मनातील मरणाची भीती, जीव घाबरणे, छातीत धडधड होणे लगेच बंद होईल एक मिनिटाचा प्रयोग
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ก.พ. 2025
- जीवनातील प्रत्येक क्षणाचे रूपांतर उत्सवात करण्यासाठी,
ज्ञानयोग ध्यान शिबीर..!
६ दिवसीय निवासी शिबीर.
शारीरिक स्वास्थ्य, मानसिक शांतता, भावनिक संतुलन, बुद्धीची स्थिरता,विचार शुद्धी, एकाग्रता व स्मरणशक्ती वाढ, ध्यान, प्राणायाम व आहार शास्त्र..
विनाकारण आनंदी राहण्यासाठी व संकटांशी हिमतीने सामना करण्यासाठी आपणही शिबीरात या.
चैतन्य वन, बोकुड जळगाव, पैठण, औरंगाबाद
संपर्क :- 9834121929, 9021532157, 8329659034, 9422707236
माऊली जी तुम्हाला कसे समजले की मला या व्हिडिओची आज खूप गरज आहे मी आज खूप जास्त अस्वत आहे माऊली जी धन्यवाद माऊली जी. जय गुरुदेव माऊली जी
छोटीशी क्रिया आहे पण मनाला Relax आणि शांत करते..तुम्हचे खुप खुप धन्यवाद माऊलीजी 🙏🏻✨
जय गुरुदेव 🙏🏻🌸✨
Naic
माऊली तुम्ही जी क्रिया करायला सांगीतली ती मी लगेच केली मन शांत झाले धन्यवाद माऊली
गरज असतानाच आपला छोटा सत्संग. हा अनुभव खुप खुप वेळेस आला . माऊली जी 🙏
जय गुरुदेव 🙏🙏
किती छान सांगितले.
माऊलीजींच्या विचारांतच शक्ती आहे,
ज्यामुळे आपण मनाने बळकट होतो.
आणि मग" मन चंगा तो कटोती मे गंगा"..
त्यांच्या हसण्यात जादू आहे ज्यामुळे आपण
प्रफुल्लीत होतो आणि मग कसलही tension असेना एका क्षणात गायब !...
खुप खुप धन्यवाद माऊलीजी 🙏🌹
शंभर टक्के प्रयत्न करणार माऊली ❤🙏👍
माऊली खूप बरे वाटले मला खूप दिवसापासून असा त्रास होत होता धन्यवाद माऊली ❤❤❤❤❤❤❤
Kharach relax vatle maulijee 👌🙏🙏
अगदी योग्य वेळी खूप छान माहिती सांगितली मनावरील ताण कमी झाला जय गुरूदेव माऊलीजी 🙏🙏
जय गुरुदेव छोटासा सत्संग आहे.पण खूप छान मनाला रिलॅक्स करणारा आहे.
ही तीन टप्प्यातील स्वसाची क्रिया करून खूप रिलॅक्स वाटले माऊली जी जय गुरुदेव
धन्यवाद माउलीजी 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹
Mauli khup khup dhanyavaad... Aaj khup disturbed hote me and lagech tumcha ha video baghitala ata khup chhan vatate ahe 🙏🙏
जय गुरुदेव माऊली जी आपण सांगितल्याप्रमाणे हो केला व मनातील सर्व भीती निघून गेली
होय माऊलीजी 🙏😍
खुप छान अनुभव आहे
Great, mauli ji,
thank you so much 👌👌
जय गुरुदेव 💐😊💐
Manapasun dhanyavad sir khup garaj hoti chan vatle❤
धन्यवाद ...जय गुरूदेव माऊलीजी
Tumche aabhar mauliji.chaan mahiti dilya baddal thanks.
Tumcha chehra baghunach chhan smile yete 😊
माऊली खूपच छान माहिती दिलीत.धन्यवाद
खुप छान सांगितले तुम्ही
Khup relax vat mauliji
Yes mauli ji 🙏🏼🙏🏼
👍 i can feel change....
खुप छान वाटले
खूपच सूंदर माऊलीजी
Chota pan khup mahtwacha video, dhanyavad mauliji 🙏🙏🙏
Khup mst vatle vio baghun👍
अप्रतिम 🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏Thank you RESP very very dear Guru Mauli Thank you so much thanks lots of we kip Very Nice 🙏🙏🙏🙏🙏🙏 Thank you 🙏🙏 RESP khup chan spritual satsang Dhyan learn. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Anubhav shabdat sangta yet nahi.
Thank you Mauliji. Jay gurudev 🙏
Dhnywaad माऊली 🙏🙏
Khupach chan mahiti mauli ji, dhanyavad, jai gurudev 🙏😊♥️💐
तुमचे विचार ऐकल्यावर खरंच मनाला खूप बरं वाटतं काय प्रयोग मी करून बघते
Sir tumcha video bagun khup bar vatla mala asa vat hot majha jiv janar ahe 3 divas gharaun bahar padlo nay sir ya mule thank you so.much
जय गुरुदेव माऊलीजी
धन्यवाद आपल्या विश्वासावर आमचा विश्वास आहे ❤❤❤
जय गुरुदेव माऊलीजी 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹👌👌🙏🙏
superb
धन्यवाद,माऊलीजी जय गुरुदेव🙏🙏
Khup Chan aahe sir..
Thanks a lot of u sir
Khup chan vatl dhyanvadh
Jai Gurudev Mauliji 🙏🏻🌹🙏🏻
Dhanyawad mauli jee
Chan watat
धन्यवाद माऊलिजी
अगदी बरोबर माऊली जी । जय गुरूदेव ।
Very nice information sir
jay gurudev Maulijee🙏
Mst
Yes mauliji
Yes माऊली, जय गुरुदेव.
खूपच छान
जय गुरुदेव जय
Thanks mauliji... 🙏🙏🙏
Yes maulijee
Thank you so much Sir 🙏
Manapasun namaskar🙏charansparsh mauleedada🙏
Khup Sundar 🙏🏿
छान.माउलीजी
Great mauli.
Chagal mahiti ahe sir
Jay gurudev
खूप छान उपाय माउलीजी
Ayshappat sangto
Mala patla
Thanks
जय गुरुदेव माऊली जी🙏👍🌹❤️😄💯🎄🌺
धन्यवाद मावली माझ्या छातीत दम रोखतो मोकळा स्वास लवकर होत नाही मला फार भीती वाटती
Dar khatam hot nahi kay karu
Good
Dr मला खरच अस वाटत 😭
Thaks दाद
Mala marnachi khup bhiti wat te karan aamchai madhe body dafan kartat please reply
yogauvelisangitleaabareeaahe kupkupdanyawad
जय गुरदेव माऊली
👌👌🙏
Kharach farak jajanvala mala.khup bhiti vavat hoti
Jay gurudev 🙏
👍👍👍🙏🙏🙏
मी सर्वांची मदत करतो पण त्या लोकांमुळेच मला त्रास होतो. माझ्या जीवनात काहीच चांगलं होत नाही आहे. त्यामुळे नैराश्य मनात घर करून आहे उपाय sangav
मायग्रेनसाठी कोणती मेडिसिन घ्यावे सर सांगा
Mobile number k karan video pura nahi dikh raha
🌹👌👍🏻🎉
मला सुद्धा खुप धडधड होतें मग श्वास घेतला सुध्दा त्रास होतो कशामूळे होतें pizz saga
😇
Mala pn khup ghabrlyasarkh hot ani dhad dhad vadhat hote ha video pahun thod normal thik vatayla lagal
Nehmi hot ka
सर तुम्ही फोन उचलत नाही सर तुमचे सर्व विडीयो बघतो सर समस्या आहेत
Tq
जय गुरुदेव माऊलींजी 🙏🙏🙏🌹🌹
खूप छान
जय गुरुदेव
Yes mauliji
🙏जय गुरूदेव🙏
👍🙏🏻
Jay gurudev
🙏जय गुरुदेव 🙏
जय गुरुदेव माऊली जी
🎉
जय गुरूदेव