How to stitch Gudipadwa Readymade Saree | Gudi Vastra | रेडिमेड गुढी वस्त्र

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 มี.ค. 2024
  • ‪@handcraftcottonbags‬
    रेडिमेड गुढी वस्त्र
    खण कापडाचे गुढीचे पारंपरिक तयार वस्त्र सुंदर रंगामध्ये.
    याला मागच्या बाजूने एक पॉकेट आहे त्यात काठी अडकवता येते.
    दोरीमध्ये हार, गाठी, लिंबाची पाने ठेवून सहजपणे बांधता येते.
    आजच्या आधुनिक काळात ऑफिसच्या घाईच्या वेळी अतिशय कमी वेळेत अगदी सोप्या पद्धतीने आपली सांस्कृतिक परंपरा आपण जोपासूया. 🙏
    उंची = २८ इंच
    #handcraftcottonbags
    #gudipadwa
    #stitchingideas
    #handmade
    #gudipadva
    #gudivastra
    #giftideas
    #festivecollection
    #festiveseason
    #marathinewyear
    #diy

ความคิดเห็น •