नमस्कार निखिल दादा पहिल्या पावसाच्या आनंदात मग्न खूप छान अप्रतिम आहे व्हिडिओ खरच पाणी बॉटल आणि प्लास्टिक पिशव्या निसर्गाला हानी होते भात लावणी व्हिडिओ करा
तू जेव्हा ब्लॉक करताना बोलत होता तेव्हा तुझ्या डोळ्यात दिसून येत होत की तुला कीती आनंद झालाय ..🥺 प्रत्येक शेतकऱ्याला माहीत असत की पाऊस पडला नाहि तर काय परिणाम भोगावे लागतात ते ... पाऊस म्हणजे फक्त मजा नाही तर शेतकऱ्याचा एक भाग आहे..
खुप सुंदर भावा...जय महाराष्ट्र दादा...नाशिक ✌️✌️👌👌👌
पावसाच्या तुला पण शुभेच्छा छान आनंद घेतला पावसाचा फेरफटका पण आवडला अविनाशची अचानक भेट आपल्या मुंबई वसईला पण पाऊस सुरु झालाय आवडला विडियो
येरे येरे पावसा तुला देतो पैसा पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा... येग येग सरी माझे मडके भरी सर आली धावून मडके गेले वाहून
Chalel mm
जबरदस्त्.आपला रायगड न इथला पावसाळा.
खूप छान पावसातली मजा काही वेगळी खूप माझा
KHUP CHHAN VIDEO SAMI MUKADAM DOHA QATAR
नमस्कार निखिल दादा पहिल्या पावसाच्या आनंदात मग्न खूप छान अप्रतिम आहे व्हिडिओ खरच पाणी बॉटल आणि प्लास्टिक पिशव्या निसर्गाला हानी होते भात लावणी व्हिडिओ करा
Vasadya khed CT che blok Pan tak ami khed chya javalche hav very nice vhidio
Khup Chan video ❤️👌
किती मजा मस्त पावसात भिजतोय भजी मिळाली का खायला
छान आहे गाव तुझ मि पण मंडणगड टाकेडे गावची आहे
khup chan💥gavakdchi majjach vegli ahe
खुप छान विडिओ निखिल मित्रा
Khup msast nikhil paavan cha hardik subhechaa
Mast Mitra 👌😀
Shaan zala video..HaritPavsalli nisargha pahanyacha yog kadhi
Mast👌👌
छान निखिल दादा व्हीडिओ खुप mt आहे गावाकटची महिती 🌧️🦀🌧️🌧️
लय भारी खुप छान व्हिडिओ दादा
Nikhil tumchya nadiche nav kai khup choti aahe nadi.pan changali. gavala nadi asane bhaghyache.khup chan gav aahe tujhi maja aahe.
Me sachin sapkal mala aavdat tumcha kade rahyala😊
Mast video bhau 👌👌
कठोडं बोलतात आमच्या एकडे जुन्नर पुणे
Aamchya ikde ny aalay ajun ...dada ikde pn paus pathav
खूपच छान ❤️
खुप सुंदर व्हिडिओ 👍👍🙏🙏
🌧️
100k साठी भावा तुला Advance मध्ये शुभेच्छा
मी सातारकर आहे. (गरजा) नाही बोलत ( कोईन )बोलतात . आमच्या कडे लाल रंग असलेले काळी पाठ असलेले खेकडे असतात. आणि चडाचे मासे 🐟 असतात त्यातून अंडी असतात.
Very good Vlog
Bhau lavkar tuze 100k hoti mhanul tula congratulations🎉🎉🎉🎉🎉
Nikhil mandangad तुळशी ला y ना
व्हिडिओ कसे बनवतो गोप्रो कि मोबाईल
व्हिडिओ खुप भारी होता पहिला पाऊस पाहून मन सुखावलं
☔
Nikhil dada khykde pakdaya video kr
Mast video ❤️❤️😍🌧️🌧️🌧️🌧️
येरे येरे पावसा 😂😂
आमच्या कडे डोंबा म्हणतत.
Nice video
Mast ❤
💕💕💕
पाऊस ❤
Mast bhava from kolhapur
❤️❤️❤️ 🔥
Bhau maka T 👕shirts book karyache ho Royal kokani vale
Mast video 🌧🌧🌧❤❤❤🌹🎉
Lai bhaari
Enjoy nikhil
Wow
छान
येरे येरे पावसा 🤣🤣🤣
😊😊
मस्त
Vidio kashyat shut kelas bhava
विदर्भात पाठव न रे बावा पाऊस 😢
भावा लवकरात लवकर वलगणीची व्हिडिओ बनव..
Mast vdo real gavti rainy day MH47
👍
तू जेव्हा ब्लॉक करताना बोलत होता तेव्हा तुझ्या डोळ्यात दिसून येत होत की तुला कीती आनंद झालाय ..🥺 प्रत्येक शेतकऱ्याला माहीत असत की पाऊस पडला नाहि तर काय परिणाम भोगावे लागतात ते ... पाऊस म्हणजे फक्त मजा नाही तर शेतकऱ्याचा एक भाग आहे..
Thank you
गाय मिळाली का
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Benjo vajvtan video kadh
❤
Me yau ka tuza gavala address send kar 😊
lavkarch 100k purn hotil
🦀🦀🦀🦀
😍
Brother Nikhil enjoy d rainy season. N fishing...but u take care of urself use gum boots to ur legs
Mali mhanto amhi
मळे पकडणार ना?
Dada please lokanna avahan karshil ka ? Nadimadhe kachra taku naka mhanoon. Tujhya video madhun
होय
Hahaha
Dapolila atha major accident hogya.. Pl share lavkar details vdo urgently..
C ...KOKAN MAZA CHANNEL
5 janancha मृत्यू zal आणि 4 जन जखमी आहेत 🥲🥲🥲Khup vait zal भावपूर्ण श्रद्धांजली
😂😂😂😂😂
❤🌧️+☕+🎶❤
आमच्याकडे टोक्री बोलतात
Masat paus lagatoy
टोके
छान
❤
Nice