गणेश चतुर्थीचा पहिला दिवस | VLOG 10 | Sawtancho omko_ |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 7

  • @diptisawant4219
    @diptisawant4219 3 หลายเดือนก่อน +4

    ओमकार तुझे मनापासून धन्यवाद तुझ्या मुळे आम्हाला मुंबईत घरात बसून आपल्या गणपती बाप्पा चे दर्शन आणि पुजन झाले गणपती बाप्पा मोरया

  • @divyasawant45
    @divyasawant45 3 หลายเดือนก่อน +1

    🙏❤

  • @meenagaikwad1794
    @meenagaikwad1794 3 หลายเดือนก่อน +1

    खूप छान

  • @shrikarrane2092
    @shrikarrane2092 3 หลายเดือนก่อน +1

    ओंकांरा भाच्या ब्लॉग बाकी छान बनवलसं त्यात माहिती छान सांगतस सुरवाती मका वाटला फिचर हा काय म्युझिक भारी होता आमकां किती छान वाटला म्हणाणं सांगु. आमचे आदरणीय काकांचा या निमित्तानं कित्येक दिवसां दर्शन झाला त्यांनका साष्टांग नमस्कार. बाकी पण मंडळी वावरतांना दिसतत सगळीकडे आनंदाचा वातावरण निर्माण झाला हा त्या बघताना आमकां पण आनंद झालो नेहमीची आरत आणि पेटीवरची आरत आमकां आयकाक मिळाली तुमच्या दोनी घरातील गणपतीची आरास बाकी लय भारी झाली हा आणि गणपतीची मूर्ती सुंदर भारदस्त आहा या सर्व बघान आमचे डोळे दिपले तुझी उंची स्क्रीन मध्ये बसत नाय डोक्या उडता भजनाची मंडळी पण भारि भजन करत होती या सुंदर मोठ्या कार्यक्रमात आमकां सामिल करून घेतलं म्हणांन मानांपासून आभार
    गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया 🙏🙏

  • @shrikarrane2092
    @shrikarrane2092 3 หลายเดือนก่อน +1

    मी श्रीकर राणे यश दिऊचा बाळा मामा

  • @diptisawant4219
    @diptisawant4219 3 หลายเดือนก่อน +1

    ओमकार तू गणपती आणण्याचा व्हिडिओ नाही टाकलास केला असशील तर तो ही व्हिडिओ लवकरच टाक