Mumbai : क्लीनअप मार्शल्सकडून दिवसाढवळ्या अवैधरित्या वसुली, एबीपी माझाकडून क्लीनअप मार्शल्सची पोलखोल
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 30 ก.ย. 2021
- कोरोना नियमांच्या खाली मुंबईत क्लीनअप मार्शल्स गँग लोकांना लूटत असल्याचे पहायला मिळत आहे. आमच्या प्रतिनिधींनी मरीन ड्राईव्ह परिसरात याचे स्टिंग ऑपरेशन केलं आहे.
#ABPMajha
Subscribe to our TH-cam channel here: / abpmajhatv
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: abpmajha.abplive.in/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
/ abpmajhatv
Google+ : plus.google.com/+AbpMajhaLIVE
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. Mirroring the aspirations and distinct socio-political characteristics of the region, ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
शाब्बास !!! उद्धव ठाकरे शाब्बास !!! नाव काढलंस पोरा.... नाव काढलंस.......शिवसेनेला अजिबात मत देणार नाही..... काय पण कारभार आहे.
😂
Aata dilas te mahan kam kelas
Exactly
यंदा म.न.से.
कोरोना भाजपने परदेशातून आयात केला आणि देशभरात पसरवला आहे देशभर गोंधळ चालू आहे
लोकांना लुटत आहे सरकार
आता आयुक्त, गृहमंत्री फरार वाझे जेल मध्ये मग 100 कोटी च टार्गेट पूर्ण करण्यासाठी कोणीतरी हवे ना
Na pavthi detha paise gethle labad
Kadak coment
Sarv rajkarani chor aahet
शिवसेनेला आता इथून पुढे मतदान नाही.
What about "Naturally Corrupt Party" and " India's Naturally Corrupt" party???
@@suniltambe1 MNS. MNS is doing good work in our constituency.
फक्त म.न.से.
MI pn Ya udhav thakre mulech aj Maharashtra var lok bot dakhavtat
Mi suddha
सामान्य नागरिकांची लूट करण्याचे काम चालू आहे .
great job abp Maza 👍
अशा क्लिंनप मर्शनल ला बेदम चोपला पाहिजे. हे जनतेकडून पैसे लुटतात. ही अशी महानगरपालिका तुम्ही खूप छान काम केलं आहे न्युज वाल्यानी.दाखऊन यांना आळा बसलाच पाहिजे. 👏🏻👏🏻👏🏻
This is 100 Crore Vasuli after Vaze
महाविकास !!!
काॅमनमिनीमम!!
वरपासून खालपर्यंत वसूल्या खंडण्या !
जय शिवसेना 👍
हीच खरी शिवसेना
हेच आपले काम 🙏
Gadi made ek basla kao problem
चोर शिवसेना
चोर सेना
400 koti kuthun aanayche mg bal thakrey ch smarak bandhayla
Shiv smarakach gajar dakhu election cha veli smarak bandhu bal thakrya ch
Khandni khor ano sun za..vadya chi aulad asach karnar
मला पकडलं होत ...रुपया दिला नहीं आपण पळत सुटल्यावर काय आपल्याला पकडायला येणार त्याला बोलो पैसे नये ...त्याचा पासून पळत सुटलो परत त्याला दिसलो नहीं 😂😂
😅😆
😂😂. Bhaau jay Maharashtra
Mala😂 पण दादर चौपाटी ला पकडलेले मी सरळ मारामारी चालु केली एकाला मस्त चोपला na id होती त्याच्याकडे ना डिपार्टमेंट हेड चे नाव सांगत होते हे चरसी पोर धतीन गिरी करतात
😂😂😂😂😂🤣
Kadak 🤣🤣🤣🤣
Good work from media....that is our fourth pillar democracy....👍🏻👍🏻
आता सध्या पोलिसांच टार्गेट हे लोक पूर्ण करतायेत.
फक्त या लुटारू गैंग मुळेच मी शिवसेनेला मतदान करणार नाही. खुप चुना लावला यानी गरीब लोकांना
Ya time la kelas wah Bhai
Sarva zalyavar jag yete mansala
Raj Thackeray sangto tar patat Nahi
@@abhisheknaik8798 te pn Shane का... सगळे गांड मारतील
आयुक्तांच्या आशिर्वादाने हे वसूली चे काम चालले असावे.आगामी महानगरपालिका निवडणुकीत मुंबई ची जनता सत्ताधारी यांना घरी बसल्या शिवाय राहणार नाही.
संजय राऊत कुठे आहे शरद पवार ऊद्धव ठाकरे हे वसुली सरकार
NCP mukt Maharashtra. Vasuli corrupt sarkar mukt Maharashtra..kara
@@saishraddha1878 Nivadlay Aata bhoga
3 varsha thambav lagel Ajun
Tar kaya palat hou shakto
ही अवैध रक्कम कोणाच्या आशीर्वादाने गोळा केली जाते आहे? या आशीर्वादाची किती किंमत वसूल केली जाते आहे ?
Pawar la jato yatla share
Aditya t gang
Shivasena is innovative and creative in order to derive money.
धन्यवाद ABP माझा
आपन असेच कार्य करत रहा
आपल्या बरोबर, आपल्या पाठिशी प्रत्येक नागरिक आहे आणि राहनार
पाहुया आता तरी सरकारला जाग येते का?
पहिल्यांदा जबाबदारीनं बोललात एबीपी माझा
वाझेचे भाऊ आहेत १०० कोटीचं टार्गेट पुर्ण करावं लागेलच 🙏
Good job ABP Majha I have paid 800Rs fine with no receipt
It means you were caught 4 times without mask 🤣
@@tushar0612 not for that, I had throwed plastic so he fined both of 1200rs at last he agreed with 800 with no receipt
@@sukantsk2131 then u deserve it!!
रिक्षात असताना सुध्दा, पाणी पिताना मास्क थोड्या वेळाकरीता खाली केला कि सिग्नल ला उभे असतात व लगेच २०० भिकार्यासारखे मागतात
ही सत्यस्थिती खरी आहे त्यापेक्षा भयंकर गुंड प्रवृत्तीचे क्लीन मार्शल नेमले गेले आहेत त्यांची भाषा अरेरावीची असते
ह्या बद्दल मुख्यमंत्री साहेबाना विचारा काय चालय तुमच्या सरकारच
लोकमान्य टिळक टर्मिनल इकडे या ईकडेपण अशी लूटमार चालू आहे
महाभकास जाऊ तिथं खाऊ आघाडी सरकार ! महाराष्ट्राच्या ग्रामीण भागांत पोलिस बनावट पावत्या देवुन नागरिकांकडुन ५०० रुपये घेत आहेत .
Extortion racket sponsored by BMC and Shivsena!!!
Hats off ABP Maza..
Good work!
त्यांना एकदा फटके देयचे परत मागणार नहीं
Correct
Great 👍 sting operation, we salute your work, there is no problem of this marshals but there is problem of this corrupt government system ie. monthly target for black money 💰. In every department but largest in traffic police department.
Jai hind, Jai Maharashtra.
या अशा चिंधी लुटारूना मार्शल अशी बिरुदावली लावू नका
तिसरा सर लूट आहे जनतेची गरीब जनतेचे जवळीक तर उद्योग धंदा नाही पोटापाण्याला खायला नाही काम धंदा नाही लूट आहे
Thank you very much ABP maaza
Kahi tari adjust kara kon bola ?
Reporter ch na
स्वतःहून corruption karta ani ugach दुसऱ्यांना ना नाव ठेवाच....
अहो त्या पावत्या तरी खऱ्या आहेत का ते बघायला हवे.
This is actual work behalf of ordinary public. Thanks for this to exposed..
Traffic police pn same line aahet👍🏻
शिस्त वचन सेवा आणि नाते म्हणजे शिवसेना एकतर यांना शिस्त नाही दिलेले वचन पूर्ण करत नाही.शिवसेना नेते म्हणजे गुंडे पूर्वीचे.💯🚫🚨🏛️🚔🤬🏴
फक्त मोहम्मद अली रोड,भेंडी बाजार या एरियात है लोक जात नाहीत.......
Barobar
Tithe Nahi janar te
Right
Marathi ka bolat nahi, he Shivaseneche BMC Marshal ?
Marathi na bolalyas Charges bharu naka.
महापौर कुठे आहेत
? ब घताय ना मॅडम .
प्लीज कल्याणमध्ये पण असं स्टिंग ऑपरेशन करा.
Lutaru
Good work
Vasuli Sarkar!!!
पाण गुटखा खाउन थुंकुनार्याना गोळ्या घातल्या पाहिजे.
जय महाराष्ट्र
Bendi bazar tya area mdhe he cleanup vale disat nahit.fkt garibana lutatat sale.
कल्याण मध्ये स्टिंग ऑपरेशन नक्कीच करा. विनाकारण सर्वसामान्य लोकांना हे फसवेगिरी करतात.
1 no
🙌🙌🙌
Ly bhariii ABP Maza...
Ase sting operation sarv corruption thikani kele pahije….
Good job
यांना लोकल पोलिसांची फुल सपोर्ट असतो ,
जर सरकारच लुटारू आहे तर सेवक तसेच असणार
जसा राजा तशी प्रजा
खूप छान....लुटणारे आहेत सगळे...सरकारला पैसे तर जात नाहीत...बंद केले पाहिजे आहे..आवाज उठवल्या बदल आभार.
आता मनसे ला मतदान
आज जर बाळासाहेब असते तर पालिकेचा लुटारू कारभार हा घडला नसता.
म्हणून हा शिवसेना पक्ष बाळासाहेबांचा राहिला नाही.
उद्यापासून मी मास्क न घालता फिरणार बघूया कोणत्या क्लीन-अप मार्शल चा बाप मला आडवतोय.
सगळे लुटायचे धंदे चालू आहेत आणि तस पण या लोकांना दिवसाला शंभर कोटींचा टारगेट दिलं गेलं असेलच.
खरं तर मनसे पक्ष हा बाळासाहेबांचे विचार पुढे धरून चालणारा पक्ष आहे.
म्हणून जाम महापालिकेवर शिवसेनेचा झेंडा आहे त्या सर्व महापालिका मनसेच्या हातात द्यावेत.
कारण आता मनसे शिवाय पर्याय नाही आणि खरच नाहीये.
मतदान करताना सर्वांनी एक लक्षात ठेवा शिवसेनेने आतापर्यंत किती लुटले आहे.
याचा हिशोब स्वतः करूनच मतदान करावे.
अन्यथा अजून पाच वर्षे मरत मरत जगावे लागेल.
आणि खड्ड्यांचा तर साम्राज्य सर्वजण बघतच आहात.
जय हिंद जय महाराष्ट्र
Good news 👏and maps 👏thanks
nasib kadhi tri changla kam news wale karat aahe
शिवसेनेला मतदान कधीच करू नका, मग ही वेळ येणार नाही
ABP mazane he chagale kaam kele aahe, madhun madhun karat ja ashi kaam.
मुंबई महानगरपालिका हा माफियाचा अड्डा झाला आहे आता हा बदल निवडणुकीतच करावा लागेल.
मनपा नका म्हणू ठाकरे सरकार म्हणा.
पूर्ण मुंबई मदे त्रास झालाय ह्यांचा बाईक चालवताना मास खाली आला थोडा तरी fine लावतात, कोणत्या मंत्र्या ला लावला का आज पर्यंत fine ह्यांची फाटे का तेव्हा.
वसुली वाला sarkar ❤️
Good job abp Maza
Abp maza good work
टार्गेट दिले आहे त्यांना. BMC इलेक्शन आले आहेत. हे शिवसेनेचे वसुली अधिकारी आहेत.
अशीच वसुली पांढरे कपडे घातलेले पोलीस तुम्हाला शहराशहरातील चौकात घोळका करुन बसलेले दिसतील..
महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर वर RTO चि लूट माहीत असेल ch तिकडे लाखो रुपये ट्रक वाले कडून लुटतात ते माहीत असून तिकडे हफ्ता operation चालू असेलच!
Ata kashi barobar news dakhvali ase kahi dakhva manje sarvana samzel kay challey..charge fakt garibala lavtat
Khup majlet Maarshals
यथा राजा तथा प्रजा !!!!
Right but yata praja tatha Raja
Great job abp maza 👍
Good work ABP News
ह्याच्या पाठी CM च aahe
सगळीकडे फक्त सामान्य जनतेची लुटमार होते दुसर काही देणं घेणं नाही त्यांना नुसता माल गोळा करायचं काम चालु आहे
काही मार्शल अशा देखील आहेत गरीब माणसाला समजावून सोडून देखील देतात
Tuzi aai
Ho khar ahe mazya krunkal Malad la asech 100 r ghetle
Very nice issue raised.Thanks. to. ABP. Maza.
👍👍
बरोबर आहे यांना शिक्षा झालीच पाहिजे
बेकायदेशीर झोपडपट्टी हटवण्यासाठी मार्शल चा वाफर का केला नाही.
Corona la pan sanga 2min tham selfi kadhto nntr mass lavto
Aata jage zale ka 2 varsha pasun hech chalu aahe
आज जे मुंबइतील सरकारी माफिया active झालेत ते तुम्हा मिडीयाच्या चुप्पी मुळे.
खुप भ्रष्टाचार सुरु आहे, पण तुम्ही वाचा फोडणं बंद केले आहे.
का कुणास ठाऊक? करा आत्मपरिक्षण.
Traffic hawladar cha pan operation kara
ABP maza la mazi 1 request aahe ki aapan Mumbai center la pn aaple pratinidhi pathavae ...
Aapn aamaja cha sathi khup chan kam krta
महानगर पालिका कॉन्ट्रॅक्ट पद्धत या साठीच चालवते जेणे करून असा भ्रष्टाचार करता यावा .. आणि उद्या अस काय उघडीस आल्यावर फक्त कारवाई करू असे बोलून दिवस मारता येईल.... सगळ्यांचा हफ्ता आधीच ठरलेला असतो....
एबीपी माझा तुम्ही खरच चांगलं काम करत आहे ....मागच्या वेळी रोड वरील खड्डे आणि आता हे लुटारू...... बाकी न्यूज बागण्यापेक्षा असे काहीतरी बघायला भेटल्यावर लोकांची हिम्मत पण वाढेल अन्याय विरुद्ध आवाज उठवण्यासाठी....
आणि पुन्हा म्हणतात सर्व राजकारण चालू आपल्या कोणत्याही चुकीला BJP ला पुढं करायचं एकूणच लूट चालू केली आहे
Good job ABP Majha
Good abp mazaa
Without permission taking pic is ilegal right or wrong?
महाविकास आघाडीचा विजय असो 👌👌
घरात भाकरी भाजतेय का बग मग जा सतरंज्या उचलायला
खुप छान 👍🏻
सुत्य उपक्रम
पण तुम्हीच आता जाऊन महानगरपालिका अधिकाऱ्यांना विचारा.
सामान्य लोकांनी पैसे आणायचे कुटून . आणि पैसे नाही दिले तर पोलिस कोर्ट यांची धमकी सुद्धा दिली जाते.. हे सगळं कुठे तरी थांबायला हवं ..तुम्ही दंड घ्या पण अशी लूट करू नका सरकार का विनंती 🙏🙏🙏
द्या शिवसेना ला vote ajun...wa...
Is bar only manse.....
Great work by abp maza. 👍
Jai Maharashtra
I am staunch supporter of Shivsena but this is not good. Please stop this. I feel very bad if somebody defames Shivsena. What Udhavji achieved these Marshals are loosing. Thank you ABP Majha, please keep it up.
वाह , वाह, वाह , टाळया वाजलया पाहिजे
ठाकरे सरकार साठी ... सामान्य जनता
आगोदरच परेशान आहे माहगाईला आणि इतर
गोष्टी साठी आणि त्यात हे . लुटेरे...
खूप छान काम केलं abp माझा👌
Yes.......
खरं आहे