Sanjay Shirsat On Uddhav Thackeray | 'त्या' गोष्टीमुळे लागली उद्धव ठाकरेंची वाट, शिरसाट थेट म्हणाले

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 31 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 111

  • @DevidasKotkar-eb1pt
    @DevidasKotkar-eb1pt 24 วันที่ผ่านมา +7

    ग्रेट साहेब ❤️💐🙏असेच पुढे चला

  • @krishnapadwal-oe2ro
    @krishnapadwal-oe2ro 25 วันที่ผ่านมา +39

    तुमच्या सारखी नायलक लोक ज्यांच्या सोबत असतील त्यांचं असच होणार 💯

    • @pandurangkhade9290
      @pandurangkhade9290 23 วันที่ผ่านมา +4

      १००% खर आहे आणि मंत्री झालाय ज्या खाण्याची जबाबदारी दिलीय ते बघा ठाकरेंची काळजी करू नका घे मिळालय ते ठाकरे नावामुळे हे लक्षात असू दे

    • @hemantgaikwad844
      @hemantgaikwad844 23 วันที่ผ่านมา

      अहो या शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून बाळासाहेब ठाकरे यांच्या खांद्याला खांदा लावून संघटना उभी केली नसती तर उद्धव ठाकरे चे नाव सुद्धा आलं नसतं त्याचं कर्तृत्व काय आहे असं

  • @balasahebdeshmukh2301
    @balasahebdeshmukh2301 25 วันที่ผ่านมา +23

    पद आणि पैश्यासाठी अंधारून बदलणाऱ्यांन औलादींपेक्षा एकटं स्वाभिमानाने राहाणं १००% चांगलं आहे

  • @RamkrushnaGhadge
    @RamkrushnaGhadge 25 วันที่ผ่านมา +28

    वाट ठाकरेची नाही, आता ती वेळ आलीय, सत्ता, पद प्रतिष्ठा जास्त दिवस नसते, निष्ठावान व गद्दार यात खुप फरक आहे,

    • @siddharthgade01
      @siddharthgade01 4 วันที่ผ่านมา

      @@RamkrushnaGhadge वडिलांच्या विचारांशी आणि तत्वाशी केलेली गद्दारी ही खरी गद्दारी 💯😡

  • @SantoshNikam-vk6nv
    @SantoshNikam-vk6nv 25 วันที่ผ่านมา +41

    तुमची वाट लवकरच अशी लागणार तुम्हाला दुसरी वाटच सापडणार नाही

  • @somnathpawar3832
    @somnathpawar3832 24 วันที่ผ่านมา +3

    शेगाव' बालाजी येथे सुद्धा अन्नदान मोफत आहे शिर्डी संस्थांच्या आधीपासून

  • @sanjaynanandkar428
    @sanjaynanandkar428 25 วันที่ผ่านมา +49

    संजय राऊत साहेब एकनिष्ठ आहेत. संकटाच्या काळात त्यांनी पळ काढला नाही. संजय राऊत साहेबांचा मला अभिमान वाटतो.

  • @nagoraomore5229
    @nagoraomore5229 25 วันที่ผ่านมา +25

    राऊत साहेब संकट काळात पक्षासोबत एकनिष्ठ राहत आहेत तुम्हाला ज्यांनी मोठे केलं त्याची येत नाही तर बाकी इतर कोणाची आहे ना

  • @prashantwaghmare1702
    @prashantwaghmare1702 25 วันที่ผ่านมา +5

    EVM मुळे झालेला आमदार व मंत्री बाकी काही नाही... वॉलेट पेपर वर झाले असते तर ना मंत्री ना संत्री.. ओन्ली माजी आमदार

  • @user-jx3fv1ue1c
    @user-jx3fv1ue1c 25 วันที่ผ่านมา +22

    शिरसाट वेळ तशीच राहात नाही बदलते लक्षात ठेव ज्यांच्यामुळे जन्म झाला राजकारणात त्यांना फसवलात हे लक्षात ठेवा

  • @bhimraopatinge8076
    @bhimraopatinge8076 25 วันที่ผ่านมา +7

    शिर्डी हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे आहे त्यामुळे यांची हाटेल्स बंद होतील त्यामुळे यांची सर्व धावपळ आहे.

  • @rameshvichare1671
    @rameshvichare1671 25 วันที่ผ่านมา +13

    Shirsath अपन अभ्यास करुण बोला जनता जागृत आहे ती योग्य निर्णय gheil तुम्ही सत्ता भोगा

  • @rajendrasawant1688
    @rajendrasawant1688 22 วันที่ผ่านมา +3

    शिरसाट टू लातूर ची जागा दाखवणार

  • @anilrawatale4930
    @anilrawatale4930 23 วันที่ผ่านมา +1

    संजय शिरसाट थोडे तरी कळल पाहिज की समोरचा माणूस काय बोलतो तो माणूस मीडियासमोर बोलतो आणि एकांतामध्ये संजय शिरसाट ला समजवतो संजय शिरसाट हा खूप मोठा माणुस खूपच हुशार माणूस आहे असे वाटते मीडियाला न सांगता लोकं संजय शिरसाट ला आपल्या भावना सांगतात

  • @prakashawate9563
    @prakashawate9563 25 วันที่ผ่านมา +8

    महासत्तेच्या जीवावर बोंबलनाऱ्यानो स्व: त च्या जीवावर मोठे व्हा, मग बोला

  • @pravinmhatre9616
    @pravinmhatre9616 23 วันที่ผ่านมา +3

    काय आहे तुम्हाला समजेल नतर तुमची वाट कशी भाजप लावेल तो जास्त हवेत नको

  • @sandeshamberkar3847
    @sandeshamberkar3847 25 วันที่ผ่านมา +10

    हा शिरसाट आहे तरी कोण बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक वाटत नाही

  • @vilaspawar565
    @vilaspawar565 25 วันที่ผ่านมา +11

    सर्वा साराव करू नका सिरसाट तुमी गद्दार केली ते सांगा फेकू नका

  • @sahadeopatil1728
    @sahadeopatil1728 25 วันที่ผ่านมา +37

    तुमचीपण लवकरच वाट लागेल

  • @changdevwankhede1825
    @changdevwankhede1825 25 วันที่ผ่านมา +20

    सत्ता जास्त दिवस राहत नाही मग काय होईल नाते चांगले ठेवा एके काळी त्यांना साहेब बोलत होते सत्तेचा माज करू नका ही जास्त दिवस नाही

    • @pad3805
      @pad3805 4 วันที่ผ่านมา

      Wait for 5 years

  • @3252-t8j
    @3252-t8j 21 วันที่ผ่านมา +1

    काँग्रेस मुळे शिवसेना उध्दव ठाकरे पक्षाचा विधानसभेला पराभव झाला

  • @mukeshraut2051
    @mukeshraut2051 25 วันที่ผ่านมา +4

    अरे आता तुम्हाला जनता भिकारी करनार

  • @pravinnaik3675
    @pravinnaik3675 25 วันที่ผ่านมา +1

    Waaa EVM Mantri

  • @ps7433
    @ps7433 25 วันที่ผ่านมา +8

    पत्रकारांनी जरा त्यांना करील कॉम्मेंट्स वाचून दाखवावे वाट तुम्ही लावलीय शिरसाट

  • @adityavanarse8062
    @adityavanarse8062 25 วันที่ผ่านมา +24

    तुम्हाला दिवस रात्र उद्धव साहेब दिसतात ह्यातच उद्धव साहेबांनी सगळ मिळवलय,तुमच्या सारख्यांच नाव पण घेत नाहीत उद्धव साहेब,आणि हीच तुमची लायकी आहे😂

    • @pad3805
      @pad3805 4 วันที่ผ่านมา

      Wait for 5 years

    • @adityavanarse8062
      @adityavanarse8062 4 วันที่ผ่านมา

      @pad3805 Aare lawdyavar baslas majhya,Chal haad😂

    • @pad3805
      @pad3805 3 วันที่ผ่านมา

      @@adityavanarse8062 ghe ghalun

    • @pad3805
      @pad3805 3 วันที่ผ่านมา

      @@adityavanarse8062 wait for 10 years

    • @pad3805
      @pad3805 3 วันที่ผ่านมา

      @@adityavanarse8062 wait for 10 years

  • @amolparte3520
    @amolparte3520 25 วันที่ผ่านมา +6

    अन्नदान समोरचा भिकारी व श्रीमंत पाहून केले जाइल का आपन ऐकनारेच मुर्ख आहोत काय यांची भाषा मिडियाने यांना किंमत देवू नये

  • @chatursinggavit944
    @chatursinggavit944 25 วันที่ผ่านมา +4

    😢राऊत साहेब एक शेर है, तुम उद्धवजीको छोड के भाग गये, तुमने गद्दारी किया. तुम भगोडे हो..और राऊत साहेब भोंगा नाही, वो सच्चा तिखा लोंगा है, समजे क्या?

  • @dilipmestry5720
    @dilipmestry5720 25 วันที่ผ่านมา +13

    थांबा वेळ सांगेलच

    • @KingmakerApk
      @KingmakerApk 25 วันที่ผ่านมา

      व्हय काय 😂😝🤣

  • @manoharsawant4730
    @manoharsawant4730 25 วันที่ผ่านมา +1

    अरे ,शिरसाटा माजू नको,भाषा नम्र तेची ठेवि, सत्ता येते, जाते,

  • @dattadhamdhere1642
    @dattadhamdhere1642 25 วันที่ผ่านมา +9

    थोड्या दिवस तुमची पण वाट लागली

    • @pad3805
      @pad3805 4 วันที่ผ่านมา

      Wait for 5 years

  • @ShantaramGadge-wt8sh
    @ShantaramGadge-wt8sh 24 วันที่ผ่านมา +4

    ठाकरेची वाट evm EC मुळे लागली आहे

  • @prakashpatil6934
    @prakashpatil6934 3 วันที่ผ่านมา

    उद्धव ठाकरे ची ७५%वाट संजय राऊत ने लावली ५% वाट अंधारे व२०%स्वताठाकरे

  • @gauravghatule512
    @gauravghatule512 25 วันที่ผ่านมา +7

    Gap re uprya tuzi layki nahi uddhav sahebanvar bolaychi

  • @shaileshshejwal6332
    @shaileshshejwal6332 24 วันที่ผ่านมา +1

    हा पोपट लय बडबड करतो....

  • @RichPatil-nx5si
    @RichPatil-nx5si 21 วันที่ผ่านมา

    Sanjay. Raut. Saheb. Great. For. Ubt. Shivsena. Gaddaranchi. Fad. Fad. Chalu. Aahe. Jm

  • @prakashbowalekar4781
    @prakashbowalekar4781 25 วันที่ผ่านมา

    Evm jor

  • @shivrajchavan7618
    @shivrajchavan7618 25 วันที่ผ่านมา

    सुजय बरोबर आहे

  • @digambaranavkar8876
    @digambaranavkar8876 25 วันที่ผ่านมา +5

    Are shirsath gaddar tu evm mule nivdun alas udhav sahebanvar bolaychi layki ahe ka

  • @dharmeshpalkar8689
    @dharmeshpalkar8689 25 วันที่ผ่านมา +1

    Readymade Symbol Milala

  • @digambaranavkar8876
    @digambaranavkar8876 25 วันที่ผ่านมา +2

    Tunchi ashi vat lagel ki tumhala tond lapvayla jaga nahi rahanar

  • @rakeshdeore1862
    @rakeshdeore1862 25 วันที่ผ่านมา

    Wate for

  • @digambaranavkar8876
    @digambaranavkar8876 25 วันที่ผ่านมา +2

    Hi mage kon ahe

  • @mahadevdurgavale4095
    @mahadevdurgavale4095 25 วันที่ผ่านมา +1

    Are sarwssar karayla ustad Aahue yumhi

  • @dbp15681
    @dbp15681 23 วันที่ผ่านมา

    शिरसाट साहेब दोन्हीकडून कसे बोलता?
    सुजय विखे म्हणतात ते तर खरेच आहे, की या ठिकाणी भिकाऱ्यांची संख्या वाढलेली आहे. ह्यावर उपाययोजना करायची सोडून 'फुकटात जेवण' ही योजना चालू ठेवणार म्हणता

  • @SunilRane-p4i
    @SunilRane-p4i 25 วันที่ผ่านมา +5

    EVM aani paise chyaa Jivaa var zaalela MLA tu

    • @dhananjaysingh0009
      @dhananjaysingh0009 25 วันที่ผ่านมา +1

      Tuna baghitla hota ka ❤dya

    • @KingmakerApk
      @KingmakerApk 25 วันที่ผ่านมา

      ​@@dhananjaysingh0009correct 😂🤣

  • @samadhansamudre9672
    @samadhansamudre9672 25 วันที่ผ่านมา +4

    बाजू घेताय का विखे

  • @sangramkhairvlogs4056
    @sangramkhairvlogs4056 25 วันที่ผ่านมา +2

    Sujay weeke bolna re Kaun

  • @vikaslande5303
    @vikaslande5303 25 วันที่ผ่านมา +1

    Bhrastacharala sath jar Udhav thakray nay thili asthi tar hach bhrastacharana deo zalay astay hay jantayla kaltay,hay jar desh premi rasht premi astay tar lavlaylay bhrastacharacha aroapla samoar gaylay astay ratricha andharath bie pramanay palalay nastay .

  • @shekhartalhar6665
    @shekhartalhar6665 24 วันที่ผ่านมา

    Mg tevacha ka br sangitla nahi aata safai det aahe

  • @ashishgajbhiye8091
    @ashishgajbhiye8091 25 วันที่ผ่านมา +2

    Sanju bhau ghoste far houshar sagtoo

  • @KingmakerApk
    @KingmakerApk 25 วันที่ผ่านมา

    उद्धवची उरलेली शेना ही आता खाँग्रेसची झाली आहे 😂😝🤣

    • @sagarsanas3326
      @sagarsanas3326 25 วันที่ผ่านมา

      Brashtachari Janta party murdabad bhakata