Torres Jewellery Big Scam 2025 | टोरेसचा ग्राहकांना 500 कोटींचा चूना! गुंतवणुकदार रडत म्हणाले...

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 377

  • @arvindrane7569
    @arvindrane7569 16 วันที่ผ่านมา +63

    लोकांची चुक आहे, ह्या पद्धतीत खुप फ्रोड आधी झालेले तरी लोकांन्ना समजत नाही

    • @suniltelang5549
      @suniltelang5549 16 วันที่ผ่านมา +1

      Lokanna samjat nahi he khar aahe. Pan history aahe ki ya prakarchi fasavanuk karnare aataparyant pakadle gele nahit he aacharya vatat nahi kay? Yaat government samil aste 100% tyancha hissa asto. He prakarn nivdnukichya aadhi kiva nantar hotat pratyek rajya madhye

    • @AshTaw
      @AshTaw 16 วันที่ผ่านมา

      फसल्या वर वांगली मराठी बोलतात हे भैया. अर्द्य पेक्षा जस्त भैय्या लोका अहेत. चंगा झाला चारबी उतरली ।😂😂 भैय्या ची दिया करुण फैदा नाही. ती तोंडावर एक आतां दुसरे. फक्ता आपल्या मतल्ब सदण्या साथी 1000 किलोमीटर लांब आलेत. ते फक्ता आपल्या मानसला ढवळ करते आणि मराठी मनसा चा द्वेश मानत बालगुण अस्तत. त्यना फक्ता पैसा कमवूं श्रीमंत वयच्या आनी आपल्य मानसंच फुडे झायु द्यायचं. आदि गुजराती मारवाडी होते आता हे पण शामिल झाले 2000 साल पासुन. मी बघितला दक्षिण भारत त्यांना कोणीही इज्जत देत नाही आणि आपुलकी शुध्द ।

    • @gurunathbagkar1714
      @gurunathbagkar1714 13 วันที่ผ่านมา

      Every time blame on Govt this is not proper situation it is mentality greed of evil Double money in few months and it's taking opportunities from fraud investment company so be alert

  • @brtmumbai7306
    @brtmumbai7306 15 วันที่ผ่านมา +19

    गर्दी वाढवण्यासाठी कंपनीचे काही लोकच पैसे घेऊन रांगेत उभे रहातात... तर मुद्दाम आपण किती पैसे भरतोय याची जाहिरात करत फिरत असतात..... यात बाकी लोक फसतात....

    • @sureshkande3256
      @sureshkande3256 13 วันที่ผ่านมา +1

      @brtmumbai Saab aap ki bat bilkul sahi hai. Hamre yahan ek Maharaj ( bhonbu baba) aya tha ,Uske darshan ko bahut log aate the aur usmese koi log baba ki bahut stuti karte the aur bolte the ki baba ki seea se unko abhut labh hua hai ,jaise ki financial problems ,family problems vageravagera. Yeh bat se baba par logon ka vishwas badh gaya aur bahut logon kobsba chuna laga ke bhag gaya . Bad me pata chala ki stuti karne walle baba ke hi log the.

  • @prakashshelar2737
    @prakashshelar2737 16 วันที่ผ่านมา +44

    मावशी खूपच हुशार आहेत पण शिकलेले लोकच आडाणी आहेत

    • @AshTaw
      @AshTaw 16 วันที่ผ่านมา

      फसल्या वर वांगली मराठी बोलतात हे भैया. अर्द्य पेक्षा जस्त भैय्या लोका अहेत. चंगा झाला चारबी उतरली ।😂😂 भैय्या ची दिया करुण फैदा नाही. ती तोंडावर एक आतां दुसरे. फक्ता आपल्या मतल्ब सदण्या साथी 1000 किलोमीटर लांब आलेत. ते फक्ता आपल्या मानसला ढवळ करते आणि मराठी मनसा चा द्वेश मानत बालगुण अस्तत. त्यना फक्ता पैसा कमवूं श्रीमंत वयच्या आनी आपल्य मानसंच फुडे झायु द्यायचं. आदि गुजराती मारवाडी होते आता हे पण शामिल झाले 2000 साल पासुन. मी बघितला दक्षिण भारत त्यांना कोणीही इज्जत देत नाही आणि आपुलकी शुध्द ।

    • @AshTaw
      @AshTaw 16 วันที่ผ่านมา

      फसल्या वर वांगली मराठी बोलतात हे भैया. अर्द्य पेक्षा जस्त भैय्या लोका अहेत. चंगा झाला चारबी उतरली ।😂😂 भैय्या ची दिया करुण फैदा नाही. ती तोंडावर एक आतां दुसरे. फक्ता आपल्या मतल्ब सदण्या साथी 1000 किलोमीटर लांब आलेत. ते फक्ता आपल्या मानसला ढवळ करते आणि मराठी मनसा चा द्वेश मानत बालगुण अस्तत. त्यना फक्ता पैसा कमवूं श्रीमंत वयच्या आनी आपल्य मानसंच फुडे झायु द्यायचं. आदि गुजराती मारवाडी होते आता हे पण शामिल झाले 2000 साल पासुन. मी बघितला दक्षिण भारत त्यांना कोणीही इज्जत देत नाही आणि आपुलकी शुध्द ।

    • @nitesh7140
      @nitesh7140 15 วันที่ผ่านมา

      Maavasi tr thik... Mulla husar aahe blame krtoi govt la..

  • @Shankarkoli7168
    @Shankarkoli7168 16 วันที่ผ่านมา +22

    पैशे भरताना कधी सरकार ला विचारून भरले का

    • @brtmumbai7306
      @brtmumbai7306 13 วันที่ผ่านมา

      @@Shankarkoli7168 असे फ्रॉड कंपनी मध्ये भरलेले पैसे हे परत कधीच मिळत नाहीत...... ते गेल्यात जमा... ज्यांनी लोन कडून भरलेत त्यांचे अतिशय वाईट वाटतेय

    • @jaimenon198
      @jaimenon198 9 วันที่ผ่านมา

      Yes that is a good good question

    • @ShubhamPatil-cb8dk
      @ShubhamPatil-cb8dk 7 วันที่ผ่านมา

      Barr kuta vicharycha sarkar la tevda sanga? Kontya office madhe jaycha ka direct CM PM la vicharycha? Evde divas chalu aslela dukan ani tyat challela he kaam disla nahi ka sarkarla?

  • @vijaypatil4930
    @vijaypatil4930 16 วันที่ผ่านมา +32

    एक लाखाचे ५२ हप्त्यात ६ लाख मिळाले आस्ते तर लोकांनी नोकरी केली असती का? ह्या सर्वांना माहीत होते की फसवणूक होणार पण किमान ३-४ वर्ष ही स्कीम चालेल आणि आपण पैसे काडून बाहेर निघू.
    जाहले ते अत्यंत वाईट झाले पण पैसे परत येण्याची अपेक्षा बाळगू नका...
    ना यांचे दुकान मालकीचे आहेत ना त्यांच्याकडे मालमत्ता आहे की ती सरकार जप्त करेल.. जार बँकेत आस्तील तर ते सील करून पैसे परत करण्यापर्यंत किती वर्ष जातील हे माहीत नाही. बरेच लोकांनी रोख व्यवहर केला आहे ते वसूल होणे अपेक्षित नाही...

    • @harijayswal9720
      @harijayswal9720 16 วันที่ผ่านมา

      Jevha jevha asli schem market madhye yeto ki 1 varsha madhye double - triple deto tevhach samzayacha ki haa love-Da 3-4 varshat lokana lotoon pallnaar , ashya veli aslya lokana mast chopp dyaycha.

    • @harijayswal9720
      @harijayswal9720 16 วันที่ผ่านมา

      To diamond aani to trophy aapapalya galya madhye bandhun fira

    • @karmilosequeira4249
      @karmilosequeira4249 16 วันที่ผ่านมา

      Akkal vikali ka hya lokani apli? Hyna asech pahijey ? Murkh mansey.

    • @AshTaw
      @AshTaw 16 วันที่ผ่านมา

      फसल्या वर वांगली मराठी बोलतात हे भैया. अर्द्य पेक्षा जस्त भैय्या लोका अहेत. चंगा झाला चारबी उतरली ।😂😂 भैय्या ची दिया करुण फैदा नाही. ती तोंडावर एक आतां दुसरे. फक्ता आपल्या मतल्ब सदण्या साथी 1000 किलोमीटर लांब आलेत. ते फक्ता आपल्या मानसला ढवळ करते आणि मराठी मनसा चा द्वेश मानत बालगुण अस्तत. त्यना फक्ता पैसा कमवूं श्रीमंत वयच्या आनी आपल्य मानसंच फुडे झायु द्यायचं. आदि गुजराती मारवाडी होते आता हे पण शामिल झाले 2000 साल पासुन. मी बघितला दक्षिण भारत त्यांना कोणीही इज्जत देत नाही आणि आपुलकी शुध्द ।

    • @PallaviKhisti-c8k
      @PallaviKhisti-c8k 16 วันที่ผ่านมา

      😂

  • @hasbevipul5931
    @hasbevipul5931 15 วันที่ผ่านมา +9

    तंबाकू सह चुना लावला 😂😂😂😂😂

    • @mohanbakde6176
      @mohanbakde6176 13 วันที่ผ่านมา

      ते पण पानात लावून 😂

  • @SachinThakur-m8b
    @SachinThakur-m8b 15 วันที่ผ่านมา +6

    मेहनतीचा पैसा कुठे ही गुंतवू नका. आपल्या संसाराची वाट लावू नका...

  • @ashishSakhare-x8j
    @ashishSakhare-x8j 16 วันที่ผ่านมา +18

    राजकारणी याच्या मदती शिवाय असे कोणी करणार नाही यात अनेक नेत्याचे हात असणार नक्की.

    • @rajeshvanjare9309
      @rajeshvanjare9309 15 วันที่ผ่านมา +3

      राजकारणी लाख मनातील पैसे इन्वेस्ट करताना aakkal शेण खाती आती ललाज पायी

    • @ruchitaraorane9786
      @ruchitaraorane9786 15 วันที่ผ่านมา

      अगदी बरोबर

    • @jiti5034
      @jiti5034 15 วันที่ผ่านมา

      दुरीवर खापर का फोडताय ४% आठवड्याला कोणाचं बापाने कधी दिले होते का मूर्ख

    • @yogessh46
      @yogessh46 10 วันที่ผ่านมา

      exactly dadar madhye shop takun scam its like impossible

    • @ananddesai6713
      @ananddesai6713 9 วันที่ผ่านมา

      उद्धव आणि आदू सोबत संज्या राऊत असणार 😄😄

  • @HuzzaTVDreamBook
    @HuzzaTVDreamBook 14 วันที่ผ่านมา +2

    14:14 mostly important 😂😂😂

  • @ChetuMarbhal
    @ChetuMarbhal 15 วันที่ผ่านมา +6

    थोडक्यात नेटवर्किंग मार्केटिंग कंपनी होती...Government कायदे नुसार त्या कंपनी ना डायरेक्ट पैसे घेता येत नाही म्हणून काही तरी वस्तू विकली जाते

  • @rajendrapawar949
    @rajendrapawar949 16 วันที่ผ่านมา +14

    सर्व गुंतवणूकदार एकमेकांचे नातेवाईक आणि मित्रमंडळी आहेत.

    • @karmilosequeira4249
      @karmilosequeira4249 16 วันที่ผ่านมา

      It's like mouth publicity

    • @AshTaw
      @AshTaw 16 วันที่ผ่านมา

      फसल्या वर वांगली मराठी बोलतात हे भैया. अर्द्य पेक्षा जस्त भैय्या लोका अहेत. चंगा झाला चारबी उतरली ।😂😂 भैय्या ची दिया करुण फैदा नाही. ती तोंडावर एक आतां दुसरे. फक्ता आपल्या मतल्ब सदण्या साथी 1000 किलोमीटर लांब आलेत. ते फक्ता आपल्या मानसला ढवळ करते आणि मराठी मनसा चा द्वेश मानत बालगुण अस्तत. त्यना फक्ता पैसा कमवूं श्रीमंत वयच्या आनी आपल्य मानसंच फुडे झायु द्यायचं. आदि गुजराती मारवाडी होते आता हे पण शामिल झाले 2000 साल पासुन. मी बघितला दक्षिण भारत त्यांना कोणीही इज्जत देत नाही आणि आपुलकी शुध्द ।

    • @AshTaw
      @AshTaw 16 วันที่ผ่านมา

      फसल्या वर वांगली मराठी बोलतात हे भैया. अर्द्य पेक्षा जस्त भैय्या लोका अहेत. चंगा झाला चारबी उतरली ।😂😂 भैय्या ची दिया करुण फैदा नाही. ती तोंडावर एक आतां दुसरे. फक्ता आपल्या मतल्ब सदण्या साथी 1000 किलोमीटर लांब आलेत. ते फक्ता आपल्या मानसला ढवळ करते आणि मराठी मनसा चा द्वेश मानत बालगुण अस्तत. त्यना फक्ता पैसा कमवूं श्रीमंत वयच्या आनी आपल्य मानसंच फुडे झायु द्यायचं. आदि गुजराती मारवाडी होते आता हे पण शामिल झाले 2000 साल पासुन. मी बघितला दक्षिण भारत त्यांना कोणीही इज्जत देत नाही आणि आपुलकी शुध्द ।

  • @AtmarajM
    @AtmarajM 16 วันที่ผ่านมา +6

    पोस्ट ऑफिस मध्ये चांगल्या स्कीम आहेत तिकडे गुंतवा

  • @techyoutuber2095
    @techyoutuber2095 14 วันที่ผ่านมา +4

    Bhaiyaa lokanchi changali jirali 😅😅

  • @pravinb7080
    @pravinb7080 16 วันที่ผ่านมา +12

    मी पण गेलो होतो पण पैसै नाही invest केले....कारण मला पटले नाही .थोडी शंका वाठली होती

    • @harijayswal9720
      @harijayswal9720 16 วันที่ผ่านมา +1

      Congratulations

    • @AshTaw
      @AshTaw 16 วันที่ผ่านมา

      फसल्या वर वांगली मराठी बोलतात हे भैया. अर्द्य पेक्षा जस्त भैय्या लोका अहेत. चंगा झाला चारबी उतरली ।😂😂 भैय्या ची दिया करुण फैदा नाही. ती तोंडावर एक आतां दुसरे. फक्ता आपल्या मतल्ब सदण्या साथी 1000 किलोमीटर लांब आलेत. ते फक्ता आपल्या मानसला ढवळ करते आणि मराठी मनसा चा द्वेश मानत बालगुण अस्तत. त्यना फक्ता पैसा कमवूं श्रीमंत वयच्या आनी आपल्य मानसंच फुडे झायु द्यायचं. आदि गुजराती मारवाडी होते आता हे पण शामिल झाले 2000 साल पासुन. मी बघितला दक्षिण भारत त्यांना कोणीही इज्जत देत नाही आणि आपुलकी शुध्द ।

    • @sadashivdesai5578
      @sadashivdesai5578 15 วันที่ผ่านมา +1

      थोडी?

    • @rohanghadsingh7027
      @rohanghadsingh7027 10 วันที่ผ่านมา

      Good 👍🏻

  • @surendrasutar6290
    @surendrasutar6290 16 วันที่ผ่านมา +7

    सर्वांनी नेटवर्किंग करुन एकमेकांना धंद्याला लावल..😅 साधी गोष्ट आहे बँका पण देत नाहीत.

  • @adeshkadam238
    @adeshkadam238 16 วันที่ผ่านมา +7

    चूक करा तुम्ही आणि सरकारला दोष द्या, शिक्षण घेऊन तुमचा उपयोग काय.

  • @akashgiranje8687
    @akashgiranje8687 16 วันที่ผ่านมา +12

    21 दीन मे पैसा डबल 😂

  • @yogeshdivekar5833
    @yogeshdivekar5833 14 วันที่ผ่านมา +2

    कोथिंबीर ची गड्डी घ्यायची म्हणलं तर दोन वेळा उलटीपालटी करून बघतो मग एवढे पैसे देणे अगोदर पैसे देण्या अगोदर तपासणे महत्त्वाचे होते

  • @satishmandlik2941
    @satishmandlik2941 16 วันที่ผ่านมา +6

    ही लोक जास्त पैसे मिळवण्या च्या लोभामुळे फसले आहेत. आपण किती बातम्या पाहतो फसवणुकीच्या तरी हे पैसे टाकतात.

  • @umeshnaik2292
    @umeshnaik2292 12 วันที่ผ่านมา +1

    यापेक्षा पंजाब लाॅटरी काढायची

  • @omis6109
    @omis6109 15 วันที่ผ่านมา +4

    पैसे गुंतवता सरकारला विचारलें होते का, आठवडा 4 टक्के म्हणजे 16 टक्के महिना कसा मिळेल याचा कधी विचारही का, आता सरकारला दोष का देता, म्हणजे पैसे भरताना निर्णय तुमचा आणि पैसे बुडले की सरकारची जबाबदारी कशी काय ल, अजब तर्क आहे

  • @Kbd-h6d
    @Kbd-h6d 16 วันที่ผ่านมา +4

    असा एकही माणूस सापडणार नाही,ज्याचे पैसे बुडलेले नाहीत.प्रत्येकाचे आॅनलाईन फ्र्लोड, पतसंस्था,चोरी,वीमा कंपनी ह्यामधे पैसे डुबलेले आहेत.

  • @kavyatirlotkar
    @kavyatirlotkar 16 วันที่ผ่านมา +6

    पोलीस नतंर येतात film सारखे शेवटला, सगळं माहित असत पण मुदाम लक्ष नाही देत

    • @Shriyanshi-f2m
      @Shriyanshi-f2m 15 วันที่ผ่านมา +1

      जोपर्यंत पैसे भेटतात, तोपर्यंत पोलिसात कोणीच जात नाही.

    • @jiti5034
      @jiti5034 15 วันที่ผ่านมา

      दुसर्यावर खापर का फोडताय ४% आठवड्याला कोणाचं बापाने कधी दिले होते का मूर्ख

  • @prakashshelar2737
    @prakashshelar2737 16 วันที่ผ่านมา +14

    एक रुपय पण परत कोणालाच मिळणार नाही झाल गेल गंगेला मिळाल

    • @satchitgodbole1845
      @satchitgodbole1845 16 วันที่ผ่านมา +3

      😢गंगेला की गटाराला???😢😢😢

    • @pratiikkjagtap923
      @pratiikkjagtap923 16 วันที่ผ่านมา

      Gange la gele asach boltat gatara naalya madhe ata lokanni jayla pahije​@@satchitgodbole1845

    • @manigajare955
      @manigajare955 15 วันที่ผ่านมา

      😮

  • @sultanAlibadruddinmakhani-m1y
    @sultanAlibadruddinmakhani-m1y 15 วันที่ผ่านมา +2

    इन्व्हेस्ट करना है तो रिअल इस्टेट जमीन, घर, दुकान मे वो भी पुरी छानबींन करने के बाद documents चेक करके. गोल्ड खरीद कर घर मे हिफाजत से रखलो सोने का भाव समय अनुसार बढता ही है

  • @nitinpalav4678
    @nitinpalav4678 12 วันที่ผ่านมา +2

    Sarkar zopleli ka..?
    Milun sarwani khale asnar..?

  • @ajitdalvi596
    @ajitdalvi596 16 วันที่ผ่านมา +4

    म्हातारी हुशार आहे...पैसे भरले ते खरेच बावळट

  • @titanic1008
    @titanic1008 16 วันที่ผ่านมา +1

    Good Work reporter

  • @sachinsarode6826
    @sachinsarode6826 16 วันที่ผ่านมา +6

    कॅश 10 लाख कुठेन आले

  • @tosushil
    @tosushil 16 วันที่ผ่านมา +2

    That lady seems clever, Good thinking

  • @bhaisahebinamdar5840
    @bhaisahebinamdar5840 11 วันที่ผ่านมา

    शेवटी किरिट सोमय्या च्यमकले, घोटाळेबाजांना फसलेल्या लोकांमधे👏

  • @gurunathgangnaik192
    @gurunathgangnaik192 14 วันที่ผ่านมา +1

    जास्त पैसे मिळटतील ह्या हव्यासा मुळे आपल्या जवळ आहेत ते पण गेले.आता डोक्यावर हाथ मारण्या शिवाय काही उपाय नाही

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 15 วันที่ผ่านมา +1

    असेच लोकांना चुना लावला पाहिजे.एवढया बातम्या,आमिष, प्रलोभने दाखवून लोक फसतात तरी हे लोक डोळयांना झापड लावुन का पैसे गुंतवतात....पैसे जास्त मिळाले कि गप्प बसतात आणि बुडाले कि बोंब मारतात.... सरकार ने पोस्ट बैक आहे तिथे गुंतवा

  • @जोतिशमार्गदर्शन
    @जोतिशमार्गदर्शन 11 วันที่ผ่านมา

    इतके सर्व होत असताना पोलीसांना मात्र याची खबर नसते. आश्चर्य.

  • @mayureshmhatre3440
    @mayureshmhatre3440 14 วันที่ผ่านมา +1

    तुम्ही सर्व जण 80 ते 90 वर्षे थांबा पैसे भेटील तुम्हाला 😂😂😂😂😂

  • @dnyaneshwarthete3477
    @dnyaneshwarthete3477 15 วันที่ผ่านมา +3

    तुम्ही चुका करायच्या आणि सरकारला दोषी मानायचं वारी दूनिया

  • @gauriagashe3287
    @gauriagashe3287 16 วันที่ผ่านมา +3

    अरे इतका विश्वास कसा ठेवतात लोक वेडी आहेत नाते वाईकाना गरज असेल तर किती विचार करतात देईल की नाही म्हणून

  • @rameshnirkar-wd8tu
    @rameshnirkar-wd8tu 16 วันที่ผ่านมา +2

    मजबूत बांबू टाकला तेल लाऊन टोरेस कंपनीने

  • @indiantechie7309
    @indiantechie7309 3 วันที่ผ่านมา

    This also happens in stock market... mainly penny stocks..operators trap people and people loose all their capital 😢😢

  • @जोतिशमार्गदर्शन
    @जोतिशमार्गदर्शन 11 วันที่ผ่านมา

    नेहमी लक्शात ठेवा. एक वरशात पैसे दुप्पट देणारा तेही सतत. अजून जन्माला आला नाही. अशोक शेरेगर उदय आचार्य असे सतत fraud करणारे लोकांना लूटणारे येतात. पण लोक सूधारत नाहीत.

  • @AbishBalan-c5x
    @AbishBalan-c5x 15 วันที่ผ่านมา +1

    Scam 2024😮

  • @shashikantmmayekar3322
    @shashikantmmayekar3322 16 วันที่ผ่านมา +3

    असे कधी होऊ शकते का एका वर्षात एक लाखाचे सहा लाख मिळू शकतील का एवढे जर लोकांच्या लक्षात येऊ शकले नाही त्याला कोण काय करणार येवढी लालच योग्य नाही असे पैसे मिळाले असते तर कोण कामधंदा करेल

  • @deepaktoggi6160
    @deepaktoggi6160 15 วันที่ผ่านมา +2

    लोक कार मधे येऊन पैसे भरलेत तु आता विमानाने जा

  • @riteshaayu
    @riteshaayu 15 วันที่ผ่านมา +1

    देश का गरीब 😢 हेरा फेरी 3 फिल्म

  • @krushnamane3535
    @krushnamane3535 15 วันที่ผ่านมา +2

    ज्यादा लालच हमेशा बुरा

  • @gajananrane9577
    @gajananrane9577 16 วันที่ผ่านมา +1

    सरकारने यात वेळ आणि एनर्जी वाया ghalu नये

  • @nageshsarde8664
    @nageshsarde8664 11 วันที่ผ่านมา

    ह्या लोकांना कधी शंभर रुपये मागा बघा देतात का? शेवटी लालच बुरी बात है 😊

  • @ranjitparab1396
    @ranjitparab1396 16 วันที่ผ่านมา +1

    चुना लगाया ओ भी थुक लगाके ,
    21 दिन मे पैसा डबल करून फरार झाला मान गये गुरू

  • @DhananjayParab-oo3zk
    @DhananjayParab-oo3zk 11 วันที่ผ่านมา

    आमचे ही पैसे काक इकॉनोमी कंपनी ने त्याचा मुख्य किशोर काकडे व कैलास काकडे व मंदाकिनी काकडे व त्यांचे एक्स यु सहकारी या सर्व लोकांनी आमचे पैसे डू बवले आहे

  • @ShrikantsVlogs
    @ShrikantsVlogs 16 วันที่ผ่านมา +11

    25 din mein Paisa double😂

    • @AshTaw
      @AshTaw 16 วันที่ผ่านมา

      फसल्या वर वांगली मराठी बोलतात हे भैया. अर्द्य पेक्षा जस्त भैय्या लोका अहेत. चंगा झाला चारबी उतरली ।😂😂 भैय्या ची दिया करुण फैदा नाही. ती तोंडावर एक आतां दुसरे. फक्ता आपल्या मतल्ब सदण्या साथी 1000 किलोमीटर लांब आलेत. ते फक्ता आपल्या मानसला ढवळ करते आणि मराठी मनसा चा द्वेश मानत बालगुण अस्तत. त्यना फक्ता पैसा कमवूं श्रीमंत वयच्या आनी आपल्य मानसंच फुडे झायु द्यायचं. आदि गुजराती मारवाडी होते आता हे पण शामिल झाले 2000 साल पासुन. मी बघितला दक्षिण भारत त्यांना कोणीही इज्जत देत नाही आणि आपुलकी शुध्द ।

  • @nitinvasaikar8004
    @nitinvasaikar8004 14 วันที่ผ่านมา

    लोकांची चूक आहे, समजायला पाहिजे

  • @baburaokolekargoodevenings3937
    @baburaokolekargoodevenings3937 13 วันที่ผ่านมา

    अमोल भाऊ टोरेससारखी एक जेनटेक्स नावाची कंपनी लोकांना चाळीस दिवसात भरलेल्या रकमेच्या चार पट रक्कम परत देत आहेत. यांची आजच चौकशी करा.

  • @sandeepsahasrabuddhe1534
    @sandeepsahasrabuddhe1534 15 วันที่ผ่านมา +1

    मुलाखत काय देताय पैशाची लालच दुसरे काय
    कोणाच्या बापाने एवढे व्याज दिले आहे का साधा commonsens आहे
    एवढ्या बातम्या येतात पेपर मध्ये
    आता रडून काय होणार ते काय घरी नव्हते आले
    अणि तुम्ही पण काय बातम्या लावता हो
    आधी कुठे फिरतात तुमचे लोक आता लोकांना थांबवून bites घेता

  • @winnerchampions814
    @winnerchampions814 13 วันที่ผ่านมา +1

    Saarkar chi kitte percentage aahe😅

  • @Gltcgroup
    @Gltcgroup 16 วันที่ผ่านมา +3

    Waah re mausi vachli

  • @krushnathakur9504
    @krushnathakur9504 16 วันที่ผ่านมา +8

    Government and police are involved.

  • @KamleshUkirde
    @KamleshUkirde 16 วันที่ผ่านมา +2

    सरकार काय करणार

  • @nehaayachit8442
    @nehaayachit8442 16 วันที่ผ่านมา +1

    KBC, Nmart, किती घोटाळे झाले आतापर्यंत तरीही

  • @Gltcgroup
    @Gltcgroup 16 วันที่ผ่านมา +4

    Reporte khup changla vyakti hai lonkancha dukh tyala samghte changla reporter

  • @Santosh-e4v
    @Santosh-e4v 9 วันที่ผ่านมา

    एवढे पैसे भरताना जरा तरी विचार करायला पाहिजे होता
    बँक पैसे देत नाही मग हे लोकं कसे देतात

  • @shubhamjatti281
    @shubhamjatti281 11 วันที่ผ่านมา

    Aaple mansan VAR avishwas dakhwala aani parkyana jawal karnar tr he ch hoin 😮

  • @RajendraKhirodkar-dh6bw
    @RajendraKhirodkar-dh6bw 11 วันที่ผ่านมา

    😮😮😮

  • @nitinpachupate1919
    @nitinpachupate1919 14 วันที่ผ่านมา

    फिर हेरा फेरी 😊😊😊😊😊

  • @rameshbhoye4982
    @rameshbhoye4982 15 วันที่ผ่านมา

    साहेब , ट्विंकल, पॅनकार्ड तसेच अशा आतापर्यंत अनेक फसव्या कं मुंबई महाराष्ट्रा मध्ये शहरी , गावच्या लोकांनी पैसे भरणा केले होते ...ते परत भेटतील ते सांगितले तर बर होईल धन्यवाद साहेब....🤔

  • @NIRBHAY-nm3kx
    @NIRBHAY-nm3kx 16 วันที่ผ่านมา +2

    सरकारचा काय संबंध.... कंड तुम्हाला होता...जास्त पैशाचा...

    • @DCBat_Mobile
      @DCBat_Mobile 16 วันที่ผ่านมา

      😂😂😂

  • @rdx-k5f
    @rdx-k5f 16 วันที่ผ่านมา +12

    Fraude झाला की सरकार आठवतं मलई bheti तेव्हा नाई मनत काही

  • @raveenk3855
    @raveenk3855 16 วันที่ผ่านมา +1

    Who is paying for one lakh monthly 44,000/- interest, public should be aware of this fraudulent.

    • @Wolf29977
      @Wolf29977 16 วันที่ผ่านมา

      They chose their fate out of greed.

  • @hanumantpawar1237
    @hanumantpawar1237 15 วันที่ผ่านมา +1

    Abhi sabko 25% extra milega...

  • @SandeepKambli-z1w
    @SandeepKambli-z1w 12 วันที่ผ่านมา

    When company ask
    1. cash payment
    2. When you invest without knowledge or own study
    Then this thing will happen

  • @dr.ajmerihealthcare
    @dr.ajmerihealthcare 16 วันที่ผ่านมา +1

    Torrece ha ghotala local lokanich kela aahe...hycha madhye politician ani police department sagle involve aahet

    • @Wolf29977
      @Wolf29977 16 วันที่ผ่านมา

      Tumcha kade purava aahet court madhe dya

  • @wayoftechnical8498
    @wayoftechnical8498 13 วันที่ผ่านมา

    लालच बुरी बला है 💯
    कमी वेळेत जास्त पैसा कमावण्याचा मोह आवरला पाहिजे

  • @JenuWrwte-nw3fl
    @JenuWrwte-nw3fl 16 วันที่ผ่านมา +4

    भिडचाल मे सब फस गये 😂😂😂😂😂

  • @gejagegroup6846
    @gejagegroup6846 15 วันที่ผ่านมา +1

    Investment plan var bandi ghalavi, aani marketing companyanchi pratyek mahinyala police verification compulsory karave jene karun aslya fasvegirila aala basel

  • @ShivajiHire-nx7ly
    @ShivajiHire-nx7ly 16 วันที่ผ่านมา

    पैसा जवळ असला तर मानसाला बुध्दि पाहिजे

  • @ganeshkshirsagar4926
    @ganeshkshirsagar4926 12 วันที่ผ่านมา

    लालच बूरी बला बहण😢

  • @DevanshJadhavVlogs
    @DevanshJadhavVlogs 11 วันที่ผ่านมา

    कंपनीचे रजिस्ट्रेशन कोणत्या बेसवर आणि कोणी केले? कोणत्या बेसवर गव्हर्नमेंट ने या कंपनीला मान्यता दिली की जशी मल्ल्याकडून कमिशन घेतले तसा हा प्रकार आहे?

  • @prashantghogale9601
    @prashantghogale9601 16 วันที่ผ่านมา +1

    Rajkarnyni kelay ha ghotal... Election hyach paishyavar zalit

  • @sameershaikh-s4j
    @sameershaikh-s4j 11 วันที่ผ่านมา

    ताई बरोबर बोलता विदेश जी कंपनी तुम्हे भरोसा करो नको

  • @salkarmanoj
    @salkarmanoj 16 วันที่ผ่านมา +3

    सरकार से क्यो ?

  • @148riha
    @148riha 15 วันที่ผ่านมา

    😂😂😂10 दिन मे पैसा डबल फिर हेरा फेरी मूवी पाहिला असता तर ही वेळ आली नसती.मूर्ख लोक आहेत ही पैसा गुंतवलेली😂

  • @DJ-sp8ek
    @DJ-sp8ek 19 วันที่ผ่านมา +3

    Kirit Sumaiya Maharaj ki Jay Ho Jindabad🎉🎉

    • @sainathparasnis9533
      @sainathparasnis9533 16 วันที่ผ่านมา

      Bjp ki mile bagat

    • @Wolf29977
      @Wolf29977 16 วันที่ผ่านมา

      😂😂😂😂😂

  • @amitkumarzade05
    @amitkumarzade05 15 วันที่ผ่านมา

    या लोकांनी अक्षय कुमार छा मूव्ही पाहिला नव्हता 😅

  • @shahinkhan5206
    @shahinkhan5206 16 วันที่ผ่านมา +1

    Ye mahila ro rahi hai such me bahot bura laga har insaan 2paise ke liye jeeta hai ke uske ghar ki zarurat puri ho jaaye kisi ke saath cheating nahi karna chahiye 😢

  • @balajipalshetkar9850
    @balajipalshetkar9850 16 วันที่ผ่านมา +11

    मीडिया वाले झोपले होते का?
    कराड कराड ओरडता का ?
    इकडे वराड निघाले

    • @templogical3095
      @templogical3095 16 วันที่ผ่านมา

      Tu karad cha nokar ahes ka?

  • @khanimtiyaz7734
    @khanimtiyaz7734 16 วันที่ผ่านมา +1

    Government itna support kre jis jis k paisa h wapas miljye sab greebon ko lalach de kar phsaya gya h

  • @prasadkanawaje1304
    @prasadkanawaje1304 16 วันที่ผ่านมา +1

    Swata lalasene jaun Shen khaych Ani nantr sarkar la naav thevaychi

  • @hasbevipul5931
    @hasbevipul5931 15 วันที่ผ่านมา

    लक्ष्मी चिट फंड 😂😂😂😂

  • @pravinmandhare8367
    @pravinmandhare8367 16 วันที่ผ่านมา

    बाबांनु कष्ट करा दोनच पैसे कमवा आणि तेवढेच सांभाळा ....

  • @devendra095
    @devendra095 16 วันที่ผ่านมา +2

    Gor garib with iphone 😂😂😂

  • @ayubmaniyar6672
    @ayubmaniyar6672 7 วันที่ผ่านมา

    बोंबंडा पोपट किरिट

  • @vinayakunkule9731
    @vinayakunkule9731 16 วันที่ผ่านมา

    लवकर मोठं होणार हे लालच मनात आहे तर असं होणार

  • @hemansumody9441
    @hemansumody9441 15 วันที่ผ่านมา

    Shop che licence agreement war Aadhar copy number address nahinka ?

  • @prabhakarpawar6996
    @prabhakarpawar6996 16 วันที่ผ่านมา +1

    एकमेकांना फसवून सगळे फसले.लालसा.

  • @manigajare955
    @manigajare955 15 วันที่ผ่านมา

    Fir here feri 😢

  • @harijayswal9720
    @harijayswal9720 16 วันที่ผ่านมา

    Hee chashmya vali taai ekdum kharra bolatay, hushar aani vigilant aahe

  • @Prashant87_Fitness
    @Prashant87_Fitness 11 วันที่ผ่านมา

    Profit zala tar swatcha n loss zala kiva fraud zala tar government kay krt ahe..

  • @prashanttavde3064
    @prashanttavde3064 16 วันที่ผ่านมา

    Somayaa ji late aye dukan band hone ke baad 1st time aisa hua scam wale ko ED se bachyaya

  • @niteshsatpute666
    @niteshsatpute666 16 วันที่ผ่านมา

    Yala 11% interest ni paise havi ahe aata interest nako tili tivdi Retrun havii😂😂😂😂😂

  • @SachinSonawane-i9v
    @SachinSonawane-i9v 15 วันที่ผ่านมา

    कल्याण च खासदार कुठे गेला

  • @rahulpawar9036
    @rahulpawar9036 13 วันที่ผ่านมา

    Forget the money.... and start your life again.