hey maidan mag gadiwanacha chukinmul zal ahe😊 yat kunachi kay chuk nahi sodu naka mhntana sodlya ka niyam to niyam gadiwananchi ani malakanchi chuki sagali
खिलार वाचला पाहीजे त्या साठी मोठी मैदान व्हायला पाही अस नूसता वाळल बोलुन ऊपयोग नाही त्यासाठी मैदान नेमान करेक्ट करायला जमत नाहि तर कश्याला असला फालतु मोठेपना करायचा लोक सकाळी दहा वाजल्यापासुन फक्त जर्नल च मैदान चांगल पहायला मिळल म्हनुण ताटकाळत होती आनी ते मैदान आतापर्यत च सगळ्यात घानेरड राजकारनी मैदान झाले आहे.आनी हे साहेब आपल्या चॉनल ला लाईक साठी सगळ किती छाण मैदान झाले अस म्हनतय अवघड आहे राव सगळ
स्पर्धेचा खरा मानकरी कोल्हापूरचा हिंदकेसरी हरण्या & बाशिंग भवरा आहे या मैदानावर .. पहील्या टप्यात कार्यक्रम केलता वाघांनी...💯💥 बाकी सगळ्या पब्लीकला माहीत आहे रुस्तम ए हींद चा खरा मानकरी कोण आहे ते वाघ एकला राज्या .... ❤ DIL SE #_हरण्या प्रेमी
Saheb ha video takun Tumi tumachya channel nava kharab karun ghenyat ky arth nahi Tumi jar khar sharyat premi asal tr Tumi pahilyanda zalyalya maidancha video patava ani tena number dya pahilyanda maidan correct zalay as jar nahi Kel tar garib manasavar anyay hotoy Karan salagar kalyachi gadi nakharya ani abusha chi 2 number zalya ani tya garibavar Tumi sagali channel Vali anyay Karu naka ani he asal lai divas chalat nahi
खरा ट्रॅक्टर चा मानकरी # हिंदकेसरी हारण्या
बक्षीस देऊ नका चालेल….. दम असेल तर परत मैदान ठेवा म्हणाव…. दुसरी बैल पण चांगली आहेत पण चुकीच, खोटं आणि पारसिलिटी खपवून घेणार नाही …..
❤हरण्या❤
100% barobar ahe ❤
बरोबर आहे
सगळ्यात बाद मैदान बैलाचा वर अन्याय झाला आहे😮या मैदान जाहीर निषेध फिक्सिंग मैदान झाला आहे😮
Harnyaa❤
एक नंबर हरण्या आणि बाशिंग बवरा आहे🚩🚩
आम्ही मैदान शौकीन आम्हाला सर्व बैल सारखीच पण मैदान रास्त झालं नाही परत घ्यायला पाहिजे तूमच काय मत हाय मित्रांनो
Brobr
सहमत
Hoy
कोल्हापूर हरण्या विजय होता
कोल्हापूर च युवराज शिंदे यांचा सरपंच राजा ला अडवून ,येसान धरून , थांबवला तुम्ही,, 😢 चुकीचं केलं हे , मैदान चुकीचं झालं
Deshing माळ
तिथे harnyan केला जाळ.
हिम्मत असेल तर बेनाडी माळावर या शेवटी एकच हरण्या बाशिंग भवरा 💪💪
हरण्या- बाशिंग भवरा खरे मानकरी होते.
फॉर्च्यूनर मैदान पण आसच भरवा म्हणाव ऐक गाडी सोडायची बाकीच्या ऐसनी, काटी, दगड, मारून आडवायच्या
बरोबर आहे दादा
मेजर्टी झालेलं पण दाखवा third क्लास 😂
रुस्तमे हिंदकेसरी हरन्या आणि बाशिंग भवरा
काल खरी गाडी पळाली सलगर ची घरची जोडणा
व्हिडिओ पाठवलायं दादा फक्त तुमचं कमेंट बघा निकाल तुमच्या समोर आहे
यापेक्षा गावच्या जत्रेचे मैदान चांगले होतात.सर्वात वाईट दिवस आजवरच्या इतिहासातील बैलगाडी शर्यत मधला..
नंतरची हुई पंचांनी केली होती का 123, अस म्हणून ...का राजकारण झालं तरी पण बक्षीस दिलं ते....
कशाला व्हिडिओ टाकलास भावा किती नंदीवर अन्याय झाला ते टाक आस खासदार होता येत नाही फिक्सिंग मैदान
पहिला हयाण्या 1झालायं
याच्यामुळे गरीबाचा एखादा बैल पळणारा पुढे येत नाही हे सगळं दोन नंबर चालला आहे
सगळं काय मेजरिटी एवढी नको
मैदान दोन नंबर झालं आहे
शर्यत परत घ्यायला पाहिजे कलरला गोंधळ झाला आहे
गोवंश संवर्धन करणार अस टॅग लाईन वापरायची आणि बैलांना 3 वेळा पळावयाच, चुकीचं एकदम ढिसाळ नियोजन
hey maidan mag gadiwanacha chukinmul zal ahe😊 yat kunachi kay chuk nahi sodu naka mhntana sodlya ka niyam to niyam gadiwananchi ani malakanchi chuki sagali
Maidan bagat Astana apan pan jara limited rahle paije bail ahetbte kay kartil sarv lok avde alyavar
असेच नंबर करायचे होते तर बक्षीस घरीन न्हेवुन द्यायचे होते
😂😂😂😂😂😂😂😂
अगदी बरोबर
Hello bhavu yee video tuu swat kar Ani utube la Taak, amhi swata tith bagun alay kay jhalay tee👍👍only harnya ❤ ❤
सगळ्यात बाद मैदान काढल चंद्रहार पाटलांनी आस करायचं होत तर काढायचं नाही
वाघ एकच हरण्या🎉पपा म्हणायचं
कलर ची काय भानगड.. मैदान अस नसत. हरण्या कुठ होता..
हा माणूस चुकीची माहिती देते आहे हिंदकेसरी हरण्याच नाव घेतले नाही
असले रडून व बैल अडवून मैदान करण्यापेक्षा गाढवाचं मैदान ठेवा म्हणअव
2 दा पळवून पण गाडी 1 च हिंदकेसरी हरन्या आणि बाशिंग भवरा. आणि अखंड महाराष्ट्राला माहीत आहे हिंदकेसरी कोण आहे ते
मला एक प्रश्न पडतो की यांना हरण्या का नको.शेवटी ते पण एक मूक जनावर आहे.त्याला काही च माहिती नाही.कुनाचा नंबर लागला.
खरे म्हणजे सलगर च्या गाडीला घरची जोडणा या ना नंबर द्यायला पाहिजे
खरंच चागली पळाले
त्यांनाच पैसे द्या
खर सांगायचे झाले तर हरण्या व बाशिंग एक आहे झाला आहे बाकीचे पण बैल चांगले पळाले आहेत पण नियोजन फार खराब होते
खिलार वाचला पाहीजे त्या साठी मोठी मैदान व्हायला पाही अस नूसता वाळल बोलुन ऊपयोग नाही त्यासाठी मैदान नेमान करेक्ट करायला जमत नाहि तर कश्याला असला फालतु मोठेपना करायचा लोक सकाळी दहा वाजल्यापासुन फक्त जर्नल च मैदान चांगल पहायला मिळल म्हनुण ताटकाळत होती आनी ते मैदान आतापर्यत च सगळ्यात घानेरड राजकारनी मैदान झाले आहे.आनी हे साहेब आपल्या चॉनल ला लाईक साठी सगळ किती छाण मैदान झाले अस म्हनतय अवघड आहे राव सगळ
घाण मैदान् झालंय like करायसारक काय नाहीच यामदे
Hoy
hey maidan gadivanacha masatine as zal nahitr correct ch zal hot
Salgar kal gharchi jodna ❤❤garib manasala dhoka kele hai maidan👏
गाडीचा पहिला जनरल चा गट सुटलेला त्याचा व्हिडिओ टाका साहेब एकदा गावाचं कौतुक गाऊ नका खरा आहे ते दाखवा
बाद मयदान झालं
ह्या मैदान च व्हिडिओ टाकून कशाला चॅनल ची किंमत कमी करून घेत आहात लोकांच्या कमेंट वाचा एकदा
Don nader zala maydan
🚜 pahije hota tr sagaych gharat aanun lavla asta😂😂😂😂😂😂
सलगर बेनाडी मैदान मध्ये जातिवंत मैदान कोणाचं पण काम नाही ते करायचं
खर तर हरण्या 1 आहे
चंद्रहार साहेब कलर ला बैलगाडी अडवल्या शर्यत पुन्हा घ्या
चुकीचं आहे दादा गाडी थांबवुन काय उपयोग
हेलिकॉप्टर बैज्या नावातच दहशत 🔥🔥💫🛩
😂😂😂😂😂😂😂😂😂😂
गाड्या आड उन नंबर केलंय
जरा थांबा सगळी गाणी वाजणार
इथे उसना पैरा जास्त दिवस ठेवला जात नाही.
❤हरण्या ❤
1. No Dada.. plan hota yancha sagla…..
Kagal la ky zalel mg jashas tas
Only helicopter
न्याय व्हयला पाहिजे, चंद्रहार पैलवान तुमच्याकडं
तुम्ही प्रामाणिक असाल तर हारण्या एक झालेला व्हिडिओ टाका
सगळ्यात खराब मैदान
Harnya ch nav ghya o...ek jhali mhnun gadi
कोण असतो कोणाची गाडी स्वतःच्या गाडीचा खोळंबा कोण स्वतः करत असतो का
नाही
हारण्या एक नंबरचा मानकरी आहे दुसरा कोण नाही
व्हिडीओ चं विश्लेषण सुद्धा बोगस
तुम्ही सर्व जनरल बैलगाडी ड्रायव्हरची मुलाखत घेतली पाहिजे कलर घेताना काय झालं हे विचारलं पाहिजे
हरण्या आणि बाशिंग भवरा खरे मानकरी
दादा पहिल्या गटाचा विडिओ टाका
ट्रॅक्टर बक्षीस ठेवलंय आणि ह्यांच नियोजन बघा नियोजन करावे तर बेनाडी वाल्यांनि
Vishay Hard …. Benadi Maidan….. 💯 correct..
सलगर वाल्यांनी
3rd क्लास मैदान झालं हिंदकेसरी हरण्या खरा मानकरी आहे परत सोडला त्या गटात पण कलर ला गाड्या आडून नंबर कोण पण करतंय पळून नंबर करायला दम लागतोय
व्हिडीओ आवडला नाही त्याच्यामुळे लाईक करणार नाही,1 गाडी सोडुन बाकीच्या आडवल्या
रुस्तम में हिंद दोन नंबर करून.होतनाही
Meehan cubic hala
सगळ्यात बाद मैदान
आतापर्यंत च सगळ्यात खराब मैदान full mejoriti झालीय कलर ला जावून बघा
कालच बैलगाडी शर्यत एकदम बेकार मैदान झालंय
मि पाहीलेली खराब शर्यती मेजेरीटी केली आहे चांगली बैल कधी पुढे येणार नाहीत 😏😏
कुठल्या पण मैदानाला हुई ला आणि कलरला पण कमिटीन नियोजन परफेक्ट करन गरजेचे आहे. मग मैदान रास्त होतीलच..
पहिला जनरल गट टाका पहिला.. तुम्हाला काय अडचण आहे काय??..पहिला गट बघायचं आहे...
एकदम चुकीचा मैदान सरळ सरळ बैलांच्या व्यसनी धरल्या
तो माणूस मे जाधव पळशी यांचाच होता त्यांचा ऑडिओ व्हायरल झाला आहे ऐका
तुझं च्ययनल आता कशे चालतय बघ
1 ला सुटलेला गट त्याचा video कुणाकडे नसेल तो video पन टाका दादा
हरण्या बासिंग भवरा
Khara mankri harnya ani bhashing bhavra ahe.
नियोजन चागले नवती
# deshing mall maidan 👎👎
स्पर्धेचा खरा मानकरी कोल्हापूरचा हिंदकेसरी हरण्या & बाशिंग भवरा आहे या मैदानावर ..
पहील्या टप्यात कार्यक्रम केलता वाघांनी...💯💥
बाकी सगळ्या पब्लीकला माहीत आहे रुस्तम ए हींद चा खरा मानकरी कोण आहे ते
वाघ एकला राज्या ....
❤ DIL SE #_हरण्या प्रेमी
Ekdam 3 Rd मैदान झालं ....
पहीला माणकरी हारण्या आहे
स्पर्धा ही स्पर्धा असावी आडवा आडवी नको
Bhurat maidan.anyay kelay to tiknar nahi.salgar chi bailmalak radli kal udya tumhala radvlyashivay vel rahnar nahi
100%
Dada 2number zala ahe
बाद मैदान
सगळ्यात थर्ड क्लास मैदान झालय
Saheb ha video takun Tumi tumachya channel nava kharab karun ghenyat ky arth nahi Tumi jar khar sharyat premi asal tr Tumi pahilyanda zalyalya maidancha video patava ani tena number dya pahilyanda maidan correct zalay as jar nahi Kel tar garib manasavar anyay hotoy Karan salagar kalyachi gadi nakharya ani abusha chi 2 number zalya ani tya garibavar Tumi sagali channel Vali anyay Karu naka ani he asal lai divas chalat nahi
Garibachya gadila no dya
Bhurt maidan kru nkosa
मयदान करेक्ट नाही झालं 😢😢😢
हर्ण्या नंबर केलेलं व्हिडिओ दाखवा
Khara mankhari-Harnya....jantecha manatil raja
Thard class niyojan
माणसाच्या जीवनात राजकारण होतं ते होतं आता मुख्य प्राण्याच्या पण जीवनात राजकारण करायला लागली आहेत देव माफ करणार नाही
Dada pahila sodalela gat dakhava ki
एकच हरण्या ❤️👍🏻👍🏻👍🏻
हरण्य
Kiti paise ghetlas re maidan ek number jhalay manun sagalas
सगळं स्कीम 😅
Third class maidan complete majority 😂
राजकारण झालाय काल
भुरट मैदान😂