दादा तू आणि वर्षा वहिनी खूपच साधे आहात, तुमची राहणीमान खूपच छान आहे, गावी गेल्यावर वहिनी कॉम्पलसरी साडीच नेसते बघून खूपच आपलेपण वाटतं, असेच चांगले रहा, आणि तुमची खूप प्रगती होवो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना🙏आणि हो लवकरच खूप प्रगती करून तुम्ही तुमची 4 व्हिलर पण घ्या ही सदिच्छा🙏जय सद्गुरू🙏
खरंच, आम्ही खूप आवडीने तुमचे सर्व व्हिडिओ बघतो. गावी येता तुम्ही, तेव्हाचे तर एक पण व्हिडिओ चुकवत नाही आम्ही. खूप मस्त व्हिडिओ असतात तुमचे. प्रदनु तर आमच्या घरात सर्वांचा आवडता आहे अगदी.
आईचे घराचे बांधकाम सुरु केले जात. आहे हे खूपचं मस्त रे! तुझे v वर्षाचे संस्कार खूप चांगले. आहेत. केलशी परिसर पाहून खूप सुंदर अनुभव आहे. गर्द झाडी समुद्र किनारा लाभला आहे..वर्षा ची बहिण नाही का आली. सासरी.. तिचे घर ही छान व मोठे आहे. आईच्या घराचा पाठपुरावा करून पूर्ण करा.तुम्हा दोघांना खूपखूप आशीर्वाद!!आई ना नमस्कार सांग
खुप छान विडीओ गावचे घर बांधणारे मिस्त्री माणसांना असेच वाट पहायला लावतात सतत तयांचा पाठपुरावा करावा लागतो तेव्हा कुठे ते घर बांधुन तयारी होते अतिशय धावपळ आणि मेहनत करावी लागते
Tumhi dilela masala khup spice ahe.ani to fish curry cha nahi ..only chiken sathi ahe. vaprlaa..chiken madey thik ahe.fish curry tyamdey changli nahi jhali.colour sudha nahi aalaa mirchi chi only test yet ahe.
मी रत्नागिरीककर प्रविण ,मला तुमचे सगळे विडिओ खुप आवडतात, साधेपणा, आणि खरेपणा, कोकणातील प्रत्येक बाबतीत दर्शन, घडवून आणता, ते म सगळ्या बाबतीत का असो, खुप खुप बरे वाटत , सकाळी ४वाजे पर्यंत जुने विडिओ बघतो , best of luck
दादा वहिनी खूप छान वाटतं आज पहिल्या पाच मध्ये कॉमेंट केली मी.. आणि video तर खूप छान आहे.. Varsha वहिनी छान dress घालून फिरत जा,,, तुमच्या गावाला यायला आवडेल..
Mast dada gavachi atvn ali mi tumche sagle video bagte poladpur loharmal gav ahe maj kokan.. atta mi baher gavi ahe Bahrain la mast family ahe tumchi pradnu pranju & varsha tai..
दादा गरीबांच्या घरी आनंदाने पाहुणचार केला जातो छान वाटले बघून
दादा तू आणि वर्षा वहिनी खूपच साधे आहात, तुमची राहणीमान खूपच छान आहे, गावी गेल्यावर वहिनी कॉम्पलसरी साडीच नेसते बघून खूपच आपलेपण वाटतं, असेच चांगले रहा, आणि तुमची खूप प्रगती होवो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना🙏आणि हो लवकरच खूप प्रगती करून तुम्ही तुमची 4 व्हिलर पण घ्या ही सदिच्छा🙏जय सद्गुरू🙏
मुलांची हिचं गडबड असते मम्मी पप्पा बाहेरून आले की काय आणलं आहे खाऊ 🤗💞💞
Chan 👍
nice vlog...start simple home stay though with partnership of other and food facility
छान विडीओ from हॉंगकॉंग
Good video
खूप छान आहे गावच वातावरण, दादा सर्व video छान असतात.
Good morning Dada😁🇮🇳💚💚💚💚💚
Good vlog.Maja keli mulani gaavi.Sadu chya ghari mandali maayalu aahet.
Khub chan video 👌
prashn utaar
मी पण केळशीची आहे माझे माहेर केळशी आहे आणि सासर कोल्हापूर आहे तूमचे व्हीडीओ खूप छान असतात
मस्तच व्हिडिओ
मस्त ब्लॉग, हेच ते आंनदाचे क्षण, निर्सग रम्य कोकण, अफलाणतू👍👌
सुट्टी नाही?? सतीश तू तर फुल्ल टाईम यू ट्युबर आहेस, मुलांच्या परीक्षा पण झाल्या असतील😄😃
Masat hota video
खुप छान👌👌👌👍
खुप छान वाटतय आईंचे म्हणजे वर्षा ची आई यांचे घर बांधून देताय असा जावई हवा
तुमच्या गावाकडचं निसर्ग सौंदर्य ,लाल मातीचे रस्ते मस्त वाटतात
Beautiful scenery wow 👌👌👌👌👍
खूप छान व्हिडीओ
खरंच, आम्ही खूप आवडीने तुमचे सर्व व्हिडिओ बघतो.
गावी येता तुम्ही, तेव्हाचे तर एक पण व्हिडिओ चुकवत नाही आम्ही.
खूप मस्त व्हिडिओ असतात तुमचे.
प्रदनु तर आमच्या घरात सर्वांचा आवडता आहे अगदी.
खूप छान 👌👌
dada kal पकडलेल्या खेकडी आणि कोळंबी ची रेसिपी चा vedio nhi ala ajun.
खूप छान
खुप सुंदर व्हिडिओ 👍🙏
Kela hi gav khup chan ahe tumchya sadunchya bajucha parisar khupch aawdla
Chan watl video bagun dada.
खुप छान विडीयो
आईचे घराचे बांधकाम सुरु केले जात. आहे हे खूपचं मस्त रे! तुझे v वर्षाचे संस्कार खूप चांगले. आहेत. केलशी परिसर पाहून खूप सुंदर अनुभव आहे. गर्द झाडी समुद्र किनारा लाभला आहे..वर्षा ची बहिण नाही का आली. सासरी.. तिचे घर ही छान व मोठे आहे. आईच्या घराचा पाठपुरावा करून पूर्ण करा.तुम्हा दोघांना खूपखूप आशीर्वाद!!आई ना नमस्कार सांग
खुप छान विडीओ गावचे घर बांधणारे मिस्त्री माणसांना असेच वाट पहायला लावतात सतत तयांचा पाठपुरावा करावा लागतो तेव्हा कुठे ते घर बांधुन तयारी होते अतिशय धावपळ आणि मेहनत करावी लागते
मस्तच ❤️
Khup sundar video 👌👌
Khup chan
तुमचे गावाचे व्हिडीओ खूप छान असतात
तुमचे सगळे विडीओ चांगले असतात.👌👌
Tumhi dilela masala khup spice ahe.ani to fish curry cha nahi ..only chiken sathi ahe. vaprlaa..chiken madey thik ahe.fish curry tyamdey changli nahi jhali.colour sudha nahi aalaa mirchi chi only test yet ahe.
Tp video
खुप छान असतात तुमचे vdo
Very nice taking care of everyone God bless you Satish bahu.💗💗💗
Aamchi kelshi baghun khupch mast vaatla khas tar navanagar jay kaalbhairav
मी रत्नागिरीककर प्रविण ,मला तुमचे सगळे विडिओ खुप आवडतात, साधेपणा, आणि खरेपणा, कोकणातील प्रत्येक बाबतीत दर्शन, घडवून आणता, ते म सगळ्या बाबतीत का असो, खुप खुप बरे वाटत , सकाळी ४वाजे पर्यंत जुने विडिओ बघतो , best of luck
Dada khup chan video.Aasech chan video banva.
First comment dada ❤️
Chan gav aahe tumcha waiting for next vlog happy sunday tai shree swami samarth 🙏
खरंच दादा कुणीतरी q&a video मध्ये प्रश्न विचारला होता तुम्ही इतके साधे आणि सरळ कसे बरोबर विचारला होता.love you सतिश दादा ❣️❣️❣️
वरशा ताईचे शब्द आणि तीच हसन ते करच खुप छान आहे, ताई तू खुप महिनीती आहेस
Khupp chan mast
Tumache video khuf Chan asatat Sir 😊
Nice Vlog 👌👌👌👌👌
किती गोड फॅमिली आहे राव तुमची
आमच्या ताईकडे बघितले तर माझ्या बहिणीची आठवण येऊन डोळ्यात पाणी येते टचकन
Chan vlog 👌❤
U r lucky to visit Mumbai and kokan frequently... Very nice.. We enjoy and travel kokan through ur vedios ..
Khupach chhan 😊
आज विडिओ पाहताना काही नवीन नाही दिसले
समुद्र किनारा तरी dhakvacha
मिस्त्री काम चालू करतील तेव्हा काय ते खर. नाही तर बोलबच्चन निघायचा 😂
दादा वहिनी खूप छान वाटतं आज पहिल्या पाच मध्ये कॉमेंट केली मी.. आणि video तर खूप छान आहे.. Varsha वहिनी छान dress घालून फिरत जा,,, तुमच्या गावाला यायला आवडेल..
Kupch chan video 👌👌👌❤
Bhawu tumcha gawa pasun goa parayant road trip video banawa pl
Mast video
tumche sarv vidio mi pahat aste mala khup aavadtat.aani likes hi karat asate.asech chan chan vidio banavat raha.good luck.
गावी जाऊन पण कामाची लगबक करावी लागते खूप मेहनत घेतात जेवण ओट्यावर बसून आवडल लहानपणी मामाकडे आम्ही असेस बाहेर जेवायच आवडला विडियो
Very. Nice. Atti. Sunder. 🤟🤟🤟🤟🤟
Gavi range nahi tar vlog kase uploaded kartat🤔 Ani editing kadi karta
Kora chaha mast 👌
हाय
खुप छान व्हिडिओ करता ऐक दिवस टाईम काढून दापोली च शूटिंग करा मी दापोली चा आहे
👌👌
केळशीहून आंबवलीला यायला किती वेळ लागतो...साधारण किती किमी आहे?
बरोबर दा दा बोलतात कोठेटर गायब होतात आमी अनूभवघेतला
Mast video👌👌👌
Very Nice
👌😊😊
👌👌👌👌👌👌
Today vedio is very nice..ur work will be done soon
Nice video 👌👌
सतीश भाऊ तुम्ही मे महिना गावी आहत ka
दादा तुम्ही background music कोणतं वापरतात
Fast comment 👍😚
Sadu cya ghari jatana bhari aahe rasta
जास्त तर गावी bsnl ch card chalto
Very nice ❤️❤️❤️❤️
Bhava mi shetkari aahe kandeshi jeevanat kadhi jaast paise kamavle tar jarur tuzaa gaav aani parisar bhagjala yein tuza ashirvaad rahu de tuze video baghun khup aanadi watate 💯💖🙏🙏
👌🏻👌🏻👌🏻
Very nice 👌
Nice video
Nice video dada. Tumche video pahun khup chan vatate. Tumchya videochi mi dararoj vat pahat asto.
मिस्त्री ne तुमचे काम करत असताना दुसरे काम नाही घ्यायला पाहिजे होते
🔥👍
Video mast
👍
👌
Amche pan natevaik ahet ethe
👌👌👌
सतिश पण वर्षा ताईचा भाऊ लक्ष घालत नाही का ? मिसेस दिक्षीत
Good evening sir 😊
Mast dada gavachi atvn ali mi tumche sagle video bagte poladpur loharmal gav ahe maj kokan.. atta mi baher gavi ahe Bahrain la mast family ahe tumchi pradnu pranju & varsha tai..
तुम्ही जे साडु यांच्या घरी गेले होता ती वर्षा ताई ची बहिण चे 🏡 होते का ते काही आम्हाला सांगितले नाही बहीण पण जवळुन दाखवली नाही
वर्षा ची मामेबहीण आहे
सर तुमच लव मैरेज झाल का???
मुलांना सुट्टी आहे मग थांबा गावाकडे