मिळनार नाही पुन्हा आई बापाची माया. सौ.कोमलताई पाटोळे मेंढापुरकर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 มี.ค. 2022

ความคิดเห็น • 11

  • @sds1999
    @sds1999 2 ปีที่แล้ว +1

    या गाण्यात ढोलकी पटु महाविर तुझे खास कौतुक वा वा काय जबरदस्त वाद्य काम अप्रतीम कोरस अप्रतीम नेहत राव कमाल
    कोमल ताई च्या गाण्या बद्दल काय बोलू शब्द नाहित पण खूप छान या गाण्या बाबत असंख्य वेळेस कामेंट मी दिल्यात कारण हे गाण मला खूप आवडते सोपान राव यांनी लिहिलेल गाण खूप सुंदर आहे

  • @deepakkhade6695
    @deepakkhade6695 2 ปีที่แล้ว

    👌👌👌👌

  • @user-zn2ur7yj6l
    @user-zn2ur7yj6l 2 ปีที่แล้ว

    वा कोमल मॅडम काय आवाज आहे याला म्हणतात गायन कोकिळा कोमल ताई खूप खूप छान

  • @sds1999
    @sds1999 2 ปีที่แล้ว +2

    कोमल ताई
    विसरु नको रे आई बापाला हे गीत आज ऐकल काय सांगू खुप सुंदर यात वेगळे पण वाटल ते संगीत अप्रतीम सिंथसायझर ढोलकी कोरस खुप च छान तसे ही अशी अनेक गाणी मी ऐकत आलो त्या गाण्याचे संगीत व कोमल ताई आपली गायीकी तुफान ..... भारी सर्वात भारी

  • @sarikathigale8372
    @sarikathigale8372 2 ปีที่แล้ว

    खूप छान गायले कोमल ताई

  • @tukaramkaware2810
    @tukaramkaware2810 2 ปีที่แล้ว

    आई वडील हे ची पंढरपूर आहे 🙏🙏

  • @ganpatgodase854
    @ganpatgodase854 2 ปีที่แล้ว

    🌹🌹कोमल ताई तुमचा वाद्यवृंद अतिशय छान आहे. त्यामुळे कार्यक्रम पाहताना कंटाळा येत नाही, ऐकतच रहावे असे वाटते.🌹🌹

  • @satishbodkhe4402
    @satishbodkhe4402 2 ปีที่แล้ว

    Jay Mohata Devi Seva mandal pargaon moulla ahmednagar very good tai Saheb

  • @laxmanyadav1070
    @laxmanyadav1070 2 ปีที่แล้ว

    🙏🙏खूप खूप छान आवाज आणि गाण देखील सुंदर आहे धन्यवाद🙏🙏

  • @rupeshmane6279
    @rupeshmane6279 2 ปีที่แล้ว

    Hi

  • @user-bb3gt3tz4p
    @user-bb3gt3tz4p 2 ปีที่แล้ว

    Very very nice song 👍👍👍👍🙏🙏