Vaishnavno आपल्या श्री हरि ला विष्णू ला पांडुरंग परमात्म्याला कधीच विसरू नका तो मोक्ष दाता आहे माझा नारायण माझा हरि माझी आई लक्ष्मी ( रुक्मिणी ) खूपच दयाळू आहे जगाची आई आहे विष्णू मय जग वैष्णवांचा धर्म
#* जगतगुरु संत तुकाराम महाराजांचा विष्णूमय जग वैष्णवांचा धर्म. हा अभंग खऱ्या अर्थानं माणसाला माणसाच्या सार्थ व सत्य जीवनाचे दर्शन घडवून देतो.!* अशा या सार्थ अभंगाला गायिका कार्तिकी गायकवाड यांनी सुरेल आवाजासह सुगम संगीताची साथ देत सादरीकरण केले.एकदम उत्कृष्ट सुगम गायन व सादरीकरण.अति सुंदर.जनजागृतीसाठी मन:पूर्वक शुभेच्छा.!*#* जय महाराष्ट्र..!!*#*🎉🎉🎉🎉🎉*#
विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म । भेदाभेदभ्रम अमंगळ ॥१॥ अइका जी तुम्ही भक्त भागवत । कराल तें हित सत्य करा ॥ध्रु.॥ कोणा ही जिवाचा न घडावा मत्सर । वर्म सर्वेश्वरपूजनाचें ॥२॥ तुका म्हणे एका देहाचे अवयव । सुख दुःख जीव भोग पावे ॥३॥
हिचा आवाज आणि तयारी चांगली आहे पण हिला चांगले मार्गदर्शन नाही. केवळ कल्याणजी गायकवाड यांचे मार्गदर्शन पुरेसे नाही. कोणीतरी अनुभवी आणि इंडस्ट्रीत काम केलेल्या माणसाचा सल्ला घ्यावा.
Vaishnavno आपल्या श्री हरि ला विष्णू ला पांडुरंग परमात्म्याला कधीच विसरू नका
तो मोक्ष दाता आहे माझा नारायण माझा हरि
माझी आई लक्ष्मी ( रुक्मिणी ) खूपच दयाळू आहे जगाची आई आहे
विष्णू मय जग
वैष्णवांचा धर्म
जय हरी माऊली 🙏
पखवाज साथसंगत कशी असावी याच अप्रतिम उदाहरण , खूप छान ❤️❤️
Thank you 😇 🙏 🙏
खूपच छान गायन कार्तिकी च खुप गोड आवाज
धन्यवाद 😇 😇 🙏
वा वा वा वा वा एकच नंबर
धन्यावाद 🙏 🙏
व्वा काय सुंदर सुर लागला आहे👍👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌👌👌👌
धन्यवाद 😇 😇 🙏 🙏
@@rjpatil 🙏🙏
I proud you kartiki 👌👌
1nooo waaaa
धन्यवाद 😇 😇 🙏
वा, फारच सुंदर. मृदंगाने आणखीच सुंदर झाले.
धन्यवाद माऊली 😇 🙏
Ha abhang phakt nagesh Dada adganvkar yanni gava
Ho pn kartiki pan chan gate
Khup Sundar aavaj ❤️
👍👍
Lai bhari tai avhaj
धन्यावाद माऊली 🙏🙏
Gayana ani pakhwaja vadan khup sunder ahe🙏🏼
धन्यवाद 😇 😇 🙏 🙏
🕉🌞Jai Jai Vithal-Rakhumai Mata-Pitay Namaha.🙏😊
खूप छान ताई
Ram krishan Hari🙏🙏🙏🙏
राम कृष्ण हरी 😇 🙏 🙏 🙏
दीदी मस्तच
Thank you 😇 😇 🙏
#* जगतगुरु संत तुकाराम महाराजांचा विष्णूमय जग वैष्णवांचा धर्म. हा अभंग खऱ्या अर्थानं माणसाला माणसाच्या सार्थ व सत्य जीवनाचे दर्शन घडवून देतो.!* अशा या सार्थ अभंगाला गायिका कार्तिकी गायकवाड यांनी सुरेल आवाजासह सुगम संगीताची साथ देत सादरीकरण केले.एकदम उत्कृष्ट सुगम गायन व सादरीकरण.अति सुंदर.जनजागृतीसाठी मन:पूर्वक शुभेच्छा.!*#* जय महाराष्ट्र..!!*#*🎉🎉🎉🎉🎉*#
जय महाराष्ट्र माऊली 🚩
Khupach chhan .....👍💖
Thank you 😇 😇 🙏
Konta raag aahe mauli
एक नंबर आहे अप्रतिम 😍😍😍😍🥰
ताई तुमच्या आवाजात एक अशी लपक आहे की भगवंत तुमच्या मुखातून बोलतात असे वाटते.🙏👍👍
धन्यवाद 😇 😇 🙏 🙏
1no
Thank you 😇 😇 🙏
खूप सुरेख
धन्यवाद 😇 😇 🙏 🙏
🚩🌷ईश्वरी, मंगल वातावरण निर्माण होते.
अतिशय सुंदर सादरीकरण. श्री विष्णवेनमः
धन्यवाद. 🚩🌷🙏🙏🙏🙏🙏🌷
धन्यवाद 😇 😇 🙏 🙏 🙏
Sundar
अतिशय छान छान
धन्यवाद माऊली 😇 🙏
खुप छान आवाज
धन्यवाद माऊली 🙏
खुपच छान goad
धन्यवाद माऊली 😇 🙏
काय आवज
माऊली
जयहरी
धन्यावाद 😇😇
Sunder gayan
Thank you 😇 😇 🙏
छान
धन्यवाद 😇 😇 🙏 🙏
,,,👌👌👌👌👌👌👌
Very nice
Thank you 😇 😇 🙏 🙏
गायन आणि पखवाज ❤😍🙏🙇
धन्यवाद माऊली 😇 🙏
Kartiki my favourite.
❤️😇🙏
👍👍👍👍
😇😇🙏
I can definitely say those is THE BEST RENDITION of this song. Have heard many famous, popular and great. But THIS IS THE BEST.
Thank you so much ❤️
खुप छान
😇😇
सुंदर
धन्यावाद 🙏 🙏
खूप छान गायन केले आहे रामकृष्ण हरि
पाळवदे चंद्रकांत बीड केज समता नगर
केज
धन्यवाद 😇😇
Jf
1 च नंबर
अभिनंदन. सुंदर गायन.
धन्यवाद 😇😇
💐💐👏👏
Kartiki khup Chan
Thank you 😊😊
Kartiki suranmadhhe eshvari ansh aahe
अप्रतिम👍👌
धन्यवाद 😇😇
धन्यवाद 😇😇
Tabla is mandatory for this type's abhang but both pakhawaj' also sweet
Yeh. 😅
KHUP.CHAN.TAI
धन्यवाद 😇😇
Super
धन्यवाद 😇 😇 🙏 🙏
सुंदर गायन
धन्यवाद 😇😇
विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म ।
भेदाभेदभ्रम अमंगळ ॥१॥
अइका जी तुम्ही भक्त भागवत ।
कराल तें हित सत्य करा ॥ध्रु.॥
कोणा ही जिवाचा न घडावा मत्सर ।
वर्म सर्वेश्वरपूजनाचें ॥२॥
तुका म्हणे एका देहाचे अवयव ।
सुख दुःख जीव भोग पावे ॥३॥
😇🙏
Khup chan
धन्यवाद 😇😇
@@rjpatil
य़ययय़षौ
खुपच छान 💐💐💐
धन्यवाद 😇 😇
खूप सुंदर गायन
Khup chan 👌👌👌👌
Thanks
😍😍😍😍👌👌👌
😇🙏
खुप जण हा भजन गायले आहेत, , पण कार्तिकी ताई ची आवाजाची गोडी वेगळीच आहे, , , एक विनंती हा भजन खूप चांगल्या आवाज रेकॉर्डिंग मध्ये टाका ..
Thank you 😇 lockdown nantr jamla tr nakki taku 🙏
😍Mastch आहे
APRATIM
Thank you!
Surak
धन्यावाद 😇 😇
Nice
Thank you 😇 😇
Chan kartiki
धन्यवाद ☺️😇😇
धन्यवाद 😇😇
खूप छान आवाज 👌👌👌👌👌
धन्यवाद 🙏 🙏 🙏
Swarg
Thank you 😇
0
Nice ❤❤
Thnx
मी स्वतः live बघीतला आहे पंढरपूर येथे
पुण्यातील आहे हा कार्यक्रम आळंदी येथील
mugdha peksha kami tayaari ahe tuzi pn ok nice
Mugdha peksha kartiki kevhahi sarasach vatate mala tar.
अशी तुलना करू नये .असभ्य पना दिसतो त्यातून .दोघी आपल्या परीने संगीत सेवा करत आहेत
हिचा आवाज आणि तयारी चांगली आहे पण हिला चांगले मार्गदर्शन नाही. केवळ कल्याणजी गायकवाड यांचे मार्गदर्शन पुरेसे नाही. कोणीतरी अनुभवी आणि इंडस्ट्रीत काम केलेल्या माणसाचा सल्ला घ्यावा.
खरं आहे...
5्
टड
सत्य... कार्तिकी कडून जास्त अपेक्षा आहे
@@v.s1008 exactly
पण कार्तिकी पन आहे फेमस
👌🏻👍
धन्यवाद 😇 😇
Nice
Thank you 😇 😇 🙏