Thank you so much.... नागेश्वर च्या पायथ्याशी माझं गाव आहे, मी लहानपणा पासुन माझ्या आईवडिलांकडून ऐकलेल नागेश्वर बद्दल, ते दोघेही तिथे जाऊनही आले आहेत....त्यांनी आम्हाला पिंडी वरती पडणाऱ्या पाण्या बद्दल सांगितलं होत....धन्यवाद तुमच्या मुळे आम्हाला ते पाहता ही आलं 🙏🙏
खेड तालुका मधून आल्यावर नागेश्वरी च्या वाटेवर आमचं ऐनवरे गाव लागत आणि आम्ही दरवर्षी श्री क्षेत्र नागेश्वर ला महाशिवरात्री ला भेट देतो कितीही दूर आलो असलो तरी दरवर्षी भोले नाथाच्या दर्शनाला पोहचतो जय नागेश्वर श्री नागेश्वराच्या कृपा आशीर्वादाने आयुष्यभर त्यांची सेवा घडावी हीच नागेश्वर चरणी प्रार्थना
अप्रतिम, सुंदर.......👍👌💐 खूप छान, मार्लेश्वर नंतर एवढ्या उंचावर पाहिलेलं आणि ते सुद्धा कोकणातील नागेश्वर मंदिर यापरिसरतील बहुतेक व्यक्ती या आमच्या परिचयाच्या आणि नातलग असून देखील बऱ्याच जणांन कडून उच्चार ऐकिवात होता नागेश्वर, पण तुमच्या वलॉग मधून पूर्ण नागेश्वरा ची माहिती सर्व मराठी भटकंतीची आवढं असणाऱ्या मंडळीन पर्यंत पोहचवण्याचे सुंदर कार्य आपण करत आहात. आपणास खूप खूप शुभेच्छा पुढील वलॉग साठी.........👍💐
माझ्या मित्रांनी सुचविलेल्या "गड-किल्यांची सफर" या मालिकेसाठी दररोज एक एक गड-किल्ल्याची माहिती युट्यूबवर शोधात असतान, आपले "The Fantastic 4" चॅनल मला मिळाले. ज्या ज्या गड-किल्ल्याचे आपण केलीले व्हिडिओ अतिशय उत्तम, डिटेल्स आणि सुबक अशी आहेच, पण ड्रोन ग्राफिक्स अतिशय उत्तम, सुंदर आणि अद्वितीय असून जसे आपणच हवेत उडत असल्याचे भास होतो. मला एकच विनंती करायची आहे की आपला २१ फेब्रुवारी २०२० चा "श्री क्षेत्र नागेश्वर (नागेश्वरी)" यामध्ये वासोटा किल्ल्याची माहिती घेतली असती तर अधिक उत्तम आणि चांगले झाले असते. कारण बरेच पर्यंटक तेथे येवून जातात पण "अतिशय सुंदर अद्वितीय गुहा" पहाण्यापासून वंचित राहू नये असे मला वाटते. एक मोका मलाही द्याल हीच इच्छा! धन्यवाद! श्री अनंत शंकर सावंत (डोंबिवली). 9769 464787
"Har Har Mahadev"..🙏🙏💐💐♥️♥️ Khuuuuupppp khuuuupppp sundar..🙏🙏🙏 can't express my feelings in words.. speechless kelat bhavano.. 😇😇 keep your spirit higher and higher..😇
खूप छान विडिओ 😍 माझे गाव मुसाड हे पायथ्यापासून 10-15 km चा अंतरावर आहे..🙏 दादा नागेश्वर पासून वासोट्याला जाण्यासाठी किती वेळ लागतो आणि वाट तीच आहे का दुसरी ? Plz guide...🙏
धन्यवाद 🙏 वासोट्याला जाण्याकरता 2रस्ते आहेत नागेश्वराकडून वासोट्याला जायला 1.30 तास लागतो आणि दुसरा रस्ता कोयनानगर मार्गे नदीतून बोटीतून जाऊ शकतो येथून साधारण 2.30 तास लागतील. जर तुला फक्त वासोट्याला जायचे असेल तर कोयनामार्गेच जा कारण कमी चढावे लागेल.
नागेश्वर पासून जवळ वासोटा किल्ला आहे, त्याच्या बाजूलाच ओल्ड वासोटा किल्ला आहे, ज्यावर कोणी गेले नाही, त्याची छायाचित्र सुद्धा उपलब्ध नाही, तुम्ही द्रोन कॅमेराचा उपयोग करून ओल्ड वासोटा जर शूट केला तर खूप मोठी गोष्ट असेल...
भारी देवस्थान आहे🙏🙏🙏
Khup Sundar asech nav Navin sthaldarshan tumchya madhamatun ghado parat manpurvak shubhecha
Thank you so much.... नागेश्वर च्या पायथ्याशी माझं गाव आहे, मी लहानपणा पासुन माझ्या आईवडिलांकडून ऐकलेल नागेश्वर बद्दल, ते दोघेही तिथे जाऊनही आले आहेत....त्यांनी आम्हाला पिंडी वरती पडणाऱ्या पाण्या बद्दल सांगितलं होत....धन्यवाद तुमच्या मुळे आम्हाला ते पाहता ही आलं 🙏🙏
Thank You🙏
Khup Sundar Apratim video 💯😍😘 Sundar Darshan 🙏🙏🚩🚩Sundar Shabdat Mahitiche Varnan 💯👌👌 Tumchya Mehanatila Salam 🙏🙏 OM NAMAH SHIVAY 🙏🙏🚩🚩 Jay Maharashtra 🙏🙏🚩🚩
HAR HAR MAHADEV.JAI NAGESHWARI.
Kup chan.
AMCHE GAVI PAN SHANKARACHE SAVAIBU MANDIR AHE, KUP JUNGLE AHE.
UTTESHWARA CHE SAVAIBHU.
JAOLI KHORE.
आम्ही नक्की इथल्या मंदिराला भेट देऊ.. धन्यवाद
खेड तालुका मधून आल्यावर नागेश्वरी च्या वाटेवर आमचं ऐनवरे गाव लागत आणि आम्ही दरवर्षी श्री क्षेत्र नागेश्वर ला महाशिवरात्री ला भेट देतो कितीही दूर आलो असलो तरी दरवर्षी भोले नाथाच्या दर्शनाला पोहचतो जय नागेश्वर श्री नागेश्वराच्या कृपा आशीर्वादाने आयुष्यभर त्यांची सेवा घडावी हीच नागेश्वर चरणी प्रार्थना
🙏🙏
Kharch khup Sundar Darshan zale. Aapan kelele parishram pahun khup praud feel zale. Nageshwar Mahadevachi satat Aaplyavar krupa raho hi sadichcha.congretuletion sarvanche.
आपले मनापासून आभार आणि आपले आशीर्वाद असेच आमच्या पाठीशी राहोत 🙏🙏
खुप छान आणि सुंदर सादरीकरण
मी पण जाऊन आलोय इथे पण सातारा जावळी जिल्ह्या कोयना मधून ,वर्षातून एकदा तिथून परमिशन असते ।। 2008 या 09 साली गेलोय
धन्यवाद 🙏
माझ्या नागेश्वर बाप्पाचे दर्शन सोबत पंचाक्षरी स्तोत्र एक नंबर. आम्ही रात्री निघतो वरती चढायला दर्शन घेऊन उन्ह पडायच्या आत परत येतो.
धन्यवाद😊
I have already experienced .. your vedio also great ....shambho shankara
Thank You
अप्रतिम, सुंदर.......👍👌💐
खूप छान, मार्लेश्वर नंतर एवढ्या उंचावर पाहिलेलं आणि ते सुद्धा कोकणातील नागेश्वर मंदिर यापरिसरतील बहुतेक व्यक्ती या आमच्या परिचयाच्या आणि नातलग असून देखील बऱ्याच जणांन कडून उच्चार ऐकिवात होता नागेश्वर, पण तुमच्या वलॉग मधून पूर्ण नागेश्वरा ची माहिती सर्व मराठी भटकंतीची आवढं असणाऱ्या मंडळीन पर्यंत पोहचवण्याचे सुंदर कार्य आपण करत आहात. आपणास खूप खूप शुभेच्छा पुढील वलॉग साठी.........👍💐
धन्यवाद 🙏
आम्ही बनवलेला मार्लेश्वर हा विडिओ देखील आपण पाहावा.
th-cam.com/video/9XS_gcwyMFs/w-d-xo.html
माझ्या मित्रांनी सुचविलेल्या "गड-किल्यांची सफर" या मालिकेसाठी दररोज एक एक गड-किल्ल्याची माहिती युट्यूबवर शोधात असतान, आपले "The Fantastic 4" चॅनल मला मिळाले. ज्या ज्या गड-किल्ल्याचे आपण केलीले व्हिडिओ अतिशय उत्तम, डिटेल्स आणि सुबक अशी आहेच, पण ड्रोन ग्राफिक्स अतिशय उत्तम, सुंदर आणि अद्वितीय असून जसे आपणच हवेत उडत असल्याचे भास होतो.
मला एकच विनंती करायची आहे की आपला २१ फेब्रुवारी २०२० चा "श्री क्षेत्र नागेश्वर (नागेश्वरी)" यामध्ये वासोटा किल्ल्याची माहिती घेतली असती तर अधिक उत्तम आणि चांगले झाले असते. कारण बरेच पर्यंटक तेथे येवून जातात पण "अतिशय सुंदर अद्वितीय गुहा" पहाण्यापासून वंचित राहू नये असे मला वाटते. एक मोका मलाही द्याल हीच इच्छा!
धन्यवाद!
श्री अनंत शंकर सावंत (डोंबिवली).
9769 464787
नमः शिवाय संकेत माझे देवाला भेटण्या चे स्वप्न तू सागर प्रसाद तुम्ही पूर्ण केलेत खूप सुंदर 🙏🙏🙏👌👌👌🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
धन्यवाद 🙏🙏
Nice mast majya aai ne pn purn vide pahila khup chan banvta
Thank You😊
खूप बर वाटलं
Khup bhari
Thank You
खुप च छान नागेश्वर मंदिर व परिसर आमच्या जेष्ठानं कडून शक्य नाही च
छान व्हिडीओ तरुण पणी फिरुन अशा ठिकाणान वर
धन्यवाद🙏😊
मस्त. वाटले
धन्यवाद🙏🚩
Apratim. Khoop. Sundar.
Great!
Nice
Khup sunder
Keep it up
Congratulations Sanket and his team
Thank You
Khup chan....Dhanyavad amchya kde aalya badal....🙏
धन्यवाद.
My fev place
Khupch mastch 🙏🙏🌺☘🙏🙏
Thank You
Khup sundar 🙏🏻🙏🏻
Thank You
खुप चा छान ।व पुढील कामास खुप खुप शुभेच्छा
My fev place💝🙏
Aami pn gelo hoto khup masta experience ahe
Nakkich...
Khup Chan Keep it up
Thank you
अप्रतिम भाऊ आमचं गाव खूप सुंदर चित्रीकरण केलात आपण फार आवडला व्हिडीओ keep it up and good going all d Best for your upcoming...
खूप खूप आभारी आहे.. आम्हाला पण तुमचं गाव आणि हे ठिकाण खूप आवडलं
Sorry Dada tuja video aaj pahila pn ye nageshwar devstani me sudha jaun aali aahe...mala mahit aahe chadta na Kai hatl hote tya peksha pn utrtana Kai halt hote...bt nageshwarachi khup Krupa aahe...sukhrup jaun yeu shakto...khup mast aahe ha tuja video....🙏👍
Thank You....😊
चोरवणे गावातुन जायला पायवाट आहे. माझ गाव आहे चोरवणे . आत्ताच महाशिवरात्रीला जावून आलो. आमच दैवत नागेश्वर महाराज की जय. खूप मस्त वाटल. ✌✌✌✌
Thank you 😊
Chorvane la amhi Dar Varshi cricket chi finel marto
Jay shiv shankar namami shankar shivshankar shambho🙏🙏🙏
🙏🙏
Bhava Maj gav hy te
Sunder 👍👍
🙏🙏
"Har Har Mahadev"..🙏🙏💐💐♥️♥️
Khuuuuupppp khuuuupppp sundar..🙏🙏🙏 can't express my feelings in words.. speechless kelat bhavano.. 😇😇 keep your spirit higher and higher..😇
Thank you 😊
Darvarshi shravan mahinyat jato bhava
Pausamdhe trecking krnyayogya ahe ka sir he thikan
2nd route cha jstich jst wapar ka karava?
खूप छान विडिओ 😍
माझे गाव मुसाड हे पायथ्यापासून 10-15 km चा अंतरावर आहे..🙏
दादा नागेश्वर पासून वासोट्याला जाण्यासाठी किती वेळ लागतो आणि वाट तीच आहे का दुसरी ?
Plz guide...🙏
धन्यवाद 🙏
वासोट्याला जाण्याकरता 2रस्ते आहेत नागेश्वराकडून वासोट्याला जायला 1.30 तास लागतो आणि दुसरा रस्ता कोयनानगर मार्गे नदीतून बोटीतून जाऊ शकतो येथून साधारण 2.30 तास लागतील. जर तुला फक्त वासोट्याला जायचे असेल तर कोयनामार्गेच जा कारण कमी चढावे लागेल.
Maze gaon choravne aahe mi 3 vela jaun aali....vasota la Nageshwar hun 2 tas lagtat
Vdo khup chan kelay Dada....Thanks a lot💯
Shubham tu konacha mulaga ?
V vadi konati ?
@@bssurve63सुर्वे वाडी काका
Pahate jaun 10 paryant return aale ki tras hot nahi...j👍
Nakkich
नागेश्वर पासून जवळ वासोटा किल्ला आहे, त्याच्या बाजूलाच ओल्ड वासोटा किल्ला आहे, ज्यावर कोणी गेले नाही, त्याची छायाचित्र सुद्धा उपलब्ध नाही, तुम्ही द्रोन कॅमेराचा उपयोग करून ओल्ड वासोटा जर शूट केला तर खूप मोठी गोष्ट असेल...
नक्कीच... वासोटा किल्ल्याचा व्हिडिओ नक्की आपल्याला आमच्या चॅनल वर पाहायला मिळेल... आपली इच्छा नक्की पूर्ण करण्यात येईल...
Pinaychi soya ahe tite
नक्की काय म्हणायचं आहे आपल्याला?
एक वेळा कुंभाड ते चकदेव ला जा
नक्कीच