ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
❤❤khup Chan
मस्त भावा❤
❤❤ खुप सुंदर ❤❤
भाद्रपदाच्या चतुर्थीला झाला आनंद मनाला ।येता वर्षाने सणाला, चला पुजूया गणाला तुझी पाहून मंगलमूर्ती, मनाला येते स्फूर्ती ।दहा दिशांचा तू रखवाला, शिव पार्वतीच्या बाळा ।।१।।हिऱ्यांचा मुकुट डोईवरी, आले बसून उंदरावरी ।सारे भक्त नवस करती, तुझ्याच आरतीला ।।२।।लाडू मोदक नैवेद्य तुला, तूच भक्तीचा भुकेला । दुर्वा फुले वाहती, तुझ्याच चरणाला ।।३।।
❤❤khup Chan
मस्त भावा❤
❤❤ खुप सुंदर ❤❤
भाद्रपदाच्या चतुर्थीला झाला आनंद मनाला ।
येता वर्षाने सणाला, चला पुजूया गणाला
तुझी पाहून मंगलमूर्ती, मनाला येते स्फूर्ती ।
दहा दिशांचा तू रखवाला, शिव पार्वतीच्या बाळा ।।१।।
हिऱ्यांचा मुकुट डोईवरी, आले बसून उंदरावरी ।
सारे भक्त नवस करती, तुझ्याच आरतीला ।।२।।
लाडू मोदक नैवेद्य तुला, तूच भक्तीचा भुकेला ।
दुर्वा फुले वाहती, तुझ्याच चरणाला ।।३।।