🌄माझे पहाटे 6 ते दुपारी 1वाजेपर्यंतचे नॉनस्टॉप रुटीन // सकाळची कामे झटपट कशी आवरावी?? कामाचे नियोजन

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ก.พ. 2025
  • #नॉनस्टॉपमॉर्निंगरुटीन
    #सकाळचे रुटीन
    #मराठीआईचेसकाळचेरूटी
    #शाळेचेसकाळचेरुटीन
    #इव्हिनिंग रुटीन
    #सकाळचीकामेकशीकरावी
    #घरातसकारात्मकतायेते
    #घरातपॉझिटिव्हिटीराहण्यासाठीसकाळचेरुटीन
    #डेलीमॉर्निंगरुटीन
    #इंडियनमॉममॉर्निंगरुटीन
    #टिफिनरुटीन

ความคิดเห็น • 30

  • @sureshjagtap6061
    @sureshjagtap6061 5 วันที่ผ่านมา

    Chan vdo ahet didi 😮

  • @rahulsuryvanshi5019
    @rahulsuryvanshi5019 7 วันที่ผ่านมา

    खूप छान विडिओ ताई

  • @Sunita-24-l9s
    @Sunita-24-l9s 8 วันที่ผ่านมา +1

    Shree Swami Samarth Tai ❤❤❤❤

  • @alledits25181
    @alledits25181 8 วันที่ผ่านมา

    Baghnya adhi like kel😊

    • @maharashtrianvloggergauri4080
      @maharashtrianvloggergauri4080  8 วันที่ผ่านมา

      हो नेहमी सपोर्ट असतो☺️ थँक यु सो मच डियर 🥰🥰❤️❤️

  • @roshanshaikh1996
    @roshanshaikh1996 7 วันที่ผ่านมา

    Mast video ताई ❤❤❤

  • @SmitaKale-io6rc
    @SmitaKale-io6rc 8 วันที่ผ่านมา

    Khup chaan ahe vlog

  • @JyotiPatil-g7s
    @JyotiPatil-g7s 8 วันที่ผ่านมา

    Khup chaan 👌😊🥰

  • @Rangolidesigns247
    @Rangolidesigns247 8 วันที่ผ่านมา

    ❤❤❤❤🎉🎉

  • @asmitaparit1852
    @asmitaparit1852 8 วันที่ผ่านมา +2

    ताई मुलींना ज्यावेळी डब्यात रस्सा भाजी देतेस त्यावेळी भाजीच्या डब्याला कॅरिबॅग लावुन मग टोपन लावत जा म्हणजे भाजी बाहेर येत नाही ❤❤

    • @maharashtrianvloggergauri4080
      @maharashtrianvloggergauri4080  7 วันที่ผ่านมา

      Tai mi पातळ भाजी कधीच देत नाही मुलींना 😊

  • @SavitaAldar-i1p
    @SavitaAldar-i1p 8 วันที่ผ่านมา

    Ho ag tai caha सुटणे impossible 😢❤❤

  • @SushmaSuryavanshi-mx1lq
    @SushmaSuryavanshi-mx1lq 8 วันที่ผ่านมา

    Tai weight loss journey kdhi sangnar

  • @asmitaparit1852
    @asmitaparit1852 8 วันที่ผ่านมา

    मला पण लवकर उठायचे असते पण मी सहा वाजता जरी उठले तरी मला खूप मळमळते त्यामुळे मी सात ला उठते यावर काही उपाय असेल तर सांग प्लीज ❤❤

  • @dhanrajjhare9827
    @dhanrajjhare9827 8 วันที่ผ่านมา

    ताई माझी मुलगी पण सातवीला आहे तब्येत खूप लहान आहे प्रोटीन पावडर एकदा दाखव ती दिली तर चालेल का

    • @maharashtrianvloggergauri4080
      @maharashtrianvloggergauri4080  8 วันที่ผ่านมา +2

      ओके ताई मी व्हिडिओमध्ये पण दाखवते आणि प्रोटीनचा पावडर बी प्रोटीन असं नाव आहे आणि ते कुणालाही दिलं तरी चालतं आणि मेडिकलमध्ये सहज मिळतं 😊

    • @dhanrajjhare9827
      @dhanrajjhare9827 8 วันที่ผ่านมา

      ओके ताई thank you

  • @akankshapakhare8274
    @akankshapakhare8274 8 วันที่ผ่านมา +1

    चहा म्हणजे सकाळच एनर्जी बूस्टर आहे .... चहा पोटात गेल्याशिवाय मला तर एकही काम होतं नाही

  • @JayshreeWaghmare-v7i
    @JayshreeWaghmare-v7i 8 วันที่ผ่านมา

    Khup chaan ahe vlog