Nonveg Misal | नॉन व्हेज मिसळ | Sagar Veg & Nonveg Misal | एस एस ट्रेडिंग आणि मार्केटींग कंपनी.मुंबई

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 ต.ค. 2024
  • #Nonvegmisal #Misal #Food #snak
    To Make An Advertisement (Digital Video)
    Contact : 9769633979
    Dream Fly Ad & Film
    मिसळ म्हटली की तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहतं नाही.प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा विषय...आता नाशिकची मिसळ चांगली की पुण्याची... कोल्हापूरची....का खान्देशी.....प्रत्येक भागातली मिसळ चवीला वेगवेगळी असते...पण हे झालं शाकाहारी मिसळचं...पण मांसाहारी मिसळ चाखायला मिळाली तर....दचकलात ना...हो...हे खरं आहे..आम्ही घेऊन आलो आहोत मांसाहारी मिसळ खास तुमच्यासाठी....सागर व्हेजआणि नॉन व्हेज मिसळ खास आमच्या खवय्यांसाठी....!!
    कराड तालुक्यातील विंग गावातील प्रसिद्ध हॉटेल व्यवसायिक श्री सचिन कणसे यांच्या संकल्पनेतून या नॉन व्हेज मिसळचा जन्म झाला....हॉटेल व्यवसायातील प्रदीर्घ अनुभव या कामी आला...
    चिकन मिसळ, मटण मिसळ, आळणी मिसळ, फिश मिसळ तसेच शाकाहारी मध्ये वाल मिसळ, काजू मिसळ आणि पनीर मिसळ, सोबत सोलकढी....पाव किंवा भाकरी...तोंडाला पाणी सुटलं ना...प्रत्येक रश्याची वेगळी चव, तेलकट तर्री वगैरे प्रकार नाही...अप्रतीम असे शब्द तोंडातून निघाल्याशिवाय राहणार नाहीत अशी चव....आणि झिरो टक्के ऍसिडिटी....याची ग्यारेंटी.... किती ही खा...आणि कधीही खा....अगदी बिनधास्त....!!
    सागर व्हेज- नॉन व्हेज मिसळ खाण्यासाठी आजच हॉटेल सागर नॉन व्हेज मिसळला भेट द्या...ट्रक टर्मिनल, सेक्टर19, apmc मार्केट वाशी नवी मुंबई येथे....तसेच सागर मिसळची फ्रँचायशी घ्यायची असल्यास आजच संपर्क करा...
    एस एस ट्रेडिंग आणि मार्केटींग कंपनी...मुंबई
    श्री प्रफुल्ल श शेडगे- 7710033617
    श्री विकास कृ शेडगे- 9768169729

ความคิดเห็น • 7