अनिकेत भाऊ, मी प्रफुल्ल करोडे, छत्तीसगढला रहात असूनही मला तुझ्या कोकणातले व्हीडिओ पहायला खूप आवडतात कारण सांगू, तू आपलं घर, गाव आणि शेती इतक्या आपुलकीने दाखवतो कि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याशिवाय सोडताच येत नाही, इतकं सुंदर कोकण त्यावर तुझं आणि तुझ्या आजीचं बोलणं इतकं नैचुरल आहे कि व्हिडिओ पहाता पहाता वेळ कुठे निघून जातो कळतच नाही. गुड
महत्वाची गोष्ट म्हणजे गावातील माणसं खूप भारी आहेत..मी प्रत्येक व्हिडिओ मध्ये बघतो..किती friendly वागतात..ज्या गावाचं शहरीकरन झालंय तिथे अशी माणुसकी नाही बघायला मिळत..😔
Mitra tujyakadun khup kahi shiknyasarkh aahe ....khup positive aahes ani nehmi kahitari navin karnyacha praynt karatos ....shevtachya 2 line tujyasathi मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा.
श्रीमंत माणूस आहेस. तू खर. खर सुख अनुभवतो .आहे आणि आम्हला पण. दाखवतो . मी. अहमदन र चा पण रोज व्हिडिओ पाहतो like हक्काने करतो. . तुझी श्रीमंती तुझी मानस आहे त .. hats off .💓
अनिकेत बाळा खूपच छान काम करत आहेस कि गावातील मुलांना गावात राहून बरंच काही करता येत याच योग्य मार्गदर्शन तू करत आहेस धन्यवाद परमात्मा तुझ्या फ्यामिलिला खूप सुखशांती तठेवेल ओम🙏 शांती
भावा २ वर्ष झाली गावी नाही जाऊ शकलो पण, तुझे हॆ रोजचे विडिओ पाहून मी गावीच आहे आस नेहमी वाटत, तुमच्या सोबतच मासे पकडतोय, शेती करतोय,आजीच्या हातचं खरवस खातोय, भेंडीच्या रोपांची वाढ होताना बघतोय, खूप भारी वाटतय तुझे खूप खूप आभार हा आनंद देण्यासाठी
अनिकेत बाळा भरपूर पोठभर हासवलस त्यात आपल्या कडची लयबद्ध भाषा त्यात दुधात साखर घालते आजीला आदर पु .नमस्कार तिने पण लय हासवल्यान अनीकेत एक गोष्ट माझ्या लक्षात आली कि आमच्या काळात जि गुरूजी ओनव उभ रहाण्याची शिक्षा करायचे ति आता नाही म्हणुन शेतात आताची मुल तेवढावेळ ओनव राहून काम करू शकत नाहीत.त्या गुरूजींचे उपकारच मानावे लागतील आपला हसरा व हसवणारा स्वभाव छान वाटतो पंख असते तर उडून आलो असतो मदतीसाठी बघू केव्हा योग येतोय ( आपलोच कोकणी जानमाणूस )
अनिकेत भावा तु आजच्या पिढीला चागळा मार्ग दाखवणारा मार्ग दाता आहेस,तसेच तुला मित्र ही लाभले आहेत,शेतकरी जगला पाहिजे हे तुझ्याकडून दिसुंनदे सरवाना,तुला शुभेच्छा कामा साठी💐💐👍👍👍👍👍👍
तुझ्या सारखे अपार कष्ट करण्याची आवड आणि जिद्द या नवीन पिढीला नवीन उमेद देऊन जाते... खूप मोठा होशिल लवकरच.. तुझ्या प्रत्येक शब्दातला खरेपणा तुला तुझ्या आयुष्यात खूप मोठ्या यशाच्या शिखरावर घेऊन जाणार हे त्रिवार सत्य आहे.... ❣️🚩🙏
He 3 Jan👎Kel ahe na tyana kharach gavach jivan mahiti Nahi ahe re lahan panapasun gavak astas na tar tumka mahiti padala Asta hyo tar mumabait rhavon gavak gelo ha ani gavi majet apalya mana parmane Kam karta Aniket tula Salute
Ho grandmother tumhala me namaskar karte kaka kaki tumhala pan namaskar tumchya ethey khupach maja aste aaji tar full romentic mala aaji awadte tumche video apratim astat farm madhe tumhi sagle khoop struggle karta salute ahe sarvana
अनिकेत भावा थोडं बघ रे त्या दाढिडे, वाईच तरी कापून शेप दे.. बाकी तुझे बोलणे म्हणजे एकदम गावी आल्या सारखे वाटते रे... खूप सुंदर... असेच विडिओ करत राहा माझ्या अनंत शुभेच्छा 💐💐
रोजच टेंशन आणि धकाधकीच्या जीवनात तुझे रोजचे व्हिडिओ म्हणजे प्रोटिन सारखे आहेत जे घ्यायची गरजच असते...... खुप छान व्हिडिओ बनवतोस👌👌👌 आजी तर एक नंबर ❤️❤️❤️
अन्या माका पण बरेच दिवसापासना तोच प्रश्न होतो कि मोठा चिरेबंदी घर कोणचा मस्त हा एकदम आणि भुताची गोष्ट खरच सांग कारण धो-धो पावस पडत असताना आणि हवेतल्या गारव्यात घरात मस्त चादर घेवन झोपान ती एैकण्याची जी मजा असातना ती येगळीच... आणि भावा वाईट वाटून नको घेउूस किंवा तुलना करतोय असही नको समजूस पण मला विश्वास आहे आणि आंम्हा सर्वांचे आशिर्वाद आणि सपोर्ट तुझ्या पाठीशी नक्की आहेत कि तू पण एक ना एक दिवस असच मस्त दिमाखात घर उंचवशील...
आजी खूप गोड आहे. आजी ला मनःपूर्वक nmskar🙏🙏 वाह्ह तुझी आई व आजी जेवण छान च बनवितात दोघीना माझा नमस्कार 🙏रोवाची भाजी छान होते. मस्त विडिओ असतात अनिकेत तुझे 👌
I never want you to be a celebrity, I wish you could live your life as normal you live. Also I feel same for patya, sahil fulpakharu 🤣, sis pana and everyone. Sending you so much blessings, love and happiness.
🌴🌾 खूप सुंदर 🌾🌴 सुरवातीला आजीचे गोड शब्द ऐकून खूप छान वाटलं ... मस्त अनिकेत भावा खरच तू खूप नसशीबवान आहेस ..... 🌴 येवा कोकण आपलोच असा 🌴 🌾 तुमच्या सारखाच मी एक कोकणप्रेमी-सचिन पुजारी 🌾
बऱ्याच वर्षान रोवाची भाजी बघूक गावली.माका तुझ्या विडीयोचा हेडींग वाचून वाटला आता आजी रोवाची भाजी करून दाखवतली, खावूक नाय पण निदान करताना बघूक तरी मिळात म्हणून आशेवर होतय.पुढच्या खेपेक आठवणीन दाखव.माझी आये करायची मस्त आपला भाजक्या वाटाप, काळे वाटाणे घालून त्याची आठवण झाली.बाकी तुझे सगळेच विडीयो natural असतत ओढून ताणून असा काय नसता म्हणून बघीत रव्हानसारखे वाटतत ,👍👍
Chan vatla video mast hota aajcha video aaji 👵 la baghun khup bare vatle aaji 👵 khup god sweet cute aahe ani tichi smile 😀😀 pan khup Chan aahe asech smile karta raha aaji 👵 always smiling you tu smile keli ka Chan diste 👌👌👵 aniket che friends mast aniket always help for friends he helps all of you he is very hard work boy god bless you 🙏🙏 all friends khup enjoy karat shetiche kam kartat baki video pahayala avdla me udya vaccine ghyala janar aahe dada cha ghari ok first dose sathi 18+ aahe mahnun ok, so kalji ghya soine raha take care bye ✋✋😀😀😀😀😀😀😀😀😀😀
Aniket... Purna lockdown madhe tujhya mule khup chan Vel gela... thank you.. khup chan videos asatat tujhe... Lunch or Dinner is always with you, Pathya & Harkul family (online)... Aaji chi tabyet thik na, she doesn’t look usual... take care of her... baki Kai.. kalaji ghya ani swain rhava... 👍
Kalji ghe patryavar chadtana tuzi Ani papanchi pan. Aaj aai nay disli Vedio madhe. Bhendicha ropachi ashi condition bagh khup vaeet vatla pan tula mati lavtana baghun bara vatla👍
सगळ्या मिञांना पे्माने व हक्काने मदत करता हे पाहून छान वाटले तसेच घासातला घास वाटून खाता अप्रतिम व काकाच्या घराचे काम खूपच कष्टाचे असून मस्तच व तुझ्या भावाला आज खूप दिवसांनी व्हिडिओ मध्ये पाहून छान वाटले तो खूप शांत वजास्त कुणाशीही बोलत नाही वडिलांनी भेंडीच्या रोपाचे काम करून भाजी ही आणली खूप मेहनती कष्टाळू आहे आजीला पाहून आनंद झाला नेहमीप्रमाणे चिन्नू लय भारी व गोड पत्या भाई लावणी संपली की नाही अजून आम्हाला पण तांदूळ दे तुझ्या शेतातला चालेल ना 👆😄😊व्हिडिओ पहायला अख्यादिवसाची वाट पाहावी लागते गोष्ट कोकणातील अनमोल व्हिडिओ ✌👌👍🙏🌹
I am proud of u. Mala tula baghun lahanpanichi athavan yete.mi dekhil asach banana madam karaycho. Tyanchya ashirvadane aj mi saudi arebiayat tuzyasarkhech welding che technician che kam karto.i hope tuze shram vaya janar nahi.Khup motha ho.i bless u. Ajichi kalji ghe. Aji love u.kalji ghya. Soin rava.jay pavna devi.aniket sangtoy tyapramane je tarun mitra, maitrini ghari astil, tyani krupaya gavi javun shety karavi.jivnacha anand ghya.bye.take care.
कुणा कुणाला गोष्ट कोकणातली चॅनल आवडतो.
.
.
👇त्यांनी लाईक करा1000 like होऊ दे
आजी ला बघून आजीचा हसरा चेहरा पाहून मन प्रसन्न होत अशीच गोड हसत राहा आजी खूप गोड आहे
आजी चा चेहरा हसरा असाच राहुदे भावा❤️❤️❤️
मस्त विडीयो. दादा ज्या घरात वयस्कर माणस आनंदी त्या घरात.सर्व सुख समृद्धी. 🙏
अरे मित्रा तू नुसता कॅमेरा घेऊन फिरलास तरी तुझा व्लॉग बनेल इतकं छान बोलतोस 👌👌
बरोबर रोहन👍
He baki khar ah
खर आहे, खूप छान बोलतो 👌👍🌹🌹
Very true
अनिकेत भाऊ, मी प्रफुल्ल करोडे, छत्तीसगढला रहात असूनही मला तुझ्या कोकणातले व्हीडिओ पहायला खूप आवडतात कारण सांगू, तू आपलं घर, गाव आणि शेती इतक्या आपुलकीने दाखवतो कि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याशिवाय सोडताच येत नाही, इतकं सुंदर कोकण त्यावर तुझं आणि तुझ्या आजीचं बोलणं इतकं नैचुरल आहे कि व्हिडिओ पहाता पहाता वेळ कुठे निघून जातो कळतच नाही. गुड
अनिकेत तू किती नशीबवान आहेस तुला अशी आजी आहे आजींना दीर्घ आयुष्य लाभो 🙏👌👍🌸🌺♥️
Aaji avdte mla😍
मला व्यसन लागले गोष्ट कोकणातली बघण्याची ❤️❤️❤️😂
होय
होय ना..दादाचा विडिओ बघितल्याशिवाय चैन पडत नाही
@@sanjanagurav4569 एक दिवस विडीओ आला नाही ...कि दहा वेळा सर्च करतो... आता येईल आता येईल विडीओ ❤️😂
हो ना बरोबर ❤️
Mala pan 😀😀
अनिकेत तुझे मित्र पत्या, सहिल खूप छान आहेत आणि आजी खूप प्रेमल आहे.
अगदी खरं 9 वाजले कि आपोआप you tube ची आठवण येते. तुझा विडिओ पहायला. आता माझा भाचा पण तुझा fan झालाय
Nice
आजी तुमचं बोलणं खूप मस्त अशाच हसत रहा
Ho
महत्वाची गोष्ट म्हणजे गावातील माणसं खूप भारी आहेत..मी प्रत्येक व्हिडिओ मध्ये बघतो..किती friendly वागतात..ज्या गावाचं शहरीकरन झालंय तिथे अशी माणुसकी नाही बघायला मिळत..😔
कोणतीही परिस्थिती असली तर त्या वर मात करून सदैव हसतमुख असणारा आपला कोकणी माणूस .अनिकेत तू यांचे एक उदाहरण आहे. 👍
Mitra tujyakadun khup kahi shiknyasarkh aahe ....khup positive aahes ani nehmi kahitari navin karnyacha praynt karatos ....shevtachya 2 line tujyasathi मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा,
पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा.
श्रीमंत माणूस आहेस. तू खर. खर सुख अनुभवतो .आहे आणि आम्हला पण. दाखवतो .
मी. अहमदन र चा पण रोज व्हिडिओ पाहतो like हक्काने करतो. .
तुझी श्रीमंती तुझी मानस आहे त .. hats off .💓
अनिकेत बाळा खूपच छान काम करत आहेस कि गावातील मुलांना गावात राहून बरंच काही करता येत याच योग्य मार्गदर्शन तू करत आहेस धन्यवाद परमात्मा तुझ्या फ्यामिलिला खूप सुखशांती तठेवेल ओम🙏 शांती
अनिकेत बाळा किती पॉझिटिव्हिटी आहे तूझ्यात राजा, ानुकसानीला किती सहज घ्यायचं ते तु सहज सांगुन गेलास.👍👍
*आजी किती किती गोड*
*SHE IS SO SO SWEET*
*Aniket please थोडे थोडे trim kar*
भावा २ वर्ष झाली गावी नाही जाऊ शकलो पण, तुझे हॆ रोजचे विडिओ पाहून मी गावीच आहे आस नेहमी वाटत, तुमच्या सोबतच मासे पकडतोय, शेती करतोय,आजीच्या हातचं खरवस खातोय, भेंडीच्या रोपांची वाढ होताना बघतोय, खूप भारी वाटतय तुझे खूप खूप आभार हा आनंद देण्यासाठी
अनिकेत तुझ्यामुळे नविन पिढीला शेती कामाचा उत्साह आला
भावा, प्रेम काय असत ह्याचं जिवंत उदाहरण दाखवलेस एक तर आजी व नातु आणि विठ्ठल काका आणि त्यांचा मुलगा फक्कड खा! तंदुरुस्त राहा❤️
तुला हासताना पाहिलं कि मला हसलायला येते भाऊ. मस्त हासतोष तू. असच हासत राहा आणि आमाला हासवत राहा 🙏
अनिकेत वेल्डिंग चे काम करताना सेफ्टी बेल्ट वापरत जा पाऊस आहे असेच छान व्हिडीओ बनवत जा
Mast video aahe 👌👌👌
अनिकेत बाळा भरपूर पोठभर हासवलस त्यात आपल्या कडची लयबद्ध भाषा त्यात दुधात साखर घालते आजीला
आदर पु .नमस्कार तिने पण लय हासवल्यान अनीकेत
एक गोष्ट माझ्या लक्षात आली कि आमच्या काळात जि
गुरूजी ओनव उभ रहाण्याची शिक्षा करायचे ति आता
नाही म्हणुन शेतात आताची मुल तेवढावेळ ओनव राहून
काम करू शकत नाहीत.त्या गुरूजींचे उपकारच मानावे
लागतील आपला हसरा व हसवणारा स्वभाव छान वाटतो
पंख असते तर उडून आलो असतो मदतीसाठी बघू केव्हा
योग येतोय ( आपलोच कोकणी जानमाणूस )
भेंडीची रोपे मस्त वाटतात...आजी खूप छान बोलते...जेवणाचा बेत पण मस्त होता...बटाटा भजी.. वा
अनिकेत भावा तु आजच्या पिढीला चागळा मार्ग दाखवणारा मार्ग दाता आहेस,तसेच तुला मित्र ही लाभले आहेत,शेतकरी जगला पाहिजे हे तुझ्याकडून दिसुंनदे सरवाना,तुला शुभेच्छा कामा साठी💐💐👍👍👍👍👍👍
दादा कीती मेहनत करतोस सर्व सर्वजण मोठा दादा आई बाबा आजी तुझी हीच धडपड लवकरच मिलीयन आणुच
Amhala ro chi bhaji baghaychi ahe
मला तुझा positive attitude आवडला
तुझ्या सारखे अपार कष्ट करण्याची आवड आणि जिद्द या नवीन पिढीला नवीन उमेद देऊन जाते... खूप मोठा होशिल लवकरच.. तुझ्या प्रत्येक शब्दातला खरेपणा तुला तुझ्या आयुष्यात खूप मोठ्या यशाच्या शिखरावर घेऊन जाणार हे त्रिवार सत्य आहे.... ❣️🚩🙏
तुझे व्हिडीओ आम्ही रोज बघतो. तुझ्या चॅनलचं बॅकराउंड म्युझिक खूपच छान आहे. त्याचा वापर करायला तू खूपच कंजूषपणा करतोस. मनमुरादपणे त्याचा वापर कर.
He 3 Jan👎Kel ahe na tyana kharach gavach jivan mahiti Nahi ahe re lahan panapasun gavak astas na tar tumka mahiti padala Asta hyo tar mumabait rhavon gavak gelo ha ani gavi majet apalya mana parmane Kam karta Aniket tula Salute
आजी तुझी गोड आहे. तुझी दाडी छान आहे. थोडी सेटींग करून घे.तू भरपूर मेहनत करतो. अशीच मेहनत करायला पाहिजे. खरा शेतकरी 👌👌
पत्रा का घातला?.. कौलं का नाही घातली.. कौलारू घरं खूप छान दिसतात.. आपली कोकाणाची शान आहे ती... ❤️❤️❤️ खुप खुप प्रेम आणि शुभेच्छा 🎉🎉
छान आजी पण चांगली साथ देते अनिकेत
आजीमुळे खुष असतो स्रर्वच तुझे पारटणर चांगले आहेत
Rovachi bhaji khupch mast yar. Mast video aniket
गावची आठवण आली मस्त वातावरण
Ho grandmother tumhala me namaskar karte kaka kaki tumhala pan namaskar tumchya ethey khupach maja aste aaji tar full romentic mala aaji awadte tumche video apratim astat farm madhe tumhi sagle khoop struggle karta salute ahe sarvana
केळीच्या पिनावर जेवता किती छान मला पण केळीच्या पानावर जेवायला अवडत.खुप छान विडीयो काम करताना पप्पा आणि तु काळजी घ्या.Love you आजी.
Aaji bhari aahe mazya aajichi aathvan yete
मित्रा खरचं तु आत्ता च्या पिढी माझ्या सारख्या सगळ्यांना तु एक inspiration आहेस.
Nice.👌👌👍👍👍
अनिकेत भावा थोडं बघ रे त्या दाढिडे, वाईच तरी कापून शेप दे.. बाकी तुझे बोलणे म्हणजे एकदम गावी आल्या सारखे वाटते रे... खूप सुंदर... असेच विडिओ करत राहा माझ्या अनंत शुभेच्छा 💐💐
Gavch jevan mastch asate
रोजच टेंशन आणि धकाधकीच्या जीवनात तुझे रोजचे व्हिडिओ म्हणजे प्रोटिन सारखे आहेत जे घ्यायची गरजच असते...... खुप छान व्हिडिओ बनवतोस👌👌👌
आजी तर एक नंबर ❤️❤️❤️
अन्या माका पण बरेच दिवसापासना तोच प्रश्न होतो कि मोठा चिरेबंदी घर कोणचा मस्त हा एकदम आणि भुताची गोष्ट खरच सांग कारण धो-धो पावस पडत असताना आणि हवेतल्या गारव्यात घरात मस्त चादर घेवन झोपान ती एैकण्याची जी मजा असातना ती येगळीच... आणि भावा वाईट वाटून नको घेउूस किंवा तुलना करतोय असही नको समजूस पण मला विश्वास आहे आणि आंम्हा सर्वांचे आशिर्वाद आणि सपोर्ट तुझ्या पाठीशी नक्की आहेत कि तू पण एक ना एक दिवस असच मस्त दिमाखात घर उंचवशील...
तु भाग्यवान आहे तुझ्या कडे हसरी आजी आहे
अनिकेत असेच रोजचे रूटीन बघायला आवडते. आमचा थकवा निघून जातो. खुप छान वाटते. 🙏
अनिकेत! मित्रा...... निसर्गापुढे तर नतमस्तकच!!!! पण 80% लक्ष तुझ्या निवेदनाकडे असतं! झक्कास्👌👌👌👌👌👌👌👌
Aniket broo tuza bolan mala khup avdat ani tuzich navy tr apli aaji khup chan ahee ti roj amala kalgi gy mhant asty tila pan kalgi gyayla sag😊😊😍😍😘😘
Tumch gav khup bhari aahe mla mast vatla
Sorry भावा पत्या भावाला विचारायचं राहूनच गेलं सॉरी पत्या भावा
पत्या तुझा साधा भोळा स्वभाव खरच खूप छान आहे..👌👌👍
असाच आपल्या अनिकेत भावाच्या विडिओ मध्ये दिस ...👍
आजी masta last short
दादा तू प्रत्येक गोष्टींची खूप छान प्रकारे माहिती समजाऊन सांगतोस .
आजी खूप गोड आहे. आजी ला मनःपूर्वक nmskar🙏🙏 वाह्ह तुझी आई व आजी जेवण छान च बनवितात दोघीना माझा नमस्कार 🙏रोवाची भाजी छान होते. मस्त विडिओ असतात अनिकेत तुझे 👌
तुझ्यात खूप सकारात्मक ta आहे. देव तुला उदंड आयुष्य व यश देवो
Aajila bagun aamcha aajichi aathvann zhali ha corona lavkar sampude ani gavi jaila bhetude lavkar aajikde
खुप छान 👍, केळीच्या पानावर जेवन, बघुन खुप बरं वाटलं. आजी हसरी आहे.👍👍👍
Ajji khup chan ahe, inshort mast vedio
पाऊस कमी जास्त पडण्यावर शेती अवलंबून असते, भेंडी रोपांबाबत थोडे वाईट वाटले, ठिक आहे, आजी मनमोकळेपणाने बोलते तिला नमस्कार, निसर्ग🌿🍃 छान
I never want you to be a celebrity, I wish you could live your life as normal you live. Also I feel same for patya, sahil fulpakharu 🤣, sis pana and everyone. Sending you so much blessings, love and happiness.
🌴🌾 खूप सुंदर 🌾🌴
सुरवातीला आजीचे गोड शब्द ऐकून खूप छान वाटलं ...
मस्त अनिकेत भावा खरच तू खूप नसशीबवान आहेस .....
🌴 येवा कोकण आपलोच असा 🌴
🌾 तुमच्या सारखाच मी एक कोकणप्रेमी-सचिन पुजारी 🌾
खुप छान व्हिडीओ दादा
Aaji ja God hasara chehara bhagun khup chan vatata aasij hasat raha aaji
आजी लय ग माजी तु गोड गोड खुप छान video.👍👌👌👌👌
बऱ्याच वर्षान रोवाची भाजी बघूक गावली.माका तुझ्या विडीयोचा हेडींग वाचून वाटला आता आजी रोवाची भाजी करून दाखवतली, खावूक नाय पण निदान करताना बघूक तरी मिळात म्हणून आशेवर होतय.पुढच्या खेपेक आठवणीन दाखव.माझी आये करायची मस्त आपला भाजक्या वाटाप, काळे वाटाणे घालून त्याची आठवण झाली.बाकी तुझे सगळेच विडीयो natural असतत ओढून ताणून असा काय नसता म्हणून बघीत रव्हानसारखे वाटतत ,👍👍
भेंडीची शेती बघायला मजा वाटते
Ajji kiti mehnati ahe kadhi ch damat nay kaypan sangital ki lagech tayar asate love you ajji 🌹😘
विडियो👍👍 👌👌मस्त 👌👌छान 👌👌
Bhau bhadhashil ki tupn ghar 👍best wishes
मस्त व्हिडीओ अनिकेत.शेतीबाबत महत्त्वाचा सल्ला दिलास.
Chan vatla video mast hota aajcha video aaji 👵 la baghun khup bare vatle aaji 👵 khup god sweet cute aahe ani tichi smile 😀😀 pan khup Chan aahe asech smile karta raha aaji 👵 always smiling you tu smile keli ka Chan diste 👌👌👵 aniket che friends mast aniket always help for friends he helps all of you he is very hard work boy god bless you 🙏🙏 all friends khup enjoy karat shetiche kam kartat baki video pahayala avdla me udya vaccine ghyala janar aahe dada cha ghari ok first dose sathi 18+ aahe mahnun ok, so kalji ghya soine raha take care bye ✋✋😀😀😀😀😀😀😀😀😀😀
छान व्हिडिओ होता 👌👌वेल्डिंग चे काम करताना स्वतःची काळजी घे.जेवण खूप छान होत.आजीला पाहिले की व्हिडिओ आजुन छान वाटतो🤗🤗
Aniket... Purna lockdown madhe tujhya mule khup chan Vel gela... thank you.. khup chan videos asatat tujhe... Lunch or Dinner is always with you, Pathya & Harkul family (online)... Aaji chi tabyet thik na, she doesn’t look usual... take care of her... baki Kai.. kalaji ghya ani swain rhava... 👍
तुझा दादा लय भारी लगीन करतोका
दादा या वषी
किती छान नाती जपली आहेस दादा😊.....#गोष्ट कोकणातली...आपल्या माणसांची❤
🙏❤️आजी, किती गोड बोलते आजी नेहमीप्रमाणे पहिले लाईक केले👍, नेहमीप्रमाणे जबरदस्त व्हिडिओ तुमची मित्रांचे विनोद, मस्ती, जेवण, वातावरण सगळेच एकदम भारी… नक्की घेणार काळजी आजी. तू पण घे तुझी काळजी ❤️, तुम्हा सगळ्यांना बाप्पा सुख, समृद्धी, समाधान उत्तम निरोगी उदंड आयुष्य देवो.🙏❤️
दादा खूप पाऊस पडतो वाटले नव्हते आज भेट होईल पण मेहनत विडीओ पाटवलास खूप छान👏✊👍
आजी आम्ही तरवा लावायला येतो पत्या साहिल आजी खूप मस्त 👍👍
भरपूर पाऊस मजा आली,पावसात काम करताना काळजी घेत जा.आजी छान. नमस्कार सर्वानाच.
खुप छान बोलतोस आजी चाॅनेलची आवडती बगूनच समाधान वाटते
bhau rova mhanje kay konti bhaji
आमच्याकडे खाचर सांतात तुम्हीकोपरा सांगतात शेती कामात मन रमलंय छानंच
Video🎥 Khup chan aahe
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास
Kalji ghe patryavar chadtana tuzi Ani papanchi pan. Aaj aai nay disli Vedio madhe. Bhendicha ropachi ashi condition bagh khup vaeet vatla pan tula mati lavtana baghun bara vatla👍
एक नं व्हिडिओच्या सुरुवातीला आजी दिसली खूप मस्त वाटल आजीला बगुन आणि पत्या दादा तेजस बाकी सगळे शेती करतायत तेपण बगुन खूप मस्त अनिकेत एक नं मस्त
Aajji Number 1
सगळीजण एकत्र असता छान वाटत 👌👌👌
जनू काही निसर्ग हिरवी शाल घेऊन बसला आहे ..खूप हिरवळ
Power tiller ne chikhal kasa hoto te dakhva na plz
Dada dombivali la kuthe astat kamala
अनिकेत, शनिवारी माझे पप्पा गेले. पहिले दोन तीन दिवस सोडले तर तुझे ब्लॉग्स वाट बघून पाहतो. बरे वाटते.
भूताची गोष्ट 😊😊🤗🤗
Mast video khup chhan nisarg hirvegaar. Mast vatavaran vahat paani. Wah ek number 👍✌️
सगळ्या मिञांना पे्माने व हक्काने मदत करता हे पाहून छान वाटले तसेच घासातला घास वाटून खाता अप्रतिम व काकाच्या घराचे काम खूपच कष्टाचे असून मस्तच व तुझ्या भावाला आज खूप दिवसांनी व्हिडिओ मध्ये पाहून छान वाटले तो खूप शांत वजास्त कुणाशीही बोलत नाही वडिलांनी भेंडीच्या रोपाचे काम करून भाजी ही आणली खूप मेहनती कष्टाळू आहे आजीला पाहून आनंद झाला नेहमीप्रमाणे चिन्नू लय भारी व गोड पत्या भाई लावणी संपली की नाही अजून आम्हाला पण तांदूळ दे तुझ्या शेतातला चालेल ना 👆😄😊व्हिडिओ पहायला अख्यादिवसाची वाट पाहावी लागते गोष्ट कोकणातील अनमोल व्हिडिओ ✌👌👍🙏🌹
Pandhari Kaka aani tyanchi sagli family ekdam mehanati aani hasrey!!!
पत्या बाबू सर्व जण मस्त छान पणा 👌👍❤💐
Anya .tu kharach khup.nasibvan aahes.tuzi..family khupach Chan jevnawal pan baghun bare watle aajichya.hatchi rowachi bhaji baghun khavishi watli,chan watle
सगळे ओळखीचे झाले आपलेच आहेत तुझा मुळे
आजी खूप मस्त मालवणी बोलता खूप खूप नमस्कार माझा आजीला आजचा व्हिडिओ पण खूप छान आहे
आजी खुपच मस्त तसेच दादा तुझे मित्र ही खुप भारी
Aji kharach khup energetic ahe....aji la baghun khup mast vatata....ur so lucky aniket