Tai maze sasre maglvari varlet ani guruvari shevatcha guruvari che udyapan aahe tar me kadhi udyapan karayche ani tech saman vaprayche ka naveen ghyayche krupaya mala sanga ani mala aaj udyapanala bolavtat tar me jayche ki nahi
उद्यापण तुम्ही तुमचं सुतक फिटल्यानंतर करू शकता.. जो कोणताही गुरुवार येईल त्या गुरुवारी तुम्ही उद्यापण करू शकता ..आणि साहित्य जर तुम्ही आणल असेल उद्यापणासाठी...तर त्या साहित्यावर गोमूत्र शिंपडून तुम्ही ते साहित्य वापरू शकता... शक्यतो सुतक असल्यावरती हळदी कुंकवाला दुसरीकडे जाऊ नये..😊🙏
Khup Chan mahiti
खूप खूप धन्यवाद 😊🙏

Paush mhinyachya pahilya guruvari udyapan krayche asel tr upvas ani puja mandaychi ka
हो उपवास पण करायचा आणि पूजा पण मांडायची आणि मग उद्यापण करायचं..😊🙏
👌👌🙏
Dhanyawad 😊🙏