माऊली भूप रागातील काळी २ मध्ये शुद्ध ग ला आवाज लावायला काही माऊलींना नाही जमत भले इतर रागातील वरचे कोमल ग, म हया स्वरांना आवाज लागतो. तुमचा प्रॉब्लेम असेल तर काळी १ मध्ये गाऊ शकता. काळी २ चीच पट्टी सगळी कडे चालते म्हणून माझ नोटेशन काळी २ मध्ये आहे माऊली
🙏 राम कृष्ण हरी माऊली 👌 मस्त जबरदस्त
🙏
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी माऊली. खूप सुंदर 🙏🙏
🙏
राम कृष्ण हरी माऊली अतिशय सुंदर गायन धन्यवाद
🙏🚩
जय शंभु महादेव !सुंदर अभंग सादरीकरण केला आहे धन्यवाद माऊली !एक सुंदर अशी गौळण दिलीत तर फारच छान होईल !
हो माऊली
खुप सुंदर 🙏
🙏
Khupch chhan
खुप छान माऊली
🙏
हर महादेव हरहर महादेव हरहर महादेव
🙏ॐ नमः शिवाय
माऊली सुंदर नोटेशन दिल्या बद्दल धन्यवाद
🙏
खूप छान
धन्यवाद माऊली
🙏
राम कृष्ण हरी माऊली खूपच छान हा अभंग काळी एक वर वाजवू शकतो का
माऊली भूप रागातील काळी २ मध्ये शुद्ध ग ला आवाज लावायला काही माऊलींना नाही जमत भले इतर रागातील वरचे कोमल ग, म हया स्वरांना आवाज लागतो. तुमचा प्रॉब्लेम असेल तर काळी १ मध्ये गाऊ शकता. काळी २ चीच पट्टी सगळी कडे चालते म्हणून माझ नोटेशन काळी २ मध्ये आहे माऊली
खूप छान आहे धन्यवाद
🙏
हर हर हर महादेव शंबो हर हर महादेव अभंगाचे कृपया पाठवा
हो माऊली 🙏
Khupch chhan