सुमित आणि वैभवनि केलेय शॉपिंग / टायगरला गेला फसवून ||

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ก.พ. 2025

ความคิดเห็น • 8

  • @raosahebnawale3090
    @raosahebnawale3090 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    खुपच मस्त खरेदी केली आहे सुमीत वैभवनी. दादा छान नृत्य करतात टायगरला फसवून गेलात हे बरोबर नाही म्हणून भांडतोय. निवड अतिशय उत्तम आहे गाडीची महीन्यात एकदा सर्विसिंग केली पाहीजेच हल्ली पोरांच्या ईच्छा मर्जीने सर्व कराव लागतय नवीन फॅशन मधे आई वडीलाना काय कळतय शक्यतो टायगरच्या आईची निवड छान असते कारण तिला वाटत असत आपल पोर ईतरापेकशा वेगळा असेल पाहीजेत टायगरच्या मर्जी संभाला समीरन खाऊ आणून मर्जी सांभाळली तस सुमीतन कपडे आणायला पाहीजे होत आपण पण खाऊ आणता खुपच छान सुचत बोलायला ताई आपली तीनही पोर म्हणजे भारीच आहेत सगळ्यात ❤😂

  • @RuchiraNatu
    @RuchiraNatu 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सुमित ची खरेदी एकदम अमिरी झाली 😂ताई, आपला ठेकेदार केविलवाणा दारात वाट पाहत होता सुमितची पण समीर दादा त्याच्या आवडीच्या स्टिक घेऊन आला म्हंटल्यावर तागुडी जाम खुश झाली 👍, सरांनी सर्व गाड्या मेंटेन ठेवल्या आहेत पण शेवटी वाहन आहे कधीतरी कुर कुर करणारच, मस्त विडिओ 👌👍....

  • @2011gvs
    @2011gvs 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ताई तुम्ही मेंटेनन्स ठेवत असेल चांगली गोष्ट आहे फक्त कुठे रस्तात्यात अडकू नये हेच पाहिजे कारण रात्रीची वेळ ते पण घाट निर्जन जागा खूप प्रॉब्लेम होतो असो, उंदीर वायर चावतात का बघा गाडीच्या, टायगर ला रोज सकाळ संध्याकाळी फिरवून आना, सुमित ला वेळ नसेल तर त्याच्या 'पपा ना संघ फिरवून आणायला बेचारा कंटाळत असेल घरी टायगर. टायगर ची ट्रेनिंग वगैरे चा अस विडिओ असेल तर दाखवा ना. छान वलोग 👍😊👌

  • @namanpatil8759
    @namanpatil8759 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Koton ghetl ahe please adddress

  • @JotibaKolekar-tq4wj
    @JotibaKolekar-tq4wj ชั่วโมงที่ผ่านมา

    नमस्कार
    !!जय जिजाऊ !! 🚩!! जय रमाई !!
    •••••••⛳📜_____🏇
    Niceee शॉपिंग
    पप्पा तुम्ही तर देवतांचे रूप च आहात
    हम्हारी बेहन खुंटे आय साक्षी 🫠🫡🤲
    टायगर 🐯🐯मम्मी ला मम्मीला परेशान नको करू काळजी घे मॉम ची
    डॉक्टर बाबासाहेब च पन घेत जावा🏃📜⛳
    💐💐💐💐💐🇮🇳🇮🇳
    कशाला कोंडून ठेवला बाहेर जाऊद्या मॉम प्लिज 😇😇😇🐯🐯🐯🐯🐯जगदंब 🐯📜⛳

  • @NahidaDeshmukh-r7m
    @NahidaDeshmukh-r7m ชั่วโมงที่ผ่านมา

    Aap kaha rhte muje milna hai tiger se

  • @gaurijadhav7940
    @gaurijadhav7940 ชั่วโมงที่ผ่านมา

    mummy la pan ek hoodie and tiger la pan ek hoodie and take picture

  • @ajaymore8533
    @ajaymore8533 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    कुठे गायतले