बिचारी जोडी जिवतोडून धावत होते तेपण पबलीक कडून शेवट पर्यंत धावताना माणसाच्या चूकी मूळे जोडी निकालाला बाद झाली मैदान भरवण्याची जिमेदारि असलेल्या लोकाण चि चूक आहे. निकालाच्या शेवटच्या वेली येवडे माणस का ऊभे करतात या जोडीला माझा सलाम...शेवट पर्यंत......
निकाळावर बकासुरला कसा पकडायचा हे विठ्ठल नानालाच माहिती.. भुंगा जर हातात आसता निकाळाला तर एकच नंबर होता.. मोठ्या लक्षा सारखा खाली मान घालून पळतो भुंगा.. मुंबई मध्ये सुंदर सोबत सुद्धा हातात पळाला होता...
भुंगा अगोदर सुटला पण पब्लीक नी जबरदस्त पळत होता तुफान स्पीड नी .... पब्लीक ची काहीच चुकी नाही हे भुंगा ला स्पीड लागलं तेव्हा च हातात धरायला पाहिजे कारण निकाल रेषा जवळ होती पाखऱ्या पण चांगला पळत होता शेपूट धरून गाडी फाकली
Maharashtra Bailgada sanghathana ne pratek aayojak committee la Order dili pahije ki Corner cha fatti vr public basta kama naye, karan jiv ha 2cha pn anmol ahe. Manus aso va janavar, bghatana maja yete pn Jr mukya janavarala trass hoto to sahan Hot nahi. Corner cha fatti vr Committee che sadashya at least 2feet aat ubhe karave jyane karun public fatti vr yeta kama naye.
भुंगा पब्लिक ला थोडा सुदा घाबरला नाही आलिकडल्या वासराणे गाडी फाटील ओढली भुंगा हातात असता तर गाडी सरळ येत होती तरीपण गाडी एक नंबर ला उतरली होती भुंगा काही दिवसात टॉपला असणार
चालू सीजन ला जर बघितलं तर भुंगा इतकं दुखाने कुठल्याच बैलाला स्पीड नाही अगदी जर बोललो तर लखन ला पण इतका स्पीड नाही खासदार बकासुर आणि भुंगा ही गाडी जर पळाली असती तर कोणी कोणी गाडी मारून दाखवा
पहिला वाटायचं पब्लिक मुले,पण या व्हिडिओ मध्ये निकाल रेशेजवल बाजूला बसलेली आहे,त्यांनी काही केलेलं दिसत नाही,स्पीड जास्त असल्या कारणामुळे कदाचित कधी इकडे तिकडे झाली,आणि जे भुगा भुगा करतात त्यांनी पुसेगाव च मैदान बघा बाजी भारत चा निकाल गेला,ते किती काळजाला लागलं असेल
जरा भुंगा हातात ठेवला असता तर 💯 सेमी पास झाला असता आणि 1 नंबर केला असता पब्लिक नी अन्याय केला अस बोलता येणार नाही टेकनिक कमी पडली 2023 ला 1 नंबर तासावरून सेमी काडून 2 नंबर केला आहे मी
Public chi chuk tr aahe h pan driver chi pan thodi chuk zali gadi number madhe hoti bhunga la othun dharle aste shevti tr chalal ast over confidence nadla tyala
Public chi ky chuk ahe dakh Avto ka mitra, gadi fall ahe nit bagh, public chi chuk konala mhanaich tr te peth ch vanasri maidan ,mathur samor ch public ,bhunga chi fati clear ahe, baki jodi 1 no palali he khar ahe
काय स्पीड लावला होता भुंगा आणि पाखर्या नी एकदम कडक् गाडी चा निकाल होता अस अन्याय झाला की खूप वाईट वाटतंय 😔
येणाऱ्या काळात भुंगा नावाचं वादळ कायम घोंगावत राहणार बैलगाडी क्षेत्रात ❤❤❤❤🔥🔥🔥🔥
बिचारी जोडी जिवतोडून धावत होते तेपण पबलीक कडून शेवट पर्यंत धावताना माणसाच्या चूकी मूळे जोडी निकालाला बाद झाली मैदान भरवण्याची जिमेदारि असलेल्या लोकाण चि चूक आहे. निकालाच्या शेवटच्या वेली येवडे माणस का ऊभे करतात या जोडीला माझा सलाम...शेवट पर्यंत......
बकासुर आणि भुंगा पळवा
टॉप पळणार गाडी 🎉
पब्लिकची काही चुकी नाही भुंगा स्पीडस तेवढं होतं, आवडला आपल्याला भुंग्याचा पण काय स्पीड राव❤
निकाळावर बकासुरला कसा पकडायचा हे विठ्ठल नानालाच माहिती.. भुंगा जर हातात आसता निकाळाला तर एकच नंबर होता.. मोठ्या लक्षा सारखा खाली मान घालून पळतो भुंगा.. मुंबई मध्ये सुंदर सोबत सुद्धा हातात पळाला होता...
Sm kotha lakshya
माज्या डोळया च पर्ण फेडल ह्या जोडीनं❤❤ love you भुंगा❤
❤❤❤❤ ek no gadi palali pn bail tasat aala shevti 😢😢😢 pn bhunga ha yenar kalat tufan bail aahe tyacha naad karaycha nahi 😊😊😊😊 bakasur premi ❤❤❤
भुंगा अगोदर सुटला पण पब्लीक नी जबरदस्त पळत होता तुफान स्पीड नी .... पब्लीक ची काहीच चुकी नाही हे भुंगा ला स्पीड लागलं तेव्हा च हातात धरायला पाहिजे कारण निकाल रेषा जवळ होती पाखऱ्या पण चांगला पळत होता शेपूट धरून गाडी फाकली
कसा काय अगोदर सुटला bolts झेंडा pandla तेवाच सुटले परत नीट बग
अरे भाई फाटीत बसल्यावर कुठं पाळणार भुंगा बग 😢
गाडी अर्ध्या chakdhyan फूड सोडली ते दिसलं नाही का वा रे
Bunga kay palala yarr ek no
Public ni yevdh spid manal baba
Lay jiv todun palali jodi
कडक भुंगा ❤
आयोजकांना इतकं पण समजत नाही का, इतकी लोकं कशाला निकाल रेषे समोर उभी केली होती. अशा गचाळ कारभारामुळेच जिंकलेल्यांना पराभावाच्या दिशेने ढकलतात..😡😡😡😡
पण मुक्या जनावरावर खूप अन्याय. बिचारे बैल 😢
1 no ladat dili 😍😍😍😍😍🥰
गाडी पुढे सोडून स्पीड वाढवता येतं का
गाडीने सुटा सेमी काढला होता तो पण टॉप चा सेमी होता पण पब्लिक मुळे गाडी फॉल झाली नायतर फायनल ला 1 आणि 2 नंबर साठी ही गाडी राहिली असती 😊❤
अन्याय व्हायला पब्लीक कुट आहेः भुंगा च स्पीड झेपला नाही
Ek Nambar Na Bhava ❤
भुंगा किंग 👌👌
खरे मानकरी माळशिरस मैदानाचे
पब्लिक चां काहीच संबंध नाही पब्लिक नियंत्रण मध्ये होतं
बरोबर आहे पब्लिकच भिताड
बापूने पैसे खाल्ले गाडी पुढे सोडायला भुगा वाल्या कडून समीती कुठे गेली
1 No cha mankari ahe to
भुंगा हरून पण जिंकलाय.. ❤
पब्लिकला भावपुर्ण श्रद्धांजली 😂😂
स्पर्धा ना अजून हि
शिस्तिचि गरज आहे.हे दुर्देव.😢
ह्या लोकांना कितीही सांगा.... नाही समजणार.... ह्यांना रायफल किंवा मथुर पाहिजे कडण मग कळतं... कस आणि कुठं कुठं दुकत ते
भुंगा एक नंबर पळतो❤
Gadi pn reshet ubhi karay payaje hoti...हेंनि गाडी फूडून सोडलि आस केल की हेच होनार ना
भुंगा भविष्यातला मोठा लक्ष्या
Nit bgha bhai pakhryacha pai sleep zalela agodrch😢😢
पब्लिकचां काही समंद नाही मी होतो त्या मैदानात भुंग्याला स्पीड जास्त लागलं पाखर्या कमी पडला ड्रायव्हर ने भुंगा जरा धरायला पाहिजे होता
मला पण असं वाटतय पाखऱ्याला पेलल नाही भुंगा च स्पीड
Maharashtra Bailgada sanghathana ne pratek aayojak committee la Order dili pahije ki Corner cha fatti vr public basta kama naye, karan jiv ha 2cha pn anmol ahe. Manus aso va janavar, bghatana maja yete pn Jr mukya janavarala trass hoto to sahan Hot nahi. Corner cha fatti vr Committee che sadashya at least 2feet aat ubhe karave jyane karun public fatti vr yeta kama naye.
निकाल रेशेवर एक ही वेक्ती उभा नाही पाहिजे आशाने नंबरातला गाडी पण बाद होते ...या वर्ती नियोजक कमिटींनी लक्ष दयाला हवे
भुंगा कडेने चाललेला स्पीड ते पन पाखर्याला एकार करून ने मानले भुंगाला.. 🔥👑
1 NO zala asta
गाडी कुठून सुटली ते पण पहा , पण गाडी चांगली पळाली
नीट बघा एक मोठा रेडा मधेच घासून उभा आहे....मानून दाबली गाडी
आज सर असते तर नक्की या विषयावर त्यांच्या यूट्यूब चैनल ला बोलले असते 😢
तुफानी वेग भुंगा 🔥🔥🔥
भुंगा पब्लिक ला थोडा सुदा घाबरला नाही आलिकडल्या वासराणे गाडी फाटील ओढली भुंगा हातात असता तर गाडी सरळ येत होती तरीपण गाडी एक नंबर ला उतरली होती भुंगा काही दिवसात टॉपला असणार
Hee gadi paratl palayla pahije nakki 1 no.karel 😢❤
कडच्या गाडी ला तोंडावर आल्यावर थोडासा वेगळा नियम ठेवला पाहिजेत जरा.
नीट भग तो माणूस कोण होता तेन चाबूक वाजवला मग भुंगा आडवा जाल भाऊ पब्लिक ची काय चूक नाही माणसाची चूक आहे
चालू सीजन ला जर बघितलं तर भुंगा इतकं दुखाने कुठल्याच बैलाला स्पीड नाही अगदी जर बोललो तर लखन ला पण इतका स्पीड नाही खासदार बकासुर आणि भुंगा ही गाडी जर पळाली असती तर कोणी कोणी गाडी मारून दाखवा
😢
Right
Pablikachi kay chuk nahi drivarne bhungala nimyatun thoda hatat dharyala pahije hota karan bhungacha speed jam hota tyamule pakhryala veg pakadata nahi ala❤❤❤❤
पहिला वाटायचं पब्लिक मुले,पण या व्हिडिओ मध्ये निकाल रेशेजवल बाजूला बसलेली आहे,त्यांनी काही केलेलं दिसत नाही,स्पीड जास्त असल्या कारणामुळे कदाचित कधी इकडे तिकडे झाली,आणि जे भुगा भुगा करतात त्यांनी पुसेगाव च मैदान बघा बाजी भारत चा निकाल गेला,ते किती काळजाला लागलं असेल
पायाखाली घेयला पाहीजे होत चार पाच जनाना
तो माणूस त्यांचाच आहे
1 no palali gadi #
public ni sarja chi pn vat lavli 😢❤
ड्रायव्हरची चुकी आहे पब्लिकची नाही
Pan mast palali gadi
Raja no1 jala khar tyach abhinadan pn bhunga ani pakharkya ne sarvanchi man jinkle
भुंगा ला हातात ठेवला असता तर असं झालं नसत
Driver la jamal ny bhungyachi speed control krayla havi hoti bhunga vaadh laglay tyala
Speed changla ahe tyachat Shanka nahi pan annyay kay jhalay te sangal ka...?* public barobar abhi ahe Ashich abhi aste shariyatin madhe...
जरा भुंगा हातात ठेवला असता तर 💯 सेमी पास झाला असता आणि 1 नंबर केला असता पब्लिक नी अन्याय केला अस बोलता येणार नाही टेकनिक कमी पडली 2023 ला 1 नंबर तासावरून सेमी काडून 2 नंबर केला आहे मी
Publikcha kahihi sabandh nahi bailane fatit odhle
Barobr bolla dada
बरोबर
Samor pablic ubhi aahe mhnun ch dusrya fatit odli 😡..talatun gadi chan palali..
अन्याय झाला कसा या गाडीवर
Public chi chuk tr aahe h pan driver chi pan thodi chuk zali gadi number madhe hoti bhunga la othun dharle aste shevti tr chalal ast over confidence nadla tyala
पब्लिक काय चुकी नाय डायवर ne शेपटी खेचून वाट लावली?
Bailaca problem zala bhau thoda😢
सर्जा चा पयरा करा गाडी लय पलेल..
Ashya lokana haklun kadhla pahije sharyat bghaych asel tr lambun bgha na
tumhi bailansathi niyam kadta tr lokansathi pn niyam kada tyana yevdhya javal basun kashala deta 😢
Pn gadi pudhe pn ubhi hoti .changli palali pn pudhe ubhi hoti
Public chi chuki nahi driver chi ahe chuki
Public chi ky chuk ahe dakh
Avto ka mitra, gadi fall ahe nit bagh, public chi chuk konala mhanaich tr te peth ch vanasri maidan ,mathur samor ch public ,bhunga chi fati clear ahe, baki jodi 1 no palali he khar ahe
Pakhrya baher gel
भाऊ पब्लिक चा काही विषय नाही आहे गाडी फटरली
Maidan bharavnaare chukiche aahet...niyojan barobr naahi...
Kay public ni paala yaar dusara
Public ch bhitad Bhunga
Ha nikal bhunga ch hota pan durdaivane gadi fall zali
Commety la javbadri ghvi lagel bhungggaa
Yetykalat karal kharkhar dhangaaaa......
Gadi kiti pude hoti te pan baga🤣🤣🤣
Pudhachi public marala ch pahije lay ut aasto tyana ekhadyach nuksan hot te disat nahi
पबलीक लाब उभा राहिला काय मरतात का
Public bekar ek no palali gadi
अरे हे सगळे खेळ करून काय फायदा दुसर्याच्या नुकसान करून तुमच भल होणार आहे का आपली गाडी लागावी म्हणुन दुसर्याचा बैलाला हुसका देयाचा
बेरेकेट लावायला पायजे...
Gadi khup pudhe ubhi hoti...
Driver chi chuki ahe.wat lavli
ड्राइवर ला अक्क्ल नाय
बरोबर चुक
अवघड ये
सागले टॉप चे ठोकले होते