तुमच्या मुलाला हृदयविकार आहे की नाही हे तुम्ही कसे ओळखू शकता?डॉ रचना साबळे, बाल हृदयरोगतज्ज्ञ

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ต.ค. 2024
  • मुलांमध्ये हृदयविकाराची लक्षणे कोणती?लहान मुलांमध्ये हृदयरोगाचे निदान आणि उपचार कसे करावे?
    डॉ रचना साबळे, बालरोग आणि किशोरवयीन मुलांचे हृदयरोगतज्ज्ञ, अहमदनगर
    18 वर्षांपर्यंतच्या मुला-मुलींचे हृदयाशी संबंधित कोणत्याही तक्रारींसाठी(हृदयात छिद्र, मूल निळे पडते, श्वास घेण्यास अडचण, वारंवार निमोनिया) डॉ रचना साबळे, बाल हृदयरोगतज्ज्ञ यांची लवकरात लवकर भेट घ्या
    Dr Sunil Sable Pediatric Neurology & Cardiology Center ( डॉ.सुनिल साबळे पिडियाट्रिक न्युरोलॉजी व कार्डिओलॉजी सेंटर, अहमदनगर)
    पत्ताः राम -किशन बिल्डींग,2रा मजला ,झोपडी कॅन्टीन, दीपक पेट्रोल पंपाच्या समोर
    ,सावेडी अहमदनगर
    फोन-9373402011, ,9529918926
    #childheartdisease #congenitalheartdefects #pediatriccardiology

ความคิดเห็น •