स वाचून ज्ञान व माहीतीत भर पडली. सर्व संबंधीतांचे आभार, नमस्कार.

  • @ashokjadhav6097
    @ashokjadhav6097 3 ปีที่แล้ว +1

    छान माहिती दिलीत..Thanks 🙏👍

  • @sunildude
    @sunildude 8 หลายเดือนก่อน

    खूप छान माहती देता आहत धन्यवाद

  • @eknathtake6444
    @eknathtake6444 3 ปีที่แล้ว +1

    छान माहिती सांगितली , अभिनंदन व खूप खूप आभार .

  • @parmeshwarkumbhar5175
    @parmeshwarkumbhar5175 3 ปีที่แล้ว +1

    सुंदर ...... अप्रतीम

  • @Saurabh300M
    @Saurabh300M 4 ปีที่แล้ว +5

    खूपच सुंदर video केला आहे सर
    तुमच्यामुळे आम्हाला खरच अश्या अपरिचित ठिकाणांची ओळख होते
    धन्यवाद आणि पुढील वाटचाली साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा

  • @shaileshkarmarkar0973
    @shaileshkarmarkar0973 ปีที่แล้ว

    फार उत्तम माहिती. इतक्या वेळा घाटातून प्रवास केला आहे पण कधीच लक्षात आले नाही.

  • @omkardabhade7796
    @omkardabhade7796 3 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम माहिती आहे

  • @sagardeshmukh1602
    @sagardeshmukh1602 4 ปีที่แล้ว +10

    रस्ते प्राधिकरण आणि पुरातत्व खात्याने दोघांनी मिळून आपल्या पूर्वजांचा वारसा जपायला हवा .
    असे अनेक मंदिर किवा प्राचीन गोष्टी रस्त्त्या लगत आल्यामुळे नष्ट झाल्या.
    तुम्ही हे सर्व उजेडात आणल्या बद्दल मनापासून धन्यवाद 🙏

  • @ashokjadhav2592
    @ashokjadhav2592 4 ปีที่แล้ว +2

    खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद.

  • @friendlyworldhappyfamilly8416
    @friendlyworldhappyfamilly8416 4 ปีที่แล้ว +1

    Khup mst mahiti

  • @sumanmalusare5914
    @sumanmalusare5914 3 ปีที่แล้ว

    Nice information👌👌

  • @sanjayjadhav3981
    @sanjayjadhav3981 4 ปีที่แล้ว +9

    प्राचीन काळात वर्षावास किंवा वाटसरुंकरिता अशाप्रकारे पिण्याच्या पाण्याची व आरामाची व्यवस्था ठिकठिकाणी अखंड पाषाण कोरुन तयार करण्यात आलेल्या अतिक्रमित प्राचीन स्थळे आपल्याला बघायला मिळतात.

  • @hanmantraoshendage4555
    @hanmantraoshendage4555 4 ปีที่แล้ว

    Chan mhiti dili.He samhala mahit navate.Thank you

  • @ameyjoshi903
    @ameyjoshi903 4 ปีที่แล้ว +2

    दादा फार भारी माहिती होत आहे आणि नवीन माहितीचे विडिओ खूप छान

  • @zanjurnepradip
    @zanjurnepradip 3 ปีที่แล้ว +5

    हे खांब टाक ज्यास्त खोल नाही ,
    साधारण 15 फूट लांब आहे,
    बाहेरून 2 दिसतात पण आत
    एकाच आहे,आणि आतमध्ये
    सपोर्ट साठी दगडी खांब
    आहेत,म्हणून त्याला खांब
    टाक म्हणतात,मी पाणी कमी
    असताना आत जाऊन पाहिले आहे,

  • @sunitabhoite4500
    @sunitabhoite4500 4 ปีที่แล้ว

    Khup sundar mahiti dilit apan tya baddal dhanyawad.maje maher khandala bavda ahe, amchi shaletun dar varshi shravan mahinyat sahal jaychi tikde.varti dongar mathyavar shankar mandir ahe hareshwar.khup chan ahe. Khambjai ani chopala mhanaje panpoi yanchya madhe pachi pandav dongar ahe tihe hi ashich choti gumpha ahe.

  • @vitthalkamble7725
    @vitthalkamble7725 4 ปีที่แล้ว +1

    आभारी आहे आपला!
    चांगली माहिती दिली!

  • @nirmalabhosale2380
    @nirmalabhosale2380 4 ปีที่แล้ว +6

    Mi Khandala chi rahivasi ahe maji sasu gure gheun yayachya, tya panyachy takit utarlya hotya aat modhe khamb ahet v khup modha parisar ahe Varun te chote disate

  • @SantoshSatarakar3103
    @SantoshSatarakar3103 4 ปีที่แล้ว +2

    खरंतर पुरातन विभागाने याच्यामध्ये बारकाईने लक्ष घालून महाराष्ट्रातील सर्व गड-किल्ल्यांचे संवर्धन करायला हवे तसेच कोल्हापूरची गादी सातारची गादी या दोन्ही राज्यांनी एकत्र येऊन यासाठी आवाज उठवून ठोस भूमिका घेतली पाहिजे. जय शिवराय

  • @pramodshetye8065
    @pramodshetye8065 4 ปีที่แล้ว +2

    अशा पुरातन वारसाबाबत पुरातत्व खात्याने. लक्ष देण आवश्यक आहे.

  • @rsuku8836
    @rsuku8836 4 ปีที่แล้ว

    Beauty place bro.wonderful god bless you and your family.

  • @kiraningle4860
    @kiraningle4860 4 ปีที่แล้ว

    Khup chan mahiti dilit. Dhanyavad dada. Jay shivray

  • @vishwajeetnalawade4644
    @vishwajeetnalawade4644 4 ปีที่แล้ว +2

    Khup mast ahe ❤️

  • @surekhajamale651
    @surekhajamale651 4 ปีที่แล้ว +1

    छान माहिती मिळाली

  • @prathameshbichakar9487
    @prathameshbichakar9487 3 ปีที่แล้ว +1

    शिरवळमध्ये चौपाळा या ठिकाणी , PARI ROBOTICS या कंपनीजवळ सातारा - पुणे हायवेला आहे .
    मी अस ऐकल आहे , हे बांधकाम शिवकालीन आहे , पुण्याहून कराड / कोल्हापूर प्रांतात जाताना मावळे आणि त्यांच्याबरोबर असलेले घोडे यांना पाणी पिण्यासाठी तसेच विसावा घेण्यासाठी ही वास्तू बांधली असावी

  • @naturetrip4053
    @naturetrip4053 2 ปีที่แล้ว

    ya taki made limbu takle ki..te harali gava mde kadjaai Devi temple mde nigte

  • @sanjayshendge6782
    @sanjayshendge6782 4 ปีที่แล้ว

    Very nice information

  • @kirankatkar8101
    @kirankatkar8101 4 ปีที่แล้ว +2

    खरच नमस्कार खूप चांगली माहिती दिलीत कितेक वेळा जाऊनही याची कल्पना नव्हती अशा ऐतिहासिक व पुरातनस्मृती पाडले नाही जावे त्या इतिहास संशोधनाच्या पाऊल खुणा असतात मित्रांनो काळजी घ्या, नमस्कार

  • @Rushikesh358
    @Rushikesh358 4 ปีที่แล้ว +1

    नमस्कार आपण चांगली माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद मी पण खंबाटकी बोगद्याच्या जवळ महाबळेश्वर फाटा सुरुर येथे राहतो पण आजपर्यंत कधी घाटामध्ये थांबलो नव्हतो.
    पण गेली बरीच महिने झालं खंबाटकी बोगद्याच्या रुंदीकरणाचे काम झाले आहे पण खांब टाकी आणि दत्त मंदिर असल्याकारणाने पुढे अरुंद रस्ता असल्याने काम बंद झाले होते. त्यासाठी भारतीय राज्य रस्ते प्राधिकरणाने यासाठी उपाय योजना म्हणून आणि महामार्गावरील वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी नवीन बोगद्याचे काम चालू केले आहे. जुन्या बोगद्या पासून पश्चिमेकडे अर्ध्या किलोमीटर अंतरावरुन हा बोगदा तयार करण्याचे काम चालू आहे. माझे सहकारी मित्र या बोगद्याच्या कामामध्ये आपला मोलाचा वाटा उचलत आहेत.
    खंबाटकी नवीन बोगद्याच्या निर्माण मुळे कमीत कमी ८ किलोमीटर चा फेरफटका वाचणार आहे. तसेच वाहनांना अंतर पार करणे ही सोपे जाणार आहे.
    आणि महत्त्वाचे म्हणजे पुण्याकडे निघाल्यानंतर खंबाटकी बोगदा संपल्या नंतर धोम उजवा कालवा पार केल्यावर पुढेच S आकाराचे वळण आहे. ते देखील काढून टाकून सरळ रस्ता करणार आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणत होणारे अपघात टळणार आहेत.
    खंबाटकी नवीन बोगद्याच्या व्हिडिओ ची लिंक सोबत जोडली आहे. 👇
    th-cam.com/video/0PK_qqalT4k/w-d-xo.html

  • @ketanpawar1335
    @ketanpawar1335 4 ปีที่แล้ว +1

    Atishay chan video banavla aahe Tumhi. Khambataki ghatachi mahiti chan aahech. Pan jya Ranjanan baddal sangitle tya baddal Dhanyawad. Karan kayam hya rastya warun jatana, mala hya prachin Devla sarkhya goshti che kutuhal hote. Hya pudhe thetun jatana nakki thambun bhet dein. Keep it up.

  • @masterstrok2998
    @masterstrok2998 4 ปีที่แล้ว

    Nice video

  • @69pamu
    @69pamu 4 ปีที่แล้ว +3

    याच खंबाटकी घाटात एक चावीच्या आकाराची सुबक विहीर आहे, google map वर मार्क केली आहे. पूर्वीच्या काळात पाणी जमवण्यासाठी केलेल्या उपाययोजना आज देखील शाबूत आहेत यावरून आजची आपली प्रगती आहे का अधोगती...असा विचार मनात येतो

    • @सह्याद्रीच्यागडवाटा
      @सह्याद्रीच्यागडवाटा  4 ปีที่แล้ว

      सर , ती नक्की कुठ आहे कळेल का मी शोधण्याचा प्रयत्न केला पण मिळाली नाही. या मंदिरापासून किती अंतरावर आहे.

    • @69pamu
      @69pamu 4 ปีที่แล้ว

      @@सह्याद्रीच्यागडवाटा
      22C6+FQ Wanyachiwadi, Maharashtra
      Google Maps plus code

    • @anandgulumkar6813
      @anandgulumkar6813 4 ปีที่แล้ว

      ती विहीर शिवाजी महाराज यांच्या काळातील आहे व त्या विहिरी शेजारून जाणारा ऐतिहासिक दगडी बांधकाम मार्ग आजही व्यवस्थित आहे. व हा मार्ग फार जुना आहे.

  • @vijayowal7912
    @vijayowal7912 4 ปีที่แล้ว +3

    पण सातारा आणि वाई भागाला ऐतिहासिक वारसा आहे हे मात्र खरं

  • @madhavbedekar171
    @madhavbedekar171 3 ปีที่แล้ว +3

    खांबटाके हे साधारणपणे सातवाहनकाळी कोरण्याची शैली होती म्हणजे साधारण इस. पूर्व २०० ते इस. २०० वर्षे............

  • @sampatpanmand6524
    @sampatpanmand6524 4 ปีที่แล้ว

    Nice information

  • @prasadpandit1532
    @prasadpandit1532 4 ปีที่แล้ว

    याची जपणूक व्हायलाच हवी. VDOबद्दल आभार.

  • @makrandmadkholkar2216
    @makrandmadkholkar2216 4 ปีที่แล้ว +3

    शिव कालीन इतिहासाचा हा वारसा सरकार ने जपने आवश्यक आहे

  • @swarupkumarmall2158
    @swarupkumarmall2158 4 ปีที่แล้ว

    Awesome 👌 video sir

  • @shyambajekal8084
    @shyambajekal8084 2 ปีที่แล้ว

    मी अनेक वेळा ह्या घाटातून प्रवास केला आहे आणि नेहमी विचार यायचा की हा घाट नक्कीच खूब जुना आहे. माझी पण मनापासून इच्छा आहे रस्ता रुंदीकरणात ह्या दोन ठिकाण ज्या आपण दाखवल्या त्या सुकृप रहावेत, त्या साठी शासनाने काळजी घ्यावी. माहिती दील्या बद्दल धन्यवाद

    • @सह्याद्रीच्यागडवाटा
      @सह्याद्रीच्यागडवाटा  2 ปีที่แล้ว

      आता रुंदीकरण होणार नाही, कारण दुहेरी बोगद्याच काम चालू आहे त्यामुळं, घाटातील वाहतूक आता बंद होणार आहे.

  • @lalitpingale9461
    @lalitpingale9461 3 ปีที่แล้ว

    Dada sundar mahiti sangitali, te je nanatar tumhi structure dakhvale tasech same structure aamchya chalisgaon pasun 15 km var asnara nagad ghatatpan aahe tumhala mi tyache photo pan share kele aahet, Main kannad ghat Jyala autram ghat ase naav aahe tyachi mahiti tumhala share Karel.

  • @anandgulumkar6813
    @anandgulumkar6813 4 ปีที่แล้ว +2

    चौपाळा हे ठिकाण फार जुने असून पांडवांनी अज्ञातवास संपवून जात असताना ह्याची निर्मिती केली होती.व ह्याचे डी कोडिंग संतोष देशमुख खंडाळा व मी आनंद गुळूमकर यांनी पुढाकार घेऊन केलेलं आहे. ह्या ठिकाणी सिग्नल यंत्रणा बसविण्यासाठी Nhai कडे पाठपुरावा सुरू आहे.

  • @navnathdevgude1750
    @navnathdevgude1750 4 ปีที่แล้ว +3

    यापेक्षा मोठे पाण्याचे टाके डोंगराचे पलीकडे हरळी गावचे हद्दीत कडजाई देवीचे मंदिर येथे आहे.
    शिरवळ जवळील पाणपोई येथे लष्कर थांबून पाणी घेत असत.

  • @anandgulumkar6813
    @anandgulumkar6813 4 ปีที่แล้ว +2

    हे ठिकाण फार जुने असून ह्यांची बांधणी ब्रम्हेंद्र स्वामी यांनी केलेले आहे ज्यांची समाधी धावडशी ता. सातारा या ठिकाणी आहे. तेथे या मंदिर व टाके बांधणीचा खर्चाचं उल्लेख केला आहे. व रस्त्ता रुंदीकरण काम हे ठिकाण वाचविण्यासाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान खंडाळा तालुका यांनी बंद केलेलं आहे.

  • @SushilDesaiVlogs
    @SushilDesaiVlogs 4 ปีที่แล้ว

    Nice.. Dada

  • @sandeepsonkamble5902
    @sandeepsonkamble5902 4 ปีที่แล้ว

    Nice......

  • @ravindrabhosle1654
    @ravindrabhosle1654 4 ปีที่แล้ว +2

    तेथील पुजारी या मंदिराचा आणि टाक्यांचा इतिहास सांगू शकेल की...

  • @vishwajeetnalawade4644
    @vishwajeetnalawade4644 4 ปีที่แล้ว +2

    8 minutes la je structure ahe tyala ajchya toll plaza sobat compare karu shakta. I think tya kalchi vasuli karnyachi place asavi.

  • @santoshjadhav6949
    @santoshjadhav6949 4 ปีที่แล้ว +4

    आभारी आहे किशोर दादा मराठीत सह्याद्रीच्या गडवाटा नाव टाकल्याबद्दल

  • @yoginipawar787
    @yoginipawar787 4 ปีที่แล้ว

    Ho amhi Khup wela pahile ahen

  • @parmeshwarlawte5448
    @parmeshwarlawte5448 4 ปีที่แล้ว +5

    दादा रस्ता दाखवणारऱ्या व्यक्तीचे नाव का नाही सांगीतले, सांगायला हवे होते
    ते नाव धनगर पुत्र शिंग्रोबा असे आहे

    • @rajendrajaykar9179
      @rajendrajaykar9179 4 ปีที่แล้ว

      धनगर पुत्र शिग्रोंबा यांचे देऊळ खंडाळा घाटात आहे खंडाळा घाटातील मार्ग दाखविला होता खंबाटकी घातातील नाही

    • @anandgulumkar6813
      @anandgulumkar6813 4 ปีที่แล้ว

      शिंग्रोबा हे लोणावळा खंडाळा घाटात मार्ग दाखविला होता त्यांचे मंदिर आजही तेथे आहे. माहिती घ्या.

  • @घाटीट्रेकर
    @घाटीट्रेकर 4 ปีที่แล้ว +1

    Mast

  • @kamalakarangne2724
    @kamalakarangne2724 4 ปีที่แล้ว

    Video banavatana,jar cleaning kele asate tar theva jatan hoil,rajan chabajula kiti gavat hote, government chi vat bhaghu Naye.

  • @avinashjoshi1553
    @avinashjoshi1553 4 ปีที่แล้ว +1

    सदर पाणपोई च्या अलीकडून झगलवाडी पासून साधारण 5 ते 6 की मी आत गेल्यावर लोहम गाव आहे,तेथे महाभारत कीं लोमेश ऋषी यांची समाधी आहे

  • @rohitsonyashindeeditorsata481
    @rohitsonyashindeeditorsata481 4 ปีที่แล้ว

    👍👍

  • @Kjik44410
    @Kjik44410 4 ปีที่แล้ว +5

    खंबाटकी घाट आता रहदारीचा राहणार नाही कारण तिथे बोगदा होणार आहे.

  • @adhikraokhot7
    @adhikraokhot7 4 ปีที่แล้ว

    Khuo sunder

  • @sanjaywaghmare7509
    @sanjaywaghmare7509 4 ปีที่แล้ว +1

    Satvahan kalatil aasave nane ghatat pn ashe ramjane aahe

  • @psm4727
    @psm4727 4 ปีที่แล้ว +3

    ही टाकी हजारो वर्ष पूर्वीची शालिवाहन काळातील

  • @indan-Army92
    @indan-Army92 4 ปีที่แล้ว +1

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @manasisakhare1642
    @manasisakhare1642 4 ปีที่แล้ว +1

    तुम्ही तपशिलात शिरलाच नाहीत. हा घाट धावडशीचे श्री ब्रह्मेंद्रस्वामी यांनी बांधला आहे. या बद्दलचे मुळ लिखाण आमच्याकडे आहे तसेच तुम्ही सातारा येथील धावडशीस गेलात तर तेथे सर्व माहिती मिळेल.

  • @dipaksonawane205
    @dipaksonawane205 4 ปีที่แล้ว

    Tyancha kaal tar mahiti naahi parantu khanb taaki aani te raanjhan he tumhi dakhavale te aasech aastitavat sadayv raahave hi vinanti aahe majhi shasanala aani rod PWD laa ki hi praachin vaasatu jopasavi hi majhi sarvana vinanti aahe

  • @rajyadav3316
    @rajyadav3316 4 ปีที่แล้ว

    Panpoi yadav kalin ahe.
    Jya weli yadavanch rajya hote tya kali laskar thambnya sathi ,visavya sathi tayar kele hote.

  • @raghunathjalgekar430
    @raghunathjalgekar430 4 ปีที่แล้ว +1

    This CREATION may be of SHATWAHAN'S time.

  • @Golddustdetector
    @Golddustdetector 4 ปีที่แล้ว +2

    पैसे टाकने हि श्रद्धा/ अंधस्रद्धा नसुन तांब्या चि नानि कुंडात किंवा नदित टाकल्याने पाणि शुद्ध व आरोग्य दाई राहाते हे कारन आहे .
    पन आता जि नानि टाकतो त्यामुळे काहिच फायदा नाहि.

  • @sadashivvibhute9319
    @sadashivvibhute9319 4 ปีที่แล้ว +1

    चौफळा म्हणतात वास्तूला पांडवांच्या काळातील आहे अस बोलतात

  • @AkashYadav-in4jz
    @AkashYadav-in4jz 4 ปีที่แล้ว

    Are to bogda. Dongrachya palikade aslelya...kadhai mandirachya side la nigto

  • @umeshrasal6766
    @umeshrasal6766 4 ปีที่แล้ว +1

    छान माहिती मिळाली