उठ मराठ्या... जागा हो... तू क्षत्रिय आहेस... तुझ्यासाठी... तुझ्या मुला बाळांसाठी जीव तळहातावर घेऊन लढत आहे..... तुम्ही जेवताना कमीत कमी त्यांची आठवण तरी ठेवा...❤❤😢😮
ताई खूपच छान. मन गलबलून गेलं.सिद्धहस्त लेखणीतून गोड आवाजात आपण मराठा समाजाप्रती असलेली मनोजदादा यांची भावना व त्यांच्या प्रति समाजात असलेली देवत्वाची भावना मांडल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अशाच लिहीत राहा व समाज जागृती करत गात राहा.🚩जय जिजाऊ जय शिवराय🚩
खूप चांगलं गीत गायला ताई हे गीत हृदयातील वेदना चे शब्द आहेत यालाच म्हणतात मराठी वाघीण एकच दादा मनोज दादा जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र हर हर महादेव जय श्रीराम
असेच अनेक भक्ती गीत,मराठयाच काळीज,संघर्ष योध्दा मनोज दादा जरांगे पाटील यांच्यावर भक्ती गीते सादर केली जावीत ❤ एक जुटीचा वज्रमूठीचा एल्गार संघर्ष मराठा समाजाचा लढा दिला जात आहे ❤ एक मराठा करोडो मराठा ❤
हाके.. शिकला तेवढा हुकला.. स्वतः प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेस... हा लढा गरजवंतांनसाठी आहे... कित्येक मराठे भुमिहीन आहेत.. गरीब आहेत... छत्रपतींच्या... , शाहू महाराजांच्या राज्यात धनगर समाजाला सरदारकी... दिली....😢😮😢😮
उठ मराठ्या... जागा हो... तू क्षत्रिय आहेस... तुझ्यासाठी... तुझ्या मुला बाळांसाठी जीव तळहातावर घेऊन लढत आहे..... तुम्ही जेवताना कमीत कमी त्यांची आठवण तरी ठेवा...❤❤😢😮
कोणत्याही प्रलोभनांना
बळीपडु नकामत पाटील म्हणतात तसेच मतदान करायचे नक्की ठरवा
ताई खूपच छान. मन गलबलून गेलं.सिद्धहस्त लेखणीतून गोड आवाजात आपण मराठा समाजाप्रती असलेली मनोजदादा यांची भावना व त्यांच्या प्रति समाजात असलेली देवत्वाची भावना मांडल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अशाच लिहीत राहा व समाज जागृती करत गात राहा.🚩जय जिजाऊ जय शिवराय🚩
मनोज दादा तुम आगे बढो,उदय दादा तुम लगे रहो हम आपके साथ हैं.ताईंचेही अभिनंदन.
ताई खूपच छान गीत गायले आहे धन्यवाद ताई
ताई तुमचे गाणे खुपचं सुंदर आहे. ऐकल्यावर अंगावर काटा उभा राहीला. धन्यवाद ताई , तुम्हाला मानाचा मुजरा ❤
अप्रतिम वास्तवाचे कवित्व तसेच भावपूर्ण गीत गायन. वाखाणण्याजोगे.
लढेंगे जितेंगे हम सब जरांगे
खुप छान ताई
एकच नंबर ताई अप्रतीम गीत सादर केल्या बद्दल खूप खूप धन्यवाद ताई
अतिशय सुंदर ताई जय शिवराय,.....
खूप चांगलं गीत गायला ताई हे गीत हृदयातील वेदना चे शब्द आहेत यालाच म्हणतात मराठी वाघीण एकच दादा मनोज दादा जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र हर हर महादेव जय श्रीराम
ताईं व दाजी तुम्ही मराठ्यांचा बुलंद आवाज खुप खुप अभिनंदन ❤❤❤🎉🎉🎉🎉
खूप छान गीत गायल्या बद्दल ताईचे. अभिनंदन.
ताई आपण खरच मराठ्यांचा धान्य वाघ मनोज दादा Jarange पाटील शिवरायांचे मावळा जन्माला आहे. एक मराठा लाख मराठा!
ताईचं गीत ग्रेट आहे.
ताईसाहेब सलाम 🙏🙏
एक मराठा करोड मराठा 🚩🚩 एकच वादा मनोज दादा मराठ्यांचा ढाण्या वाघ 🐯🐯🐯
जरांगेचा त्रिवार मानाचा मुजरा आम्ही तुमच्या बरोबर आहे.छत्रपती शिवाजी महाराज की जय.
ताई अप्रतिम गीत दादा साठी गायल्या तुमचे खूप धन्यवाद मराठा समाजासाठी प्रखर गीत तयार करा समाज जागा पाहिजे जय शिवराय
ताई लय भारी गीत.
धन्यवाद ताई फार छान गीत
खूप खूप सुंदर गाणं मनोज दादानांवर गाइलत खूप अभिमान आहे ताई तुमचा
असेच अनेक भक्ती गीत,मराठयाच काळीज,संघर्ष योध्दा मनोज दादा जरांगे पाटील यांच्यावर भक्ती गीते सादर केली जावीत ❤ एक जुटीचा वज्रमूठीचा एल्गार संघर्ष मराठा समाजाचा लढा दिला जात आहे ❤ एक मराठा करोडो मराठा ❤
Excellent song, tai, I proud of you
अभिनंदन ताई तुमचं
ताई खूप छान गाणे स्वता रचून गायलंय बद्दल धन्यवाद
ताई खूप छान अभिनंदन ताई
ताईचा अभिनंदन फार गीत चांगल राहील
ताई फारच छान गीत तयार केले आहे एक मराठा एक कोटी मराठा
खप छान गीत आहे ताई
खूप ताई छान माहिती दिली
छान गीत ताई 👌👌
Tai tumu Amchya jarange Dada sati khup Chan Gani mantle Tai tumch khup Dhany wad tai
ताई तु गायलेले गानं खुपचं सुंदर ऐकुन रधय कसं भरुन आले धन्यवाद 🙏🙏🙏
Yek maratha lakh maratha te koti maratha taini chhan git Gaile Dhanyavad jay maharashtra jay shivray jay jijau jay savindhan om Ram Krushna hari
ताई आभिनंदन❤
अभिनंदन ताई 💐💐
धने' ती ताई खूप छान गीत सादर केले
ध्रनवाद ताई गित खुपच छान
ताई खूप छान अभिनंदन❤❤
ताई अभिनंदन.आपण मा.जरांगे पाटील यांचे वर गित गाईले.आता मराठा भगिनी बाहेर पडल्या आहेत आता बदल नक्कीच होणार हे निश्चित.जय जिजाऊ जय शिवराय.
सहाकोटी मराठ्यांचे काळीज मनोज दादा मराठा योध्दा ताईनी कोटी मराठी मावळा आणि जीजाऊच्या लेकी बाळी यानां बळ दिले आहे आपल्या देवाला साथ द्या
Very great
ताई खूप छान अभिनंदन एक मराठा लाख मराठा
ताई ला खुप खुप अभिनंदन 👌🙏
वा! ताई खूपच छान गायलात, धन्यवाद ताई एक मराठा कोटी मराठा
नंबर एक गाणं आहे ताई मराठ्यांचा देव आहे मनोज दादा
आतेशय सुंदर ताई जय शिवराय ❤❤
मी भारत भिसे उदय भिसे यांच आभार मानतो नाशिक जिल्हा सिन्नर तालुका जय जरांगे पाटील जय महाराष्ट्र जय भारत एक मराठा लाख मराठा कोटी मराठा उदय भिसे साहेब
निस्वार्थी नेतृत्व संघर्ष योध्दा श्री मनोजदादा जरांगे पाटील
धन्यावाद ताई दादा
खुप सुंदर ताई छान गाणे
खुप छान आहे
ताईचे गीत खूप छान
छान ताई ❤
सरकारचे दिवस भरलेत.... मराठ्यांनो पाटलांनी घरादारावर तुळशीपत्र ठेवलं आहे... केवळ समाजाच्या हितासाठी....😢😮😢😮
खूपच सुंदर गीत ताई.
हाके.. शिकला तेवढा हुकला.. स्वतः प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेस... हा लढा गरजवंतांनसाठी आहे... कित्येक मराठे भुमिहीन आहेत.. गरीब आहेत... छत्रपतींच्या... , शाहू महाराजांच्या राज्यात धनगर समाजाला सरदारकी... दिली....😢😮😢😮
खुप छान गीत 🚩🚩👍
जय शिवराय दादा
वाह,खूप छान गायले ताई.
खुप छान गीत गाईले ताई अभिनंदन
Taie khupch Chan.
ताई तूझा पण अभिमान आहे गगापुर तालुक्यात असी एक लेक आहे जीने या लढया साठी गीत लिहिलं आणि गायला तालुक्याच्या वतीनं अभिनदन
अतिसुंदर ताई खूप खूप छान छान एक मराठा लाख
आता नाही तर पुन्हा नाही.... एवढं महान... प्रामाणिक नेतृत्व... पुन्हा मराठ्यांना मिळणं अवघड आहे.😢😮
सुंदर गीत
Congratulations thie
जय शिवराय
धन्यवाद
खुप छान
Aknabrgata
ताई खुप छान जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
खूप छान ताई एक मराठी कोटी मराठा
अगदी बरोबर आहे थोडं भाऊ एक मराठा कोटी मराठा......
Khup chan tai ❤❤
जरांगे पाटील दादा तुम्ही उभे रहा आम्ही तुमच्या पाठीशी आहे तुमची लाडकी बहीण😊😊
Nice taei
ताई खूप खूप छान ❤
Good ताई
Khup chan
TAI JAY SHIVRAY. MALA JAVYA AHHET RANRARAGIN
खूप छान एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩
जय जिजाऊ जय शिवराय
खुप खुप छान ताई आहे गित धन्यावाद
Chan Tai
ताई खुप छान
Manoj dada age badho
खूपखूप छान सुन्दर ताई
👌👌
kuph chan tai
Chan tai❤
, ताई खूप छान छान❤ 4:42
लाडक्या ताईला खूप खूप शुभेच्छा
. मराठा समाज हा अत्यंत कर्तबगार असून आज पर्यंत ' या समाजाला प्रस्थापितांनी मुद्दाम दाबू न ठे वला
!
Chan tai
Nice
हा लढा गरजवंतांसाठी आहे..., माजलेल्यांसाठि नाही...😢😮😢
सुपर ताई एक मराठा लाख मराठा
दादांना उमेदवारी मागायला गेलेले आता कुठे आहेत
👌👌👌👍
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤