परसरामी,
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024
- आमचे आसेच-नवनविन व्हिडीओ कॉमेडी, गाने ,वगनाट्य ,कथा ,पोवाडे ,पाळने, भजन,भारुड,अभंग यासारखे धारमिक कार्यक्रम पाहन्यासाठी च्यायनल सबस्क्राईब 🔕करा लाईक 👍करा कमेंट 📝करा शेअर ➡करा धन्यवाद
#Santoshbhalerao
#Jagrangondhal
#Santoshkarvande
टीप-: आमचे व्हिडिओ आमच्या परवानगीशिवाय डाऊनलोड करू नये,व एडिट करून अपलोड करण्याचा प्रयत्न करू नये, अन्यथा योग्य ती कारवाई करण्यात येईल धन्यवाद.
मीराताई तुमचा झिलकरी एकच नंबर
खुप छान गायन . आम्ही लहान होतो तेव्हा खेडेगावातील जत्रा रहात . तेथे अशाप्रकारे तमाशा मंडळ येत आणि कार्यक्रम करत सुरवात गणेश वंदना ने होई . नंतर पोवाडा व फिल्मी गाने लावणी सादर करत व शेवटी वगनाट्य सादर करत . खुप मनोरंजन व्हायचे त्या काळात . तमाशा पहाण्यासाठी बैलगाडी न पायी पायी कोण सायकल ने जात असत . खुप चांगले दिवस होते ते आता तशी माणसे नाही राहिले जमाना खुप बदलला .
लोकांना कडे पैसा आला परंतु माणूस की संपली .आज ताईंनी सादर केलेला श्रावण बाळ चार पोवाडा खुप छान गायला जुन्या आठवणी जाग्या झाल्या .
असा झीलकरी याचा आवाज मी ऐकला नाही खूप छान
वारे वा धन्यवाद मिराताई परमेश्वराची कृपा आशिर्वाद आहे कीती गोड आवाज आहे अशी कला खुप कमी ठिकाणी ऐकायला मिळते तुमच्या संपूर्ण कलाकार मंडळी चे मनापासून नमस्कार आणि अभिनंदन करतो श्री भैय्यासाहेब बोरसे अनवर्देकर
मनापासुन धन्यवाद दादा
ताई खुप सुंदर अवाज आहे असंच तुमचं कार्य चालूं राहो🙏 ईच ईश्वर चरणी प्रार्थना करतो
रामराव.जाधव.तांगडिकर.
ताई.आवाज.एकच.नंबर 8:26 😢😮 8:52
गेले अशे झिलकरी . किती वरच्या स्वरात गात आता कोनी नाही गाऊ शकत नाही . खुप छान सादरीकरण .
जुन्या 25 पुर्विचया आठवणी जाग्या झाल्या .
अशा लोक कला लोप पावत आहे तरी राज्य सरकारने अशा कलाकारांनी मदत केली पाहिजे .
रामराव.जाधव.तांगडीकर.
एकच.नंबर.आवाज.झिलकरी
पारंपरिक पद्धतीने गाणारे संस्कृती जपणारे वाघ्या मुरळी वा छान
Mrataie kavle voice no1🤞👌👍💔💔💔💔💖💓zilkari santosh bhalerao grate🤞👌👍💓💓💓💓
🙏Thanks dada🙏
छान गायन मिराताई झिलकरी उत्तम जय मल्हार 🙏
धन्यवाद दादा🙏🙏🙏🙏
Khupach chhan awaj ahet sarwanche
ताई आपला आवाज आणि झेलकरी बंधू छान झेलत आहे फक्त ठेवण तेवढी नीट म्हणा आणि जपा
एकदम मस्त आहे ताईचा आवाज अतिशय उत्तम आहे काय लिहू हे कळत नाही पण धन्यवाद
Thanks
ताई तुमचा अभिप्राय व आवाज खूपच छान आहे
खूप छान परसरामी ताई पुढील भाग गायन करावी जय मल्हार प्रसनन
दोघांचे आवाजाला तोड नाही
धन्यवाद दादा🙏🙏🙏🙏
🌹चांगभलं चांगभलं श्री सदगुरू संत बाळू मामांच्या नावाने चांगभलं🌹 रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी 🌹जय जय विठ्ठल रखुमाई🌹 जय जय विठोबा रखुमाई🌹 एकदम मस्त गायन🌹
ताई खूप छान आवाज आहे. तूमच्या सारख्या कलावंता मूळेच महाराष्ट्राचा वारसा जपला जात आहे
Nice 👍
खुप छान ताई बरका खरच मणापासुण
मिराताई ताफाच सुंदर आहे
मीरा ताई चा आवाज धन्यवाद
सलामताईतुमच्याआवाजाला
एक नंबर कार्यक्रम वाघे मंडळी ना नमस्कार
खुप सुंदर कवन सुंदर झेलकरी सुंदर वादन अगदी ठेक्यावर.... अती उत्तम....
🙏मनापासून धन्यवाद🙏
गोड आवाज आहे ताई दादा चा.
मिरा ताई तुमच्या ताफा अतिशय सुरेख पण नाचे बदला
परशरामी आति सुंदर गातात
धन्यवाद🙏🙏🙏🙏
ताई आवाज खूप छान आहे जय मल्हार 🙏
1नंबर ❤
ताई तुमचा आवाज आणि झीलकरी एकच नंबर आहे सलाम तुमच्या गाण्याला.
मनापासुन धन्यवाद दादा
@@santoshbhalerao 🎉🎉😅🎉😅😮😅🎉😮😅🎉🎉😅🎉kषषष
. the vb
U0 puppy j
MS
Very nice ssravanbal
झिलकरी एकच नंबर संतोष भालेराव
धन्यवाद भाऊ🙏🙏🙏🙏
नाद खुळा
Abhinandan
आवडल. आम्हाला
अप्रतिम 🌹
खुप सुंदर
खुपच सुंदर आवाज आहे ताई
खूप छान सादरीकरण ताई .......
कथा ऐकून जीवनाचा सार्थक झाला एकच नंबर ताई 🙏
धन्यवाद
लयभारी गायन
छान आवाज आहे ताई धन्यवाद यांच्या मुळे लोकांचे प्रबोधन होत आहे
जय जय राम कृष्ण हरी माऊली राधे कृष्ण राधे कृष्ण
आनंदी रहा सुखी रहा
झिलकरी गायक 1नंबर 👍👍👍👍👍🙏
खूप छान आहे मीर ताई जागरन गोंधळ
धन्यवाद भाऊ
अतिशय सुंदर आहे
नाद खुळा कार्यक्रम
एकच नंबर 👌👌👌
खुपछान.आवाज़. धनंवाद.
एकच नंबर
खूप छान आहे ताई अभिनंदन आहे
🙏🙏🙏🙏🙏
एक नंबर झिलकरी आहे
ऐकच नंबर आवाज ताई
खरंच मिराताई तुम्ही सगळे खुप खुप खपच छान गातात सर्वांना धन्यवाद तुमचा संभळवाला खुप खुप आवडला लय लय भारी वाजवतो🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏
@@santoshbhalerao q
खूपच छान ताई,अरुण भाऊ,संतोष भाऊ👌👌👌जय मल्हार
Thanks bhau
छान परसरामी गायन मिरा ताई कावळे व कलाकार.
Thanks
वा वा छान झिलकरयाल दोन तोफाची सलामी
धन्यवाद महाराज
जय मल्हार 🙏🙏
लयबद्ध आवाज
एक नंबर संतोष दाजी वा काय जिल वरली वा आवाजाचा बादशहा संतोष दाजी उलटी कर
धन्यवाद भाऊ🙏🙏🙏🙏
छिलकरी 1नंबर
🙏धन्यवाद भाऊ🙏
Jay santaaji
Khup chan. Lai bhari Kaku 🥰💐💐💐💐💐
धन्यवाद🙏🙏🙏🙏
मीराबाई तुमचा आवाज एक नंबर आहे 👍👍❤️❤️💚💚
😢😮😅😊😊😊
Nice video 🤗🤗
खुप छान गायन ताई
❤❤❤❤ छान कार्यक्रम
खूप वेळा व्हिडीओ पहिला आवाज सुंदर आहे
धन्यवाद🙏🙏🙏🙏
नंबर वन
छानताई झीलकरी एकच नं बर संभळवाला सलाम
🙏धन्यवाद दादा🙏
खूप खुप धन्यवाद ताई. मुरूळी चांगल्या नाचत नाही .आवाज एकदमच मधुर आहे.
धन्यवाद
ताई आपण खुप छान कथन टाकले आभारी
धन्यवाद भाऊ
एकच नंबर आवाज आणि एक च नंबर सहकार्यानी दिली आहे त्यामुळे ताई परसरामी खूप च गाजली आहे धन्यवाद ताई. आजून दुसरें गीत शेर करावे ही विनंती
धन्यवाद भाऊ🙏🙏🙏🙏🙏
छान मीराबाई खूप गोड आवाज 🙏🙏🙏
सससससससससससससससससससससससससससस
Ati sunder sadarikaran
केले
एकच.नबंर.गायन.वझिलकरी.ताई.
कथा छान 🎤🎤👌👌🙏💃💃👌😍🙏
धन्यवाद🙏🙏🙏🙏
जिलकरी भारी आहे
Thanks
Chan
🙏
❤❤ फारच सुंदर गायकी ......
आणि झिलकरी ला तोडच नाही
फार छान परशरामीआहे.
Thanks
khup sundar
mirabai tumca khup shan ahe Jay malhar
Lai bhari
Mrate kunchan gaolan aaya
@@annapathare6558 kay
Must
Khup Chan tai 1no. Katha
Khupac chan
मीरा ताई आपला कार्यक्रम फार आवडतो मंडनच लग्न आणि परशरामी अफलातून आहे
धन्यवाद भाऊ🙏🙏🙏🙏
1 nambar
Very nice
मिराताई खरोखर देवाची भावना व्यक्त केली आहे धन्यवाद तुजला❤❤❤❤❤❤❤❤❤❤
ंं❤ंँँंंंंं
पुढचा भाग लवकर टाका मिरा ताई छान आहे परस रामी
अप्रतिम सादरीकरण शब्दात व्यक्त करू शकत नाही
धन्यवाद दादा
Mast
अतिशय सुंदर गायन ताई,,,कोरस पन अप्रतिम. . . 👌असे जूने कथा गायन करन नाही जमत कोनाला . . कथाकादंबरीचा अभ्यास करून त्यावर कवन करन सोप नाही. .
धन्यवाद भाऊ🙏🙏🙏🙏
शांता झाली शालु झाली आता कोनाचे नाव आला संतोष भाऊ आता आला संतोष भाऊ
👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼
वा काय आवाज आहे झिलकरी संतोष भाऊ
गायन सम्राट 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🌹 जय
खुप खुप धन्यवाद भाऊ🙏🙏🙏🙏
अध्यात्मिक कथा ऐकून मन तृप्त झाले
महाराष्ट्राला अश्या अस्सल गोंधळी कलाकारांची गरज आहे
सलाम ताई तुमच्या आवाजाला
धन्यवाद दादा🙏🙏🙏🙏
@@santoshbhalerao m
@@rahulbidgar7976the
@@santoshbhalerao I will
धन्यवाद
❤❤
खूप छान
On no
Nice
वावा
एकच.नबर
ताई.खंडोबाची.परशरामी.लावनी.आहे.का.
रामराव.जाधव.तांगडिकर.