😊सोप्या पद्धतीत शिका बाही डिझाईन😊

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ส.ค. 2024

ความคิดเห็น • 122

  • @user-ee3nm4pc4j
    @user-ee3nm4pc4j 29 วันที่ผ่านมา +2

    Mast

  • @archanajagatap-op6kp
    @archanajagatap-op6kp 3 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान आणि सोप्या पद्धतीने सांगितलं ताई.... 👌👌👌👌

  • @pravinpatil6174
    @pravinpatil6174 2 หลายเดือนก่อน +1

    पद्धत खूप सोपी आहे

  • @mansigaikwad7732
    @mansigaikwad7732 2 ปีที่แล้ว +4

    खुप सुंदर आहे,मी शिवुन बघते

  • @user-im1jg6hd8f
    @user-im1jg6hd8f ปีที่แล้ว +2

    Nice 👌शिवता तुम्ही ब्लाउज चा कपडा सोईचा ठेवाला कि उलटा ठेवला

  • @swapnaliwangdare1103
    @swapnaliwangdare1103 ปีที่แล้ว +4

    Khup chan

  • @neharatne7054
    @neharatne7054 ปีที่แล้ว +9

    खुप छान आणि सोपी पद्धतआहे

  • @ranjanamunot4286
    @ranjanamunot4286 4 หลายเดือนก่อน +1

    खूप छान आहे बरोबर

  • @ravilatke2530
    @ravilatke2530 2 ปีที่แล้ว +4

    खूप छान ताई कोपराच्या खाली पर्यंत बाही कशी बनवायची ते सांगा plz 🙏🏻

  • @dipalishinde7848
    @dipalishinde7848 ปีที่แล้ว +3

    खूप छान ताई तुमचं बघून मी ब्लाऊज शिवला परफेक्ट झाला धन्यवाद ताई

    • @varshadesigner5948
      @varshadesigner5948  ปีที่แล้ว

      अजून काही अडचणी येत असतील तर मला खूप सारे कमेंट्स करा त्यावर व्हिडिओ तयार करेल आणि तुम्हाला सोप सोपी माहिती देण्याचा माझा प्रयत्न असेल

  • @vijayagaikwad1784
    @vijayagaikwad1784 5 หลายเดือนก่อน +1

    खूप छान ताई 😊😊😊डिजाईन

  • @VaishnaviNakhava-ed3hm
    @VaishnaviNakhava-ed3hm ปีที่แล้ว +2

    Tumhi ghagra pan shikva sadicha khup mast shikvta

  • @AshwiniSakunde-bv5cq
    @AshwiniSakunde-bv5cq 5 หลายเดือนก่อน +1

    खुप छान आहे

  • @pradnyanavale7881
    @pradnyanavale7881 2 ปีที่แล้ว +2

    मस्त सोप्या पद्धतीने शिकवलं...👍

  • @stitchinglifewitharu
    @stitchinglifewitharu 2 ปีที่แล้ว +2

    Khup Chan

  • @manishmahajan306
    @manishmahajan306 ปีที่แล้ว +1

    खुपच छान आणि सुंदर आणि सोप्या पद्धतीने सागितले आहे तुम्ही मला आवडले

  • @sandhyathakare3898
    @sandhyathakare3898 10 หลายเดือนก่อน +2

    खुप छान आणि सुंदर रित्या माहिती दिली ❤

  • @user-ym2lr9qf4f
    @user-ym2lr9qf4f 6 หลายเดือนก่อน +1

    यंत्र
    खूप सुंदर आहे

  • @komalkalbhaor7383
    @komalkalbhaor7383 ปีที่แล้ว +2

    Khup chan aahe 👌

  • @user-md1tr5vi3c
    @user-md1tr5vi3c ปีที่แล้ว +1

    1👌👌

  • @sapnaasole2066
    @sapnaasole2066 2 ปีที่แล้ว +2

    खुप छान

  • @sangitajadhao9543
    @sangitajadhao9543 ปีที่แล้ว

    खुप सुंदर आहे ताई डिझाईन मी करून बघेन

    • @varshadesigner5948
      @varshadesigner5948  ปีที่แล้ว

      नक्की करून बघा खूप सोपी पद्धत आहे

  • @rajugiri6260
    @rajugiri6260 ปีที่แล้ว +2

    खरच सोपी पद्धत आहे

  • @nileshshinde4333
    @nileshshinde4333 ปีที่แล้ว +1

    मॅडम तुम्ही खूप छान सांगितले पण तुम्ही परत एकदा हा व्हिडिओ पहा आणि तुम्ही सांगीतलेल्या अंकाची जुळवणी करा 1/2इंच प्रत्येकात फरक पडतो आहे वो आता चक्कर आली आहे वो क्रुपया परत तपासणी करून घ्यावी

  • @user-js4jy9yv2w
    @user-js4jy9yv2w 7 หลายเดือนก่อน +1

    Khupchan

  • @jyotikamble2554
    @jyotikamble2554 ปีที่แล้ว +2

    👌👌

  • @Marathiayurved920
    @Marathiayurved920 2 ปีที่แล้ว +2

    khup chan

  • @adityakatare527
    @adityakatare527 ปีที่แล้ว +1

    Very nice

  • @ShaileshBhagare
    @ShaileshBhagare 10 หลายเดือนก่อน +1

    जय सदगुरू

  • @mangalachahankar3005
    @mangalachahankar3005 ปีที่แล้ว +1

    Chup chan tai

  • @Yash_king_63
    @Yash_king_63 ปีที่แล้ว +1

    खूप छान डिझाईन आहे

  • @AbhishekKakade-kl4ds
    @AbhishekKakade-kl4ds 3 หลายเดือนก่อน +1

    सोयची कशी करायची

  • @pushpaingole6230
    @pushpaingole6230 2 ปีที่แล้ว +2

    👌

  • @tanajimali8843
    @tanajimali8843 11 หลายเดือนก่อน +1

    Mi shivlela blouse kakhet odto kashyamul kay problem asel plz answer mi🙏

    • @varshadesigner5948
      @varshadesigner5948  11 หลายเดือนก่อน

      काखेत ब्लाउज टाइट होण्याचं कारण म्हणजे कटिंग करताना आपण मुंड्याचा अंतर घेतो तर कटिंग करताना थोडा अर्धा इंच खाली घ्या म्हणजे टाईट होणार नाही

  • @gopalkangate2140
    @gopalkangate2140 ปีที่แล้ว +2

    👌👌👌👌😍

  • @yogitarajguru-oc2wb
    @yogitarajguru-oc2wb ปีที่แล้ว +1

    Canvas nasel tar astercha vaper kela tar chapel ka

    • @varshadesigner5948
      @varshadesigner5948  ปีที่แล้ว

      जाड कपडा असेल तर कॅनव्हास ला अस्तर लावण्याची गरज नाही तर आपल्या आवडीनुसार आपण लावू शकतो शिवन्या सोपं जाते त्या पद्धतीने शिवण करावी

  • @pranalihirekhan3658
    @pranalihirekhan3658 ปีที่แล้ว +1

    Starting pasn kshe kaple

  • @sangeetapawar9862
    @sangeetapawar9862 9 หลายเดือนก่อน +1

    तुम्ही क्यानवस सरळ बाजुनी लावले कि उलट्या बाजुनी

    • @varshadesigner5948
      @varshadesigner5948  9 หลายเดือนก่อน

      सरळ बाजूने लावायचा आणि नंतर उलट्या बाजूने उलट करायचा

  • @sbs7747
    @sbs7747 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan 👌👌👌👌

  • @gavaranlifestyle7030
    @gavaranlifestyle7030 ปีที่แล้ว +1

    Nice

  • @pranavbhoye9080
    @pranavbhoye9080 4 หลายเดือนก่อน +1

    अस्तरच कापड कसद्यायच

    • @varshadesigner5948
      @varshadesigner5948  4 หลายเดือนก่อน

      खाली ब्लाउज पीस चा कपडा वरती अस्तर चा कपडा आणि मग त्याच्यावरती कॅनवास ठेवायचा मग शिवल्यानंतर तो कापून पलट करायचा आहे

  • @AbhishekKakade-kl4ds
    @AbhishekKakade-kl4ds 3 หลายเดือนก่อน +1

    सोयची कशी करायची समजल नाही प्लीज सांगा ना

    • @varshadesigner5948
      @varshadesigner5948  3 หลายเดือนก่อน

      ब्लाउज पीस ची वरची बाजू घ्यायची त्यावर अस्तर ठेवायचं मग कॅनव्हास काप ठेवायचा शिवण करून घ्यायचं आणि मग तो उलटा करायचा म्हणजे बाजू तयार होते

  • @dadakashid-rn3sr
    @dadakashid-rn3sr 10 หลายเดือนก่อน +1

    आज तर कसे ठेवायचे ते सांगा ना

    • @varshadesigner5948
      @varshadesigner5948  10 หลายเดือนก่อน

      अस्तर जी वरची बाजू असते तर वरती ठेवा मग कॅनवास ठेवा मग कापून तो अस्तर खाली घ्या

  • @asmitadhawane1548
    @asmitadhawane1548 2 ปีที่แล้ว +1

    Adhi bahi sarad thevun canvas pepar jodla ..nantr bahi ulatya bajune dakhavli

  • @tanajimali8843
    @tanajimali8843 11 หลายเดือนก่อน +1

    Hii mam

  • @user-fp1lg6tp3u
    @user-fp1lg6tp3u 3 หลายเดือนก่อน +1

    ते पेपर नसला तर चालेल का ताई

    • @varshadesigner5948
      @varshadesigner5948  2 หลายเดือนก่อน

      कॅनव्हास पेपर टाकला तर आपले आकार व्यवस्थित येतात त्यासाठी पेपरची गरज लागते

  • @user-im1jg6hd8f
    @user-im1jg6hd8f ปีที่แล้ว +1

    डिझाईन कटिंग करताना

    • @varshadesigner5948
      @varshadesigner5948  ปีที่แล้ว

      डिझाईन कापताना कॅनवास वर कापून घ्यायचा आहे नंतर आपल्या बाजूनुसार कॅनवास ठेवायचा आहे आणि मग उलट करायचा आहे म्हणजे कपडा कमी लागतो आणि सुंदर अशी डिझाईन तयार होते

  • @indrashinde8837
    @indrashinde8837 ปีที่แล้ว +2

    Mala दोन्ही साईडला aakar kasa dyave he jamajal nahi

    • @varshadesigner5948
      @varshadesigner5948  ปีที่แล้ว

      बर मी पुढचा व्हिडिओ आकार देण्याची पद्धत दाखवते ते बघा आणि मग त्या पद्धतीने आकार देऊन टाका

  • @dipalishinde7848
    @dipalishinde7848 ปีที่แล้ว +1

    हाताचे वेगवेगळ्या डिझाईन दाखवा कटिंग करून

    • @varshadesigner5948
      @varshadesigner5948  ปีที่แล้ว

      सध्या मला वेळ नाही व्हिडिओ बनवला की तुम्हाला बाही डिझाईन सगळ्या प्रकारच्या मिळतील

  • @prashantgaiwad188
    @prashantgaiwad188 ปีที่แล้ว +2

    👍👍 तुमचा आवाज नाही येतोय किलर

  • @manikraopawar7061
    @manikraopawar7061 2 ปีที่แล้ว +1

    बंध गोल गळा कसा करावा याची माहिती द्या madam

  • @shrirangmore9662
    @shrirangmore9662 4 หลายเดือนก่อน +1

    पेपर डिझाईन बाहेरून लावणे का आतून

  • @manishsable1435
    @manishsable1435 2 ปีที่แล้ว +1

    कॅनवास जोडताना उलट्या बाजूला जोडायचे का सुईच्या बाजूनी जोडायचे आहे

    • @varshadesigner5948
      @varshadesigner5948  2 ปีที่แล้ว

      सुईच्या बाजूने जोडायचे

    • @varshadesigner5948
      @varshadesigner5948  2 ปีที่แล้ว

      वरच्या बाजूला अस्तर ठेवा नंतर कॅनव्हास ठेवा

    • @varshadesigner5948
      @varshadesigner5948  2 ปีที่แล้ว

      Mg कॅनव्हास शिवून आणि उल्या बाजूला करा

  • @poojakhadke7303
    @poojakhadke7303 2 ปีที่แล้ว +1

    Ashich bahi tyala frill kashi jodayachi

    • @varshadesigner5948
      @varshadesigner5948  2 ปีที่แล้ว

      आधी फ्रिल जोडून घ्यायची नंतर डिझाईन तयार करायची .....

  • @indirashinde700
    @indirashinde700 ปีที่แล้ว +1

    ब्लाऊजची बाही शिवताना उलटी होती सु सुट्टी होती का

    • @varshadesigner5948
      @varshadesigner5948  ปีที่แล้ว

      कॅनव्हास लावून झाल्यानंतर वरची बाजू खालची बाजू ओपन ठेवायची आणि मधला कॅनवास लावलेला भाग कापायचा आणि मग ती उलटी करायची तर सुट्टी होती

  • @sangeetapawar9862
    @sangeetapawar9862 9 หลายเดือนก่อน +1

    मी थोडुशी कन्फ्युज झाली आहे

    • @varshadesigner5948
      @varshadesigner5948  8 หลายเดือนก่อน

      ताई तुम्हाला जमताना त्याच पद्धतीने करा जरी कन्फ्युज झाल्या तर वरच्या बाजूने कॅनव्हास घ्यायचा आहे मध्ये अस्तर टाकायचे आणि उलटा करायचे काही कन्फ्युज होण्याचं कारण नाही

  • @omgaming282
    @omgaming282 2 ปีที่แล้ว +1

    ताई, बाईचे, प्रकार, दाखवा, अजून

  • @gopalkangate2140
    @gopalkangate2140 ปีที่แล้ว +1

    शिलाई कीती मग

    • @varshadesigner5948
      @varshadesigner5948  ปีที่แล้ว

      डिजाईनचे शंभर रुपये वेगळे घ्यायचे

  • @AshwiniSakunde-bv5cq
    @AshwiniSakunde-bv5cq 5 หลายเดือนก่อน +1

    ताई डिजाईन आहे

  • @RahulPatil-we1wf
    @RahulPatil-we1wf ปีที่แล้ว

    तुम्ही कापड विदा ठेवून Canvas Lola ka

    • @varshadesigner5948
      @varshadesigner5948  ปีที่แล้ว

      खाली अस्तर चा कपडा नंतर ब्लाऊज पिस चा कपडा ठेऊन मग कॅनव्हास ठेवा

  • @santoshkamthe6255
    @santoshkamthe6255 2 ปีที่แล้ว

    Ya bahila kiti silai ahe

  • @rockybhai1854
    @rockybhai1854 ปีที่แล้ว

    10'5 chi bahi varti kit map

    • @varshadesigner5948
      @varshadesigner5948  ปีที่แล้ว

      पूर्ण साडेदहाची बाही घेतली तर चौकोन बॉक्स आपले दीड दीड इंच अंतरावर घेतले तीन घ्या किंवा दोन घ्या या पद्धतीने मापे टाकून पूर्ण डिझाईन तयार करा

  • @vijayagaikwad1784
    @vijayagaikwad1784 5 หลายเดือนก่อน +1

    ह्या डिजाईनचे खूप पैसै आहेत ब्लॉऊज ला

  • @dsgamerz45
    @dsgamerz45 ปีที่แล้ว

    पेपर कॅनव्हास कट करताना उंची साडेनऊ इंच घेतल्यावर दीड इंचाचे समान भाग केल्यानंतर अर्धा इंच बाकी राहतो व्हिडिओ तयार केल्यावर एकदा चेक करत जा

  • @satishnayakal1641
    @satishnayakal1641 2 ปีที่แล้ว +2

    जरासा हळू सांगा

  • @amolgatade5419
    @amolgatade5419 2 ปีที่แล้ว +1

    बाही सरळ ठेवावी की उलटी

    • @varshadesigner5948
      @varshadesigner5948  2 ปีที่แล้ว

      बाही सरळ ठेवा नंतर अस्टर ठेवा नंतर कॅनव्हास ठेवा आणि शिऊन उलट करून घ्या

  • @asmitadhawane1548
    @asmitadhawane1548 2 ปีที่แล้ว +1

    Chukicha video ahe ha

  • @jyotidahore419
    @jyotidahore419 2 ปีที่แล้ว +1

    तुमचा फोन नंबर द्या ना प्लीज

    • @varshadesigner5948
      @varshadesigner5948  2 ปีที่แล้ว

      ९२६०५५९९०७.

    • @TEJAS_JAGTAP
      @TEJAS_JAGTAP 2 ปีที่แล้ว

      कॅनव्हास जोडताना ब्लाऊजची बाही उलटी ठेवायची का

  • @santoshdeokar8861
    @santoshdeokar8861 2 ปีที่แล้ว +2

    खुप छान आहे

  • @sugandhakamble4300
    @sugandhakamble4300 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan

  • @nidhibagayatkar2726
    @nidhibagayatkar2726 9 หลายเดือนก่อน +1

    👌👌

  • @pranavbhoye9080
    @pranavbhoye9080 4 หลายเดือนก่อน +1

    खुप छान

  • @minakshikashid
    @minakshikashid ปีที่แล้ว +1

    खुप छान

  • @user-lo9dy7hr5v
    @user-lo9dy7hr5v 2 ปีที่แล้ว +2

    खूप सुंदर

  • @sunandagargote243
    @sunandagargote243 2 ปีที่แล้ว +1

    👌👌

  • @devanshkshirsagar1420
    @devanshkshirsagar1420 2 ปีที่แล้ว +2

    👌👌