ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก
Mahayog Shaktipat Diksha | महायोग शक्तिपात दिक्षा - प. पू. शरदशास्त्री जोशी महाराज
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 ส.ค. 2018
- महायोग शक्तिपात दीक्षा म्हणजे काय ? ही दीक्षा कशी होते ? कशा प्रकारे काम करते यावर सुलभ सोपे विवेचन...
आजच्या धकाधकीच्या आणि व्यस्त जीवनात मनाला शांती आणि दैवी आनंद देणारी सर्वांसाठी सहज सोपी साधना पद्धती...
सदगुरू म्हणजे काय ? सदगुरूकृपा म्हणजे काय ? दीक्षा म्हणजे काय ? श्रेष्ठ गुरूपरंपरेतून आलेली सदगुरूंजवळ असणारी शक्ती. आपोआप आपले जीवन आमूलाग्र बदलवून टाकते. त्याचा रोमांचकारी विहंगम अमृतमय अनुभव....
दक्षिण भारतातील महायोगाचे मूळ शक्तीपीठ श्री वासुदेव निवास पुणे चे प्रधान विश्वस्त आणि दीक्षाधिकारी प.पू. शरदशास्त्री जोशी महाराज यांचे आशिर्वादपर मार्गदर्शन...
हा व्हिडिओ आपल्या फेसबुक आणि व्हॉट्सअॅ्प वरुन अधिकाधिक भक्तांना शेअर करा. पुढील व्हिडिओज चे अपडेट्स मिळ्वण्यासाठी कृपया चॅनेलला सबस्क्राईब करा.
कर्दळीवन सेवा संघ - व्हॉट्सअॅाप : 7057617018
श्री श्रीमान नारायण काका महाराजांन कडुन मला शक्तीपातदिक्षा प्राप्त झाली आहे.श्री श्रीमान काका महाराजांचे चरणी पुन्हश्च साष्टांग दंडवत
Sir tumchi Kundalini jagrut zhali ka
Diksha milte mhn nkki ky? Shktipaat mhnj ky? Mhnj yatun kahi siddhi prapt hotaat as ka?
श्री श्रीमान गुरूदेवांचे चरणी साष्टांग दंण्डवत
अवधूत चितंन श्रीगुरुदेव दत्त... ॐॐॐ
ॐॐॐॐॐ
Sree Swami Smarth Jay Jay Swami Smarth Alakh Niranjan Guru Maharaj Guru Jay Jay Parbramh Sad Guru🙏🌹🙏
🌹श्री गुरुदेव दत्त🌹
Shri Swami Samarth
🙏🙏🙏🌹🌹🌹श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन... दिगंबरा दिगंबरा श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा...दिगंबरा दिगंबरा श्री नृसिंह सरस्वती दिगंबरा... दिगंबरा दिगंबरा श्री स्वामी समर्थ दिगंबरा... ॐ श्री गणेशाय नमः... ॐ गं गणपतये नमः... ॐ श्री महाकाली ॐ श्री महालक्ष्मी ॐ श्री महासरस्वती ॐ श्री अन्नपूर्णाय राजराजेश्वरी आई जगदंबे नमो नमः... ॐ श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज नमो नमः.... श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये......... 🌹🌹🌹🙏🙏🙏
जय सद्गगुरू
Gurudev Datta
ओम श्री स्वामी गोरक्ष नमः
Shri Gurudev datt
श्री गुरु श्री शरणम
Very nice
"अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त "
😊😊Shree Gurudeva😊😊 at Belgaum
ॐ नमो भगवते दत्तात्रयाय नमः
AVADHOOT CHINTAN SHREE GURUDEV DATTA
||श्री स्वामी समर्थ||
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏
Avdhut chintan Shree Gurudev Datta🙏
⚘⚘⚘श्रीगुरूदेव दत्त ! ⚘⚘⚘
🌺🕉🌺🚩🙏🌹
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त
श्री गुरुदेव दत्त 🙏
Thanks very Namaskar Guruji.
श्री गुरूदेव दत्त
Shree guru devdatt
|| ॐ द्राम दत्तात्रयाय नमः ||
रोज या मंत्राचा जप एक्कावन्न वेळा करावा
बिगडे काम होने लगे भाई
Tumhala aalela anubhav sangava?
@@Saj393 आपण अगदी योग्य शब्दांत सत्य सांगीतलंत. मीही लहानसा दत्तभक्त आहे.....ह्या जगात इतर कशावरतीही मी प्रेम करत नाही, एवढं दत्तप्रभूंवरती करतो.
विशेष सांगायचं म्हणजे, ध्यान, साधना केल्यावर जी एक आत्यंतिक पवित्र आणि सात्विक धुंदी येते, ती अगदी योग्य शब्दांत कथन केलीत.....🙏
@@HP-dd1bdF
Shree Gurudev Datta .
Shri Gurudev Datta
SHRI GURUDEV DATTA 🙏 🙏
Maharaj koti koti pranam
योगचिया वाटा । गेले गा सुभटा ।
तया दुःखाचा शेलवाटा। भागा आला । ज्ञानेश्वरी 12 अध्याय
Dhyaneshwar mauli asa bolale yach karan asa ki yog sglyana sadhat nahi kahichi tashi prushtbhumi asavi lagte
Hari om tatsat jay guru datta 🙏 🙏
श्री गुरुदेव दत्त
छान
ॐ नमः भगवते वासुदेव
प. पू. शरदशास्त्री जोशी महाराज यांनी कोणाला स्पर्श दीक्षा किंवा नेत्र दीक्षा दिली आहे का ?
thanks
🙏🙏
गुरुदेव दत्त ...दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा...
सध्या शक्तिपात दीक्षा देणारे सिद्धरुरुष कोणी आहेत का?
शरद शास्त्री महाराज, निटूरकर महाराज, आणि नाशिक ला प्रभुणे महाराज हे तिघे देतात, आपण ऑनलाइन नोंद करू शकता
सहजयाेग आज का महायाेग
🕉🙏🌹🌷🔯🙏
श्री जोशी महाराज नमस्कार , मला एक प्रश्न विचारायचा आहे ? तुमची कुंडली शक्ती जाग्रुक झाली आहे का ?
दींगबरा दींगबरा श्री पादवल्लब दींगबरा
Namaskar
Mala vatate sarva di chukiche ahe
Va sreepad he ek vakya ahe
@@vishwajitraikar580 तुम्हाला वाटून काय होनार आहे सत्य आहे ते स्वीकार करा नाहीं तर का चुकीच आहे ते सिध्द करा
GURDEV DATT
Can we pls make in hindi n English...we some cant understand
Mala shaktipat diksha ghyaychi asel tr kay karave lagel
सोहेर आणि सुतक असतांना साधन केली तरी चालते का?
🙏🙏🙏🌹🌹🌹श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन... दिगंबरा दिगंबरा श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा... दिगंबरा दिगंबरा श्री नृसिंह सरस्वती दिगंबरा... दिगंबरा दिगंबरा श्री स्वामी समर्थ दिगंबरा... ॐ श्री गणेशाय नमः... ॐ गं गणपतये नमः... ॐ श्री महाकाली ॐ श्री महालक्ष्मी ॐ श्री महासरस्वती ॐ श्री अन्नपूर्णाय राजराजेश्वरी आई जगदंबे नमो नमः... ॐ श्री दत्तावधूताय नमः... ॐ श्री बालावधूताय नमः... ॐ श्री पंतावधूताय नमः........ श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये......... 🌹🌹🌹🙏🙏🙏
श्री गुरुदेव दत्त
GURDEV DATT