लय काय बोलत नाही साहेब पण लक्षात असूदे दोन वेळेला जेव्हा तुम्ही आमदार म्हणून निवडून आला ना ते बंटी पाटील साहेबाच्यामुळे...पण लक्षात ठेवा बंटी साहेब वाघ आहे....आता बघा
सर्वात पहिला तुम्हा सर्वांचे अभिनंदन खरे पाहता विजय् हा bjp चा आहे तुमचा नाही तुम्ही पक्ष बदलला आणी आता निवडून आला ते कशाच्या जोरावर तर लाडकी बहीण योजना, केंद्रात bjp, पक्षाकडून पैसा, लोकांनी माणसाकड नाही तर कमलाकडं बघून मतदान केल, त्यात तपोवन वर योगी जी नं ची सभा, आणी बरेच पॉईंट असतील ज्या आधारे तुम्ही नाही तर पक्ष निवडून आला....विजय हा bjp चा च आहे ऋतुराज बंटी साहेब हे काँग्रेस पाक्षात आहेत पक्ष हरला पण ते दोघ हरले नाहीत...लक्षात असूदेत
हिंदुत्ववादी सांगली, अभिनंदन 💐💐🚩🚩🚩🚩🚩
अभिनंदन हिंदुत्ववादी कोल्हापूर
कोल्हापूर उत्तर चा ढाण्या वाघ 🔥🚩
मी म्हननार्याची जरली😂😂
मा एकनाथ शिंदे किंग मेकर वाघ ❤❤❤❤❤❤
जनता जनार्दनाय भाजपा महायुती जिंदाबाद
कोल्हापूर जिल्ह्यातील एका मोठ्या राजकारणी बलाढ्य नेत्याचा पराभव झाला..SP
लय काय बोलत नाही साहेब पण लक्षात असूदे दोन वेळेला जेव्हा तुम्ही आमदार म्हणून निवडून आला ना ते बंटी पाटील साहेबाच्यामुळे...पण लक्षात ठेवा बंटी साहेब वाघ आहे....आता बघा
शिवाजी पेठ पॅटर्न
Ghantya Patil
बंटी वाजव ़घंटी😂😂
10 - 0 😂😂😂
घंटी वाजली... 😂😂
Are 2 vela tyanchya jivavar nivdun aala aahe lai उडू nka
@@prathmeshyadav7159 कोणी कोणाच्या जीवावर निवडून येत नाही सगळे जनतेच्या जीवावर निवडून येतात , भ्रम ठेवू नका
Jasst udu nkaaa
Ka re bayko pakad aata tuzya saheb chi 😂😂😂😂
10 - 0 😂😂😂 बंटी chi zavli
सर्वात पहिला तुम्हा सर्वांचे अभिनंदन
खरे पाहता विजय् हा bjp चा आहे तुमचा नाही तुम्ही पक्ष बदलला आणी आता निवडून आला ते कशाच्या जोरावर तर लाडकी बहीण योजना, केंद्रात bjp, पक्षाकडून पैसा, लोकांनी माणसाकड नाही तर कमलाकडं बघून मतदान केल, त्यात तपोवन वर योगी जी नं ची सभा, आणी बरेच पॉईंट असतील ज्या आधारे तुम्ही नाही तर पक्ष निवडून आला....विजय हा bjp चा च आहे
ऋतुराज बंटी साहेब हे काँग्रेस पाक्षात आहेत पक्ष हरला पण ते दोघ हरले नाहीत...लक्षात असूदेत
@@shraddhapawar9641 पहिली निवडणूक बहुरंगी झेंड्यावर लढली यांना कसे एकनिष्ठ म्हणायचे
पहिल्या निवडणुकीत बहुरंगी झेंडे , भाजपचा पाठिंबा होता , एकनिष्ठ कसे