GM Amgha Madam, thanku very much तुमच्या chanel मुळे ह्या serial विषयी चे मनातील मत मांडता येते तुमच्याशी, आणि हया group मधील काहींशी 🙏🙏 छान वाटत. कारण हि serial आणि त्यामधील characters जरी काल्पनिक असली तरी आपले audience म्हणुन आपली involment मात्र खरी आहे ना
प्रिया नक्की होम करण्यासाठी गुरुजी ना बोलणार na नाहीतर जबरदस्तीने अर्जुन shi लग्ना करण्यासाठी नाही गुरुजींना बोलवणार na. कारण ती प्रिया काहीही करू शकते. पण या वेळ पासून तिचे कुठलेच प्लॅन success नाही झाले पाहिजेत.
सुभेदार फॅमिली डोक्यावर पडली आहे...सायली एवढी छान याना चालली नाही..आणि आता तन्वी च कौतुक चालू..रोड वर आले ना सगळे मग समजेल सगळ्यांना.... खरचं तन्वी नी यांना रोड वर आणले पाहिजे
रस्त्यावरचे समोसे खाऊ घातले त्यामुळे आता सगळे रस्त्यावरच येणार ना ही प्रिया खोटारडी आणि आता म्हणे मी सगळं खरं बोलायचं ठरवलंय मास्तर वाटते का असं बोलायला आणि दाखवायला किती प्रेक्षकांना त्रास देतात हे channel वाले सायली आणि बिचारा अर्जुन नाही नाही मूर्ख अर्जुन😢😢 बरं झालं बाबा मी वेळेवर मालिका बघणं बंद केले होते तुमचा नवीन नक्कीच चांगला असतो परंतु तो सुद्धा आता बघवत नाही अणि ऐकवत नाही कारण हा सगळा आता मूर्खपणा वाटायला लागला आहे ती बिचारी सायली सगळ्या गोष्टी घरी बनवायचे ते कुठेच गेलं आणि ही या मूर्ख सगळे आता बाहेरनं मागवणार आहे निर्लज्ज कल्पनाताई आणि त्या पूर्ण आजी डोक्यावर पडले नाही बिनडोक झाले आहेत
दुष्ट प्रियाने जर अश्विनला पटवले तर मात्र अश्विनचा परत एकदा प्रेम भंग होणार हे नक्की कारण प्रियाचे खोटे कारस्थान उघडकीस येणार आणि आता प्रेमभंग झाल्यानंतर सायली पण नाही ना त्यातून बाहेर काढायला मग काय तो गोळ्या खाऊन मरून पण जाईल
अनघा ताई खुपच छान, प्रियाने दोन समोसे काय खायाला दिले हेणी हिचाच कौतुक करायला लागलेत, purna aai,kalpana ला तर बाहेर च खाल्या वरती तर त्रास होतो न, अता का नाही झाल, ashwin तर डोका वरच पडला आहे का, प्रिया चा माघे पडलाय, आणि sorry बर का अणघा ताई कारण मी काल comment केल नाही पण अता करणार आहे, काल न अर्जुन ने तर कमाल च केल बर का कारण काल हेणी तर त्या जोषी 👌👌👌👌👌च केल, मधुभाऊ ने तर सायली ला पुतळा बलवान टाकलाय, 🥺😭🥺😭🥺😭🥺💖
अर्जुनने सायालिसमोर प्रेमाची कबुली दिली तरीही सायली मधू भाऊ साठी अर्जुनला काहीही न बोलता निघून जाते असे एका व्हिडिओ मध्ये दिसले. नक्की मेकर्स ला काय दाखवायचे आहे हेच कळत नाही. अर्जून❤आय लव्ह यू म्हणतो सायलीला सायली: मला काही डायलॉग नाही दिले दिग्दश्रकानी .
एका प्रोमो मध्ये सायली देवापुढे म्हणते की अर्जुन ची पत्नी आणि मधु भाऊ ची मुलगी म्हणून सगळी कर्तव्य पार पाडणार. कदाचित सायली आपलं नाव बदलून आणि एका मॉडर्न रुपात सुभेदारांच्या घरी आलेली दाखवतील. हीच काय प्रपोज लवकर दाखवणार नाहीत. ठरलं तर मग वाल्यांची आता पुढची स्टोरी सुद्धा कळते. किती लोकप्रियता होती या मालिकेची. सगळ्या स्टोरीचा गचाळ पणा केला.
हो सायली निघून जाते कारण सायली फक्त मधूभाऊचा विचार करते अर्जुनचाच विचार करत नाही मधूभाऊ स्वार्थी आहेत ते स्वतः चा विचार करतात कारण सायली अर्जुन कडे गेली तर त्यांना कमावून कोण देणार
@@rohinisurve8803 ok, sorry मी original serial नाही पाहिलीय म्हणुन हिंदी remake प्रमाणे वाटल मला, आणि तिथे ही कल्पना आणि मधुभाऊ असेच react झालेले दाखवलेत का
Sayali arjunchya eka chukicha purna fayda priya ghet aahe pn ati hushari aani ati confidence kadhi kadhi khup mahagat padto hi priya ati confidence madhye khi na khi tri chuk karnar he nakki aani tithech ti tondavar padnar
Good morning Angha tai Madhubhau ekda Sayali barobar bolalevtar kiti bare hoil pan Madhu bhau over react karatat Sayali ne lagan nasty kele tar Madhubhau jail madhyecha aste😮😮😮😮
Please stop this idiotic serial! The Writer , director and the Channel cha Tharla mug ki prekshakana kasa boar karava and faltugiri dakhvun New Year kas negativity ni suru karaycha. Ani toh Ashwin doctor ahey ki Compounder?
Aata hi serial ekdam shevatahe episodes baghayche to paryant hech chalu rahnar.so quit these episodes to watch.sagale beakkal ahet toh vakil asun bavalat ani dusra doctor asun chomu. Priya bari sucessful hote.day by day sagale vede hot chalale ahe.saglyat rag tya mhataryacha ani kalpna cha yeto.matalabi ahet doghe
Good morning मी तुमच्या रवीवारच्या विडियोत सांगीतलं होतं प्रिया अश्वीनच लग्न ठरणार आहे पणं अर्जुन सायली होऊ देणार नाहीत सुभेदार लवकरच रस्त्यावर येणार आहेत सायली घरात परत येणार आहे नक्की प्रियाच नकारात्मक शक्ती आहे हे कधी कळणार यांना अनघा ताई काल तुम्ही कुणालाच लाईक केलं नाही असो ❤❤❤👌🙏
@@yogitakhot3961hindi Remake मध्ये Priya आणि Ashwin च लग्न दाखवलंय. तिथे तर priya चे कारस्थान खुपच danger दाखवलेत पण तिथे priya च character play करणा ऱ्या दोघी कलाकार sweet and cute looking होत्या, अस मराठी मध्ये काम करणाऱ्या priya ला आणि तिची overacting बघुन जस irritate आणि संताप येतो तस नाही वाटल कधी sorry म्हणजे personally काही त्या व्यक्ती बदल नाही आहे हे मत माज
अनघा ताई महीपतची एक्टीन खुपचं. छान छान. सांगताय
हा सांताक्लॉज दिसतोय एडवोकेट जोशी 😅😂
Good evening Best review tumchya aawajat ekyala mast Anagha Tai ❤
GM Amgha Madam, thanku very much तुमच्या chanel मुळे ह्या serial विषयी चे मनातील मत मांडता येते तुमच्याशी, आणि हया group मधील काहींशी 🙏🙏 छान वाटत. कारण हि serial आणि त्यामधील characters जरी काल्पनिक असली तरी आपले audience म्हणुन आपली involment मात्र खरी आहे ना
बंद करा हे नाटकं 😡😡😡 काय चालू आहे किती छान चालले असते मालिका आता काय हे मधेच बंद करा खर 😡😡😡😡😡😡
प्रिया नक्की होम करण्यासाठी गुरुजी ना बोलणार na नाहीतर जबरदस्तीने अर्जुन shi लग्ना करण्यासाठी नाही गुरुजींना बोलवणार na. कारण ती प्रिया काहीही करू शकते. पण या वेळ पासून तिचे कुठलेच प्लॅन success नाही झाले पाहिजेत.
😊😊
Best review Tumchya God aawajat ekyala mast Anagha Tai ❤ Best serial number one Tharla Tar Mag ❤ Arjun ❤ Sayali ❤❤❤
Very nice ❤❤
बघूया पुढे काय घडतय इंटरेस्टिंग होत चालले मालिका येणारे एपिसोड खूप मस्त असतील मज्जा येईल इनाडे एपिसोड बघण्यासाठी
सुभेदार फॅमिली डोक्यावर पडली आहे...सायली एवढी छान याना चालली नाही..आणि आता तन्वी च कौतुक चालू..रोड वर आले ना सगळे मग समजेल सगळ्यांना.... खरचं तन्वी नी यांना रोड वर आणले पाहिजे
रस्त्यावरचे समोसे खाऊ घातले त्यामुळे आता सगळे रस्त्यावरच येणार ना ही प्रिया खोटारडी आणि आता म्हणे मी सगळं खरं बोलायचं ठरवलंय मास्तर वाटते का असं बोलायला आणि दाखवायला किती प्रेक्षकांना त्रास देतात हे channel वाले सायली आणि बिचारा अर्जुन नाही नाही मूर्ख अर्जुन😢😢 बरं झालं बाबा मी वेळेवर मालिका बघणं बंद केले होते तुमचा नवीन नक्कीच चांगला असतो परंतु तो सुद्धा आता बघवत नाही अणि ऐकवत नाही कारण हा सगळा आता मूर्खपणा वाटायला लागला आहे ती बिचारी सायली सगळ्या गोष्टी घरी बनवायचे ते कुठेच गेलं आणि ही या मूर्ख सगळे आता बाहेरनं मागवणार आहे निर्लज्ज कल्पनाताई आणि त्या पूर्ण आजी डोक्यावर पडले नाही बिनडोक झाले आहेत
दुष्ट प्रियाने जर अश्विनला पटवले तर मात्र अश्विनचा परत एकदा प्रेम भंग होणार हे नक्की कारण प्रियाचे खोटे कारस्थान उघडकीस येणार आणि आता प्रेमभंग झाल्यानंतर सायली पण नाही ना त्यातून बाहेर काढायला मग काय तो गोळ्या खाऊन मरून पण जाईल
खूप छान .
Tai tumche 1 lakh subscribers lavkar पूर्ण hou det हिच Majhi saddichha 😊😊 tumchi mehnat khup chan dist ahe😊🎉
अनघा ताई खुपच छान, प्रियाने दोन समोसे काय खायाला दिले हेणी हिचाच कौतुक करायला लागलेत, purna aai,kalpana ला तर बाहेर च खाल्या वरती तर त्रास होतो न, अता का नाही झाल, ashwin तर डोका वरच पडला आहे का, प्रिया चा माघे पडलाय, आणि sorry बर का अणघा ताई कारण मी काल comment केल नाही पण अता करणार आहे, काल न अर्जुन ने तर कमाल च केल बर का कारण काल हेणी तर त्या जोषी 👌👌👌👌👌च केल, मधुभाऊ ने तर सायली ला पुतळा बलवान टाकलाय, 🥺😭🥺😭🥺😭🥺💖
Ashwin dokavar padla ahe ka.tanvi road var anel sarvana 😮
खूप सुंदर ताई ❤❤❤🎉
Bandh kara ha program kahi tarri mahataara chidtoy aani program cha sagla intrest nighun gela aahey
सगळी लोकप्रियता गमावून बसली ही सिरीयल, बकवास..
रिलीफ म्हणजे, ताई तुमचा रिव्ह्यू..👌
Same. Only due to Angha mam.
Good morning 🌞🌞🌄🌄
Good morning🥰
Are pn te flashback dakhvache na, lahanpani che tyat aswin dakhvat nvte tevha to janmla nvta mag ashwin Tanvi peksha lahan asel n Mag yanchi Jodi kashi Hoil? 😅
Ho Ashwin lahan aahe tanvi peksha
Good observation 😂👍 writer, director ला लक्षात आणुन द्याव लागेल 😂
Dokyavar padalele director,writers aahet.
Very good tenwe
Thanks tai
Tyana Sayali cha prem disal nahi ka ? Kadhi tichya premacha khote pana ki khare pana nahi ka pharak samjla . Barobar aahe khare rhanare kadhi pan dusryala khotech vatat ...aani khote vagnare khare vatat .hi jagachi ritach aahe . Malika madhe kahi khota nahi dakhvat techa khare aahe ..hya doghancha vanvas kadhi sampnar te lavkar tyana ekatra aana .khup lambau naka aani tya Priya cha khara chehra aana saglya samor 😡
अणघा ताई मला ऐक question पडल आहे की फोन मधे तर सायली बदलणार आहे मग तर मि ही मालिका च बगणार नाही 😠😡🤬😠😡🤬😤😠😡🤬
Mi behind the scenes made sayali ani kusum la bus made shoot kartana pahilay...
Sayali jail bahutek nighun as vataty
सायली गेलीच आहे मी पाहिला आहे त्याच विडीओ
अर्जुनने सायालिसमोर प्रेमाची कबुली दिली तरीही सायली मधू भाऊ साठी अर्जुनला काहीही न बोलता निघून जाते असे एका व्हिडिओ मध्ये दिसले.
नक्की मेकर्स ला काय दाखवायचे आहे हेच कळत नाही.
अर्जून❤आय लव्ह यू म्हणतो सायलीला
सायली: मला काही डायलॉग नाही दिले दिग्दश्रकानी .
एका प्रोमो मध्ये सायली देवापुढे म्हणते की अर्जुन ची पत्नी आणि मधु भाऊ ची मुलगी म्हणून सगळी कर्तव्य पार पाडणार. कदाचित सायली आपलं नाव बदलून आणि एका मॉडर्न रुपात सुभेदारांच्या घरी आलेली दाखवतील. हीच काय प्रपोज लवकर दाखवणार नाहीत. ठरलं तर मग वाल्यांची आता पुढची स्टोरी सुद्धा कळते. किती लोकप्रियता होती या मालिकेची. सगळ्या स्टोरीचा गचाळ पणा केला.
हो सायली निघून जाते कारण सायली फक्त मधूभाऊचा विचार करते अर्जुनचाच विचार करत नाही मधूभाऊ स्वार्थी आहेत ते स्वतः चा विचार करतात कारण सायली अर्जुन कडे गेली तर त्यांना कमावून कोण देणार
मी मागच्या एका कमेंट मध्ये सांगितलं होतं ना. ही अश्विन आणि तन्वी चे लग्न होणार आहे असं
Yes actually Hindi remake मध्ये असच दाखवलय
@@poonamjoshi5120नाही होणार कारण रोजा सिरीयल मध्ये नाही झाला आहे आणि अश्विन लहान आहे तन्वी पेक्षा
@@rohinisurve8803 ok, sorry मी original serial नाही पाहिलीय म्हणुन हिंदी remake प्रमाणे वाटल मला, आणि तिथे ही कल्पना आणि मधुभाऊ असेच react झालेले दाखवलेत का
आम्ही मालिका बघत नाही अर्जुन सायली वेगळे झाले आवडले नाही प्रिया चा चेहरा आणायला हव
सायली तर ठरल तर मग मधुण निघाली आहे अता ही tharal tar mag मधे राहणार कि lakshymichya pawalani, सायली गेले ते गेली अर्जुन ला हि तर कळजीतच टाकलि आहे
Sayali arjunchya eka chukicha purna fayda priya ghet aahe pn ati hushari aani ati confidence kadhi kadhi khup mahagat padto hi priya ati confidence madhye khi na khi tri chuk karnar he nakki aani tithech ti tondavar padnar
priya la saral jail vhayla havi
Good morning tai❤❤
❤🙏👍प्रियापेक्षा अश्विन खूप लहान आहे असं तर आधीच दाखवलय. इतरांप्रमाणेच त्यालाही ती आता खरी वाटत असेल...इतकंच🙂
Good morning Anagha Tai ❤
Good morning 🥰
Faltu program zala aahe aata
Nahi tarri tyacha mahanjey mahatarya cha ehvda kahi Sambandh yet nahi
Good morning❤❤❤❤❤tai
Good morning🥰
Tai tumi khup chan sangta pn aata bagavshi vatat nahi mi aata sodun Dil pahaych fhakt mala tumcha aavaj aavdto manun. Mi tumala like karte bus
Good morning have a nice day ❤❤❤❤❤❤
Good morning🥰
Lekhika ka la kay suchat nahi vate tevha ti ye sagl dakhvte ahe mahipat pricha bhand fodych tar kay faltu dakhvt ahet
सद्या त्यांना serial अभिनय करायच काम पण कराव लागतय ना, खुप load आहे कामाचा त्यांच्यावर म्हणुन खुप hopeless आणि logicless दाखवतय
hee malika lavakarach dhupari disel
Nice
या मालिकेचा लेखक कोण आहे. त्याचा नंबर मिळाला असता तर बरे झाले असते.
Good morning Angha tai Madhubhau ekda Sayali barobar bolalevtar kiti bare hoil pan Madhu bhau over react karatat Sayali ne lagan nasty kele tar Madhubhau jail madhyecha aste😮😮😮😮
Good morning 🥰
Good morning ❤
Siriyal band karayla sanga lekhakh chukichya margane malika lihat ahe hanal pahije tyala
भंकस
Sayali propose ch utter deyla khup ushir karnar ahe interesting nasnar ethun pudhe 😮
Hii Anagha good morning❤❤❤
Good morning 🥰
Thanks a lot dear
अनघा ताई तुमचे जर काही ओळख वगैरे असेल ना तर तेवढं प्लीज सांगा की सिरीयल लवकरात लवकर बंद करा
Please stop this idiotic serial! The Writer , director and the Channel cha Tharla mug ki prekshakana kasa boar karava and faltugiri dakhvun New Year kas negativity ni suru karaycha. Ani toh Ashwin doctor ahey ki Compounder?
Aata hi serial ekdam shevatahe episodes baghayche to paryant hech chalu rahnar.so quit these episodes to watch.sagale beakkal ahet toh vakil asun bavalat ani dusra doctor asun chomu. Priya bari sucessful hote.day by day sagale vede hot chalale ahe.saglyat rag tya mhataryacha ani kalpna cha yeto.matalabi ahet doghe
Kharach khup boaring zali serial baghav nhi watat
❤your review
Good morning मी तुमच्या रवीवारच्या विडियोत सांगीतलं होतं प्रिया अश्वीनच लग्न ठरणार आहे पणं अर्जुन सायली होऊ देणार नाहीत सुभेदार लवकरच रस्त्यावर येणार आहेत सायली घरात परत येणार आहे नक्की प्रियाच नकारात्मक शक्ती आहे हे कधी कळणार यांना अनघा ताई काल तुम्ही कुणालाच लाईक केलं नाही असो ❤❤❤👌🙏
Sorry हं ताई मी गडबडीत असेल आज आठवण ठेऊन like करतीये 👍
हो सायली नक्की येणार यांच्या घरी पण एका नवीन रूपात.
@@yogitakhot3961hindi Remake मध्ये Priya आणि Ashwin च लग्न दाखवलंय. तिथे तर priya चे कारस्थान खुपच danger दाखवलेत पण तिथे priya च character play करणा ऱ्या दोघी कलाकार sweet and cute looking होत्या, अस मराठी मध्ये काम करणाऱ्या priya ला आणि तिची overacting बघुन जस irritate आणि संताप येतो तस नाही वाटल कधी sorry म्हणजे personally काही त्या व्यक्ती बदल नाही आहे हे मत माज
@@yogitakhot3961हो नाही होणार अश्विन आणि तन्वी च लग्न आणि होयलाच नको कारण अश्विन लहान आहे तन्वी पेक्षा
नाही तीची जागा जेल मध्ये आहे.
❤🎉❤
❤😢
Gm tai
Yaar he sadness seen sampwa yaar lawakar.
Sweet and interesting review.
Give reviews other malikas
Ekdum boring
Pan ya ashvin chi kontari girlfriend hoti na, tich kay jhal m
Ashwini Tanvi cha lagn honar nahi Priya la jel madhe Pathawa
Agadi hopeless serial ahe
Ata.ashvya.vilavn.madhyala.avar.ghalayach.sodun.rikame.doke.vare.lekhak.pisayala.ka.priyi.asmi.kutri.kadun.dak.malika.band.kar
Bhankas
पश्चात बुद्धी