भाऊ माहिती देताय छान..पण एक्करी सांगितलेलं बघून मला वाटता की तुम्ही पंप किंवा तन नाशक द्रावण प्रती ml पाणी सांगावं म्हंजे पेट्रोल पंप आणि बॅटरी पंप याच प्रमाण पण कळत..तुम्ही ते लेबल क्लेम सांगता प्रॅक्टिकल सगळ वेगल होत..अस मला वाटता
दादा सोयाबीन पेराताना खत पेरले नाही..... तरी पेरणी नंतर काय करता येईल का खता साठी म्हणजे वरून विस्कटून टाकता येईल का आणि कोणते टाकावे की टाकू नये यावर व्हिडिओ बनवा किंवा रिप्लाय द्या......❤
2-4-D पासून कपाशी वाचू शकत नाही 😔. अनुभव घ्यायचा असेल तर पावडर फॉर्म वाले 2-4D ची पुडी कागदात बांधा अन कपाशी ची ओळ मधून एक चक्कर मारा लगेच पान निस्तेज होतात
आणि आपली माहीती एकदम भारी असते आपले मनापासून धन्यवाद ❤❤
Emage super best tan nashak aahe
आज 15 दिवसाचे झाले आहे औषद 18 व्या दिवशी मारले तर चालते काय
Dada tannashk sobat tonik gheu shkto ka aani kont plz rpl
Fusiflex no.1 aahe
20 liter cha pump la kiti vaprave
30 ml@@ravindraadhari
50 ml@@ravindraadhari
Soyabean bhajte pn
शाकेद चा रिझल्ट एक नंबर
खुप छान bosss
Thank you 🙏😊
वर इतके शेतकरी कमेंट करतात ते मूर्ख आहेत का तुमची वावा केल्यानंतरच रिप्लाय द्यायचा असतो का
Tata कंपनीचे Enzip पण खूप चांगले रिझल्ट आहे
अमोरा तण नाशकात अळीचे औषध टाकले तर चालेल का
अमोरा result मस्त आहे
सोयाबीन मधील शिपी, हराळ,चिकटा, केना व लव्हाळा साठी कोणतं तणनाशक चांगला रिजल्ट देईल ??
Pendamethilin 38.7 %cs
निकाशा वापरलो हो दादा रिज्लट ❤ मस्त आहे
Perani 17 -jun aahe, 15 divas jale tan nashak chalel ka
Dada aamch soyabin 10 diwas purn zale aahe MH26
आमचे सोयबीन पेरणी होऊन सव्वा महिना झाला आहे तण सुद्धा भरपूर आहे लेबर ही भेटत नाहीत काय करावे प्लिज मार्गदर्शन करावे
Sir soyabin perun 20 divas jhale aahet konte Tan nashak vaprayala pahije
भाऊ माहिती देताय छान..पण एक्करी सांगितलेलं बघून मला वाटता की तुम्ही पंप किंवा तन नाशक द्रावण प्रती ml पाणी सांगावं म्हंजे पेट्रोल पंप आणि बॅटरी पंप याच प्रमाण पण कळत..तुम्ही ते लेबल क्लेम सांगता प्रॅक्टिकल सगळ वेगल होत..अस मला वाटता
साकेत ८००ml,अमोरा ६०० ml एका एकरात घेऊन जरा व्हिडिओ करून पाठवा मग मला वाटता ते चुकीचं होईल
Ok
सोयाबीन 31 दिवसाची aahi tr fusifiex maral tr chalel ka fast sanga
भाऊ प्रती पंप किती वापराचे ते सांगा एकरी नको
सर ऍग्रो स्टार कंपनीचे तन नाशक आलेले आहे वापरल्यास कसे राहील त्याबद्दल काही माहिती द्याल
तूर सोयाबीन आंतरपीक तन व्यवस्थापन साठी एखादा मार्गदर्शक विडिओ बनवा साहेब
शकेद तणनाशक वापरा
सर सोयाबीन मधे लवाळा जास्त आहे तर या पैकि कोणते तणनाशक घेवु व 15लिटर चया पंपासाठी प्रमाण किती घ्यावं
Basf चे बासाग्रान
Fusiflex mala mast result aalay 15 liter pump 40 ml
Sir soyabeen ani tur yacha madhe sanga maza shetat kena kardu ani gavat ani chikta jast yet ahe ekad combination saga na
Soyahin 30 diwsache ahe paus nahi Kay karawe
सोबत कीटकनाशक घ्यावं का ????
soyabeen 30 Diosache ahe fuzFuji flex chalel Ra
उडिद साठी कोणते तणनाशक वापरावे ?
सोयाबीन आणि उडीद पिकासाठी एकच तणनाशक आहे
Tur soyabin antarpika made he gheta yete ka... 😊
Bhau shaked sobat kloben chalte .kiti praman ghyave🙏
15gm एकरी
🙏🙏
फुजिफ्लिक्स व विलपोप combination चालते का
सर फिऊजीफ्लेक्स हा औषध तुरीमध्ये चालतो का
अनिकेत दादा मी ताक अंडी बनवलो आठवड्यांत दोन वेळा फवारले तर दुसर औषधि वापरायची गरज पडेल काय हो सद्या ला सागां पिल्ज ❤
Sir. Soabin. Made.. Tannaseka.. Sobat. Kodkidiche. Aused. Fawarnikartaete. Ka
हो
तीस दिवस झाले पेरणी झाली कोणतं तणनाशक चालेल. हराळी व ईतर गवत वर्गिय व रुंद पानंवाले दोन ते चार पानावर आहे.
दादा कपाशी पहीली फवारणी व्हिडिओ टाका लवकर जरा फवारणी करायची आहे
Shaked हे तण नाशक वापरल्या मुळे सोयाबीन पिकाला शॉक बसतो का?
शॉक बसु नये यासाठी उपाय सांगा.
दादा सोयाबीन आनी तुरी मढ़े टरूता खुप जाला आहे. कोनती फवारनी करावी
फ्युजिफ्लेक्स.विस.लिटर.साटि..प्रमाण.किती.टाकावे
Sir mazhya shyetatil so
मुंग पिकांसाठी अमोरा चालेल का किती वापरायचे
Dada soyabean madhe tug antar pik mhnun lavgad keleli aahe ...tr konte tan nashak soyabean aani tur sathi vaprayche
अमोरा सोबत qurin किती वापरावे
पेट्रोल पंपालां प्रमाण सांगा अमोरा 21लिटर चा पंप आहे
सोयाबीन मध्ये लव्हाळा तननाशक कोणते वापरावे
सर हे नवीन व्ही -शूट तणनाशक, तूर आणि सोयाबीन ला चालेल का बरं 🙏🙏
Kapus 1st sprey...?
सर सोयाबीन कमीत कमी किती दिवसात आसताना तननाशक फवारता येथे माझ सोयाबीन पेरणी करून 10 दिवस झाले पण तण खुप झाल आहे
15
Chhan
सोयाबीन मध्ये केन्हा आणि चरचरी तन आहे कोण अवशद्ध वापरावे
आमोरा औषध फवारणी केली होती पण चार पाच दिवसाणी गवत हिरवे होते दोन तिन शेतकरी हे औषध गवत हिरवे पडल
भंगार रिझल्ट.
dose 60te 80 ml kra pr pump
सोयाबीन ला 15 दिवस झाले आहे आता तणनाशक वापरू शकतो का
Soyabin peek 16 day ch ahe
Kapus pahili favarani?
15 days
Iris
Sar 8divasache ahe soyabin tannashak chalel ka
नाही अजुन 4-5 दिवसांनी
😅
टॉनिक फवारले नंतर दुसर्या दिवशी dhaawarni केली तर चालेल का
नाही
@@shetkariputra_ dhaawarni केल्यावर चुकुन तण राहिले तर टॉनिक ने तना लाच जास्त जोर येतो
टॉनिक फवारल्यानंतर 5 दिवसांनी डवरणी करावी म्हणजे मुळं बाधित होत नाही
@@amitbhau dhaawarni केल्याने झाडाला काय परिणाम होईल का
सोयाबीन मध्ये तूर आहे कोणते तणनाशक मारावे
दादा सोयाबीन पेराताना खत पेरले नाही..... तरी पेरणी नंतर काय करता येईल का खता साठी म्हणजे वरून विस्कटून टाकता येईल का आणि कोणते टाकावे की टाकू नये यावर व्हिडिओ बनवा किंवा रिप्लाय द्या......❤
10:26:26 खत 15 दिवसाच्या अगोदर टाका पाठोपाठ डवरणी करा
19.19.19 महाधन 1kg कितीला मिळते? Reply Kara
150rs
@@mohanumale7488 कुठे आहे हा रेट दादा
Saket ,fujiflex ,qurine chalel ka
सोयाबीन वर
तन खूप a सावा,केना,जास्त आहे,अजून दुसर पण a
आज 22 दिवसाची आहें हराळ व लोहाला आहें नेमकी कोणते तण नाशक घेऊ ???
दादा तननाशका सोबत कीटक नाशक घेता येईल का..🙏🙏
30
Dhanuka che tornado kasa ahe
फेल आहे
19 19 ची कोणत्या अवस्थेत फवारणी करावी व किती दिवसांनी करावी
25
19 दिवस झाल आहे दादा माझ्या सोयाबिन ला तिन ब्याग आहेत क्रश्मा 1 यशियन 1 आणि सुंदरम 1
Tannaskasobet. Kiteknasek. Fawerni. Kartaetka
करू शकता
सीड कपशी वर डेली ताक अंडी वापरली तर काय दुसरे टॉनिक गरज पडते कां ( रिप्लाय 🙏🙏🙏
नाही
@@shetkariputra_ समजले नाही काय (रिप्लाय दिला 🌹🌹
Sir 12 दिवसांची झाली आज 15 June ची पेरणी आहे
माझी पण 15 ची पेरणी आहे
Sir lawal sathi aausad sanga sir
Fusiflex mi vaparle mast result aalay
1st view 1st like
मला सोयाबीन पहिली फवारणी करावयाची आहे कोणती औषधे फवारावी सोयाबीन पिवळी पडलि आहे
गोमूत्र 2 वेळा नाही तर spic सायकोझाईम 2 वेळा
सर कापुस वर चुकून 2 4 D उडाले आहेत पान जमा होत आहे शेजाऱ्यांनी बधारयावर मारल होत 2 3 पाणावर आहेत कापूस
2-4-D पासून कपाशी वाचू शकत नाही 😔. अनुभव घ्यायचा असेल तर पावडर फॉर्म वाले 2-4D ची पुडी कागदात बांधा अन कपाशी ची ओळ मधून एक चक्कर मारा लगेच पान निस्तेज होतात
सोयाबीन पेरणीला ४-५ दीवस झाले आहेत
Fusiflex चा रिझल्ट कसा आहे
औषध पमाण जास्त टाकल तर सोयबिन करपती पमाण जेवठ पाहिजे ते टाका फवारा मध्ये ऐक नबर रिज्ट आहे
@@yogeshjadhav-kk3fr ok ,
Kiti use kraych per pumb
केना jato ka
जातो
सोयानीन madhe तुरी आहे।भाऊ कोणते ओषद मरावे
शकेद वापरा
Kharate tana sathi kay favarave
15 दिवस झाले आहे
सोयाबीन नंतर कांदा पिकाची लागवड करावयाची आहे योग्य तणनाशक कोणते
सोयाबीन साठी असलेले तणनाशक कांदा पिकासाठी घातक नाही त्यामुळे कोणतीही वापरू शकता
अगोदर दुंडणे करून तणनाशक फवारणी करावी की फवारणी करून दुंडणे करावे....मार्गदर्शन करा
आगोदर दुंडणे करा
15 दिवस झाले आहेत तन 2 तिन पाणा वर आहे सोयाबीन ला बाधा करणार नाही ना
नाही
एका एकरात 10 पंप. 150 litr paani 🤔🤔🤔🤔
15 लिटर चे 10 पंप
Nambar dya tumcha
Tur soyabin asel tr kuthl ghyav
7,8दिवस झा ले
Amora bogas ahe purnpne
मी पण घेतला होता
बरोबर 💯💯💯
सर सोयाबीन पेरणी झाली लगेच दुसऱ्या दिवशी तननाशक मारले तर आता डबल 20 दिवसांनंतर चे तननाशक मारले तर चालेल का
चालेल, सोयाबीन वर काही दुष्परीनाम होत नाही
13 तेरा
13 दिवस झाले जमेल का
Weedblook फवारणी केली २४ दिवसाला सोयाबीनचे pan karpun jat ahe.
17.06.2024 ची सौयाबिन पेरणी साकेत ने गाजर गवत मरते का
नाही मरत, शकेद सोबत क्लोबेन किंवा गेलेक्सि मिसळून मारा