कोरस वाल्यांना म्हणावं संपूर्णपणे गाणं ऐका आणि नंतर गाण्याचा कोरस द्या एवढं तळमळीने तळमळीने ताई मी गाणं म्हणलेले आहे आणि तुम्ही त्या गाण्याची संपूर्णपणे वाट लावलेली आहे आपल्याला जमेल तेवढंच करा नाहीतर त्या गाण्याला तुम्ही थांबा असं चांगले कलाकारांचं खच्चीकरण करू नका
खुप छान गाणी आहे ताई ❤❤❤❤❤❤❤❤
💐💐एकदम कडक वजनदार लय भारी सुन बाई एकदम झकास 💐💐
यळकोट यळकोट जय मल्हार खंडोबा महाराज म्हाळसा बानाई की
एकच नंबर गाणं आहे ताई
सरस्वती मातेचा आशिर्वाद आहे ... कुनालाही नाही मिळत तो .. सो नाईस .. सर्वांचे मनापासुन आभार❤
एकदम मस्त गायन व अरगन मास्तर संजय गायकवाड सर्व पार्टी एकदम मस्त
🎉❤🎉❤🎉❤🎉❤,आपण काय परफौम करतोय हे आयकायला मज्जा येते,,,,,,
छान वहिनि
खुप सुंदर आवाज दिदी ❤❤❤
खूप छान गीता ताई ❤
अप्रतिम ताई भारी गायल. भारी आवाज आहे
आवाज छान आहे कोरस चांगला नाही फक्त ओरडतात
❤❤❤❤❤ मस्त गायन वादक
Geeta Tai very nice Farah sundar Ashich pudhe Jat raha Kshirsagar kaka Hadassah
कोरस खुप मंजुळ
एकदा नंबर शिंदे
Geeta Tai very nice Farah sundar Ashich pudhe Jat raha Kshirsagar kaka HadaPSAR
Nice awaaz Vahini❤❤
खूप छान
खूप खूप छान ताई साहेब 👌👌👌👌
एक नंबर
खूप छान गायन केल ताई ❤
Geeta Tai very nice Farah sundar Ashich pudhe Jat raha Kshirsagar kaka hadapsr
1:32
गोड आवाज
खूप छान गायले गीत ताई
❤❤❤
ताई खूप छान गाणं गायलं तुम्ही तुम्हाला कोणीही नाव ठेवणार नाही पण कोरस बरोबर नव्हता
1 च न॔बर
छान
ताई ऐक नंबर आवाज आहे तुझा ,पण कोरस वाल्यांनी पार वाट लावली गाण्याची
Nice👍👍👍👍👍👍
The best
चांगल्या गाण्याची वाट लावली कोरस वाल्यान
चांगल्या गाणाची कोरस वालान वाट लावली दोघांना पण रुमणान हानल पाहिजे राणगा ओरडालावाणी ओरडलात
खूप सुंदर गायन फक्त एक कमी वाटते.गीताताई रथाचे एक चाक निखळ ल😢😢
Nice
❤या,,, युट्यूब चैनलचं आमच्या शाहीरी पार्टीच्या वतीने मनापासून खुप अभिनंदन
खुप सुंदर आवाज वाहिनी साहेब
मास्टर हा भिमसेन जोशींच्या पुढचे आहेत सर्वा फिक्की आहेत
धन्यवाद महेश भाऊ
Singer खूप छान आहेत. बाकी .....no
❤❤❤❤❤❤❤❤
संबळ वाजवणारा कलाकार त्यांच्यामध्ये नाही त्याच्यासारखा संबळ कोणीच नाही वाजवला सगळे कलाकार नवीन आहेत संतोष गायकवाड सोडून गारखिंडी कर
भाऊ शाहीर चे चिरंजीव होते ते त्या ना देव आज्ञा. झाली ही दुखद. बातमी आहे. भाऊ
@@jayramphatangare1273काय झालं सिध्दार्थ ला
Kay zale hote tyana@@jayramphatangare1273
कोरस वाल्यांना म्हणावं संपूर्णपणे गाणं ऐका आणि नंतर गाण्याचा कोरस द्या एवढं तळमळीने तळमळीने ताई मी गाणं म्हणलेले आहे आणि तुम्ही त्या गाण्याची संपूर्णपणे वाट लावलेली आहे आपल्याला जमेल तेवढंच करा नाहीतर त्या गाण्याला तुम्ही थांबा असं चांगले कलाकारांचं खच्चीकरण करू नका
❤❤❤❤
❤❤❤❤
❤❤❤❤❤❤❤