त्या राजकीय नाट्यावर फडणवीस पहिल्यांदाच सविस्तर बोलले... | Devendra Fadnavis on Ajit Pawar | SA4

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 ก.พ. 2024
  • त्या राजकीय नाट्यावर फडणवीस पहिल्यांदाच सविस्तर बोलले... | Devendra Fadnavis on Ajit Pawar | SA4
    #devendrafadnavis #lokmatmaharashtrianoftheyear, #lmoty2024 #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    th-cam.com/users/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat

ความคิดเห็น • 256

  • @prakashbagewadikar3237
    @prakashbagewadikar3237 2 หลายเดือนก่อน +6

    शरद पवार यांना ब्राम्हण मुख्यमंत्री कदापि मान्य होणे शक्य नाही.

    • @msdhonifandom9536
      @msdhonifandom9536 หลายเดือนก่อน

      मान्य आहे काय आणि नाही विचारतय कोण...?????
      ब्राह्मण चालत नाही आणि मग आत्तापर्यंत एव्हढे कुणबी ,मराठा मुख्यमंत्री झाले ते चालले होते का...?
      आणि इतर जातींच्या लोकांनी काय वाकडे तोंड बघत बसावे...🙆🤔

  • @takdirbhoir6938
    @takdirbhoir6938 4 หลายเดือนก่อน +43

    एक फडणवीस क्या क्या करेगा मास्टर माईंड❤️❤️❤️❤️

  • @shivkumarhajbe52
    @shivkumarhajbe52 4 หลายเดือนก่อน +61

    फडणवीस साहेब सध्या श्रीकृष्णाच्या भूमिकेत आहेत. महाभारतातील श्रीकृष्ण ची व्यक्तिरेखा निभावत आहेत शस्त्र न घेता सफया केला.......😅😅

    • @SB25866
      @SB25866 4 หลายเดือนก่อน

      Correct❤

    • @vinayakkadam8092
      @vinayakkadam8092 3 หลายเดือนก่อน

      पण भगवान श्रीकृष्णांना पण शेवटी स्वतः चे कुळ, स्वतःचा मुलगा ही गमवावा लागला होता आज माननीय शरद पवार साहेबांना हे भोगावे लागतेय
      उद्या भाजप ला पण भोगावे लागेल...
      आपलीच विरोधात गेल्यावर काय होते हे सर्वांना भोगावे लागते...

  • @Abhiambuaku2815
    @Abhiambuaku2815 3 หลายเดือนก่อน +10

    I sometimes feel that their are some people who troll MR DCM because he is Brahmin but they forget that beyond that he is a good politician who does not play emotional mind games. Very practical person. People who troll hom on his physical appearance should be ashamed of themselves.

  • @karadsatish8611
    @karadsatish8611 4 หลายเดือนก่อน +33

    उध्दव ठाकरे ल तूम्ही उदवस्त ठाकरे केल आणि शरद पवार यांनी त्यांच्या राजकीय आयुष्यात ज्यांना ज्यांना धोका दिला त्याचा पूर्ण पणे बदला घेतला..

    • @sushantdurgavale9578
      @sushantdurgavale9578 4 หลายเดือนก่อน

      Fekuch pan game hohil ek divas jase divas aasat tas Rahat nhi

  • @OmkarJadhav-hs9md
    @OmkarJadhav-hs9md 4 หลายเดือนก่อน +4

    देवेंद्र फडणवीस साहेब 70,000 कोटी बाबत न्याय झाला पाहिजे..

  • @user-zc6no5hy2t
    @user-zc6no5hy2t 4 หลายเดือนก่อน +31

    Devendraji is great neta

    • @CD-wn9gx
      @CD-wn9gx 4 หลายเดือนก่อน +2

      घंटा

    • @MrHausi
      @MrHausi 4 หลายเดือนก่อน

      Maharshtra Vikala tumcha netyane..... shetari bhik magatoy....tumcha netya mule

  • @PravinDave-qk2rh
    @PravinDave-qk2rh 2 หลายเดือนก่อน +1

    अहो शरद पवार साहेब तुम्ही आयुष्यभर लोकांची घरदार उध्वस्त करून राजकारण केले आहे मराठी माणूस आता जागा आहे

  • @mahadevnirmal5099
    @mahadevnirmal5099 4 หลายเดือนก่อน +7

    पवार साहेब आपल्या राजकीय कारकिर्दीत महाराष्ट्रातील जनतेच्या समस्या आणि विकास राहिला बाजूला फक्त राजकारण करतं राहिले त्या मुळे असा परिणाम दिसतो आहे

    • @vinayakkadam8092
      @vinayakkadam8092 3 หลายเดือนก่อน

      शरद पवार साहेबांनी काय काय विकासकामे केली हे तुम्हाला माहीत नाही.... उगीच अज्ञानातून बोलू नका...

    • @sandipanjadhavar7122
      @sandipanjadhavar7122 2 หลายเดือนก่อน

      बदला घेणे योग्य, फडवीसानी केले ते योग्य पवारांचा व उद्धव चा घेतला

  • @dhananjaymodak4028
    @dhananjaymodak4028 4 หลายเดือนก่อน +11

    आकाची पुरती ठासली, अजून खेळ निम्म्यावर पण आला नाही, पुरता खदेडा होणं अजून बाकी आहे वर्ष, सवा वर्षात मोडबाजार पण उठणार आहे, बाजार आधीच उठला आहे

  • @virkantkumar1419
    @virkantkumar1419 4 หลายเดือนก่อน +43

    Fadnavis saheb ek No👌👌

    • @MrHausi
      @MrHausi 4 หลายเดือนก่อน +1

      Thakary kote....Pawar Kote.....fakta mecha...Shana manus.....😂😂

  • @sanjeevhardikar4092
    @sanjeevhardikar4092 2 หลายเดือนก่อน +1

    काय मस्त करमणूक करतायत तुम्ही सर्व जण मिळून, अगदी अभिनंदन.....

  • @akshayshinde8182
    @akshayshinde8182 4 หลายเดือนก่อน +2

    पवार साहेब कधीच खरे बोलत नाही.. 🚩

  • @ramkhandade4404
    @ramkhandade4404 4 หลายเดือนก่อน +10

    अगदी बरोबर बोललात साहेब... दादांचा ठरवून गेम केला शरद पवार साहेबांनी

  • @manohargarmale4054
    @manohargarmale4054 4 หลายเดือนก่อน +3

    बरोबर आहे, सर्व काही उघड केले जात नाही, म्हणून फडणविसांनी जे केले ते योग्यच आहे

  • @datta6159
    @datta6159 4 หลายเดือนก่อน +33

    एकच वाघ देवेद्र फडणवीस

    • @amrutkarsaurabh7398
      @amrutkarsaurabh7398 4 หลายเดือนก่อน +2

      😂😂😂wagh

    • @Manoj-patil17
      @Manoj-patil17 4 หลายเดือนก่อน +2

      🍉🍉🍉🍌🥕🍌🥕

    • @CD-wn9gx
      @CD-wn9gx 4 หลายเดือนก่อน

      घंटा😂😂😂😂

    • @datta6159
      @datta6159 4 หลายเดือนก่อน +1

      @@CD-wn9gx वाईट वाटत का लय

    • @msdhonifandom9536
      @msdhonifandom9536 หลายเดือนก่อน

      ​@@Manoj-patil17त्या वाकड्या पेक्षा लाखपटींनी चांगले आहेत..
      तुमच आयुष्य जळण्यातच जाणार ...तेच चांगलं जमतं .....😂😂😂😂

  • @narayanudhan5168
    @narayanudhan5168 4 หลายเดือนก่อน +35

    राजकारण म्हणजे पोट भरायचा धंदा झालाय आणि स्वताचे घर भरायचे

  • @kashinathshete6602
    @kashinathshete6602 4 หลายเดือนก่อน +12

    Great great devandraji

  • @nitinmahamuni22
    @nitinmahamuni22 4 หลายเดือนก่อน +35

    जर. तुम्ही 2014 सली च शिवसेनेला उप मुखयमंत्री पद दिलं असत तर नाही तर त्या वेळेला स्वतः सगळी पदे घेऊन नाही बसला असता तर ही वेळ आली नसती

    • @P13419
      @P13419 4 หลายเดือนก่อน +1

      तेवढ्या जागा होत्या का शिवसेनेकडे अंधभक्ता 😂😂😂😂😂😂

    • @sandeshdalvi9909
      @sandeshdalvi9909 4 หลายเดือนก่อน

      Actually..

    • @nageshkshirsagar56
      @nageshkshirsagar56 4 หลายเดือนก่อน +1

      मुळात हे प्रकरण 2019 च्या नंतरचे आहे 14 चा प्रश्नच नाही.…

    • @nitinmahamuni22
      @nitinmahamuni22 4 หลายเดือนก่อน +2

      @@nageshkshirsagar56 2014 ला जर सत्तेत समान कार्येक्रम ठेवला असता तर ही वेळ नसती. आणि जर 2019 चा प्रकरण असत तर अडीच वर्ष - अडीच वर्ष घेतली असती तर ही वेळच आली नसती

    • @kirandeshmukh1469
      @kirandeshmukh1469 4 หลายเดือนก่อน

      Pan he 2014 cha tyana kahi watat asla tar tyani 2019 la wegla ladle aste te barobar hota aata Maharashtra chay rajkarancha chikhal uddhav takre ne surawat keli shevat kon karen sangta yet nhi

  • @chavanyogesh74
    @chavanyogesh74 4 หลายเดือนก่อน +4

    महाराष्ट्राच्या राजकारणातील उगवता सुर्य देवेंद्र फडणवीस साहेब [ Ekdum sophisticated politian ]

  • @vikassurve4426
    @vikassurve4426 4 หลายเดือนก่อน +6

    पहाटे पहाटे. शपथ विधी कोणी आयोजित केला होता. कोषागिरी यांनी का,

  • @vishalindian1796
    @vishalindian1796 3 หลายเดือนก่อน +1

    सतरंज्या उचल्यांची वाट लावली तुम्ही🤣😂😂😂🚩🚩🚩🚩🚩

  • @vikramgite5915
    @vikramgite5915 4 หลายเดือนก่อน +3

    Good

  • @chandrashekharbanne5353
    @chandrashekharbanne5353 4 หลายเดือนก่อน +2

    सर्व राजकीय पक्षाचे नेते खोटं बोलणं हे त्याचं जन्मसिद्ध हक्कच आहे. हे आपण ठरवावं. एवढंच मला समजलं

  • @genx6619
    @genx6619 2 หลายเดือนก่อน

    एक नंबर दादा... शरद पवार यांच्यावर कधीही विश्वास ठेवता येणार नाही असा साप आहे... आगामी काळात त्यांना उद्धव ठाकरें प्रमाणेच सुप्रिया सुळे यांच्याकडे राष्ट्रवादी पक्ष सोपवायचा होता आणि अजित पवारांनी त्यांचा गुलाम म्हणून काम करावे अशी त्यांची इच्छा होती.....महाराष्ट्रातील महायुती सरकारमध्ये सामील होण्याचा चांगला निर्णय...दादा तुम्ही पुढे जा आम्ही तुमच्या सोबत आहोत

  • @babasoberde9151
    @babasoberde9151 2 หลายเดือนก่อน

    यांच्यात दम नाही म्हणून मि तिकडे जाऊन केले असा तेचा आरथ होतो

  • @vishwajitpagar8581
    @vishwajitpagar8581 4 หลายเดือนก่อน +1

    फडणवीस साहेब 2024 ची निवडणूक येत आहे अजित दादांना सत्तेत पवार साहेबांनी पाठवले असेल बर जरा सावध रहा 😅😅 साहेब आहेत ते काहीही करू शकतील 😂😂

  • @omprakashchaudhari3349
    @omprakashchaudhari3349 2 หลายเดือนก่อน

    माननीय फडणवीस श्रीकृष्णाची भुमिका नशस्त्र घेता वठवीत आहे. हे तितकच खर आहे .

  • @SurajPawar9
    @SurajPawar9 4 หลายเดือนก่อน +15

    Fakt Devendraji saheb🔥

  • @vishnupanchal3385
    @vishnupanchal3385 4 หลายเดือนก่อน +2

    तुमच्या वरचा विश्वास गमावून बसलात सर तुम्ही

    • @SB25866
      @SB25866 4 หลายเดือนก่อน

      Vishnuji कृपया रागावू नका.
      Kahi wela rajkarnat n आवडणारे nirnay घ्यावे lagtat.
      उदा. Medha kulkarni ऐवजी चंद्रकांत patil.
      Aaj madhe yevdha wel gela.. tya naraj hotya. Aaj tya rajysabhewar 100% khasdar म्हणुन जाणार.
      Kahi wela aase nirnay ghave लागतात. Tumhi mazyawar naraj hou नका

  • @prakashbagewadikar3237
    @prakashbagewadikar3237 2 หลายเดือนก่อน

    शरद पवार नेहमी च ऐनवेळी शेपूट घालून आपली पोळी भाजून घेतात.

  • @rahul4job
    @rahul4job 4 หลายเดือนก่อน +1

    Great फडणवीस साहेब ❤

  • @gopaladamande8649
    @gopaladamande8649 4 หลายเดือนก่อน +12

    शरद पवार .. यांचे मुख्यमंत्री पद कायमचे घातले.... उपमुखमंत्री केले

  • @vasudeokamankar1081
    @vasudeokamankar1081 4 หลายเดือนก่อน +2

    शरद पवार saheba barobar उद्धव ठाकरे साहेब जाणार होते हे आपणास जर माहीत होते अन् त्यांनी अशा प्रकारे तुम्हाला सोडून जाणं हे योग्य नव्हतं मग तुम्ही ही पवांरांसोबत सरकार बनवायला तयार झाले मग हे कृत्य कसं उचित?

    • @ankushjadhav1889
      @ankushjadhav1889 4 หลายเดือนก่อน +1

      Samor cha dhoka det ahe he dist asun pn tyacha ch vichar kraycha ka

    • @vasudeokamankar1081
      @vasudeokamankar1081 4 หลายเดือนก่อน

      अखेर परिणाम काय झाला त्याचा ? फाजितीच झाली ना? मीही फडणवीस साहेबांच्या बाजूचा आहे,पण काही गोष्टी पटत नाही अजिबात.बूँद से गयी सो हौद से नहीं आती l

  • @dnyaneshwargholvewashimmah5267
    @dnyaneshwargholvewashimmah5267 4 หลายเดือนก่อน +3

    चार वर्षे म्हणजे कोणी जाण्याची वाट बघतायत का....

    • @SB25866
      @SB25866 4 หลายเดือนก่อน +1

      😂yes. Tumacha प्रश्ण correct aahe.
      Pan ajun 4 वर्षे ?😂
      Awghad aahe😂

    • @msdhonifandom9536
      @msdhonifandom9536 หลายเดือนก่อน

      ​@@SB25866अहो तेव्हढ १ जुन होऊ द्या ..मग चालेल काय धावेल...😂😂😂😂😂😂

  • @ganeshmalgaonkar5607
    @ganeshmalgaonkar5607 4 หลายเดือนก่อน

    😢

  • @kalyandeshpande2173
    @kalyandeshpande2173 4 หลายเดือนก่อน

    पण फडणवीस साहेब, तुम्ही जेव्हापासून तो पहाटेचा शपथविधी केला, तेव्हापासून महाराष्ट्राच्या राजकारणाचा बिहार झाला.

  • @krushnakantPhadtare
    @krushnakantPhadtare หลายเดือนก่อน

    Davendra Fadnevis is the great leader

  • @user-bu3me2nb9u
    @user-bu3me2nb9u 4 หลายเดือนก่อน

    मोदी शहा यांचा आशीर्वाद त्यात नट्टा साहेबांचं कौशल्य म्हणून भाजपाच्या फडणवीसांना ही सर्व जादू करता आली

  • @bhairavnathmali9326
    @bhairavnathmali9326 2 หลายเดือนก่อน

    शरद पवार म्हंजे सगळ्यात धत्रा माणूस

  • @dineshbhagat8849
    @dineshbhagat8849 4 หลายเดือนก่อน

    आता किती पक्षाचं सरकार आहे फडणवीस साहेब.....

  • @rajjaknadaf4718
    @rajjaknadaf4718 3 หลายเดือนก่อน +1

    म्हणून तुम्ही चार पाय तयार केले

  • @dr.sudhakarlagade2423
    @dr.sudhakarlagade2423 4 หลายเดือนก่อน

    सत्ते साठी काय पण.
    ईज्जत, लाज,शरम, खानदानचे नाव
    जनतेचा विश्वास

  • @saf5asf
    @saf5asf 4 หลายเดือนก่อน +6

    झूठे ने झूठे से कहा सच बोलो ही kahavat 😂

  • @shankardhas6428
    @shankardhas6428 4 หลายเดือนก่อน +6

    What about election bond sc result.

  • @dineshpalav6009
    @dineshpalav6009 4 หลายเดือนก่อน

    सरळ सांगून टाका एकदाच कि तुम्हीसगळे महाराष्ट्र द्देवशी आणि दिल्ली चे चाटू आहात

  • @dhanajigaikwad4593
    @dhanajigaikwad4593 4 หลายเดือนก่อน

    एडीसी बिया मुळे सगळं झालं फडणवीस साहेबहे सांगा

  • @user-xo5zo1fs3j
    @user-xo5zo1fs3j 3 หลายเดือนก่อน

    शरद पवार दुसऱ्या चे घर मोड्या आहे

  • @user-ik6py8vu9x
    @user-ik6py8vu9x 4 หลายเดือนก่อน +7

    Sharad Pawar kaka ne nehmi dhoka dila aahe. Haa 40 yrs cha itihaas aahe.
    Late Vasant dada Patil chh govt pann asach ultavla hyaach Pawar kaka ni.
    Paathit khanjir khupasna hi Pawar kaka chi nehmi savay
    KARMA aahe aata bhogat aahet

  • @ashokbachchewar8188
    @ashokbachchewar8188 2 หลายเดือนก่อน

    Maharashtra chya rajkarnatil srikrishna aahet.

  • @milindsaner8269
    @milindsaner8269 4 หลายเดือนก่อน

    महंगाई का क्या? महाराष्ट्र मे बहुत सारे क्षेत्र मे सडक की स्थिती बहुत खराब है, उसका क्या? महाराष्ट्र मे किसानो का फसल को मिनीमम सपोर्ट प्राईज देणे का वादा भाजप सरकार ने किया था, उसका क्या हुआ? कपास का रेट बहुत ही गिरे दाम मे है, उसका क्या? स्पर्धा परीक्षा देणेवाले सामान्य स्टुडंट से ज्यादा परिक्षा शुल्क किस सरकार लेती है? एस टी बस संख्या कमी के कारण लेट और खराब स्थिती की बस और बस स्टँड किसके सरकार मे है?

    • @Kingkeshava.224
      @Kingkeshava.224 3 หลายเดือนก่อน

      4000 st bus आल्या मागच्या महिन्यात आणि त्याही electrical च्या.

    • @vinayakkadam8092
      @vinayakkadam8092 3 หลายเดือนก่อน

      ​@@Kingkeshava.224रोजगार कुठे आहे
      महाराष्ट्रात नवीन कंपनी किती सुरू झाल्या...
      लाईट बिल
      पाणी बिल, घरगुती गॅस दर चौपटीने वाढले त्याचे पैसे सामान्य माणसाने कुठून आणायचे

  • @nileshandhale1116
    @nileshandhale1116 4 หลายเดือนก่อน +24

    Best politician ❤

  • @tusharchavan4682
    @tusharchavan4682 4 หลายเดือนก่อน +2

    Sakal Maratha-Kunbi Maratha Samaj please fix the mind vote (MATDAN) to Maratha MLA & MP only
    Nahi tar Apli takad kuthech rahnar nahi. we will loose our power in PARLAMENT and in Vidhansabha.
    Gunya Sadavarte tumhala reservation ahena tyamule Tumhi Majet ahat constitution is full of castism why since 70 years reservation given to special people only now their 5th generation also getting this reservation benifits then why are you not giving reservation to Open cast people you all are blind and you can't see the open cast becoming poor and poor due to this reservation and khirapat distribution since 70 years.
    Sakal Maratha Samaj with you Manoj Dada Jarange Patil Saheb but you have to left Aamaran uposhan and we will do Sakhali Uposhan in front of every districts government offices please prepare team district wise. Political party Who will give 16% Reservation in Jobs & in Education to Sakal Maratha Samaj we will only make voting to them and need to give voting to our Maratha MLA only please all Maratha community fixed it in your mind. Yess..

    • @chandanshirodkar3069
      @chandanshirodkar3069 4 หลายเดือนก่อน

      Chutiya Maratha fakt 30% aahe Baki 70@% Marathi Janata Maharashtra Hith walyanach mathdhan karnar

  • @pushprajsinghrajput9168
    @pushprajsinghrajput9168 4 หลายเดือนก่อน +2

    Only Dewa bhau ❤🚩jay shree Ram ❤🚩🙏🙏

  • @dnyaneshwarkalbhor266
    @dnyaneshwarkalbhor266 4 หลายเดือนก่อน

    अलायांस 2014 केलती कशी वागणूक दिली ही महाराष्ट्राने बघितली

  • @parshuramivare6889
    @parshuramivare6889 2 หลายเดือนก่อน

    Fadnavis British Adhikari aahe Simon Go back BGP go back niryat Bandi hatao Kisan Bachao

  • @leelasahani1179
    @leelasahani1179 4 หลายเดือนก่อน

    आहो ती रामदेव बाबा कडे आसते त्या मूळे तिची व माझी भेट होत नाही

  • @gopaladamande8649
    @gopaladamande8649 4 หลายเดือนก่อน +1

    यांचा वर कोण भरवासा ठेवला का कोण्ही किती पुस्तक वाचलं का

    • @santoshsalvi1989
      @santoshsalvi1989 4 หลายเดือนก่อน

      फेकू मोदी पेक्षा जास्त फेकती आहे जनतेला मूर्ख बनवत आहेत

  • @namdevjogdand2325
    @namdevjogdand2325 2 หลายเดือนก่อน

    Marvel

  • @nayangaikwad6
    @nayangaikwad6 4 หลายเดือนก่อน +1

    Saheb nashta kela ka 😂😂😂 35 polya ready ahe

  • @ravidhumal6023
    @ravidhumal6023 3 หลายเดือนก่อน

    आधुनिक काळातील anaji

  • @HariomBarade
    @HariomBarade 4 หลายเดือนก่อน +3

    या तिघांना सत्तेत राहू द्यायचे नाही आपन

  • @MrVaibhavpawar786
    @MrVaibhavpawar786 4 หลายเดือนก่อน +10

    😂 kay khar kay khott ... corruption charges ch kay?

  • @dnyaneshwarkalbhor266
    @dnyaneshwarkalbhor266 4 หลายเดือนก่อน

    खोटं बोलतो हा माणूस रेटून बोलतो

  • @Kamlakar-gm4nl
    @Kamlakar-gm4nl 4 หลายเดือนก่อน

    केळ 😅😂

  • @yogibhoir7475
    @yogibhoir7475 4 หลายเดือนก่อน +1

    Ek akela devendra fadnavis kya kar lega 😂😂😂😂

  • @jayawantathare157
    @jayawantathare157 4 หลายเดือนก่อน

    खोट बोल पण रेटून बोल

  • @user-lc2bu1fr8n
    @user-lc2bu1fr8n 4 หลายเดือนก่อน

    Kay boltay khar kit te jante la mahit ahe

  • @ashokhake3322
    @ashokhake3322 4 หลายเดือนก่อน +1

    तुमचे आमाला आता हे पटत नाही

  • @kiranukirade8433
    @kiranukirade8433 4 หลายเดือนก่อน

    😂😂😂😂

  • @nayangaikwad6
    @nayangaikwad6 4 หลายเดือนก่อน

    Ata kiti payacha ahe saheb 😂😂

  • @arjungaikwad3613
    @arjungaikwad3613 4 หลายเดือนก่อน +5

    Hi लोकमत ची मुलाखत आहे की ...... स्टेज शो .....????? . पाठ केलेलं प्रश्न विचारताय.....लाजा असूद्या लोकमत वाल्यानो .........

  • @shivajikarangalepatil5562
    @shivajikarangalepatil5562 4 หลายเดือนก่อน +12

    या माणसाने महाराष्ट्र चे वाटोळे केले याच काहीच बोलण आवडत नाही

  • @radicallab8079
    @radicallab8079 4 หลายเดือนก่อน +5

    अशोक चव्हाण च काय?

  • @siddhivinayakenterprises9418
    @siddhivinayakenterprises9418 4 หลายเดือนก่อน +4

    #उद्धवजी विश्वासू नेतृत्व ❤️
    हे सगळे #गल्लीपासूनदिल्लीपर्यंत लबाड रोज रोज खोटं बोलतात जनतेशी

  • @sk-rt3qf
    @sk-rt3qf 4 หลายเดือนก่อน +3

    Sharad oavar यांनीच ही परंपरा महाराष्ट्रात आणली. महाराष्ट्राचं राजकारण तेव्हाच बसायला सुरावट झाली होती आणि त्यावर कळस चढला जेव्हा सेनेने भाजपची गाडी अडकत आहे म्हणाल्यावर बंद दारा आडची चर्चा म्हणत जनतेला जी कल्लपणा नव्हती ती भूमिका घेतली.

    • @vinayakkadam8092
      @vinayakkadam8092 3 หลายเดือนก่อน

      उद्धव ठाकरेंना मजबूर केले
      वेगळे होण्यासाठी

  • @sadhanameshram2011
    @sadhanameshram2011 4 หลายเดือนก่อน

    3, 4 warshane kach aata sanga n jevha ki sharad pawar sobat meeting houn tyachya sakshine sagal ghadle te sangat ahe tar mg baki kay lapawit ahe. Manhje sapshel khot..... 😂

  • @rohitwaghmare6760
    @rohitwaghmare6760 3 หลายเดือนก่อน

    Knot bol pan retun bol😅

  • @pundalikchavan3267
    @pundalikchavan3267 4 หลายเดือนก่อน +1

    टरबुज्या.....

  • @dharmeshgaikwad4016
    @dharmeshgaikwad4016 4 หลายเดือนก่อน +1

    एक्सपोजच करा

  • @user-rb1ps6pk2r
    @user-rb1ps6pk2r 4 หลายเดือนก่อน +2

    Bas ata kiti khot bolnar... Ed CBI court saglya agency mage lavlya n sarkar automatically ready zal😂

  • @santoshpatil7514
    @santoshpatil7514 4 หลายเดือนก่อน

    Kiti Khoke tharavele hote ani nantar nakar dila

  • @nandkishorrasam2775
    @nandkishorrasam2775 4 หลายเดือนก่อน +7

    अजित पवार छय्या छय्या छय्या करायला तुमच्या सोबत आला आहे....
    जरा सांभाळून बोला....
    नाही तर घरच गेले आणि....

  • @user-bg1ti9de4j
    @user-bg1ti9de4j 4 หลายเดือนก่อน +3

    Udhav thakre la jar cm banaycha hota tar rajinama ka dila asta

  • @madhukararan8859
    @madhukararan8859 4 หลายเดือนก่อน +4

    पूस्तकात सर्व खोट लिहील जाणार.

  • @girishshingane9407
    @girishshingane9407 4 หลายเดือนก่อน +7

    खोटं बोल,पण रेटून बोल,देशातील सगळे लहान पक्ष यांना संपवायचे .

  • @krishnamukkawar1873
    @krishnamukkawar1873 3 หลายเดือนก่อน

    Sene la kashla nav thevta mag.tumhi shen khalla na

  • @Common_Man926
    @Common_Man926 4 หลายเดือนก่อน +3

    यांना यांचेच Abpमाझा कट्टा वरचे व्हिडिओ दाखवा, आपत धर्म नाही, शाश्वत धर्म नाही, काही झालं तरी अजित पवार आणि राष्ट्रवादी सोबत युती करणार नाही म्हणे.. आणि काही दिवसांपूर्वीचा मोदींचा व्हिडिओ ही दाखवा, ७०हजार कोटींचा घोटाळा.. किती निर्लज्जपणा आहे हा..

    • @arnav_93
      @arnav_93 4 หลายเดือนก่อน

      मग बाळासाहेब ठाकरे यांचे पण बघा व्हिडिओ शरद पवार यांचे पण बघा व्हिडिओ,
      सगळेचजण असे आहेत, मुळात राजकारण हेच आहे.... यात विचारधारा नसते,
      यात साम, दाम, दंड, भेद हे सूत्र असत राजकारणाचे....
      राजकारण मध्ये कार्यकर्त्यांच्या मनासारखे काहीच नाही होत, नेता म्हणेल तेच होत...
      आता तरी जागे होणे कार्यकर्त्यांना गरजेचं आहे, ऑनलाईन भांडत बसण्यापेक्षा आता जरा विचारपूर्वक मतदान करावे ही तरी गोष्ट करा, म्हणजे झाले .....

  • @sadhanameshram2011
    @sadhanameshram2011 4 หลายเดือนก่อน

    Ajit pawarana BJP sobat yayche nhwate te srw sharad pawar karat hote. Amchi pasanti nhwatich mhntay ani tyanchya manat suruwatipaaunch aamchyaaobat yenyachi tayari hoti ase 😂😂😂😂

  • @namdevjogdand2325
    @namdevjogdand2325 2 หลายเดือนก่อน

    Tarbuj ja tujhe maaf Karna sangi

  • @Sachinbhasarevlog
    @Sachinbhasarevlog 4 หลายเดือนก่อน +1

    कोण जिंकणार तुमाला वाटते?
    मनसे
    राष्ट्रवादी
    राष्ट्रवादी काँग्रेस
    शिवसेना ठाकरे गट
    शिवसेना शिंदे
    शरद पवार राष्ट्रवादी
    भाजप
    बहुजन समाज पार्टी
    आम आदमी पार्टी
    भारतीय कम्युनिस्ट पार्टी

  • @rajnikantshah7480
    @rajnikantshah7480 หลายเดือนก่อน

    Shard pawar is bakwas

  • @pp_speaks
    @pp_speaks 4 หลายเดือนก่อน +1

    The good politician but lost his credibility with recent undue tactics

  • @sandy2058
    @sandy2058 4 หลายเดือนก่อน

    Thoda bhi bharsa they nka

  • @rohitwaghmare6760
    @rohitwaghmare6760 3 หลายเดือนก่อน

    🥕🥕🥕

  • @prashantkolhapurkar9916
    @prashantkolhapurkar9916 4 หลายเดือนก่อน

    Cover photo madhe dada guna kagalkar sarkhe distahet

  • @CD-wn9gx
    @CD-wn9gx 4 หลายเดือนก่อน +2

    छान script आहे🍉🍉😂😂😂

  • @anirudhmore8109
    @anirudhmore8109 3 หลายเดือนก่อน

    Jhatendra fadanvis

  • @ddeshmukh7906
    @ddeshmukh7906 4 หลายเดือนก่อน +3

    ह्याच vattol होणार आहे।वेळ बघून घेईल ह्याला

  • @prashantswami3314
    @prashantswami3314 4 หลายเดือนก่อน +3

    देवेंद्र फडणवीस तुम्ही जे हे खरे सांगत आहेस का तु तुझ्या मनाला विचार कर