राणीची बाग || Veermata Jijabai Bhosale Udyan and Zoo ||

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ต.ค. 2024
  • राणीची बाग || Veermata Jijabai Bhosale Udyan and Zoo ||
    वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान तथा राणीचा बाग ही मुंबईतील सर्वात जुनी आणि मोठी बाग आहे. हिचे मूळचे नाव क्वीन व्हिक्टोरिया गार्डन्स होते. ही बाग भायखळा येथे असून ५३ एकर परिसरात पसरलेली आहे. देशातले सर्वात जास्त वनस्पतिवैविध्य या बागेत आहे.
    वीर माता जिजाबाई भोसले उद्यान म्हणजेच राणी बाग (ranichi baug), राणी बाग हे दक्षिण मुंबईच्या भायखळा विभागात ६० एकरा मध्ये पसरलेले उद्यान आहे.या उद्यानाचे बांधकाम सण १८६१ रोजी करण्यात आले होते, तेव्हा या उद्यानास राणी व्हिक्टोरियाचे नाव देण्यात आले होते. कालांतराने भारत देश स्वतंत्र झाल्या नंतर अनेक सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्यांच्या प्रयत्नाने या उद्यानाचे नाव वीर माता जिजाबाई भोसले उद्यान असे करण्यात आले.
    या उद्यानात ३०० हुन अधिक प्राणी आणि पक्षी आहेत. मगर,हत्ती,जिराफ,हरीण,वाघ,बिबट्या आणि अनेकांचे आकर्षण झालेल्या पेंगवीणचा ही त्यात समावेश आहे.
    प्राणी आणि पक्षांसोबतच राणी बाग (ranichi baug) ५०० हुन अधिक झाडांच्या प्रजाती आणि ३००० हुन अधिक झाडांनी परिपूर्ण असल्या मुळे अनेक पर्यांवरण प्रेमींचे आवडते ठिकाण आहे.
    Disclaimer -
    Video is for educational purposes only. Copyright Disclaimer under section 107 of the copyright act 1976, allowance is made for " fair use " for purposes such as crihcism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing non- profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank you
    Koknatla Pramod

ความคิดเห็น • 3

  • @akashparte2166
    @akashparte2166 10 หลายเดือนก่อน +4

    खूप छान प्रमोद भाऊ... ❤️🥰
    आता प्राणी खूप वाढलेत वाटतं...