खूप छान टॅलेंटेड अभिनेता👌👌👏👏❤ आम्हाला श्रमेश प्रथमेश तुमची जोडी खूप खूप खूप आवडते आणि अशीच जोडी तुमची कायम राहू दे कितीही म्हातारी झालात तरीही 😅😄🙏🙏👍👌 तुमच्या दोघांचे स्किट बघताना चेहऱ्यावरची स्माईल शेवटपर्यंत असते हसून हसून लोड पोळ होते आमची😂🤣😂🤣 दोघेही सर्वगुणसंपन्न आहात अष्टपैलू कलाकार आहात भविष्यात दोघांना खूप चांगली कामं मिळू देत अजून तुमच्या खूप बाजू लोकांना दिसू देत आणि तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा देव लवकर पूर्ण करू देत हीच श्री स्वामी समर्थ महाराज चरणी प्रार्थना 🙌👏🙏🙇🏻♀️💞❤💐🌹🎉🥳🤗🤗 माणसाने माणसाशी माणसासम वागणे🙏👍👌🤗 तुम्ही दोघेही मित्र माणूस म्हणून एक नंबर आहात असेच कायम राहा👍👌🙏 मी शितल जाधव🙏
मुलाखत घेणाऱ्या साठी खास सूचना...... समोरची व्यक्ती इतकं छान आणि मनापासून बोलत असताना कृपया त्यांच्याकडे पहा.... ती व्यक्ती बोलत असताना कॅमेरात बघू नका....सांगणार्याचा मुड जातो
भावा खुप बरे वाटले मी पण एक कलाकार आहे ,मी पण कोकणातल्या गावातील,नमन एकांकिका ,नाटक, स्टेज शो करत आलो पण मोठ्या प्लाटफार्मवर काम करण्याची संधी मिळाली नाही,तुझी मुलाखत ऐकून खूप बरे वाटले मला संधी मिळाली तर पुन्हा अभिनयाकडे येण्यास तयार आहे.तूला पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा 🎉
खूपच छान , आमच्या भागातील एक हरहुन्नरी चतुरस्त्र कलाकार ! आणि महाराष्ट्राची हास्यजत्रा मधील ही दोन अनोखी पात्रं श्रमेश आणि प्रथमेश ! शुभ दुपार ! 👌💐🍏🍋 !
Shramesh's Sensitivity and thought process is very rare even at this stage of career. Celebrities always fear to express on public platform. I always admire him.
Very talented, mature … beautiful lines & thoughts on social issues too…on religion, humanity etc…. Hope to see more expressions thru powerful mediums. God bless him
श्रमेश.. आमच्या कॉलेज गँग मधला एक जवळचा मित्र. तुझा प्रवास जवळून पाहता आला. तुझ्यासोबत थोड फार का होईना काम करता आले. खूप खूप अभिमान आहे मित्रा तुझा. तुझाच एक कॉलेज चा मित्र सुयोग पटवर्धन
प्रथमेश दादा..आणि क्ष्रमेश बेटकर दादा हा आमच्या रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामध्ये असलेल्या मेघी या गावातील आहे आणि मी या मेघी गावाच्या शेजारील गाव देवळे या गावातील आहे आम्हाला सार्थ अभिमान आहे रमेश दादा एवढ्या उंच भरारी घेतली आहे
खूप छान श्रमेश दादा ... तुमची अक्टिंग मला खूप आवडते... तुमचं टायमिंग खूप चांगल आहे. . त्यात आपली कोकणातली बोली भाषा म्हणजे खूप छान ... त्यात सामाजिक लेखन त्यातून मिळणारा संदेश खूप छान आहे ... उत्तम सादरीकरण करता दोघे पण.... पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ...
अप्रतिम अभ्यासपूर्ण प्रेरणादायक मार्गदर्शन रत्नागिरीचे अमोल नैसर्गिक माणूस रत्न माणूसकी घेऊन ऊंबरठा बाहेर पडावे पण बहुतेक उलट करतात माणुसकी फक्त आपल्या माणसावर दाखवितात,माणुसकी आपल्या घरात ठेवतात अनमोल प्रेरणादायक मार्गदर्शन
प्रथम ज्याने तुम्हाला लेखण करण्यास संधी दिली ते प्रथमेश ... आणि ज्याने कॉलेजला नॅशनल गोल्ड श्रम घेऊन मिळवून दिले ते श्रमेश... मुलाखतीत जाणकार श्रमेश कळला... very talented... कापडगांवला आपण दोन वेळा आलात पण आपली प्रत्यक्ष भेट झाली नाही. परंतू तुमच्या आई नेहमी भेटतात. तेव्हा भेटू नक्कीच.... सामाजिक आणि जाणते आपण दोघेही आहात. हास्य जत्रेमध्ये दोघांचे सुप्त गुणांना वाव मिळतो आहे परंतू तो अजूनही मिळावा. ❤❤
मराठी रंगभूमी ला मिळालेल रत्नागिरी च रत्न.उत्कृष्ट लेखन आणि संयमी अभिनय. हास्य जत्रे मध्ये जोडी ची लेखन शैली छान आहे. साधी साधी वाक्य वाटत असताना त्या पुढे येणारा पंच हा हास्याचा स्फ़ोट घडवतो. ही श्रमेश ची लेखन हातोटी आहे
Shrameshcha abhinay ani sa nwaadfek atishay nice ha actingmadheyhi best tasech Ratnagiricha kharokharcha ratna aahe ha aapalya acting fieldmadhey Shramesh tula pudachya aayushyasati khup khup shubhechha ani god bless you
हास्यजत्रा मधला माझा सगळ्यात आवडता कलाकार आणि लेखक. पण कधीकधी वाटतं की त्याला जेवढी संधी मिळाली पाहिजे तेवढी नाही हास्यजत्रेमध्ये नाही मिळत. माझी मोठे आणि गोस्वामी यांना प्रार्थना आहे की श्रमेश च्या गुणांचा जास्त वापर करावा आणि त्याच्यात लपलेल्या अभिनेत्याला जास्त वाव द्यावा.🙏
Shramesh had it tough when he had the formidable OB in his show to compete with. But despite that he has shown, time and again that he got a thinking head on those shoulders.ABW!
आमच्या रत्नागिरीच्या या छानशा कलाकाराला खुप खुप शुभेच्छा. खुप कौतुकास्पद. 🎉
श्रमेश बेटकर आणि प्रथमेश शिवलकर ही जोडगोळी आम्हाला खूप आवडते
दोघांचही अभिनंदन आणि भावी आयुष्यासाठी शुभेच्छा ❤❤❤
माझा सर्वात आवडता कलाकार ़़़ जो उत्कृष्ट अभिनयाबरोबरच सर्वोत्कृष्ट लेखनामुळे मन जिंकून घेतो ़़़ खूप मनापासून शुभेच्छा।
श्रमेश माझा लाडका विद्यार्थी आज इतका मोठा अभिनेता झालाय खुप अभिमान वाटतो मला तुझा श्रमेश!खुप यशस्वी हो! भगवंताचे आशिर्वाद तुला लाभोत!
सही श्रमेश,
भावा, तू खास आहेस.
मनाने खूप चांगला आहेस हे जाणवलं.
'माणुसकी उंबरठ्याच्या फक्त आत नाही, बाहेरही दाखवायला हवी.- अप्रतिम विचार.
Sharmesh हे एक टॅलेंट कलाकार आहेत. हास्य जत्रामध्ये प्रभाकर मोरे यांच्याबरोबर अभिनय हा तोलामोलाचा आहे. खुप ताकदीने अभिनय उभा केला आहे ❤❤❤ I like
Prathamesh and Shramesh is like Lakshya and Ashok Saraf in Marathi Industry
खूप छान टॅलेंटेड अभिनेता👌👌👏👏❤ आम्हाला श्रमेश प्रथमेश तुमची जोडी खूप खूप खूप आवडते आणि अशीच जोडी तुमची कायम राहू दे कितीही म्हातारी झालात तरीही
😅😄🙏🙏👍👌
तुमच्या दोघांचे स्किट बघताना चेहऱ्यावरची स्माईल शेवटपर्यंत असते हसून हसून लोड पोळ होते आमची😂🤣😂🤣
दोघेही सर्वगुणसंपन्न आहात अष्टपैलू कलाकार आहात भविष्यात दोघांना खूप चांगली कामं मिळू देत अजून तुमच्या खूप बाजू लोकांना दिसू देत आणि तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा देव लवकर पूर्ण करू देत हीच श्री स्वामी समर्थ महाराज चरणी प्रार्थना 🙌👏🙏🙇🏻♀️💞❤💐🌹🎉🥳🤗🤗
माणसाने माणसाशी माणसासम वागणे🙏👍👌🤗
तुम्ही दोघेही मित्र माणूस म्हणून एक नंबर आहात असेच कायम राहा👍👌🙏
मी शितल जाधव🙏
खरंच श्रमेश दादा न प्रथमेश दादा तुम्ही अजून हि down to earth आहात मला proud आहे तुमच्या सोबत काम केल्याचा...शिकल्याचा...keep it up both of u guys
कोकणचा सुपुत्र ,उत्कृष्ट कलाकार ,लेखणी ही जबरदस्त ,सगळ काही सर्वांग सुंदर म्हणजे , श्रमेष ,हास्य जत्राची शान आहेत,दोघेही
श्रमेश आणि प्रथमेश
मुलाखत घेणाऱ्या साठी खास सूचना...... समोरची व्यक्ती इतकं छान आणि मनापासून बोलत असताना कृपया त्यांच्याकडे पहा.... ती व्यक्ती बोलत असताना कॅमेरात बघू नका....सांगणार्याचा मुड जातो
मला सुद्धा खटकली गोष्ट .
भावा खुप बरे वाटले मी पण एक कलाकार आहे ,मी पण कोकणातल्या गावातील,नमन एकांकिका ,नाटक, स्टेज शो करत आलो पण मोठ्या प्लाटफार्मवर काम करण्याची संधी मिळाली नाही,तुझी मुलाखत ऐकून खूप बरे वाटले मला संधी मिळाली तर पुन्हा अभिनयाकडे येण्यास तयार आहे.तूला पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा 🎉
बहोत बढिया! कालच प्रथमेशची मुलाखात बघीतली आणि आज श्रमेशची मुलाखात बघायचा योग आला। त्यामुळे पडद्या पलिकडच्या श्रमेशची झलक दिसली आणी खुप आववडली!!❤🎉
तू माणूस म्हणून ग्रेट आहे तू कलाकार म्हणून तर उत्तम आहे स तुझ्या पुढच्या वाटचालीला खूप साऱ्या शुभेच्छा
खूपच छान , आमच्या भागातील एक हरहुन्नरी चतुरस्त्र कलाकार ! आणि महाराष्ट्राची हास्यजत्रा मधील ही दोन अनोखी पात्रं श्रमेश आणि प्रथमेश ! शुभ दुपार ! 👌💐🍏🍋 !
Shramesh's Sensitivity and thought process is very rare even at this stage of career. Celebrities always fear to express on public platform. I always admire him.
Very talented, mature … beautiful lines & thoughts on social issues too…on religion, humanity etc…. Hope to see more expressions thru powerful mediums.
God bless him
श्रमेश.. आमच्या कॉलेज गँग मधला एक जवळचा मित्र. तुझा प्रवास जवळून पाहता आला. तुझ्यासोबत थोड फार का होईना काम करता आले. खूप खूप अभिमान आहे मित्रा तुझा.
तुझाच एक कॉलेज चा मित्र
सुयोग पटवर्धन
श्रमेश व प्रथमेश...... अनमोल रत्न आहेत... खूप सारे प्रेम व शुभेच्छा ❤❤❤❤❤
खेड वासिया कडून हार्दिक शुभेच्छा
आपली कारकीर्द अशीच वाढत राहो
प्रथमेश दादा..आणि क्ष्रमेश बेटकर दादा हा आमच्या रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामध्ये असलेल्या मेघी या गावातील आहे आणि मी या मेघी गावाच्या शेजारील गाव देवळे या गावातील आहे आम्हाला सार्थ अभिमान आहे रमेश दादा एवढ्या उंच भरारी घेतली आहे
खूप छान श्रमेश दादा ... तुमची अक्टिंग मला खूप आवडते... तुमचं टायमिंग खूप चांगल आहे. . त्यात आपली कोकणातली बोली भाषा म्हणजे खूप छान ... त्यात सामाजिक लेखन त्यातून मिळणारा संदेश खूप छान आहे ... उत्तम सादरीकरण करता दोघे पण.... पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ...
श्रमेश is a talented artist n writer. We all love his punches ❤❤❤❤
अप्रतिम अभ्यासपूर्ण प्रेरणादायक मार्गदर्शन
रत्नागिरीचे अमोल नैसर्गिक माणूस रत्न
माणूसकी घेऊन ऊंबरठा बाहेर पडावे पण बहुतेक उलट करतात माणुसकी फक्त आपल्या माणसावर दाखवितात,माणुसकी
आपल्या घरात ठेवतात अनमोल प्रेरणादायक मार्गदर्शन
Very capable actor, My favorite actor in Hasyjatra
खूप छान श्रमेश ❤
छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधजायचा.
He write in scientifically language with precise parameters of all points... I like these two Akbar and Birbal jodi... Ever smilling...
श्रमेश खुप चांगले विचार आहेत तुझे. तूझ्या वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा 🌹🌹
तु भांबेडचा आहेस का?
खुप छान मुलाखत.
Shramesh tu no 1 aahes tuza abhinay khup sunandar tuza lazalupana v abhinay khup bhavto God bless you
आम्हला श्रमेश बेटकर चे काम खूप आवडते
Betkar gav kon ahe
प्रथम ज्याने तुम्हाला लेखण करण्यास संधी दिली ते प्रथमेश ... आणि ज्याने कॉलेजला नॅशनल गोल्ड श्रम घेऊन मिळवून दिले ते श्रमेश... मुलाखतीत जाणकार श्रमेश कळला... very talented...
कापडगांवला आपण दोन वेळा आलात पण आपली प्रत्यक्ष भेट झाली नाही. परंतू तुमच्या आई नेहमी भेटतात. तेव्हा भेटू नक्कीच.... सामाजिक आणि जाणते आपण दोघेही आहात. हास्य जत्रेमध्ये दोघांचे सुप्त गुणांना वाव मिळतो आहे परंतू तो अजूनही मिळावा. ❤❤
आम्ही सह परिवार श्रमेश ❤प्रथमेश चे फॅन आहोत 😂🤣😜
मराठी रंगभूमी ला मिळालेल रत्नागिरी च रत्न.उत्कृष्ट लेखन आणि संयमी अभिनय. हास्य जत्रे मध्ये जोडी ची लेखन शैली छान आहे. साधी साधी वाक्य वाटत असताना त्या पुढे येणारा पंच हा हास्याचा स्फ़ोट घडवतो. ही श्रमेश ची लेखन हातोटी आहे
🌟 Shramesh : Gavi Gelass Ter Ek Ghoshta Awarjunn Kar !
🎉 Gyanu Shendru Devlekar La Bhetunn Ekhadi Gifht Tyala De 🎉
Kadha Sathi Te Sangu Nakoss .
Eka hunrhur kalakarala manacha muzra.aani team chat aabhar.sramayesh sirran chi mulakhat badhal.khup .aabhar.
Sarmesh all the best Love U 😘 Very Much Raja God bless you.
Waw ,, भारी श्रमेश ,,❤फॅन बस😊😊😊
श्रमेश आणि प्रथमेश धमाल जोडी फारच छान
Shrameshcha abhinay ani sa nwaadfek atishay nice ha actingmadheyhi best tasech Ratnagiricha kharokharcha ratna aahe ha aapalya acting fieldmadhey Shramesh tula pudachya aayushyasati khup khup shubhechha ani god bless you
Love you shramesh❤❤
Maza avdata lekhak❤❤
श्रमेश तुझ्या नावातच खूप मोठा अर्थ आहे तू खूप मोठा कलाकार होशील त्यात शंकाच नाही गॉड ब्लेस यू
उत्कृष्ट अभिनेता आणि उत्कृष्ट लेखक
Simply great actor.wish you all the best.
Hi Shramesh! tuza Shedaru baghitala ki gaavala aalyasarkhe vaatate. Keep it up. My best wishes.
मित्रा, तुझ्या लिखाणात खूप ताकद आहे, खूप खूप शुभेच्छा तुला..
हास्यजत्रा मधला माझा सगळ्यात आवडता कलाकार आणि लेखक. पण कधीकधी वाटतं की त्याला जेवढी संधी मिळाली पाहिजे तेवढी नाही हास्यजत्रेमध्ये नाही मिळत. माझी मोठे आणि गोस्वामी यांना प्रार्थना आहे की श्रमेश च्या गुणांचा जास्त वापर करावा आणि त्याच्यात लपलेल्या अभिनेत्याला जास्त वाव द्यावा.🙏
Shramesh v Prathamesh , tumhi tunche sepreat Chanel or program kara. Khup success milel.
ॲंकर फक्त कॅमेरा कडेच बघत राहिला...हे काय आवडलं नाही... बाकी श्रमेश एक नं....
साधा सरळ माणुस म्हणुन भारी आहेस श्रमेश .माझा आवडता कलाकार
You are great writer 🙏💕💕💕Shramesh dada
खूप गुणी kalakar sramesh...खूप खूप शुभेच्छा
Shramesh tu atishay hushar Ani guni kalakar ahes.dev tula khup sare yash ani prasidhi devo heech prarthana ❤
Khup sunder mulakhat hat's of prathmesh
Very good acting
... good timming of comedy... natural actor..
My favourite कलाकार प्रथमेश 🚩
पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.💐💐
Srmesh आणि prathamesh माझे फेवरेट आहेत
" 24 तास शाहरुख " 😂😂 अगदी समर्पक वर्णन ़़़ decently romantic ़़़ Witty , Intelligent humour
एक नंबर भावा ती कविता माझी पण आवडती कविता आहे ❤
अत्यंत गुणी कलाकार..!!!👌👌👌
एवढा सुशिक्षित नाटक क्षेत्रात काम करणे हे खूप चागले आहे मनापासून शुभेच्छा
Very Great Actor ❤❤❤❤ great comedy.... Best
Interview masta ahe doghncha......as vatal Jackie chan interview getat❤
खूप छान मित्रा, अभिमानास्पद ! ❤
विचार फारच छान आहेत
Shramesh had it tough when he had the formidable OB in his show to compete with. But despite that he has shown, time and again that he got a thinking head on those shoulders.ABW!
I liked his thoughts thank u
निर्मळ मनाचा माणूस ❤❤
Hi shramesh Batker hasya jatra made mi tumala bagitla hai I like the charter konkan cha chocolate hero and oll character Chan kartat sagda
Nice interview
आफ्रिकेतून दिलीप मोरे. मी आफ्रिकेत सुद्धा श्रमेश आणि प्रथमेश यांचे कार्यक्रम आवडीने पाहतो
नितळ आणि निर्मळ मनाचा कृतज्ञ अभिनेता व लेखक.
Best ahes.. tu re😍👌👌
Interviewer jara tumhipn give and take kara ooo ... Jara hasa bola .... Kii sarkhe gabhir rahun prshn vicharta rav... Bga improve Kara jara🎉
I am proud of you I love ratnagiri
खूप गुणी कलाकार आहे,आमचा आवडता कलाकार आहे
मन जिंकलस मित्रा
श्रमेश प्रथमेश दोघेही हीरो आहेत.
खूप मोठा हो भावा ❤
I love sharmesh ❤❤❤❤
Background music apratim❤
keep up the good work.. love you brother
Love you Sirji!!
Love you Shramu and Pamya
उत्तम actor.
किती साधं असावे हें शिकून घ्यावे ह्यांचे कडून.
Khup masta actor... Shramesh...
श्रमेश..
तू लई च भारी 👌👍
एकदम साधा आहे मुलगा
लय भारी, श्रमेश.🎉
Best Aahat Tumi😂
Ame fan hai hasya jatra cha
खूपच सुंदर भाग होता
प्रथमेश तु कामं खूप छान करतोस. ❤
Are baba ha shramesh ahe
Great actor
Shramesh is the gem
Lekhan ani abhinay uttamch kartos. Pan evadha shikshanahi ghetala ahes, aikun chhan vatala. 👍🏼💐✒
श्रमेश यशस्वी हो! 🎉🎉
आता तू गर्दी ला खाल्लस ( सगळ्याचा आवडता झाला आहेस )
Love you dada