नमस्कार , तुम्ही मागच्या भागात कंपनी चे मोट बघुन घ्या असे सांगितले. पण ते कसे चेक करावे? अशा गोष्टी ऑडिट रिपोर्ट मध्ये नसतात . त्या कुठे आणि कशा प्रकारे चेक करावे.
तुमचे सर्व व्हिडिओ छान असतात.... फक्त एकच करा की सर्व व्हिडिओ मध्ये एक छोटी बीप ऐकू येते ती बंद करता आली तर बघा त्याने खूप इर्रिटेटिंग होत बाकी काही नाही
शेअरची इतकी तपशिलवार व सोप्या भाषेत माहिती मराठीत सांगणारे पैसापाणी शिवाय दुसरे चॅनल नाही.आपल्याला कोटी कोटी प्रणाम व धन्यवाद सर.
धन्यवाद सर
अतिशय स्पष्ट व सोपी भाषा 😊
अप्रतिम माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर🙏
वेलकम सर
Excellent information
⏯व्हिडीओमध्ये उल्लेख केलेले रेफरन्स व्हिडीओ नक्की पाहा
📊पोर्टफोलिओ डायर्सिफिकेशन कसं करावं?- th-cam.com/video/cNfXX8qtf-0/w-d-xo.htmlsi=CY5BeN82qcvJw92o
📊पोर्टफोलिओ कसा असावा?- th-cam.com/video/S9YVOLr9c-M/w-d-xo.htmlsi=cEitNviFyeMW1cTK
📊असे स्टॉक्स पोर्टफोलिओमधून काढून टाका- th-cam.com/video/B-M2WAOudoE/w-d-xo.htmlsi=jSkezyd4Nszf9VDo
nice video sir
🚫स्कॅम सिरीजमध्ये आजपर्यंत पब्लिश झालेले व्हिडीओ, नक्की पाहा-
👨🏻गोष्ट तेलगीला नाकीनऊ आणणाऱ्या माणसाची- th-cam.com/video/AeW498olOvI/w-d-xo.htmlsi=NLYyvloudMo3yW3O
👨🏻एका रात्रीत बारबालेवर उडवले ९० लाख रुपये- th-cam.com/video/6AMuODPqQyI/w-d-xo.html
👨🏻पगार ९ हजार, पण तेलगीमुळे झाला १०० कोटींचा मालक- th-cam.com/video/kqM-pFmFbOs/w-d-xo.html
👨🏻हर्षद मेहताचा मुलगा नक्की करतो काय?- th-cam.com/video/oSnTSUcMhks/w-d-xo.html
👨🏻एमबीए चायवालाचे काळे सत्य?- th-cam.com/video/8bGyJ2nzCoE/w-d-xo.html
👨🏻हर्षद मेहताला झोपवून दमानींनी कमावले ३८० कोटी- th-cam.com/video/uoi8Yz83rJQ/w-d-xo.html
👨🏻हर्षद मेहताच्या शिष्याचा ४० हजार कोटींचा घोटाळा- th-cam.com/video/kwgiar41tXQ/w-d-xo.html
👨🏻बिअर कार्टेलचा बेताज बादशाह- th-cam.com/video/6WFM055GcvE/w-d-xo.html
👨🏻अनेकांना रस्त्यावर आणणारा भारतातील सर्वात भयंकर स्कॅम- th-cam.com/video/BIvYgFpVziw/w-d-xo.html
नमस्कार , तुम्ही मागच्या भागात कंपनी चे मोट बघुन घ्या असे सांगितले. पण ते कसे चेक करावे? अशा गोष्टी ऑडिट रिपोर्ट मध्ये नसतात . त्या कुठे आणि कशा प्रकारे चेक करावे.
How to invest retirement corpus
Nice information 🤩
great bro you are master.. thanks for sharing.. Gbu..
धन्यवाद सर
Sr long term ke liye share betana
धन्यवाद sir 🙏🏻
वेलकम सर
Thanks for the Information
वेलकम सर
Cipla
Dr Reddy's lab
Sun pharma
Dhanywad sir 🙏
❤khup chan dada
धन्यवाद सर
तुमचे सर्व व्हिडिओ छान असतात.... फक्त एकच करा की सर्व व्हिडिओ मध्ये एक छोटी बीप ऐकू येते ती बंद करता आली तर बघा त्याने खूप इर्रिटेटिंग होत बाकी काही नाही
नक्की सर
खूपच छान माहिती 👍🙏 धन्यवाद.....
वेलकम सर
Tanla platfarm & ACC cement analysis sar
Mankind pharma वर पण व्हिडिओ बनवा
🙏
Kaynes Technology India Ltd वर व्हिडिओ बनवा
Sunpharma 10 / 850 ने घेतलेला..
NHPC या स्टॉक बद्दल सांगा
माझ्या कडे sun farma 30 1040 ने घेतला
Heritage foods
Cipla
Cipla 240 q.
Himadri speciality chemical ltd video banva sir plz
Cmp vr ghya🎉
Gland pharma sodla tar kutla hey pharma stock sadya invest karnya sarka nahi.
1
Tata motre
Wipro बद्दल व्हिडिओ बनवा
नक्की सर...तोपर्यंत हा व्हिडीओ नक्की पाहा- th-cam.com/video/PvwQBzsialg/w-d-xo.html
Tarson vr video banwa
Tata motors