हाय ताई मी तूमचे व्हिडीओ बघते मला एक शंका आहे कि ४२ छाती तूमच्या आर्महोल च्या फार्मुला प्रमाणे माझामुंढ्याची गोलाई येत नाही त्यांचा पुढील तयार मुढां ९+२ इंच शिलाई मार्जीन आहे व मागील तयार मुढां पाऊणे ९ + २ इंच शिलाई मार्जींन तर मी काय करूते आपण कृपया सांगा
खूपच छान सांगितले,खरच खूप confusion hote.
Khup chan awd barkaine koni sangt nahi Thanks tai😊
Khup chhan mahiti dili tai
👌👌👍🙏 खूप छान पद्धतीने सांगितलं ताई 👌
Khup chan samjaun sangata tai tumhi😊
Nice video
खूप छान ताई सांगताय
👍👍👌👌
Thnx tai
Tai gadya nusar sholder kiti Kami karach tya chart chi photo share kra na
हाय ताई मी तूमचे व्हिडीओ बघते मला एक शंका आहे कि ४२ छाती तूमच्या आर्महोल च्या फार्मुला प्रमाणे माझामुंढ्याची गोलाई येत नाही त्यांचा पुढील तयार मुढां ९+२ इंच शिलाई मार्जीन आहे व मागील तयार मुढां पाऊणे ९ + २ इंच शिलाई मार्जींन तर मी काय करूते आपण कृपया सांगा
38 size aani मागील गळा 11 असेल तर शोल्डर आणि मोंडा किती घ्यावा
shoulder 5 ghya aani armhole 17 inch ghya
Pan fitting saral yet nahi bahi cha gher 5.50 ahe
ताई आपण deep neck मध्ये शोल्डर कमी घेतो त्यामुळे शोल्डर पट्टी कमी होते पण काही कस्टमर ला शोल्डर पट्टी मोठी हवी असते अश्या वेळेस कसे माप घ्यावे
ब्लाऊजची कटिंग करताना बाईची घडी
Tq tai