माझी गावात वडिलोपार्जित जमीन असून गावात घर नाही आहे त्यामुळे वारस पंचनामा करताना इतर काही परवानगीसाठी गावातील सरपंच तसेच पोलीस पाटील गावकरी पंच यांच्या सह्या लागतात ,गावात माझी ओळख नसल्यामुळे त्यांच्या सह्या घेताना प्रॉब्लेम होतो अशावेळी कायद्यानुसार काय करावे कृपया सल्ला द्या
अहो सर मी गेल्या चार महीण्या पासुन पं स आणी जि प च्या चकरा मारत आहे आमचे सरपंच खुप बलाढ्य आहे त्यानी तर वर पर्यत्न मॅनेज करूण घेतलेल आहे आणी काय सांगता राव
सर माझी ग्रामरोजगारसेवक म्हणून ग्रामपंचायत मध्ये मतदान घेऊन निवड झाली असता मला सरपंच ग्रामसेवक व सरपंच माझी निवड करत नाहीत तर तक्रार कुठे करावी निवडून एक वर्ष झाला
🎉bad staff members in pawshi kudal sibdudurga maharashtra keeping bad gadaman at sateri vetal temple pawshi sateri vetal temple at stoping taowater or dung of man smell at temlle or nosquito ciming or same bad kadamba bus deoi manager in lorvorim goa kadamba depi sending cruel conductores drivers
एकदम बरोबर आहे

शिपाई भरती करण्यात आली आहे तर काही ही जाहिर प्रगटन दैवडी न देता भरती केली व सरपंच सही पण मराठी मधुन केली आहे आणि सही मध्ये फरक आहे माहिती अधिकार टाकला
बॉडीची मान्यता असेल तर काही करता येणार नाही
भाऊ जर विरोधी पक्षनेता सरपंच आहे आणि पक्षपात करून विरोधी उमेदवाराचे काम करत नसेल तर तक्रार कुठे करायची.
बरोबर आहे दादा
माहिती थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करा प्रस्तावना कमी सांगा मुख्य मुद्दे सांगा प्राथमिक माहित अर्ज कार्याला माहीत असतेच
धन्यवाद साहेब माहिती दिल्या ब्दल
Hi
👍👌👌🙏🙏
बरोबरच आहे तुमच्यासारखे माणसे पाहिजे
समजा ग्रामसेवक त्यांना मदत करत असेल तर
बऱ्याच ठिकाणी ग्रामसेवकाच पण तोंड दाबलेल असत
Bhava khup bhastachar aamchya gavt chalu ahe
सर आमच्या गावाच्या सरपचानी 6 महीन्यात 15 लाखाची गाडी घेतली. निवळ भ्रष्टाचार सुरू आहे
👍
❤❤❤ nice भाई
Grampanchayat ने कुठलेही नियम न करता डायरेक्ट पुतळा बसवला त्याला कसं हटव्याच
अहो सर मी गेल्या चार महीण्या पासुन पं स आणी जि प च्या चकरा मारत आहे आमचे सरपंच खुप बलाढ्य आहे त्यानी तर वर पर्यत्न मॅनेज करूण घेतलेल आहे आणी काय सांगता राव
सरपंच ने ग्रामसभा घेतली नाही तर काय करायचं.
ग्रामसभा नोटीस हे सरपंच व ग्रामसेवक यांचे संयुक्त सहीने असते त्यामुळे दोघांचीही तक्रार पंचायत समिती येथे करावी
Bhavu तुमचं शिक्षण किती?
इस्टीमेन्ट मागू शकतो का
आमदार खासदार मोठे होतात
Amchya grampanchayat madhe ek hi kam zale nahi
सर माझी ग्रामरोजगारसेवक म्हणून ग्रामपंचायत मध्ये मतदान घेऊन निवड झाली असता मला सरपंच ग्रामसेवक व सरपंच माझी निवड करत नाहीत तर तक्रार कुठे करावी निवडून एक वर्ष झाला
Bdo
Sarpanch lay ghapla karto
🎉bad staff members in pawshi kudal sibdudurga maharashtra keeping bad gadaman at sateri vetal temple pawshi sateri vetal temple at stoping taowater or dung of man smell at temlle or nosquito ciming or same bad kadamba bus deoi manager in lorvorim goa kadamba depi sending cruel conductores drivers
10 mahnine zalet gram sabha zali nahiye
मुद्दा च बोलत जा
❤