संजय राऊत खरोखरच नेहमी प्रमाणेच दमदार बोलतात अभ्यास पुर्ण! पत्रकार असल्याने जास्त आठवायला लागत नाही? बेधडक असल्याने बिनधास्तपणे भाजप अंधभक्ताना ठोकून काढतात! मी मराठी माणूस म्हणून खरोखरच अभिमान वाटतोय
निष्ठा काय आसते ते संजय राऊत साहेबांकडून शिकावी बाळासाहेबांचा कडवड शिवसैनिक आणि बाळासाहेबांचे खरे विचार कोण पुढे घेऊन जात आहेत तर तो महाराष्ट्राचा ढाण्या वाघ माननीय खासदार श्री संजय राजाराम राऊत एक निष्ठ जय महाराष्ट्र साहेब ❤❤❤❤❤
खा. संजय राऊत साहेब हेच खरे शिवसेनेचे निष्ठावंत 🐅 वाघ जे दिल्लीत महाराष्ट्राची बाजू मांडतात. आणि दिल्ली वाल्यांना आपल्या शैलीत बिनधास्त अंगावर घेतात . जय महाराष्ट्र उद्धव साहेब 🚩🔥🐅👌👍💪💐
आधं भक्तानी साधु सत शिवाजी महाराज संभाजी महाराज तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज आंबेडकर गाधी ह्या ह्या लोकाना सोडले नाही तर तचमच आमच काय असे आंनाजि पंत बंबाजी बूवा बरेच आहेत भाऊ
महाराष्ट्राच्या महसूलच्या तिजोरीत पैशाची वाढ करायची असेल तर एकसाईज मंत्रालयाने केंद्राच्या आणि राज्याच्या निवडणूक आयोगाच्या c VIGIL ॲप प्रमाणे एक्साईज खात्याने सुद्धा c VIGIL सारखी ॲपची निर्मिती करावी 🤔🤔
लोक नाव ठेवतात पण हा माणूस एक नंबर आहे
संजय राऊत रोखठोक व्यक्तीमत्व
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे
The great 👍 leader Raut sahab...
महाराष्ट्र चा वाघ 🔥🔥🔥🔥🔥
Raut saheb 💯👍👍
राऊत ला लोक शिव्याशाप देता पण राऊत रोखठोक माणूस आहे हुशार पत्रकार आहे देशात एकाच वृत्तपत्राच अग्रलेख मिडीयात दाखवतात ते म्हणजे सामना
राऊत ला शिव्या हे अज्ञान
चाय बिस्कीट बिस्कीट पत्रकार जे टीआरपी आणि पैशासाठीहा पापले आहेत
बरोबर बोललात साहेब, पण तुम्ही आजच्या राजकारणी लोकांनी आम्हा सर्वसामान्य लोकांना लुटून आपली तिजोरी भरली हे कटू सत्य आहे.
Super sir🎉
Really very good speech , n ekdam khare n barober bolat ahet raut saheb
संजय राऊत साहेबांना 10 मिनिटे वेळ द्यायला पाहिजे तरी पण हरकत नाही जे लोक एक घंटा सांगत नाही तेसाहेबांनी चार मिनिटात सांगितलं
मग त्यांच्या बोलण्यातून महाराष्ट्राच्या जनतेच्या पदरात काय पडलं त्यांच्या बोलण्याने अख्खी शिवसेना संपली
@@hemantgaikwad844हा का....तुला कोण विचारते.. कमेंट वाच मग समजलं तुला लोक काय बोलत्यात ते
मराठी माणसाचा ढाण्या वाघ संजय राऊत साहेब 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
Right ❤👌👍
Only Sanjay Raut saheb ❤
Great speech...
Ek number
राऊत साहेब जय महाराष्ट्र जय शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे
लहानपणी वाल्या कोळ्याची गोष्ट सांगत होती लोकं त्याचप्रमाणे महाराष्ट्र मध्ये वाल्याचे वाल्मिकी झाले काही लोक संजय राऊत साहेब जय महाराष्ट्र
जय शिवराय
Right ✅
👍👍👍👍👍👍
जय महाराष्ट्र राऊत साहेब 🚩🚩🚩🚩🚩🚩
Maratha War Lord, Shivsena Tiger 💯✅
एकदम सही बोले
Kahi mhna pn ha manus khar bolato
संजय राऊत खरोखरच नेहमी प्रमाणेच दमदार बोलतात अभ्यास पुर्ण! पत्रकार असल्याने जास्त आठवायला लागत नाही? बेधडक असल्याने बिनधास्तपणे भाजप अंधभक्ताना ठोकून काढतात!
मी मराठी माणूस म्हणून खरोखरच अभिमान वाटतोय
मग तसं जरा विकासावर पण बोलायचं सांगा महाराष्ट्राच्या त्या फालतू बोलण्याचा काहीही एक फायदा नाही
जय महाराष्ट्र संजय राऊत साहेब 🎉
संजय राऊत एक हिरो आहे
Raut Saheb Tiger Maharashtra Mumbai che Marathi mansachi Shan 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 shivshena original Che 🚩🚩🚩🚩 mashal petnar 🚩🚩🚩🚩💐💐💐💐
निष्ठा काय आसते ते संजय राऊत साहेबांकडून शिकावी
बाळासाहेबांचा कडवड शिवसैनिक आणि बाळासाहेबांचे खरे विचार कोण पुढे घेऊन जात आहेत तर तो
महाराष्ट्राचा ढाण्या वाघ माननीय खासदार श्री संजय राजाराम राऊत एक निष्ठ जय महाराष्ट्र साहेब ❤❤❤❤❤
एकच वाघ 🐯 संजय राऊत
राऊत साहेब ढाण्या वाघापुढे सगळे गार. राऊत साहेब झिंदाबाद
🤣🤣🤣🤣कुत्र विचारत नाही तुझ्या साहेबला
अरे संजय राऊत जर ढाण्या वाघ असला तर जनतेतून निवडून आला असता आमदार खासदारांचे पाय धरून खासदार झाला नसता
❤❤❤❤❤
Bahot hi badhiya
जय महाराष्ट्र साहेब
कोणी कायपण बोला खरे शिवसैनिक आहेत
Sanjayji raut.. ❤❤❤❤❤
100 "/,. Right rauit sheb
Asa khara shivsainik really great , ekdam khare n rokthok apli baju prakher pane mandat astat realky great person raut saheb
जय महाराष्ट्र, एकदम नीडर,परखडपणे विषय मांडता राऊत साहेब...खरे वाघ🎉🎉🎉
संविधान वर रोज 1hr बोलले तरी चालेल कारण तुम्ही सगळे संविधानामुळे आणि आम्ही सगळे संविधानामुळे.🙏🙏🙏🙏
राऊत साहेब,
संविधान वर महत्वाची चर्चा ❤❤
शिवसेना चा ढाण्या वाघ संजय राऊत
जबरदस्त राऊत साहेब🎉🎉🎉
जय महाराष्ट्र राऊत साहेब
Maharashtacha dhanyv wagh
Wagh latos faqt 15 सीट
निडर माणूस राऊत साहेब शिवसेना जय महाराष्ट्र
शेवटची टर्म आहे खासदारकीची पुन्हा निवडून जनतेतून यायचे आहे
राऊत साहेब महाराष्ट्राची शान बाण आहेत
बाण गेल शिंदे सौबत
खा. संजय राऊत साहेब हेच खरे शिवसेनेचे निष्ठावंत 🐅 वाघ जे दिल्लीत महाराष्ट्राची बाजू मांडतात. आणि दिल्ली वाल्यांना आपल्या शैलीत बिनधास्त अंगावर घेतात .
जय महाराष्ट्र उद्धव साहेब 🚩🔥🐅👌👍💪💐
जबरदस्त राऊत साहेब, जय महाराष्ट्र!!
राऊत साहेब खरेच बोलत आहेत
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे ❤Sanjay Raut जिंदाबाद 🔥
फक्त 15 सीट एंडलेस हैं माणुस
गप्प् रे evm@@SourabhPandit-n7f
राऊत ... 😀👌👍🙏
ऐक राऊत ओर सौ दाऊद ओर हजार अधं भक्त राऊत साहेब जेलमध्ये गेले पण हुकुमशहा मोदी पुढे झुकले नाहीत
राऊत साहेब एक no 🙏🙏
Very good
सही
आधं भक्तानी साधु सत शिवाजी महाराज संभाजी महाराज तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज आंबेडकर गाधी ह्या ह्या लोकाना सोडले नाही तर तचमच आमच काय असे आंनाजि पंत बंबाजी बूवा बरेच आहेत भाऊ
Chan sanjay R.❤
संजय राऊत साहेब ❤❤❤❤
राऊत साहेब 🚩
सच है......... भुलना मत........
❤
अत्यंत निर्भिड भाषन संजय जी राऊत
रोखठोक संजय राऊत साहेब
हिच तर शिवसेने ची खरी ओळख आहे
Sanjay Rautv.. 🔥
👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻🚩🚩
सत्य कडु असते म्हणून संजय राऊत साहेब सर्वांना नकोसे वाटतात
Rawat Saheb Jay Maharashtra
समय अध्यक्ष के हाथ मे नही तो फिर किसके हाथ में समय फेकुचंद नरेंद्र मोदी के हाथ मे है क्या?
संजय राऊत साहेब महाराष्ट्राचा वाघ
राऊत साहेब जय महाराष्ट्र
राऊत साहेब 🔥🔥
👍👍👍
Awesome!
Raut je kahi boltat agdi khar ast..👌👍
जय महाराष्ट्र निष्ठावान खासदार संजय राऊत साहेब
अरे तो निष्ठावान आहे तर त्याला पत्रा चाळीतल्या लोकांचे पैसे चोरलेले द्यायला सांग
महाराष्ट्र चा खरा 🐅 वाघ संजय जी राऊत.
मग त्याला जरा विकासावर बोलायला सांग मग समजेल त्याची लायकी काय आहे ती असले 3rd क्लास भाषण कोणीही करू शकतो
पत्रकार सच्चा होतो... उनके लिए ३,४ मिनिटे क्यो..
राज्यसभा गाजवनारे फक्त एकच खासदार संजय राऊत
Maharashtra cha wagh sanjay raut
ग्रेट माणूस संजयजी राऊत साहेब देश हिताचे विश्लेषण जबरदस्त भाषण
👍👍👌👌
ऐकदम बरोबर
👍👍👍👍👍👍👍
संजय राऊत एक नंबर माणूस रोखठोक बोलणारा जय महाराष्ट्र साहेब
Udhav saheb cha aani balasaheb Thakare cha khara shishya aahe Raut saheb
सणसणीत खणखणीत १नंबबबबररररररररर👌👌👌
🔥🔥🔥👏👏👏👌👌👌👍👍👍
संजय राऊत साहेब लां घाबरता BJP वाले 😂
त्याची ही शेवटची टर्म आहे पुन्हा जनतेतून निवडून सुद्धा येण्याची लायकी नाही त्याची
RAUT SAHEB JINDABAD ♥️❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
1 Dawood 100 Raut !!
एक राऊत सगळे आऊट
Jay Maharashtra raut saheb
Modila ekch manus ladushakto to manje raut
महाराष्ट्राच्या महसूलच्या तिजोरीत पैशाची वाढ करायची असेल तर एकसाईज मंत्रालयाने केंद्राच्या आणि राज्याच्या निवडणूक आयोगाच्या c VIGIL ॲप प्रमाणे एक्साईज खात्याने सुद्धा c VIGIL सारखी ॲपची निर्मिती करावी 🤔🤔
अध्यक्ष हा बीजेपीच्या माणूस आहे
🎉
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Chaka modi😊