ความคิดเห็น •

  • @sachinjadhav79
    @sachinjadhav79 7 หลายเดือนก่อน +740

    एवढा मोठा कलाकार एवढी प्रचंड संपती तरी ही पाय जमिनीवर आहे खुप खुप ग्रेट सायजी सर ❤️👌🏻

  • @raviarote8563
    @raviarote8563 7 หลายเดือนก่อน +408

    आपला मित्र मोठा झाला त्याचा एकाला अभिमान आणि आपण कितीही मोठे झालो तरी आपली मैत्री कधी विसरायची नसते , सलाम या दोतीला ❤❤❤

  • @anitadeshpande5488
    @anitadeshpande5488 7 หลายเดือนก่อน +515

    पाखरांनी खाऊन जे राहील ते आपल किती सुंदर विचार .. खऱ्या अर्थाने निसर्गाशी एकरूप झालेली ही साधी माणसं🙏🙏

    • @rohitkalekar777
      @rohitkalekar777 7 หลายเดือนก่อน +10

      ही गोष्ट अगदी खरी आहे .

    • @sachinkotwal6735
      @sachinkotwal6735 6 หลายเดือนก่อน +1

      मन भरून येत....पाहून

  • @RajDamisal
    @RajDamisal 7 หลายเดือนก่อน +128

    सयाजीराव मी तुमचा चाहता आहे.. तुम्ही ग्रेट ह्यूमन बीइंग आहात एवढा मोठा होऊन पण एक साधा मित्र जपला हॅट्स ऑफ टू यु.. त्यांच्या मुलाच्या भविष्यासाठी थोडी मदत करा.. पुन्हा एकदा तुम्हाला सलाम तुमच्या दोस्तीला सलाम

    • @vikasdharmashale8224
      @vikasdharmashale8224 หลายเดือนก่อน

      भावा मित्र आहे त्याला पण स्वाभिमानाने जगू दे आपला मित्र मोठा झाला म्हणून त्याने आपल्याला मदत करावी अशी इच्या कुणी ठेऊ नये

  • @5555radhika
    @5555radhika 7 หลายเดือนก่อน +294

    सयाजी शिंदे यांनी दाखऊन दिल की किती मोठा माणूस झाल तरी आपल्या गावला आणि मित्राला विसारायच नाही....आशी मैत्री आता होणे नाही

  • @Pradipofficial19
    @Pradipofficial19 5 หลายเดือนก่อน +46

    सयाजी शिंदे येवढे मोठे असून सुध्दा कसला गर्व नाही. ...खरच किती माणुसकी जपतात...ग्रेट आहात सर आपण

  • @vish780
    @vish780 7 หลายเดือนก่อน +312

    हा निर्मळ मैत्रीचा पार्ट मला खूप आवडतो कृष्ण सुदामा सारखा

  • @pramodkokare6752
    @pramodkokare6752 7 หลายเดือนก่อน +147

    बाटुक झालय हे एवढ्या मोट्या सुपरस्टार कडून ऐकायला मिळालं 😊

    • @poonamghorpade8894
      @poonamghorpade8894 หลายเดือนก่อน

      Ekdam satari

    • @SupriyaSadamate
      @SupriyaSadamate 29 วันที่ผ่านมา

      Gawakdchi jan ahe tyana mansachi paristithi chi. Tyamul tyancha swabhaw bhasha ahe tshi ahe. Mst ahe

  • @in-search-of-happyness
    @in-search-of-happyness 7 หลายเดือนก่อน +191

    लय भारी काका!
    खरी माणसं, लोकांना प्राणी, पक्षी पाळावे लागतात आणि यांच्याकडे न बोलवता येतात. प्राणी पक्षांनी खाऊन जे शिल्लक राहील ते आपले, मनात घर करून गेला विचार!

    • @otsnewsonline
      @otsnewsonline 7 หลายเดือนก่อน +1

    • @chandrakantwaje1160
      @chandrakantwaje1160 7 หลายเดือนก่อน +8

      यांना म्हणायचे जातिवंत शेतकरी जो स्व:ता बरौबर निर्सगाचा सूद्धा देण देतो,

  • @deepakborkar4205
    @deepakborkar4205 7 หลายเดือนก่อน +46

    मैत्री असावी तर अशी शेवटच्या स्वासापर्यंत अशी प्रत्येक मित्राची मत्री असावी सलाम तुमच्या मैत्रीला

  • @vikasgaikwad6377
    @vikasgaikwad6377 7 หลายเดือนก่อน +164

    का हिंडतो देव शोधायला
    मित्र असला जवळ मंदिरासारखा
    मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा❤❤

    • @djyogesh3090
      @djyogesh3090 7 หลายเดือนก่อน +1

      Maza aahe❤

    • @MrDhanaji
      @MrDhanaji 6 หลายเดือนก่อน

      Khup chhan

  • @Sujatawaghmare0223
    @Sujatawaghmare0223 7 หลายเดือนก่อน +33

    Sir तुम्ही फक्त पडद्यावरचे च Hero नाही तर खरच real life मध्ये पण Hero आहात...तुम्ही हे नितळ पारदर्शी स्वच्छ झऱ्याच वाहणारं पाणी आहात...pure heart आहात sir तुम्ही...आयुष्यात जगावं तर तुमच्या सारखं च...real and rare diamond 💎 आहात.....🙏🙏🙏🙏

  • @urbhakti5442
    @urbhakti5442 7 หลายเดือนก่อน +98

    श्री कृष्ण आणि सुदामा सारखी निखळ,नितळ मैत्री...
    एक तरी असा जिवा भावाचा मित्र असावा....

  • @Hoor_Supplier_Dallah420
    @Hoor_Supplier_Dallah420 6 หลายเดือนก่อน +15

    तुम्ही प्रेरणा आहात आमच्या सारख्या युवा पिढीला🙏🏼 आयुष्य कसं जगावं हे तुमच्या चालण्या बोलण्यातून दिसतं. एवढे मोठे कलाकार होऊन सुध्दा आपल्या मातीला आणि मैत्रीला विसरला नाहीत. ग्रेट सर ❤️

  • @darshanpawar754
    @darshanpawar754 7 หลายเดือนก่อน +80

    त्या काकांच्या दोन ओळीतून शेतकऱ्याची पाखरांविषयी असलेली भावना समजते....💯👏

  • @ashokdhakane5239
    @ashokdhakane5239 6 หลายเดือนก่อน +20

    अतिशय सुंदर व्हिडिओ डोळ्याला पाणी आणणारा मैत्रीचे एक वेगळं रूप

  • @kishorshewale5716
    @kishorshewale5716 7 หลายเดือนก่อน +265

    दिल दोस्ती दुनियादरी ❤👍👌

  • @bharatsasane7845
    @bharatsasane7845 6 หลายเดือนก่อน +13

    ह्याला म्हणतात सच्चा माणूस सच्चा मित्र, मातीशी जुळलेला माणूस तिळमात्र सुद्धा घमेंड नाही, अश्या व्यक्तिमत्वाला मानाचा जय महाराष्ट्र💪💪💪

  • @lumbinisarwade1888
    @lumbinisarwade1888 7 หลายเดือนก่อน +38

    Mast Episode
    जुनं झाड देतं छाया🌳
    जुनी मैत्री देते माया😘

  • @maheshshitap5300
    @maheshshitap5300 7 หลายเดือนก่อน +15

    असा मित्र लाभाणं म्हणजे देव भेटण्यासारखं आहे
    आमची यारी जगात भारी

  • @yogeshdhadambe
    @yogeshdhadambe 7 หลายเดือนก่อน +23

    शिंदे साहेब तुम्ही आणि तुमच्या निरागस निःस्वार्थी मित्राला ऐकत्र असे बिनधास्त रानात गप्पा मारताना बघून डोळ्यात पाणी येते सलाम त्या मित्राला आणि तुमच्या मयत्रीला ❤

  • @dipeshsagale7534
    @dipeshsagale7534 29 วันที่ผ่านมา +2

    खूपच सुंदर.. तुम्ही दाखवून दिलत की आपण कितीही मोठे झालो कितीही मोठे यश गाठले तरीपण आपण आपल्या मित्राला विसरू नये शिवाय तो कोणत्या ही परिस्थितीत असुदे.. आणि आपले पाय हे नेहमीच जमिनीवरच असावेत.. 🙏🙏सलाम तुम्हांला आणि तुमच्या विचार सरणीला 🙏

  • @RavikiranKadam-j6h
    @RavikiranKadam-j6h 7 หลายเดือนก่อน +50

    एवढा मोठा कलाकार असून ही जमिनी वर पाय आहेत हा त्या चा श्रेष्ठ पणा

  • @anilmohite5652
    @anilmohite5652 6 หลายเดือนก่อน +4

    सर ही तुमची मैत्री आजच्या या कलियुगात अशी मैत्री होणे नाही, अनेकजण बघितली मोठी होताना, पण असा तुमच्यासारखा मनाने येवढा मोठा माणूस कधी बघितला नाही, सर तुमचा ह्या स्वभावामुळे तुम्हांला परमेश्वराने खूप काही दिलंय, आणी मी परमेश्वराकडे एवढंच मागतो की तुमची मैत्री ही अशीच कायम राहूदे, आणी तुमचं येथून पुढचं आयुष्य असंच आनंदाने जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो

  • @sanjaykshirsagar9998
    @sanjaykshirsagar9998 7 หลายเดือนก่อน +23

    अप्रतिम! ग्रामीण कृषी संस्कृतीवर जिवापाड प्रेम व आत्मियता जपणारे महान व्यक्तीमत्व म्हणजे सयाजी शिंदे साहेब.खूपच सुंदर!!!!

  • @nitingangawane0786
    @nitingangawane0786 6 หลายเดือนก่อน +3

    आजच्या काळात येवढं प्रेम मित्रावर कोन करत नाही आपण येवढे मोठे कलाकार असून देखील मातीशी आणि निसर्गाशी नातं कायम आहे ❤😊😊😊❤

  • @dropadapatil7605
    @dropadapatil7605 7 หลายเดือนก่อน +25

    मुलं आणि माणसे खूप चांगले असतात मनाने राव..आणि आमच्या मुली फक्त श्रीमंती पाहून मैत्री करतात...दोस्तीचा दुनियादारील राजा माणसं सयाजी सर आणि शिवाजी सर👍

  • @SandeepShinde-i1y
    @SandeepShinde-i1y 7 หลายเดือนก่อน +11

    सर तुम्ही खूप मोठे कलाकार आहेत आणि माझे तर खूप आवडीचे एवढं सर्व काही असताना अजूनही गावात जाऊन तुम्ही जुन्या आठवणी ताज्या करतात आणि तुमच्या मित्रासोबत आनंद घेतात याचा खूप मला देखील आनंद होतो सर खरच अभिमान वाटतो तुमचा

  • @abtechgurupvt.ltd.4986
    @abtechgurupvt.ltd.4986 7 หลายเดือนก่อน +26

    माणसाने एकतरी असा मित्र सांभाळून ठेवला पाहिजे ... मस्त... हि दोस्ती मला पाहल्यावर रडू नक्की येत

  • @Prabhanikamvlogs
    @Prabhanikamvlogs 7 หลายเดือนก่อน +9

    खूप सुंदर आयुष्य कस असावं याचं उदाहरण आहात तुम्हीं , हे भाग बघताना आनंद पण झाला आणि डोळ्यात पाणी पण आले इतकी सुंदर निर्मळ मैत्री बघून.

  • @azadlaigude4503
    @azadlaigude4503 7 หลายเดือนก่อน +18

    सयाजी शिंदे सर सलाम तुमच्या कार्याला
    सर तुम्ही लोकसभा लढवा यावेळस तुमच्यासारख्या व्यक्तीची गरज आहे देशाला तुमच्यासारखी व्यक्ती लोकसभा निवडणुकीत १००% निवडून येणार

  • @avirathmane7326
    @avirathmane7326 7 หลายเดือนก่อน +6

    असे खूप कमी लोक असतात त्यांना फक्त बघितलं तरी मन प्रसन्न होत आणि अस वाटते की आपण यांच्या फक्त सानिध्यात असावं..अस एक व्यक्तिमत्त्व म्हणजे सयाजी काका❤

  • @rohitkalekar777
    @rohitkalekar777 7 หลายเดือนก่อน +7

    खरचं साहेब तुम्ही खूप खूप भाग्यवान आहात , गावाकडची एवढी ओढ पाहून आम्हाला ही खुप भारी वाटतं, तुम्ही एवढे मोठे कलाकार असून सुद्धा तुम्हाला कसलाही गर्व नाही , गावाकडचं साधं राहणीमान तुम्ही आनंदात मित्रांसोबत घालवता याच सुख हा आनंद बोलण्याच्या ही पलिकडे आहे .❤❤ खरचं तुमची मैत्री बघितली की श्रीकृष्ण आणि सुदामा आठवतो ❤😊 तुम्हाला सगळ्यांना खुप खूप दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 😍🙏

  • @pravinvarekar2045
    @pravinvarekar2045 7 หลายเดือนก่อน +18

    माणुस किती पन मोठा झाला तरी आपल्या जिवलग मित्राला कधीच विसरत नाही तसेच सयाजी सरानी त्याची मैत्री जपली आहे 🙏💯

  • @ajaysasane4228
    @ajaysasane4228 7 หลายเดือนก่อน +8

    सर तुम्ही ईतके महान कलाकार आहात कि काय सांगू
    पन तुम्हि माती ची नाळ जपून ठेवली सलाम तुमच्या साधे पनाला ❤

  • @santoshanuse7237
    @santoshanuse7237 2 หลายเดือนก่อน +1

    सर तुम्ही खूप पैसा, प्रसिद्धी मिळवली, आणि तुम्ही खरा जिवाभावाचा सखा मिळवला, खूप खूप धन्यवाद, आणि रिटायर नंतर तुम्ही त्याच्यासोबत वेळ घालवता, यातच खूप खूप मजा आहे आणि खूप खूप छान वाटतं वाटतं.🙏🙏

  • @rohityeragi7323
    @rohityeragi7323 7 หลายเดือนก่อน +21

    दादा तूमची दोस्ती दुनियात भारी

  • @kiranmore4373
    @kiranmore4373 18 วันที่ผ่านมา +2

    असा नट पुन्हा होणे नाही...🙌😍

  • @piyushkulkarni2112
    @piyushkulkarni2112 6 หลายเดือนก่อน +6

    दहा वेळा व्हिडिओ बघितला
    तरी मन भरल नाही lot's of luv sir ❤

  • @borkar9458
    @borkar9458 7 หลายเดือนก่อน +13

    आज कल माणूस पैश्याच्या मागे धावत आहे पैसा पुढ माणूस माग पण खरी जिवन नाही जगत ❤माणूस भ्रमात जिवन जगतोय❤पन खुप छान वाटल हा व्हिडीओ पाहून मी चाललोय गावाकडे 45 दिवस सुटी वर मुद्दाम घेतली सुटी

  • @satappabhosale8784
    @satappabhosale8784 7 หลายเดือนก่อน +6

    याला तोडच नाही दोस्ती कशी असावी ती लहानपनासून मोठं होईपर्यंत टिकली अन ती पण तुम्ही सुपरस्टार तरीही ती टिकवून ठेवली 😍सलाम आहे तुम्हाला शिवज्या सायज्या जोड एक नंबर ❣️❣️

  • @swatijangam2980
    @swatijangam2980 4 หลายเดือนก่อน +2

    कीती गोड मैत्री आहे आणी आजच मैत्री दीवस आहे कीती गोड जस क्रुष्ण आणी सुदामा जणु मीत्र कीती मोठा झाला तरी प्रेम तेच आहे आस हावय हे द्रुष्य आताच्या पीडीला आचरण्यात घेण्या यौगे आहे सयाजी सरांच मन खुप मोठ आहे त्यांनी आजुन लहाण पणीची मैत्री टीकवली आहे हे शीकन्या सारखे आहे आताच्या मुलांनी खरच खूप छान सर ❤

  • @Vishal_Billewar_Vlogs
    @Vishal_Billewar_Vlogs 6 หลายเดือนก่อน +3

    खूपच छान सयाजी शिंदे सर 😊 अस प्रत्यक्षात तर नाही तुम्हाला भेटू शकत मात्र कमेंट क्या माध्यमातून तुमच्यासोबत बोलू शकतो. भारी वाटते सर 🥰
    सर कधी या आमच्या बुलढाणा जिल्ह्यातील श्री संत गजानन महाराज यांची पवन भूमी शेगांव ला दर्शनासाठी
    😊😊👍👍👍😊😊
    मी विशाल आपला चाहता ,
    मलकापूर जिल्हा - बुलढाणा

  • @dilipkashte9936
    @dilipkashte9936 6 หลายเดือนก่อน

    अप्रतिम... डोळ्याचं पारण फिटलं.. मित्रांची जोडी पाहीली की मन तृप्त होतंय ❤❤❤❤❤

  • @nirljj
    @nirljj 7 หลายเดือนก่อน +9

    माणूस कितीही मोठा झाला तरी मित्राला विसरत नाही... ❤❤

  • @sandipshinde5476
    @sandipshinde5476 6 หลายเดือนก่อน +1

    आजपर्यंत चा सर्वात आवडता अभिनेता. आमचा सयाजी सर तुम्ही आहे येवड सगळं असून सुद्धा साधी राहणीमान आणि उच्च विचार असा नेहमीच आपला परिचय खरंच खूप अभिमान वाटत असतो तुमचा

  • @balasahebvarpe356
    @balasahebvarpe356 2 หลายเดือนก่อน +4

    याला म्हणतात जमीनीवर राहाणारा माणूस, मैत्रीची आठवण ठेवणारे महाराष्ट्राची शान सयाजी शिंदे.

  • @jaykarkadam76
    @jaykarkadam76 หลายเดือนก่อน +1

    याला जीवन ऐसे नाव!निर्भेळ, निर्मळ प्रेम, हा आनंद, हे सुख कितीही पैसे दिले तरी मिळणार नाही. 👍👍

  • @harshalkhairnar8016
    @harshalkhairnar8016 7 หลายเดือนก่อน +10

    डोल्याच पारन फेडनारी मैत्री ✨🙏👌👍💖💐

  • @shankarpawase8501
    @shankarpawase8501 6 หลายเดือนก่อน +2

    मैत्री असणं आणि मैत्री निभावणं ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.
    मात्र तुमच्या दोघांच्या मैत्रीत जो गावाकडील आठवणींचा साठा आहे तो तुमच्या मैत्रीला एकावेगळ्या उंचीवर घेऊन जातो.❤दिवस बदलले मात्र आठवणी बदलल्या नाही, त्या तशाच ताज्या आहेत हे फार भारी आहे.❤

  • @शिवंश
    @शिवंश 7 หลายเดือนก่อน +17

    निस्वार्थी मेत्री

  • @rajendrapatil-chinchanisheth.
    @rajendrapatil-chinchanisheth. 11 วันที่ผ่านมา

    मी सयाजी यांना मागील एक महिन्या पर्यंत जास्त पसंद करत नव्हतो का तर त्याना आजपर्यंत नकारात्मक भूमिकेत च बघत आलेलो movie मध्ये परंतु आत्ता माझ मत अगदी बदललं आहे गेल्या एक महिन्यापासून मी शिवजा सयज्या हे व्हिडिओ पाहत आहे व्हिडिओ पाहिल्यानंतर खूप आनंद होतो अंगावर शहारे उभे राहतात सलाम आहे तुमच्या दोस्तीला ही दोस्ती अशीच शेवटपर्यंत राहो असे मित्र नशिबानेच मिळतात ❤

  • @MayurBhosale-z4u
    @MayurBhosale-z4u 7 หลายเดือนก่อน +15

    अशा आजून एपिसोड चि वाट बघतोय सर तुमचा हा एपिसोड बघताना अस वाटते संपुch नाही लवकर बघत च राहावे, छान जोडी आजून एपिसोड बघायला आवडतील ❤ मी फौजी आहे ,video बघून गावाकडची खूप आठवण येते,

  • @dashrathchormale6270
    @dashrathchormale6270 5 หลายเดือนก่อน +1

    खरंच सयाजी शिंदे ग्रेट आहेत आणि पाय जमिनीवर आहेत एवढे मोठे कलाकार झाले तरीही गावाकडच्या जुन्या मित्रांची आहे अशी ओळख ठेवली छान सयाजी सर❤

  • @patilsarkar..8041
    @patilsarkar..8041 6 หลายเดือนก่อน +4

    काका भारी बोलले पाखरांना खवुदे की काय होतय त्यांनी खावून राहिलेले आपला...❤❤❤

  • @kiranlad2373
    @kiranlad2373 3 หลายเดือนก่อน +2

    खूप छान सर नाहीतर आजकाल लोक कुठ लक्षात ठेवतात जुनी मैत्री...❤❤ गावाकडची माणस साधी असतात आणि मनाने पण खूप साफ असतात 😘😘

  • @patilsarkar..8041
    @patilsarkar..8041 6 หลายเดือนก่อน +8

    राव मन जिंकला सयाजी राव .मातीशी अजून पण प्रेम आहे अजून पैसा आल्यावर खूप लोक बदलतात पण आमचे सयाजी शिंदे अजून तसेच आहेत....love you dada

  • @sardarkhot9159
    @sardarkhot9159 2 หลายเดือนก่อน +1

    साहेब खरच सलाम तुम्हाला.....तुमच्या दोस्तीलापन ..मराठी मातीची जाणीव आहे तुम्हाला.

  • @avinashshinde9982
    @avinashshinde9982 7 หลายเดือนก่อน +7

    सयज्या लका.every time you upload literature I relate it with me thank you thalivaa❤❤❤😊😊😊😊😊

  • @sachinshinde42
    @sachinshinde42 7 หลายเดือนก่อน +4

    सयाजी सर तुमी येवढे मोठे कलाकार आहात तरी पण तुमी आपल्या मातीत रमता. तूमचा खुप अभिमान वाटतो

  • @sudheerchavan4264
    @sudheerchavan4264 7 หลายเดือนก่อน +4

    सयादादा तुमचा व्हिडिओ पाहून लहानपणीची आठवण झाली.माझ आजोळ वेळेकामथी शेजारी जोतीबाचीवाडी आहे.दहावीपर्यंत तिथेच होतो.वेळ्याच्या जत्रेमध्ये तुम्ही छबीन्याला यायचा तेव्हा पासून आम्हाला तुमचा खूप अभिमान वाटतो.लहानपणीसारखा सुखाचा काळ परत कधीच येत नाही आयुष्यात.असेच तुम्हाला यश किर्ती मिळत राहो आणि निरोगी आयुष्य लाभो हीच मनपूर्वक शुभेच्छा.

  • @tejasghadigaonkar3943
    @tejasghadigaonkar3943 7 หลายเดือนก่อน +5

    एवढा दिग्गज कलाकार.. तरीही पाय जमिनीवर ❤❤... सयाजी सर तुमच्या दोघांना बघून कृष्ण सुदामा ची आठवण होते 💯❤️

    • @nk8719
      @nk8719 6 หลายเดือนก่อน +1

      Very true 👍👍👍

  • @rameshnagne2310
    @rameshnagne2310 7 หลายเดือนก่อน +4

    तुमच्या निखळ मैत्रीला सलाम शिंदे सर तुमची मैत्री निर्मळ पाण्यासारखी❤❤❤

  • @babasahebmuthal2415
    @babasahebmuthal2415 6 หลายเดือนก่อน

    शेती विषयी एवढं प्रेम असणारा एकमेव कलाकार सयाजी शिंदे साहेब खूप खूप धन्यवाद तुमचे

  • @GaneshPawar-cf6nh
    @GaneshPawar-cf6nh 7 หลายเดือนก่อน +5

    डोळ्यात पाणी आलं खूप छान दोस्ती तुमच्या आहे कोणाची नजर न लागो

  • @shubhamthube6771
    @shubhamthube6771 2 หลายเดือนก่อน

    खरोखर आनंद झाला हा विडिओ पाहून खर तर माणूस हा कितीही मोठा झाला तरी त्याचे पाय हे नेहमी जमिनीवर पाहिजे 👍 शिंदे साहेब यांनी आत्तापर्यंत साऊथ हिंदी आणि मराठी या चित्रपटात विशेष भूमिका म्हणून कार्य केले आहे तरी ते आजही जमिनीवर आहे हा आदर्श घेण्या सारखा आहे

  • @sagarasabe8800
    @sagarasabe8800 2 หลายเดือนก่อน +9

    आभाळा येवढी उंची गाठून पन जमीनीवर राहणारा माणूस म्हणजे सयाजी शिंदे... कृष्ण जसा सुदाम ला विसरला नाही.. तस सयाजी शिंदे तुम्ही आपल्या गरिब मित्रा ला विसरला नाहीत... माणूस किती पन श्रीमंत होऊद्या लहान पनी च घर आनि लहानाचा मित्र कधीच विसरू शकत नाही.. ते सयाजी शिंदे यांनी दाखवून दिले....

  • @ramittaneja4002
    @ramittaneja4002 6 หลายเดือนก่อน +2

    सयाजी शिंदे हे केवळ प्रतिभेचेच धनी नसून ते एक उत्तम समाजसेवक देखील आहेत.लोफरपासून ते शाळेपर्यंतचे त्यांचे सर्व चित्रपट आपण पाहिले आहेत, पण लोफरमधील एका सच्च्या प्रियकराची भूमिका अतिशय दमदार होती.त्याबद्दल आम्ही त्यांना सलाम करतो. त्याचे योगदान. चाहते नेहमी जल्लोष करतात!!!!

  • @udayadsare3864
    @udayadsare3864 7 หลายเดือนก่อน +4

    सयाजी सरांना पाहील्यावर ह्यांची मैत्री श्री कृष्ण आणि सुदामा यांच्या सारखी वाटते आणि हे एवढे मोठे कलाकार असून सुद्धा जमिनीला धरून आहेत ❤

  • @haribhaubonde7186
    @haribhaubonde7186 6 หลายเดือนก่อน +3

    तुमच्या सारख्या लोकांना देव या जगात पुन्हा पुन्हा जन्म देईल कारण तुम्ही खर आयुष्य जगताना त्याला आनंद होत असेल सयाजी सर ❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @pradippatil8381
    @pradippatil8381 7 หลายเดือนก่อน +4

    खरंच खुप छान ऐपीसोड आहे😊

  • @sunilsatputesr
    @sunilsatputesr 7 หลายเดือนก่อน +2

    लय भारी वाटते असले जूने मित्रा भेटतात तेव्हा..आणि आता लोक एकनेकांचे पाय खिचण्यात व्यस्त आहेत.

  • @sagarwanjol9371
    @sagarwanjol9371 7 หลายเดือนก่อน +13

    सयाजी सर बाप माणूस जय शिवराय❤

  • @maheshkolekar407
    @maheshkolekar407 7 หลายเดือนก่อน +7

    दोस्त असावा तर असा लाखो करोडो कमावले पण गावच्या शेतकरी दोस्ताला विसरला नाही, सलाम सर तुमच्या दोस्तीला

  • @rajupatil8405
    @rajupatil8405 6 หลายเดือนก่อน

    शिवा सयज्याची जोड नाही त्याला तोड, एक नंबर नाद खुळा , मातीशी जोडलेला माणूस, सातारच्या मर्दानी रांगड्या मातीतला माणूस, आम्हाला जिल्हा वासी म्हणुन तुमचा लय अभिमान हाय, साहेब 👌👌👌🙏🙏🙏🙏♥️♥️♥️♥️♥️♥️

  • @celebrityfanclub4268
    @celebrityfanclub4268 7 หลายเดือนก่อน +8

    सर आम्हाला गर्व आहे की तुम्ही आह्मी सातारकर असल्याचा...

    • @Ssagarmaha
      @Ssagarmaha 5 หลายเดือนก่อน

      गर्व हा वाईट गोष्टींचा असतो
      अभिमान हा योग्य शब्द आहे.

  • @yogitafoods7571
    @yogitafoods7571 6 หลายเดือนก่อน +1

    खरंच खूप भारी मैत्री आहे तुमची 🙏🙏🙏

  • @Birdman-Sumedh.
    @Birdman-Sumedh. 7 หลายเดือนก่อน +5

    मन माझे वावरात निघाले,अण हुरड्यात गुतले😂❤

  • @chandrakantkhade9953
    @chandrakantkhade9953 6 หลายเดือนก่อน

    खरोखर आपली माणस पाहायला मिळतात तुमच्या सारख्या माणसांकडून खूप छान

  • @RupaliSathe-g3t
    @RupaliSathe-g3t 7 หลายเดือนก่อน +4

    आपली माती आपली माणसं न विसरणारा राजा माणूस ❤❤

  • @HanumantKashiram
    @HanumantKashiram หลายเดือนก่อน +1

    आशा माणसामुळे साक्षात संतांचे रूप आणि कसं जगावं बिलकुल अभिमान नाही जिवंत मरणे मरून जगणे हा भाग्यशाली माणूस कौतुक करायला शब्द नाहीत खरंच क्रांतिकारकांचा सातारा जगण्याची वागण्याची दयावंत असे महान अष्टपैलू कलाकार शिंदे साहेब तुमच्या साधे पणाला मानाचा मुजरा🎉

  • @kalyangulale8320
    @kalyangulale8320 5 หลายเดือนก่อน +3

    सयाजी राव शिंदे साहेब गवाकडला माणूस किती प्रेमळ असतो ना हा फक्त शेतकरी राजा करू शकतो

  • @rajendrashinde1370
    @rajendrashinde1370 29 วันที่ผ่านมา

    कल्पनेच्या बाहेरची जोडी अप्रतिम काय बोलाव सुचत नाही दादा खुप खुप सुंदर ❤

  • @KIRANMAHADIK-f8g
    @KIRANMAHADIK-f8g 7 หลายเดือนก่อน +4

    किती सुंदर गाव आहे अणि साधी गावातील मानस❤

  • @sudamkakde9204
    @sudamkakde9204 6 หลายเดือนก่อน

    कलाकारातील देव माणूस, प्रसिद्धीच्या
    एवढ्या उंची जाऊन सुद्धा आपली निखळ मैत्री जपणारा एक आदर्श मित्र, तुमच्या विचाराला व मनाच्या मोठेपणाचा लाख लाख वेळा मुजरा🙏🙏🙏

  • @abhishekandhere1859
    @abhishekandhere1859 7 หลายเดือนก่อน +4

    सयाजी सर,तुम्हाला सल्ला देण्याएवढा मी मोठा नाही पण जर का तुम्ही तुमचे विडीयोज इतर भाषांमध्ये डबिंग केलेत तर महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण भारतातील लोक ते पाहू शकतील. इथल्या कृषी संस्कृती आणि निसर्गाची माहिती त्यांना मिळू शकेल.कारण तुमचा चाहता वर्ग संपूर्ण भारतभर आहे.🙏🌹

  • @kalpeshbhuyal4793
    @kalpeshbhuyal4793 7 หลายเดือนก่อน

    मैत्री असावी तर अशी ..संपत्ती चा आणि श्रीमंती चा जरा सुध्दा गर्व नाही ..सलाम तुमच्या मैत्रीला सर

  • @Bharatas.marcos
    @Bharatas.marcos 6 หลายเดือนก่อน +3

    हे मैत्रीचे नाते घट्ट करणारे विडिओ नेहमीच गाजत राहतील... लोकांना मैत्रीचे आदर्श घालून देतील.. फक्त आपल्या दैनंदिन कामात आणि प्रगती करण्यात व्यस्त असताना आपल्याला मित्राचा विसर पडू नये.. माझा मित्र मोठा झाला याचं कौतुक तो जगाला सांगत असतो परंतू आपल्याला तो भेटायला येत नाही म्हणून त्याचं मन खात असतं.. सयाजी साहेब तुम्ही तुमच्या मित्राला भेटला आणि त्यांच्यात एक आत्मविश्वास निर्माण झाला आहे... तुमच्यामुळे आज तुमच्या मित्राला महाराष्ट्र ओळखू लागला आहे... तुमचं हे मैत्रीचं नातं असंच शेवटपर्यंत कायम राहूदे अशी प्रार्थना करतो.

  • @MrDhanaji
    @MrDhanaji 6 หลายเดือนก่อน

    जगातील सर्वात श्रीमंत माणसं आहात दोघे खरच 🙌🙌

  • @SunitaHalnor-ru7pv
    @SunitaHalnor-ru7pv 5 หลายเดือนก่อน +5

    आधुनिक कृष्णा सुदामा

  • @SantoshWaghmare-v1s
    @SantoshWaghmare-v1s 2 หลายเดือนก่อน

    शब्द च नाही वर्णन करायला मैत्री असावी तर असी ना कूठला घमंड ना का ही👍सयाजी सर ग्रेट आहात आपण ❤❤

  • @sanjaykadam8281
    @sanjaykadam8281 7 หลายเดือนก่อน +5

    सायजी मुलाला mulgi bhgun dy changli taycha लग्न लौं द्य mast

  • @ashwinikhadake7355
    @ashwinikhadake7355 6 หลายเดือนก่อน +1

    साहेब डोळ्यात पाणी आले तुमची एवढी घट्ट मैत्री बघून. तुम्ही खूप नशीबवान आहात की तुमच्या आयुष्यात एक खरा मित्र आहे .असेच कायम आनंदी राहा. तुमची मैत्री अशीच फुलत राहू देत.

  • @shrikantdevardekar8425
    @shrikantdevardekar8425 หลายเดือนก่อน

    मानल भाऊ सयाजी शिंदे, खरोखर आमच लहानपण आठवल.

  • @supriyarane2020
    @supriyarane2020 6 หลายเดือนก่อน

    सयाजी शिंदे Sir tumhi itke talented Ani famous asun suddha khup simple, humble and down to earth aahat ...khup chaan aahe video ..video baghun amhala amchya gaavachi athvan aali...

  • @vishalbachhe1620
    @vishalbachhe1620 7 หลายเดือนก่อน +1

    खरी कमाई हिचं आहे....दिल दोस्ती दुनियादारी ❤❤❤🎉

  • @ashokwagire4769
    @ashokwagire4769 28 วันที่ผ่านมา

    देशी ज्वारीचा हुरडा खायला एक वेगळीच मजा असते जुनी आठवण जागी झाली लय भारी

  • @suryakantpawar1758
    @suryakantpawar1758 หลายเดือนก่อน

    माणुस मोठा झाला की त्याचे हाय फाय मित्र कोण उद्योगपती कोण ॲक्टर कोण मोठ मोठ्या पदावर परंतु आमच्या पश्चिम महाराष्ट्र तील एक सातारा जिल्हातील कलाकार आपल्या लहानपणी का मित्राला कसा हुरडा पार्टीत सामील झाला सयाजी आप ग्रेट है

  • @vijaybabar6147
    @vijaybabar6147 2 หลายเดือนก่อน

    आपली माती आपली मानस ❤❤❤
    कितीही झालं तरी गावासारखा आनंद कुठे नाही.

  • @itivelhe5882
    @itivelhe5882 6 หลายเดือนก่อน +1

    सयाजीराव खरंच तू एवढा मोठा होऊन गेला तू खालच्या माणसाला विसरला नाही बाबा❤😂