एक साधा वेटर जो नंतर Mumbai चा Don म्हणून ओळखला जाऊ लागला | Bol Bhidu | Sadhu Shetty
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 30 ก.ย. 2023
- #BolBhidu #SadhuShetty #MumbaiDon
मुंबई अंडरवर्ल्ड ही अशी जागा होती की जिथे कधीही कुठेही हल्ला होऊ शकतो, कितीही माणसं मरू शकतात... इतक्या टोळ्या, मुंबईवर सत्ता गाजवण्याचे त्यांचे प्रयत्न आणि त्यातून घडणारा खून खराबा. पण यातल्याच एका वेटरची ही गोष्ट ज्याने फक्त एकच खून केला पण त्याला मुंबईचा डॉन म्हणून ओळखलं जाऊ लागलं. काय आहे हा किस्सा पाहू.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
बोल भिडू ला एक request आहे अशा storys चिन्मय ला देत चला तो छान explain करतो त्याच्या कडे जी बोलण्याची जादू आहे ती बोल भिडू मध्ये कोणाकडे नाही 💯💯😂👌
अगदी सहमत. मैथिलीची शैली academic आहे. चिन्मय हा युवकांचा जवळचा वाटतो.
Hya bol bhidu kiti vela sangyacha
Hila nahi jamat
खरच चिन्मयलाच द्या तेच असले विषय चांगल्या पध्दतीने मांडू शकतात
Ha👍
100% खरयं...
असा विषय चिन्मय तात्यालाच देत जावा... कृपा करून😊
Story छान होती, फक्त चिन्मय भाऊंची कमी जाणवली.
Crime Story = चिन्मय भाऊ 🔥🔥🔥🔥
क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या जीवन पटावर व्हिडिओ येऊ द्या.....
Plz
@@mr.aniket7539😅
जय लहुजी
जय लहूजी...🙏
बोल भिडू यांनी अगोदरच वस्ताद लहूजी यांच्या जीवनावर 2 व्हिडिओ बनवले आहेत 🙏
चिन्मय भाऊ ला असा विषय देत जा 🙏🏻💯
चिन्मय दादा ❤
बोल भिडू टीमचा अभ्यास खूप कमी असावा, ह्या भारतात अनेक क्रांतिकारी, समाज सुधारक, पोलिस बळ, शहीद झालेले भारतीय जवान, इत्यादी अशे अनेक व्यक्तिमत्व आहेत ज्यांचा आदर्श तुम्ही तुमच्या माध्यमातून देऊ शकता..गुंडगिरीचे धडे शिकवून काय मिळवणार तुम्ही आणि ह्याचा समाजाला काय उपयोग..??
Barobar ..pan majj yete aikayla😂
हेच मेन चुत्त्य 😂 आहेत यांना झोडा पहिले, सगळ नीट होईल
कसली मज्जा तुझा family च कोन असता तर मज्जा आली असती का तुला
न्यूज नेटवर्क
भय , असुरक्षिततेतुन एक गुंड जन्मला येतो आणि समाजात सुद्धा भय आणि असुरक्षितता पसरवितो , म्हणुन आपण सर्वानी या समाजाला भय आणि असुरक्षितता मुक्त करण्याचे निरंतर प्रयत्न करायला हवे --- राष्ट्रपिता महात्मा गांधी
Jay shree ram jay modiji
Gandhi 3 ka geld
Story is more closer to SATYA than VASTAV
👍👍
कंडोम वर कोणता ल्युब्रिकंट तेल लावलेला असता या वर एक व्हिडिओ बनवा
नाजूक मुद्द्याला तुम्ही लुब्रिकंत लावलं (हाथ घातला) तुम्ही😂😂😂
@@nileshpatil3962😂✅
खूप छान मांडणी केली आहे. मस्तच
कुप्रसिद्ध लोकांचे माहितीचे व्हिडिओ बनवून त्यांच्या बद्दल माहिती देउन तुम्ही तरुण पिढी च्या मनात गुंडगिरी चे आकर्षण निर्माण करुन तरुण पिढी बिघडण्यासाठी खुप मोठा हातभार लावत आहात
तरुण पिढी ला चांगल्या गोष्टी व्यक्ती ची माहिती द्या
Very good job Salaskar Sirji🙏🏻
Khupach chhan boltaye madam tumhi👌 १००/१०० ☝
बोल भिडू❤
एकच वादा
चिन्मय दादा❤
Low of attraction var video banava plz❤
पुण्याची सांगली- कोल्हापूर आणी अहमदनगर - औरंगाबाद सारख्या developing cities सोबत बिघडत चाललेली road - rail overall transport connectivity
एकिकडे अहमदाबाद गुजरात मधून मुंबई ला फक्त ४ तासात पोहोचता येत, पण, पुण्यातून सांगली ला पोहोचायला ७-८ तास लागतात
ह्याच कारण काय?
महाराष्ट्र मधील developing cities पुण्यासारख्या developed city सोबत connect करण्यामधे वेळ का लागतोय?
मुंबई पुण्याच महत्व अशा रितीने मुद्दाम कमी केल जातय का?
सबकुछ गुजरात माॅडेलचाच हा प्रकार आहे का?
Well explained Maithili
Chinmay dada❤
संमोहन शास्त्र या विषयावर एक व्हिडिओ बनवा.
Vijay Salaskar 🔥
Thing and grow rich var video banava 🙏🙏💓💓
चांगली आदर्श लोक निवडलित्त
Manya surve purn gang ani maya dolas purn gang members pudhe kay jhale te details dakhava
आजकाल टपोरी पण सोताला डॉन समजतोय 😂😂
Ha tech hi mumbai chi juni gangaster style bagun punya madhe te kuthe kon pn Don banat ahe tevha kasa police yantrna kadkkk nhavti ata kadkkk zhali ahe 😅😂
जीवनविद्या मिशन वर एक व्हिडिओ बनवा
महेश मांजरेकर ने याच्यावर प्रेरीत होऊन वास्तव पिक्चर बनवला नाही
Vijay Salaskar ❤
0:50 वसुलीसेना 😂😂
😜😜😜😜
वसुलीसेना पुढें शिवसेना झाली
Barobar
I like vijay salaskar
चिन्मय मांडवकर भाऊ कुठे आहेत..... तेच छान बोलतात
आमचा एकच डॉन चिन्मय दादा
आईवर उडवून घे tela
Sadhu Sadhu Shetty....
0:49 शिव सेनेचा.... शिवसेनेचे लोक काय हप्ते वसूली करायचे का त्या वेळी.... आता तर डायरेक्ट 100 खोके घेतात ते पण डायरेक्ट पोलिस commissioner कडून
मैथिली मॅम मी तुमचा चाहता झालो आहे..........मॅम धन्यवाद माहिती दिल्या बद्दल....❤❤
विजय साळसकर ❤❤❤
I liked 👍
satya chi story aahe
Jayant naralikaran var ek video banva ......aashya sadakchap bhai war video banavnya pekshya
S Hussain Zaidi chya TH-cam channel war kalch Sadhu Shetty chya baykocha interview aala aani aaj ithe tumcha interview
विजय साळसकर सरांवर पण एक व्हिडिओ बनवा बोल भिडू विनंती.....🙏
😮😮😮
Shendi misal chi story aahe ka
1 start tup😅
Chinmay ❤️🔥🔥🔥
Love you maithili
Hussain zaidi siranni video banavla sadhu shetty var lagech tumhi pn... 😂😂
चिन्मय ल सांगा त्यांची स्पीच चांगली आहे
You look like Rana Ayub, Miss Maithili.
Chembur 🔥
Ankit 75 target vr jra information sanga
उरलेल्या भाकरीचे तुकडे ya dish var video banva...
सज्जनगड चा पायथ्या चा गावांमधे बनवतात
Ha food channel ahe ka 😂😂. Bhakari Che tukade gharo ghari bantat ky vishesh ahe tyat.
😂😂😂😂
साऊथ इंडियन भाई खुप आहे पुणे व मुंबई मध्ये आज पण
Mumbai madhe 1970 pasun ahe punya madhe aatta hot ahet kon pn 😅
मुंबई पोलीस 1 no
Madam ha vastav सिनेमा छोटा राजन var aahe chuk mahiti devu naka
एखादा व्हिडियो मण्या सुर्वे वर पण बनवा आणि ती स्टोरी चिन्मय ला द्या.
Voice very low and not sharp
Chinmay Great..
ईश्वरेच्छा बलीयेसी.
आवाज फार कमी येतो
Chota rajan vr movie ahe ha
Chinmay bhau ??
महार रेजिमेंट ची माहिती दया
गुंडगिरीचा शेवट हा वाईटच होतो.
चिन्मय 2 peg मारून बोलतो पण मस्त बोलतो😂
शिवसेनेचा??
चिन्मय भाऊ ला असा विषय देत जा कुर्पा करून ....🙏
Satya movie chi same story aahe
Chinya chan mahiti sangto
Vastav real story
बावळटांनो महापुरुषांच्या जीवनावर माहितीपट बनवा,मां.बाबासाहेब आंबेडकर, लहूजी वस्ताद,टिळक, सर्व क्रांतीवीर
Chinmay la pathva plz
Shivsainik haftekhor😅
Duniya Mai kitne don hai yaar jabhi uhtub kholta hu kuch na kuch naya Don ka ntry hota hai samjh mai nahi aata hai to bhi kitne don sab apne aap ko don he samjte hai naa aaisa he lagta hai
या सदानंदची स्टोरी काहीही असो पण तुम्ही एका परप्रांतीयाने एका मराठी माणसाचा खुन केलेला असताना, ते सांगायचं सोडून तो मराठी माणूस शिवसेनेचे नाव खराब करताय....🤨
Result of Dongiri,Bhaigiri = Pigs Death in Gutter. So always be a humble gentleman instead of being a Don,Bhai or criminal.
हे असे व्हिडिओ नका बनवत जाऊ प्रोत्साहन दिल्या सारखे आहे हे
Aho limbayat surat cha kissa sanga har gharat doud bap hai
Lok Krantikari ani Vir Raja ani Raani var kadhi chitrapat khadat nahit pan chpri lokanche lagich kadhtat.
स्नेहल जाधव कोठे गायब आहे
आरे सरळ बोला मुंबई पोलीस दाऊद साठी काम करत होती आणि आता नेत्यांसाठी 🙈🙊🙉 व्हा सरकार
Raghunatha namdev shivalkar ha ratnagiri madhala
Chinmays fambru
Maska chawl chembur
गुंड विषयी माहिती देऊ नका क्रांतिकारी लोकांची माहिती द्या
वास्तव मुव्ही रिलिज झाला 1999 आणि साधु शेट्टी 2002 मारला गेला💀
Hapta vasuli party mule gunhegar nirman zalet
Vastav madhli story madam hi khari aahe nala sopara yethe shivlkar park aahe tithe raghu bhai kharokhar hota chuki chi mahiti deuo naka
Bolu bhidu laaj vaatu dya Jara..kon aahe ha Raghu...koni deshbhakta aahe samajsevak aahe ki shahid aahe jyachi evadhi mahiti detay...baki sagale deshbhakta shahid sample kay ..kay aadarsha thevtay tarunanfudhe
Bagha vasuli seneche karname
Aaichya hatun marnare pita - putra…
Sunil dutt - mother india
Sanjay dutt - vastav
Mala vatat viewership sathi tumhi yuvkanchya utsahpoti gundagirila protsahan det ahe... Ya melelya mudyanchi pudchi avruti tayar kru nka
चिन्मय वाला मजा नाय आला... ❗ 😏
Atta parat underworld chalu honar aahe jar gujrati patya halvlya nahit tar( 😅 mi nay det aahe dhamki)
Dasharath rahane girgav krantinagar Shetty company ghabarayachi
Ha he barobar aahe dashrat rane
Satya movie chi story ahe hi,vastav chi nahi 😀...ekvel satya bagha mag story shi compare kara
Hatya nahi bara marala tya shivsenechys vasuli laa
हा व्हिडिओ पाहताना असं वाटलं की 3:24 मिनिट DD सह्याद्री च्या बातम्या पाहतोय.
'चिन्मय' भाऊ असल्याशिवाय व्हिडिओ पहायला मजा नाही येत.
साधू शेट्टीच्या एनकाऊंटर वेळी साधू शेट्टी पांटेत मुतला होता.