Jab tak suraj chand rahega, Bhagwangad, Bhagwan Sanap and Namdev Shastri baddnaam rahega. For playing with Kundalini of innocent people and using aghori tantra for hurting people and to exploit them for money. Dyaneshwar mauli ne kadhi swatchi ashi varat kadun ghetli nahi, jya Dyaneshwari cha joravar ha Namdev Shastri swatchi varat kadun gheto 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Anjali Pawar Madam, for your kind of information. No one understands or interprets the Dnyaneshwari like Dr. Namdev Shastri in India ,rather I would say World. Shastri ji is the only legend in this world who can explain Dnyaneshwari very smoothly And Bhagwangarh never ever asks anyone for money , it's the people who give their contribution to the development of Bhagwangarh. आणि प्रश्न राहतो ज्ञानेश्वरी च्या जीवावर मिरवणुक काढण्याचा ,तर मॅडम तुमच्या माहितीस्तव सांगतो शास्त्रीजी यांनी तो मान त्यांच्या ज्ञाना वर आणि स्वतःच्या हिम्मती वर कमवलाय... And Bhagwangarh is against superstition. Jay Bhagwan, Jay Bhagwangarh, Jay Namdev shastri.
@@Akshay_khedkar please go and ask him, whatever I have written is right or wrong. Hopefully might be he has not played with the Kundalini of your sister, mother or any of the women in your vicinity.
What are you talking about, on what basis do you know anything? BhagwanGad never forced money from people.People love bhagwan Baba and bhagwanGad, so they willingly and willingly donate to BhagwanGad. शास्त्रींची मिरवणूक लोक काढतात कारण लोकांची श्रद्धा आहे त्यांच्यावर आणि गडावर त्यामुळे जळण्याच कारण नाही. तु जे काही बोलत आहे कशाच्या आधारावर बोलतिये? तुझ्याकडे काही पुरावा तरी आहे का? गडाला आणि बाबांना बदनाम करायचा अनेक लोकांनी प्रयत्न केला आहे आणि ते लोक आज इतिहासात जमा झाले आहेत टप्रीला नाव राहिले नाहीत त्यांचे तुझ्यात जर हिम्मत असेल तर evidence दाखव असेल तर उगाच बदनाम करू नको तुझी लायकी नाही गडाचं नाव घ्यायची. बाकी गडाचं म्हणशील तर चंद्र सूर्य असेपर्यंत भगवान बाबा आणि भगवानगड हा राहणार आहे बाबांचं नाव राहणार आहे तूझ्या सारखे तर किरकोळ पेक्षा कमी आहेत तुमच्या सारख्या नास्तिक लोकांमध्ये सामर्थ्य नाही गडाचं नाव मिटवायची.
गुरूशास्ञीजीबाबा महंत आहेत धैर्यवान भक्तांचे भगवानबाबा गादीचा बहुमान महाराष्ट्राचा स्वाभिमान वारकर्यांचे भुषण 🎉🎉🎉🎉🎉
साष्टांग नमस्कार तुम्हाला.... आपले कीर्तन.... कर्तृत्व.... सगळंच अलौकिक....
श्री कृष्णाचा वरद हस्त तुम्हाला लाभलाय 🙏🙏🙏
भगवानगडावर होणार माऊलीचे मंदीर आळंदी पंढरपुर दोन्ही दर्शन भगवानगडावर 🎉🎉🎉🎉🎉
राम कृष्ण हरी वामन भाऊ भगवान बाबा जय जय
जय भगवानबाबा जय वामनभाऊ 🙏🙏
आमचे न्याचर्य खूप हुशार आहेत संत आहेत तर समाज आहे जय वामन भाऊ
जय भगवान बाबा जय वामनभाऊ
संत भगवान बाबा की जय🙏
जय भगवानबाबा🙏🙏
जयभगवानबाबा जयवामणभाऊ
साध्या भोळ्या भक्तासाठी भाग्य भगवानगडाला लाभले गुरूशास्ञीजी बाबा महंत गादीवर विराजमान झाले 🎉🎉🎉🎉🎉
पाहुन बाबांची समाधी गहिवरून येते मन गुरूशास्ञीजीबाबांने मातीच केल सोनं 🎉🎉🎉🎉🎉
भगवानगडावर एकादशीला सोहळा आहे विटेवरी ऊभा विठ्ठल माझा ग सावळा हारी माझा ग सावळा 🎉🎉🎉🎉🎉
सकाळच्या प्रहरी सुर्य झळकतो आंबरी गुरूशास्ञीजी बाबा सोपी सांगतात ज्ञानेश्वरी 🎉🎉🎉🎉🎉
लोगो वेगळाच विचार करतात बाबा खरच भाऊ बाबांनी तुम्हाला खूप चांगली बुद्धी द्यावा
गुरुवर्य बाबा 🙏
भाऊ बाबा की जय
भगवानगडावर रोज आनंदाचा सोहळा ज्ञानेश्वरी चा अभ्यास सोहळा आगळा वेगळा 🎉🎉
भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीत चालले ज्ञानेश्वरी चा प्रसाद ज्ञान वाटीत चालले 🎉🎉
जय हरी
Mauli❤
बाबा खरंच राजा आहात तुम्ही
गुरूभगवानबाबांने आंग कापीले पखाल डोहावरी रक्त वैराग्यवंताचे तुळसी ऊगवल्या सत्वरी
गुरूभगवानबाबांने केले आज्ञानी सज्ञान गुरूशास्ञीजीबाबांने बहु केले ज्ञान दान
भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीत चालले ज्ञानेश्वरीचा प्रसाद ज्ञान वाटीत चालले
गुरूभगवानबाबांने लिंगाचा केला त्याग रक्त सांडल्या जागी ऊगवला तुळसी बाग
भगवानबाबांच्या रक्तावरी तुळशी ऊगवल्या लाल गुरूशास्ञीजी बाबांने आरतीला लावली चाल
अन्न
Jab tak suraj chand rahega, Bhagwangad, Bhagwan Sanap and Namdev Shastri baddnaam rahega. For playing with Kundalini of innocent people and using aghori tantra for hurting people and to exploit them for money. Dyaneshwar mauli ne kadhi swatchi ashi varat kadun ghetli nahi, jya Dyaneshwari cha joravar ha Namdev Shastri swatchi varat kadun gheto 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
❤shvari maharaj dondivs bighi hoto🎉
❤gay shay bhagwangd pan. Durg hari
Anjali Pawar Madam, for your kind of information.
No one understands or interprets the Dnyaneshwari like Dr. Namdev Shastri in India ,rather I would say World. Shastri ji is the only legend in this world who can explain Dnyaneshwari very smoothly
And Bhagwangarh never ever asks anyone for money , it's the people who give their contribution to the development of Bhagwangarh.
आणि प्रश्न राहतो ज्ञानेश्वरी च्या जीवावर मिरवणुक काढण्याचा ,तर मॅडम तुमच्या माहितीस्तव सांगतो शास्त्रीजी यांनी तो मान त्यांच्या ज्ञाना वर आणि स्वतःच्या हिम्मती वर कमवलाय...
And Bhagwangarh is against superstition.
Jay Bhagwan, Jay Bhagwangarh, Jay Namdev shastri.
@@Akshay_khedkar please go and ask him, whatever I have written is right or wrong. Hopefully might be he has not played with the Kundalini of your sister, mother or any of the women in your vicinity.
What are you talking about, on what basis do you know anything? BhagwanGad never forced money from people.People love bhagwan Baba and bhagwanGad, so they willingly and willingly donate to BhagwanGad. शास्त्रींची मिरवणूक लोक काढतात कारण लोकांची श्रद्धा आहे त्यांच्यावर आणि गडावर त्यामुळे जळण्याच कारण नाही.
तु जे काही बोलत आहे कशाच्या आधारावर बोलतिये? तुझ्याकडे काही पुरावा तरी आहे का? गडाला आणि बाबांना बदनाम करायचा अनेक लोकांनी प्रयत्न केला आहे आणि ते लोक आज इतिहासात जमा झाले आहेत टप्रीला नाव राहिले नाहीत त्यांचे तुझ्यात जर हिम्मत असेल तर evidence दाखव असेल तर उगाच बदनाम करू नको तुझी लायकी नाही गडाचं नाव घ्यायची.
बाकी गडाचं म्हणशील तर चंद्र सूर्य असेपर्यंत भगवान बाबा आणि भगवानगड हा राहणार आहे बाबांचं नाव राहणार आहे तूझ्या सारखे तर किरकोळ पेक्षा कमी आहेत तुमच्या सारख्या नास्तिक लोकांमध्ये सामर्थ्य नाही गडाचं नाव मिटवायची.