अखंड दिवा च्या नावाखाली किती हा मोठा FRAUD ‼️सावध व्हा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 13

  • @jbhingare1754
    @jbhingare1754 หลายเดือนก่อน

    Ok tai 👍🏻😊

  • @archanajadhavVlogs
    @archanajadhavVlogs หลายเดือนก่อน +1

    तुमच्या मैत्रिणीने कुठल्या वेबसाईट वरून ऑर्डर केला दिवा?? ते जर specify केला असता तर बाकीचे पण सावध होतील आणि त्या वेबसाईट वरून खरेदी करणार नाहीत 🙏🏻🙏🏻

    • @mipushpa
      @mipushpa  หลายเดือนก่อน

      @@archanajadhavVlogs हो पण अश्या खूप website आहेत परत check केलं तर त्या गायब असतात

  • @vrindavanrecipes2283
    @vrindavanrecipes2283 2 หลายเดือนก่อน +2

    तुम्ही खूपच छान माहिती दिलीत
    आता सणासुदीसाठी आपण बायका घेतोच या सर्व वस्तू आणि असा फ्रॉड झाला की खूपच संताप होतो, छान माहिती दिलीत त्यासाठी धन्यवाद 😊

    • @mipushpa
      @mipushpa  2 หลายเดือนก่อน +1

      @@vrindavanrecipes2283 हो ताई मी बरेच vlog बघितले
      म्हणूनच vlog kela

  • @komalwaghmodevlog
    @komalwaghmodevlog 2 หลายเดือนก่อน +3

    Tumcha video Brar distoy

    • @mipushpa
      @mipushpa  2 หลายเดือนก่อน

      @@komalwaghmodevlog हो मी blur च shoot केलाय

  • @bywardd7124
    @bywardd7124 2 หลายเดือนก่อน +2

    Ho mala 1000rs gheun daha rs cha ghadi detergent powder aala

  • @vrushaligharat6124
    @vrushaligharat6124 2 หลายเดือนก่อน +1

    Mazyasobat 2 divsapurvi zalay mala 1000 rs gheun 50 rs chi vastu diliy..me fb varun keleli

    • @mipushpa
      @mipushpa  2 หลายเดือนก่อน

      @@vrushaligharat6124 thank you ताई तुम्ही comment करुन लोकांपर्यंत पोचवलत
      हे अस चालू आहे त्यापासून सावध राहतील

  • @mohinideshmukh8598
    @mohinideshmukh8598 2 หลายเดือนก่อน +1

    Malasudhha diwyachya eiwaji 2 telachya btls pathawalya aahet .

    • @mipushpa
      @mipushpa  2 หลายเดือนก่อน

      @@mohinideshmukh8598 मला वाटलेच होते की हे fraud होत आहेत म्हणूनच vlog share केला