MH SET 2024 RESULT UPDATE | महाराष्ट्र सेट 2024 निकाल Update

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ส.ค. 2024

ความคิดเห็น • 54

  • @Inex_Academy
    @Inex_Academy  หลายเดือนก่อน +2

    For more updates join our telegram channel :
    t.me/+CX6prDeWfyQ2OWRl

  • @Hindusamarthak9
    @Hindusamarthak9 หลายเดือนก่อน +8

    मराठा आरक्षण मंजूरच नाही झाले तर लागू होण्या चा प्रश्नच नाही.

    • @Inex_Academy
      @Inex_Academy  หลายเดือนก่อน

      Dear,
      शासनाकडून कायद्याच्या दृष्टीने कुठला पर्याय जास्त योग्य ठरेलं त्यानुसार अंतिम निर्णय घेण्यात येईल.

  • @pallavihiray4966
    @pallavihiray4966 หลายเดือนก่อน +5

    मराठा आरक्षणाचा G.R च नाही निघाला तर आरक्षण कुठून लागू होणार निकालात....सरकारचा G.R निघायला वर्ष लागेल...मग काय आमचा निकाल वर्षभराने लागेल का???

    • @konkangirl9571
      @konkangirl9571 หลายเดือนก่อน

      Tech na, smjt ny ky problem ahe ya gov cha

    • @Inex_Academy
      @Inex_Academy  หลายเดือนก่อน

      Dear Pallavi,
      सध्या आरक्षणाचा मुद्दा खूप Complicated झालेला आहे. कायद्याच्या दृष्टिकोनातून योग्य असा निर्णय शासनाकडून लवकरात लवकर घेण्यात येईल. विद्यापीठाकडून सतत पाठपुरावा सुरु आहे.

  • @pallavihiray4966
    @pallavihiray4966 หลายเดือนก่อน +4

    शासन काय म्हणतंय.... हे नाही तर निकाल कधी लागेल ते सांगा...रिकामी माहिती कशाला सांगता

    • @Inex_Academy
      @Inex_Academy  หลายเดือนก่อน

      Dear Pallavi,
      निकाल कधी लागेल हे पूर्णपणे आरक्षणासंबंधी निर्णय कधी होतो यावर अवलंबून आहे.
      पुढील आठवड्यामध्ये आरक्षणासंबंधी निर्णय होण्याची शक्यता आहे.

  • @PradipZPatle
    @PradipZPatle หลายเดือนก่อน +2

    सरळ सरळ सांगा, सरकारी काम अन् चार महिने थांब.

    • @Inex_Academy
      @Inex_Academy  หลายเดือนก่อน +1

      Dear Pradip,
      😂😂 बरोबर...!
      चौथा महिना पण आत्ता सुरु झालेला आहे परीक्षा होऊन..! त्यामुळे
      सरकारी काम अन चार महिने थांब
      ही म्हण
      सरकारी काम अन पाच महिने थांब
      अशी व्हायला नको... अशी अपेक्षा करूया..!

  • @Marxaian
    @Marxaian หลายเดือนก่อน +2

    Accurate information... notice is displayed on Site

  • @pallavidambhare
    @pallavidambhare หลายเดือนก่อน +1

    Thank u sir🙏

    • @Inex_Academy
      @Inex_Academy  หลายเดือนก่อน

      Most welcome..! 😊🎍

  • @CrustedKarna06
    @CrustedKarna06 หลายเดือนก่อน

    अहो,
    ही सर्वसाधरण माहिती सर्वांना माहिती आहे.
    तुमचा अनुभवानुसार अंदाज सांगा कधी लागेल ते.....
    मुलांना अपेक्षा असते
    मनस्ताप होतो विनाकारण

    • @Inex_Academy
      @Inex_Academy  หลายเดือนก่อน

      Dear Ravishkumar,
      निकाल आरक्षणामुळे प्रलंबित आहे. शासनाकडून आरक्षणाचा संभ्रम दूर झाल्याशिवाय निकाल जाहीर होऊ शकत नाही. त्यामुळे आत्ता पण निकाल कधीपर्यंत लागू शकतो याचा अंदाज पण लावू शकत नाही.
      शासनकडून काय निर्णय येतो व कधीपर्यंत येतो त्यावर सर्व अवलंबून आहे.

  • @RisingMaharashtra007
    @RisingMaharashtra007 หลายเดือนก่อน

    Sir Any update regarding Set Result and Reservation??
    Please give some idea 🙏

    • @Inex_Academy
      @Inex_Academy  หลายเดือนก่อน

      Dear @@RisingMaharashtra007,
      @sachinkale5733 ,
      14 जुलै 2024 पर्यंत आरक्षणबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. विद्यापीठाकडून सतत पाठपुरावा सुरु आहे. 12 july 2024 ला विद्यापीठातील वरिष्ठ अधिकारी शासनाच्या संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेतलेली आहे.त्यामुळे या आठवड्यामध्ये शासनाकडून पत्र प्राप्त होण्याची शक्यता आहे.
      आरक्षणावर भूमिका स्पष्ट झाल्यावरच पुढील प्रक्रिया होऊ शकते.

  • @Sbz93
    @Sbz93 หลายเดือนก่อน

    Sir if category students cross open merit then he is considered as open or category. And the seat he aquire it will be an open or category?

    • @Inex_Academy
      @Inex_Academy  หลายเดือนก่อน

      Dear Shubham,
      If category student cross open merit then he/she qualify the exam through open category.
      Seat acquired by he/she from open quota.

  • @shitalramteke318
    @shitalramteke318 หลายเดือนก่อน

    Sir result kab hai sir koi informetion hai kya abhi

    • @Inex_Academy
      @Inex_Academy  หลายเดือนก่อน

      Dear shital,
      जब तक Reservation Policy final नही होती तब तक Result की expected date नही बतायी जा सकती है
      अगर SEBC apply नही होता है तो Goverment के reply के बाद 1 week मे Result आ जायेगा, लेकिन SEBC apply होता है तो Result declare होने मे थोडा ज्यादा वक्त लगेगा.

  • @raajmata
    @raajmata หลายเดือนก่อน

    Result कधी लागणार हे सांगा फक्त तारीख

    • @Inex_Academy
      @Inex_Academy  หลายเดือนก่อน

      Dear,
      जेव्हापर्यंत शासनाकडून आरक्षणाबाबत अभिप्राय येत नाही तेव्हापर्यंत निकालाची अंदाजित तारीख काय असणार ते सांगता येणार नाही.
      निकालाची तारीख शासन काय निर्णय घेतो त्यावर अवलंबून आहे.

  • @mayurijadhav-shilimkar200
    @mayurijadhav-shilimkar200 หลายเดือนก่อน

    Aaj 12th july tari dekhil result nahi ... Job opportunities miss hot aahet .......

  • @Sbz93
    @Sbz93 หลายเดือนก่อน

    Sir 150 OBC ncl commerce any chances to qualify?😢

    • @Inex_Academy
      @Inex_Academy  หลายเดือนก่อน

      Dear Shubham
      2020 - 140 marks
      2021 - 150 marks
      2023 - 154 marks
      Are the previous year cutoff for subject- Commerce and Category- OBC(NCL)
      For MH SET April 2024, Most probably cutoff will be in the range 150 to 156 marks for subject- Commerce and Category- OBC(NCL)
      This is just prediction based on previous cutoff,difficulty level of exam, No. of candidates apperared etc

    • @ashwiniperewar9702
      @ashwiniperewar9702 หลายเดือนก่อน

      Same here, Sir 154 obc ncl commerce any chances to qualify? in final Answer key chances of marks increases so we are safe zone or not?

    • @Inex_Academy
      @Inex_Academy  หลายเดือนก่อน

      Dear @@ashwiniperewar9702,
      जर Final key मध्ये आपले marks वाढून होऊन 160+ पर्यंत जात असतील तर आपण safe zone मध्ये आहात.

    • @ashwiniperewar9702
      @ashwiniperewar9702 หลายเดือนก่อน +1

      @@Inex_Academy thank you🙏 for your reply sir 🤞hope for the best

  • @Usersk4983
    @Usersk4983 หลายเดือนก่อน

    Sir any update about mh set result ????

    • @Inex_Academy
      @Inex_Academy  หลายเดือนก่อน

      Dear @@Usersk4983,
      11 जुलै 2024 पर्यंत आरक्षणबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. विद्यापीठाकडून सतत पाठपुरावा सुरु आहे. 12 july 2024 ला विद्यापीठातील वरिष्ठ अधिकारी शासनाच्या संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेण्याची शक्यता आहे.
      आरक्षणावर भूमिका स्पष्ट झाल्यावरच पुढील प्रक्रिया होऊ शकते.

    • @Usersk4983
      @Usersk4983 หลายเดือนก่อน

      ThankYou sir ​@@Inex_Academy

  • @easymathematicsmethods692
    @easymathematicsmethods692 หลายเดือนก่อน

    Sir next exam offline honar ka online

    • @Inex_Academy
      @Inex_Academy  หลายเดือนก่อน

      पुढील सेट परीक्षा Online होणार की Offline त्यावर अजून निर्णय व्हायचा आहे.
      विद्यापीठाने Notice च्या माध्यमाने Online होणार असं सांगितले होत पण त्या निर्णयावर विद्यापीठ फेरविचार करण्याची शक्यता आहे.

  • @Usersk4983
    @Usersk4983 หลายเดือนก่อน

    Sir any update about my set result ???

    • @Inex_Academy
      @Inex_Academy  หลายเดือนก่อน

      Dear @@Usersk4983,
      11 जुलै 2024 पर्यंत आरक्षणबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. विद्यापीठाकडून सतत पाठपुरावा सुरु आहे. 12 july 2024 ला विद्यापीठातील वरिष्ठ अधिकारी शासनाच्या संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेण्याची शक्यता आहे.
      आरक्षणावर भूमिका स्पष्ट झाल्यावरच पुढील प्रक्रिया होऊ शकते.

    • @Usersk4983
      @Usersk4983 หลายเดือนก่อน

      ​@@Inex_Academythank you sir

  • @LearnWith_Kartik
    @LearnWith_Kartik หลายเดือนก่อน

    Sir then till what date result is expected to come?

    • @Inex_Academy
      @Inex_Academy  หลายเดือนก่อน +1

      Dear Kartik,
      It is not possible to predict about result date now. We need to wait for Reservation approval from state goverment.

    • @LearnWith_Kartik
      @LearnWith_Kartik หลายเดือนก่อน

      @@Inex_Academy Ok Sir.
      Thank you so much Sir 😇🙏

  • @rohinikumbhar7245
    @rohinikumbhar7245 หลายเดือนก่อน

    मराठा आरक्षण लागू झाला तर अजून दिड महिना वाट पाहावी लागेल

    • @Inex_Academy
      @Inex_Academy  หลายเดือนก่อน

      Dear Rohini,
      SEBC आरक्षण लागू झाल्यास शासनाच्या निर्णयानंतर कमीत कमी 2-3 आठवड्याचा वेळ निकालासाठी लागणार

    • @rohinikumbhar7245
      @rohinikumbhar7245 หลายเดือนก่อน +1

      बरोबर आहे सर पण ऑलिंपिक मध्ये fraction of second चा विचार करुन मेडल देतात ती वेळेची किंमत महत्वाची आणि आमचा वेळ निघून जातो असाच interview तर संपतील तोपर्यंत

    • @Inex_Academy
      @Inex_Academy  หลายเดือนก่อน

      Dear @@rohinikumbhar7245,
      आपल्या भावना आम्ही समजू शकतो. उशीरा निकालामुळे विद्यार्थ्यांचे भरपूर नुकसान होत आहे.लवकरात - लवकर निकाल जाहीर व्हावा अशी अपेक्षा करूया..!

  • @Prof.SubhashShahane
    @Prof.SubhashShahane หลายเดือนก่อน

    इट्स टू late

    • @Inex_Academy
      @Inex_Academy  หลายเดือนก่อน

      @@Prof.SubhashShahane,
      Yes! Now also there is no clarity on Reservation Policy.

  • @kiransuryawanshi7967
    @kiransuryawanshi7967 หลายเดือนก่อน

    विधानसभा निवडणुकीच्या नंतरचं निकाल लागेल आता

    • @aashayy13
      @aashayy13 หลายเดือนก่อน

      2025 SET exam chya result sobatch apla result lagel😂

    • @kiransuryawanshi7967
      @kiransuryawanshi7967 หลายเดือนก่อน

      @@aashayy13 😊😊

    • @Inex_Academy
      @Inex_Academy  หลายเดือนก่อน

      ​@@aashayy13 😂
      उशीर लागेल पण 2024 मधेच निकाल जाहीर होईल!

    • @Inex_Academy
      @Inex_Academy  หลายเดือนก่อน

      Dear Kiran,
      विद्यापीठाकडून सतत पाठपुरावा सुरु आहे. July 2024 मधेच निकाल जाहीर व्हावा अशी अपेक्षा करूया..!