छानच सादरीकरण ! भजनातील विवधतेमुळे भजन खुपच सुंदर आणि सुस्वर झाले आहे. बुवांचा हजरजबाबीपणा तसेच त्यांचे भजनातील कौशल्य खरोखरच वाखाणण्यासारखे आहे. आपणास ऊदंड आयुष्य लाभो आणि तुमचे गाण कौशल्य आम्हाला पुन्हा पुन्हा ऐकावयास मिळुदे हि ईश्वर चरणी प्रार्थना .

डबलबारी मध्ये दशावतार सादर करणारे सिंधुदुर्गात एकच आणि एकच नाव ते म्हणजे सुप्रसिद्ध बुवा श्री अभिषेक शिरसाट....
अफलातून
अप्रतीम बुवा 💐👌👍🙏
Buva tumhi sadar kelelya dashaavtarala todch nahi aikun khup Chan vatt apli koknchi shan
Full kadak
👌👌👌👌👌🙏🙏🙏अप्रतिम🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Ek number 👌
उत्क्रुष्ठ सादरीकरण बुवा! पण संगिता सोबत आपला आवाज रेकाॅर्डिंग साठी स्पष्ट येण्याची खबरदारी साऊंड वाल्यांनी घेतल्यास दुधात साखर! धन्यवाद.
माझ्या बुवांचा नाद खुळा
sindhudurg chi shan abhishek shirasat Buva
lay bhari buva
Best buva
भारीच..
Malvani mansacha hyach aasa tyani kadleli kal pan god lagta ... mhanan koknat jalmacha lagta
Lay bari
barobar
Mast buva
वा सुंदर
lay bhari
proud of u
Nice
nice
next time makup kar talwar ghe ani gada gheun bas bhajan karuk
Nice