पुण्यश्लोक घोंगडी उद्योग ▪️हिवाळ्यात वापरा धनगरी घोंगडी ▪️घोंगडी एक पवित्र वस्त्र १) शंभर टक्के उच्चप्रतीची मेंढीची लोकर २)पाठ दुखी कंबर दुखी वात सांधेदुखी यामध्ये फायदेशीर उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत ३) रात्रीची झोप लागत नसेल तर लवकर झोप लागण्यास फायदेशीर ४) थंडी मधे उबदार आणि उन्हाळ्यात थंडावा देते ५)साप विंचू गोम जवळ येत नाहीत ६)शंभर टक्के हाताने विणलेले 🙏पुण्यश्लोक घोंगडी उद्योग तळेगाव दाभाडे तालुका मावळ जिल्हा पुणे पूजेचे आसन फक्त 151 रुपये व 680 पासून ते तीन हजारापर्यंत च्या घोंगड्या उपलब्ध बापूसाहेब गुंजाळ 7499117517 9881228235
आरेवाडी सांगली जिल्ह्यातील व कवढेमंहाकाळ तालुक्यात येते..मिरजेपासुन साधारण वीस पंचवीस किलोमीटर येईल.बिरोबाचे देवस्थान आहे... चिंचणी मायाक्का चा भाऊ म्हणून तिथलं देऊळ आहे... चांगभलं चांगभलं बाळुमामाच्या नावानं चांगभलं 🙏🙏 घोंगडे ची माहिती छान आहे...
Part 1: th-cam.com/video/r2wLztYyAvk/w-d-xo.html खादी व ग्रामोद्योग आयोग यांचे निधीतुन पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत राज्यस्तरीय ग्रामोद्योगी वस्तुंचे भव्य प्रदर्शन व विक्री दिनांक : २५-०२-२०२२ ते ०३-०३-२०२२ स्थळ : हातकागद संस्था आवार, के. बी. जोशी मार्ग, शेतकी महाविद्यालय, शिवाजी नगर, पुणे- ४११००५. Part 2: th-cam.com/video/MArVsO7ph50/w-d-xo.html
विठ्ठल बिरूदेव मंदिर पट्टणकडोली तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथे मंदिराजवळ घोंगडी विकत मिळते. आदमापुर येथे रविवारी निपाणी राधानगरी मार्गावर श्री सद्गुरू बाळूमामा मंदिराजवळील उड्डाण पुलाखाली घोंगडी विकत मिळते 🙏🔱🕉️ बोला बोला श्री सदगुरू बाळूमामांच्यां नावानं चांगभलं 🕉️🔱🙏
Santosh sir very nice motitaion for those who do this business and information about use of Ghongadi, and how it is good for health like curing some pain. and spreading information about Use of Ghongadi world wide or we say SATASAMUDRAPAR.changbhal Changbhal Balumamachya Navan Changbhal .
आरेवाडी हे ठिकाण सांगली जिल्ह्यातील कवठेमंकाळ तालुक्यात ढालगाव जवळ आहे. येथे बिरू देवाचे सुप्रसिद्ध मंदिर आहे. कोल्हापूर-सोलापूर महामार्गावर नागज फाटा आहे. त्याच्या पूर्वेला दोन ते तीन कि. मी. आहे.
🌻🙏 चांगभलं चांगभलं चांगभलं शिवावतारी बाळुमामांच्या नावानं चांगभलं 🙏🌻 मला घोंगडी पाहीजे आहे .तिथला पत्ता सांगा कोल्हापुरपासुन कीती लांब आहे .नाहीतर गडहीग्लजमध्ये तुमच्याकडे मिळतील तर बरं होईल आम्ही तिथुन घेऊन जाऊ.
आदमापुर येथे रविवारी निपाणी राधानगरी मार्गावर श्री सद्गुरू बाळुमामा देवालय आदमापूर जवळील उड्डाण पुला खाली विकत मिळते 🙏 🙏जो ऐसा समर्थु 🌎 तो मी जगाचा नाथु 🙏 🙏गगना ऐसा साक्षीभूतु 🙏 तोही मीची 🙏 🙏🔱🕉️ बोला बोला श्री सदगुरू बाळूमामांच्यां नावानं चांगभलं 🕉️🔱🙏
आमच्या घरी पण.. .. जाण आहे मस्त अस्ते पण घोंगडी पातळ अस्ते जाण अस्ते ते जाड अस्ते पण उबदार अस्ते....!!! सरांनी कमी दारात घोंगडी द्या अस सांगितले आहे 🙏😊कोणाला लागणार असतील तर नक्की घ्या 👍🏼
आदमापुर येथे रविवारी निपाणी राधानगरी मार्गावर श्री सदगुरू बाळूमामा देवालय तीर्थक्षेत्र आदमापूर मंदिराजवळील उड्डाण पुलाखाली घोंगडी विकत मिळते. 🙏🔱🕉️ बोला बोला श्री सदगुरू बाळूमामांच्यां नावानं चांगभलं 🕉️🔱🙏
खुप सुंदर माहिती , आता या पुढे मी कुठेही घोंगडी घ्यायला गोलो तरी या लोकांचे परिश्रम लक्षात घेऊन घोगडी ची किंमत कमी न करता असेल त्या किमतीत घेईन
Correct approach !!! Don't bargain for the cost of Ghongadi !! too much manual efforts are required for it !
Balumamacha navan chagbhal 🙏❤🌹🌺🪷🌸🌻🌼
चांगभलं चांगभलं सद्गुरू श्री बाळूमामांच्या नावानं चांगभलं
संतोष सर खुप छान माहिती दिली तुमचे आम्ही आभारी आहे चांगभलं चांगभलं बाळू मामाच्या नावाने चांगभलं
Best व्हिडिओ
कलाकारांना प्रोत्साहन आणि yantrikarana sathi तसेच अनेक नाविन्य उत्पादनासाठी सहकार्य मिळावे अशी मनापासून सदिच्छा
I love old traditional "Gonghdi" .👌👌💐💐
चांगभलं ❤
जय बाळूमामा 🙏💐💐 आरेवाडी हे बिरोबा देवस्थान आहे , आरेवाडी ता.कवठेमहांकाळ जि.सांगली जिल्ह्य़ातील आहे .
आरेवाडी सांगली जिल्हा मध्ये येते. बाळूमामाच्या नावाने चांगभलं
फार सुंदर भाग व
माहीत दिली
Chan mahiti milali Balumamachya navane changbhal
चांगभलं चांगभलं बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏🙏
Balumamachy navan Chang bhal
बाळू मामांच्या नावानं चांग भलं
Thankyou sir mahiti dilyabaddal
Santa sadguru shree balumamanchya nawane changbhala🙏🙏🙏
ll श्री सद्गुरू संत बाळूमामा नमः ll
बाळूमामाचा नावाने चांगभलं
Great work of making ghongadi
It’s reslly awesome
Shree Balumamachya navana chaang bhala 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹
श्री संत सदगुरू बाळूमामा नावाने चांग भल 🙏🙏🙏🙏🙏🙏
Balumama 🙏🙏
छान माहिती मिळाली सर धन्यवाद 🙏🙏🙏
खूप छान श्री बाळूमामां च्या नावान चांगभल 🙏🌹
🙏💐 Baalu mamanchya nawane changbhal 💐🙏
खूप छान माहिती मिळाली सर 🙏 🙏
Balumamachya navan changbhal
छान माहिती दिलीत त्याबद्दल संतोष सर तुमचं खुप खुप धन्यवाद बाळु मामांच्या नांवान चांग भलं 🙏🙏
चांगभलं चांगभलं चांगभलं सद्गुरू संत बाळूमामा च्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Shri Sadhguru Balu mama chya navane Changbhal🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐
बोला बोला श्री सदगूरू बाळूमामा च्या नावान चांगभल
चांगली माहिती दिल्या धन्यवाद
Balumamachya Navane Changbhal🙏
बाळूमामा च्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏🙏🙏🙏
Balu mamachya navan changbal
Thanks for useful Informative....very kindly interviewing and supportive My BEST Wishes him...👍
🙏🌹🙏🌹🙏🌹👏👏👏🌹🙏🌹🙏🌹🙏
Balumamachya navan changbhal 🙏🙏🙏🙏🙏
Tumchya mule Santosh dada amhala kiti chaan mahiti milte
Sadguru Balu mama cha navana Chang bhala
Jay Balumamachya nawane changbal 🙏🙏🙏🙏🙏
पुण्यश्लोक घोंगडी उद्योग
▪️हिवाळ्यात वापरा धनगरी घोंगडी
▪️घोंगडी एक पवित्र वस्त्र
१) शंभर टक्के उच्चप्रतीची मेंढीची लोकर
२)पाठ दुखी कंबर दुखी वात सांधेदुखी यामध्ये फायदेशीर उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत ३) रात्रीची झोप लागत नसेल तर लवकर झोप लागण्यास फायदेशीर ४) थंडी मधे उबदार आणि उन्हाळ्यात थंडावा देते
५)साप विंचू गोम जवळ येत नाहीत
६)शंभर टक्के हाताने विणलेले
🙏पुण्यश्लोक घोंगडी उद्योग
तळेगाव दाभाडे तालुका मावळ जिल्हा पुणे
पूजेचे आसन फक्त 151 रुपये व 680 पासून ते तीन हजारापर्यंत च्या घोंगड्या उपलब्ध
बापूसाहेब गुंजाळ
7499117517
9881228235
Jay balumama
चांगभलं बाळूमामाच्या नावानं चांगभलं बाळूमामाच्या नावानं चांगभलं बाळूमामाच्या नावानं
🐑👳🐑🐑🐑🐕🐑🐑🐑🐑🐑🐑👳🐑🐑🐕🐎🐎🐎🐎🐎🐑🐑🐑🐑🐑🐑🐑🐑🐑👳🐑🐑🐑🐑🐑🐑🐑👳🐕🐑🐑🐑🐑🐑🐑🐑🐕🐑🐑🐑🐏🐏🐑🐕🐏🐏🐏🐑🐑🐑🐑🐑🐑🐎🐎🐎🐎🐑🐑🐑🐑🐑🐑🐑🐑🐑🐎🐎🐎🐎🐑🐑🐑🐑🐑🐑🐎🐎🐎🐕🐑🐑🐑🐑🐑🐑🐑🐕🐑🐑👳🐑🐑🐑🐑🐑🐑🐑🐑🐕🐑🐑🐑🐑🐑🐑👳🐑🐑🐑🐑🐎🐎🐎🐎🐎🐎 🏕👳
🛬🛬🛬🛬🛬🛬🛬🛬🛬🛬🛬🛬🛬🛬🛬🛬
श्री बाळूमामा च्या नावाने
चांगभलं चांगभलं
हेमा सांगळे
खुप छान माहिती.
या वस्तू मुंबईला कुठे मिळतील याची कुणाला माहिती असेल तर सांगणे.
बाळू मामाच्या नावाने चांगभलं.
जय बाळूमामा 🙏🙏♥️
आरेवाडी सांगली जिल्ह्यातील व कवढेमंहाकाळ तालुक्यात येते..मिरजेपासुन साधारण वीस पंचवीस किलोमीटर येईल.बिरोबाचे देवस्थान आहे... चिंचणी मायाक्का चा भाऊ म्हणून तिथलं देऊळ आहे... चांगभलं चांगभलं बाळुमामाच्या नावानं चांगभलं 🙏🙏 घोंगडे ची माहिती छान आहे...
Balu mama 🙏
आरेवाडी ता.कवठेमहांकाळ जि. सांगली महाराष्ट्र (सोलापूर कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाजवळ आहे)
Birdev mandir dhalgavon sangli kavtemankal talukya mdi aahe
जय बाळु मामा 🙏 🙏 🙏 🙏 🙏 👌👌👌👌👌
बाळुमामाच्या नावंन चांगभल
गालीच्यापण मस्तच आहे .👌👌
Balumama episode daily seen enjoy and instead
👍👌👌👌👌👌👌
Part 1: th-cam.com/video/r2wLztYyAvk/w-d-xo.html
खादी व ग्रामोद्योग आयोग यांचे निधीतुन पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत राज्यस्तरीय ग्रामोद्योगी वस्तुंचे भव्य प्रदर्शन व विक्री
दिनांक : २५-०२-२०२२ ते ०३-०३-२०२२
स्थळ : हातकागद संस्था आवार, के. बी. जोशी मार्ग, शेतकी महाविद्यालय, शिवाजी नगर, पुणे- ४११००५.
Part 2: th-cam.com/video/MArVsO7ph50/w-d-xo.html
balu mamachya navan chang bhal
बाळुमामांच्या नांवन चागं भल
🙏🙏🌹🌹🌹🌷🌷👍👍👌👌
आरेवाडी सांगली जिल्हात आहे कवटेमहांकाळ तालुका महाराष्ट्र
🔱 धनगर समाजाचे कुलदैवत आरेवाडी बिरूबा (काशिलिंग) 🕉️
🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏🌹🌹🌷🌷👍
🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌺👌👌👍
How can we buy this?
Changbhal changbhal Sadhguru santh balumamanchya navan changbhal
Ghongdi & mat pahije sir
कुठले गाव भाऊंचे
Santoshsahen ghongde kuthe miltat adampurla te please sanga
विठ्ठल बिरूदेव मंदिर पट्टणकडोली तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथे मंदिराजवळ घोंगडी विकत मिळते. आदमापुर येथे रविवारी निपाणी राधानगरी मार्गावर श्री सद्गुरू बाळूमामा मंदिराजवळील उड्डाण पुलाखाली घोंगडी विकत मिळते
🙏🔱🕉️ बोला बोला श्री सदगुरू बाळूमामांच्यां नावानं चांगभलं 🕉️🔱🙏
दादा कितीला मिळते घोगंडी
घोंगडी खूप छान हे वापरायला पण खूप मस्त असते माझ्या मामाकडे नेहमी घोंगडीअसते
Santosh sir very nice motitaion for those who do this business and information about use of Ghongadi, and how it is good for health like curing some pain. and spreading information about Use of Ghongadi world wide or we say SATASAMUDRAPAR.changbhal Changbhal Balumamachya Navan Changbhal .
Arewawdi is in sangli district, Taluka Miraj.
तालुका मिरज नसुन ते कवठेमंहकाळ तालुक्यामध्ये आहे.
🙏🔱🕉️ बोला बोला श्री सदगुरू बाळूमामांच्यां नावानं चांगभलं 🕉️🔱🙏
Taluka : Kavthe mahankal aahe
आरेवाडी सांगली जिल्ह्यात आहे कवठेमहांकाळ तालुक्यात
Online ghongadi milate. Ka
@@vasantthakare6983 Rrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrer
आरेवाडी हे ठिकाण सांगली जिल्ह्यातील कवठेमंकाळ तालुक्यात ढालगाव जवळ आहे. येथे बिरू देवाचे सुप्रसिद्ध मंदिर आहे. कोल्हापूर-सोलापूर महामार्गावर नागज फाटा आहे. त्याच्या पूर्वेला दोन ते तीन कि. मी. आहे.
Rate kiti
🙏🙏🌷🌷👌👌👌
Bhai prize kay
🌻🙏 चांगभलं चांगभलं चांगभलं शिवावतारी बाळुमामांच्या नावानं चांगभलं 🙏🌻 मला घोंगडी पाहीजे आहे .तिथला पत्ता सांगा कोल्हापुरपासुन कीती लांब आहे .नाहीतर गडहीग्लजमध्ये तुमच्याकडे मिळतील तर बरं होईल आम्ही तिथुन घेऊन जाऊ.
कोल्हापूर पासून 7 किलोमीटर
आदमापुर येथे रविवारी निपाणी राधानगरी मार्गावर श्री सद्गुरू बाळुमामा देवालय आदमापूर जवळील उड्डाण पुला खाली विकत मिळते 🙏
🙏जो ऐसा समर्थु 🌎 तो मी जगाचा नाथु 🙏
🙏गगना ऐसा साक्षीभूतु 🙏 तोही मीची 🙏
🙏🔱🕉️ बोला बोला श्री सदगुरू बाळूमामांच्यां नावानं चांगभलं 🕉️🔱🙏
ओके
आमच्या घरी पण.. .. जाण आहे मस्त अस्ते पण घोंगडी पातळ अस्ते जाण अस्ते ते जाड अस्ते पण उबदार अस्ते....!!! सरांनी कमी दारात घोंगडी द्या अस सांगितले आहे 🙏😊कोणाला लागणार असतील तर नक्की घ्या 👍🏼
गाव कोणतं
आरेवाडी बिरोबा सांगली जिल्हा मिरज पंढरपूर रोड नागज जवळ
रेट काय असतात
धोंगडी व जान ची किंमत काय आहे साधारण किती आहे
500 पासून आहेत
Kiti price aahe.
500 पासून सुरुवात आहे
Ghongadi magvali tar pathvali jaeel ka ? Kimat kiti ahe, mala ek padhari Ani ek Kali ghongadi having hoti.
तुमचे सर्व अनुभव छान आहे छान व्हिडिओ केलेत या घोंगडी च्या शोधात होते मी कृपया
ही तुम्ही कुरिअर सेवा करू शकता का
Phone no pahije hota dada mala pan 1ghongde ani topi pahije dada
त्या घोंगडी करता-याचा फोन कुठे आहे? तो कळलाच नाही
साहेब त्यांचा नंबर काही टाकला नाहीत काही मागवणार घोगडी, मला मागवायची होती
विकत घ्यायची तर कशी मिळेल??
आमच्या मुलान साठी खासकरून हा छान video ahe कारण त्यांना नेहमी प्रश्न असतो की घोंगडी actually बनवतात कशी. जय बाळू मामा जय श्री कृष्ण
🙏🔱🕉️ बोला बोला श्री सदगुरू बाळूमामांच्यां नावानं चांगभलं 🕉️🔱🙏
Kavathemhakal taluka sangli jilhla aarewadi aahe
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Balumama contact number dyaa mala lokre chi Jaan pahije
कोठून विकत घेता येईल ??
आदमापुर येथे रविवारी निपाणी राधानगरी मार्गावर श्री सदगुरू बाळूमामा देवालय तीर्थक्षेत्र आदमापूर मंदिराजवळील उड्डाण पुलाखाली घोंगडी विकत मिळते.
🙏🔱🕉️ बोला बोला श्री सदगुरू बाळूमामांच्यां नावानं चांगभलं 🕉️🔱🙏
@@balumamabhakt ,Dhanywaad !! Phone number aahe ka tyancha ?
मला चांगल्या प्रतीची दोन घोंगड्या पाहिजेत....
ह
हात मागावर घोंगडी कशी तयार होते ते दा खवणे आणि त्याची किंमत सांगणे
Please share the address??
Ghogdi walancha mobile no.
कमीत कमी मोबाईल कीवा पत्ता द्यायला पाहीजे
आपण मराठी माणस ह्यामूळे मागे राहीलोत
अनेक लोकाना पाहीजे असते तर त्यानी करायचे काय
Kute pan hai sir?
कुढे मिळते किमत काय आहे. जान भी
मोबाईल नं बर द्या