ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
डेप्युटी एकदम खतरनाक एपिसोड दाखविला🥰 सदाभाऊ चा अभिनय जबरदस्त होता😮आता पर्यंत पाहिलेल्या एपिसोड पैकी हा एकदम खुप आवडला❤खुप हसलो😍😊😅😂🎉
डेप्युटी एपिसोड मात्र अगदी व्यवस्थित आणि छान आहे❤❤❤
सदाभाऊ ची बोलण्याची एक्टिंग एकच नंबर आहे धन्यवाद सदाभाऊ
😂 लय भारी
सर्जेराव एकच नंबर
सदाभाऊ ऐकच.नबर😂😂😂😂
लई हसलो राव 😂
सदा भाऊ 🤣 एक नंबर राव
😂
🎉🎉🎉🎉सदाभाऊ...तुमचे संवाद(डायलॉग) कुठून आणता😂 22:32 😂❤#वतनदार सदाभाऊ😅
खरच सरपंच ला आणि गठन पण घ्या ❤❤❤डेपोटी
सदाभाऊ लय भारी 👏🏻👏🏻
बंगारू मामा गणेश भांगड़ा संजय राव गावरान मस्ती सुपरहिट रोमांटिक
सदाभाऊ...तुमचे संवाद(डायलॉग) कुठून आणता😂😂❤
छान 😂
सदाभाऊ ची बोली भाषा लई भारी ❤
खूप भारी एपिसोड होता 😊
मिलन से दवाई संजय राव तुम मिले बांगर मामा
Jaalu ने खूप दारू पिली आणि गोणी सदभाउच्या रानात ढकलली .फार छान .आणि सदाभाऊ पुनः पुनः हळुवार चिडतात.
तुमच्या प्रत्येक एपिसोड मधील बसायचे बाकडे तुटलेले आहे ते नवीन बसवले तर खूप छान होईल डेप्युटी साहेब😊
Ek number episode deputy 😅😅😅😅😅😅😅❤❤❤❤
साडी मस्त दिसत आहे
मस्त डाँयलाँग बाजी
सर्जेराव तुम्ही एपिसोड मध्ये आले की असे वाटते एपिसोड व जुगलबंदी संपयलाच नको, एकच नंबर सर्जेराव,गंठण, चोयरमन व सरपंच ला घ्या, एकत्र कामं करा हो 👍👍👍👍
मर्डर३😂😂
ज्याल्या भाऊ ची लेंडी पातळ झाली 😂😂😂
डिपुटी सदाभाऊ पाहिजे प्रतेक एपिसोड मधे सदाभाऊ सिवाय मजा येत नाही
आण्णा लयेच रंगेल😅😅
आजचा एपिसोड छान आहे.सरपंच, डेप्युटी ऐश्वर्या कांबळे, डॉ नेहा,महैश काळे,यांना पण बोलवा.हे असले की वेगळी मजा येते तरी त्यांना एपिसोड मध्ये आवर्जून बोलवा.
लाल साहेब देशमुख तेलंगाना
Nice ❤❤
सदाभाऊ डायलॉग घेताना वतनदार घराणे ऐवजी रईस घराणे शब्द प्रयोग असावा
Sadabhau pahijec majjac yet nahi rao😂😂😂
😂😂❤
सदा भाऊ दिसत नाही सरप॔च एपीसोड मध्ये
😢😢😢😅😅
❤
8:15 8:15 पीलेले माणूस खोटं पण बोलतो
😅😅😅
🎉
Ani ata sarv कलाकार एकदम फॉर्म मध्ये काम करतात .एपिसोड मोठा असो की छोटा तो पाहताना बोअर होऊ देऊ नका .
सदाभाऊ शिवाय मजा नाही
डेप्युटी एकदम खतरनाक एपिसोड दाखविला🥰 सदाभाऊ चा अभिनय जबरदस्त होता😮आता पर्यंत पाहिलेल्या एपिसोड पैकी हा एकदम खुप आवडला❤खुप हसलो😍😊😅😂🎉
डेप्युटी एपिसोड मात्र अगदी व्यवस्थित आणि छान आहे❤❤❤
सदाभाऊ ची बोलण्याची एक्टिंग एकच नंबर आहे धन्यवाद सदाभाऊ
😂 लय भारी
सर्जेराव एकच नंबर
सदाभाऊ ऐकच.नबर😂😂😂😂
लई हसलो राव 😂
सदा भाऊ 🤣 एक नंबर राव
😂
🎉🎉🎉🎉सदाभाऊ...तुमचे संवाद(डायलॉग) कुठून आणता😂
22:32 😂❤
#वतनदार सदाभाऊ😅
खरच सरपंच ला आणि गठन पण घ्या ❤❤❤डेपोटी
सदाभाऊ लय भारी 👏🏻👏🏻
बंगारू मामा गणेश भांगड़ा संजय राव गावरान मस्ती सुपरहिट रोमांटिक
सदाभाऊ...तुमचे संवाद(डायलॉग) कुठून आणता😂😂❤
छान 😂
सदाभाऊ ची बोली भाषा लई भारी ❤
खूप भारी एपिसोड होता 😊
मिलन से दवाई संजय राव तुम मिले बांगर मामा
Jaalu ने खूप दारू पिली आणि गोणी सदभाउच्या रानात ढकलली .फार छान .आणि सदाभाऊ पुनः पुनः हळुवार चिडतात.
तुमच्या प्रत्येक एपिसोड मधील बसायचे बाकडे तुटलेले आहे ते नवीन बसवले तर खूप छान होईल डेप्युटी साहेब😊
Ek number episode deputy 😅😅😅😅😅😅😅❤❤❤❤
साडी मस्त दिसत आहे
मस्त डाँयलाँग बाजी
सर्जेराव तुम्ही एपिसोड मध्ये आले की असे वाटते एपिसोड व जुगलबंदी संपयलाच नको, एकच नंबर सर्जेराव,
गंठण, चोयरमन व सरपंच ला घ्या, एकत्र कामं करा हो 👍👍👍👍
मर्डर३😂😂
ज्याल्या भाऊ ची लेंडी पातळ झाली 😂😂😂
डिपुटी सदाभाऊ पाहिजे प्रतेक एपिसोड मधे सदाभाऊ सिवाय मजा येत नाही
आण्णा लयेच रंगेल😅😅
आजचा एपिसोड छान आहे.
सरपंच, डेप्युटी
ऐश्वर्या कांबळे, डॉ नेहा,महैश काळे,
यांना पण बोलवा.
हे असले की वेगळी मजा येते तरी त्यांना एपिसोड मध्ये आवर्जून बोलवा.