ความคิดเห็น •

  • @sudhirawachat2510
    @sudhirawachat2510 4 หลายเดือนก่อน +66

    ही बातमी कोणत्याच माध्यमाने दाखवली नाही,आपण दाखवली त्या बद्दल अभिनंदन.

  • @borkarkedar
    @borkarkedar 4 หลายเดือนก่อน +69

    आरोपीच्या पत्नीचं नावं ‘रश्मी करंदिकर- चव्हाण’ च्या ऐवजी “रश्मी शुक्ला” असतं तर दिवस रात्र, महिनोंमहीने या बातमीचं दळण दळलं गेलं असतं…

  • @RamdasNarawade-v5y
    @RamdasNarawade-v5y 2 หลายเดือนก่อน

    सर तुमची पत्रकारिता खूपच सुंदर आणि खरी आहे.... सुंदर

  • @govindfatik606
    @govindfatik606 4 หลายเดือนก่อน +32

    पुरुषोत्तम चव्हाण मग नक्कीच शरदुद्दीन च्या गोतावळ्यातील असणार

  • @kshatriyahindusthani4304
    @kshatriyahindusthani4304 4 หลายเดือนก่อน +53

    स्त्री असते इमानदार
    हा भ्रम आहे उदार
    बाई नसते गद्दार
    हा भ्रम आहे उदार
    बाई नसते बेदरकार
    हा भ्रम आहे उदार
    😂😂😂😂

  • @shripadbarbade5163
    @shripadbarbade5163 4 หลายเดือนก่อน +22

    फारच भयंकर खुलासा,

  • @parkashgala2336
    @parkashgala2336 4 หลายเดือนก่อน +14

    जब सैया कोतवाल फिर डर काहे का।। जय महाराष्ट्र।।

  • @vivanpatil
    @vivanpatil 4 หลายเดือนก่อน +50

    चमचा मीडिया कडे पाकिटे पोहचली म्हणून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न

  • @dattahausare5162
    @dattahausare5162 4 หลายเดือนก่อน +22

    यामध्ये मंत्री आणि आमदार खासदार पण कमी नाही आहेत...

  • @akshayshinde8182
    @akshayshinde8182 4 หลายเดือนก่อน +7

    मीडियाने ही बातमी कुठेच प्रसिद्ध केली नाही..नवीनच खुप होऊ लागलंय 🚩

  • @dnyanwagh7091
    @dnyanwagh7091 4 หลายเดือนก่อน +5

    आता दुसऱ्या रष्मीपतीवर कारवाई कधी होणार? लंडन हुन परत आल्यावर?

  • @gabbar_jan_blossom4834
    @gabbar_jan_blossom4834 4 หลายเดือนก่อน +20

    बायको... " महापैर " असते पण अधिकारी तिचा नवरा असतो... तेच हे... अहो बायको सादी " हवालदार " असते आणि तिचा नवरा हफ्ते गोळा करतोय.... 🙏🏽🙏🏽

  • @suhaskothavale9265
    @suhaskothavale9265 4 หลายเดือนก่อน +9

    बऱ्याच महिला पोलिस अधिकाऱ्यांचे पती कलेक्शनसाठी स्वत:ची केबिन टाकतात

  • @panditwagh8993
    @panditwagh8993 4 หลายเดือนก่อน +13

    कुलकर्णी साहेब यापुढे घोटाळ्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त वर्ग एक व वर्ग दोन राजपत्रित अधिकारी दिसतील

  • @prakashligade435
    @prakashligade435 4 หลายเดือนก่อน +3

    रामराम सुशीलजी, एवढी मोठी बातमी कुणीही दाखविली नाही कमाल आहे 🤔

  • @venkatramannarayanan915
    @venkatramannarayanan915 4 หลายเดือนก่อน +7

    Namaskar sushil ji..
    Good news.
    Prabhakar ji is back....

  • @vinaykunte9323
    @vinaykunte9323 4 หลายเดือนก่อน +2

    निर्भिड पत्रकारीता❤

  • @bharatbahte1496
    @bharatbahte1496 4 หลายเดือนก่อน +13

    याच डॉ. रश्मी करंदीकर IPS यांनी बुल्ली बाई ॲप उद्वस्त केले होते... गुणवत्तापूर्ण सेवेसाठी दिले जाणाऱ्या राष्ट्रपती पदक सन्मानासाठी डॉ. रश्मी करंदीकर IPS यांची निवड झाली आहे...

  • @jyotsnagore2364
    @jyotsnagore2364 4 หลายเดือนก่อน

    रश्मी ह्यांनी आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक राहून आदर्श ghalun🙏🏻द्यावा

  • @prabhakarkulkarni6745
    @prabhakarkulkarni6745 4 หลายเดือนก่อน +2

    Excellent analysis
    आश्चर्यकारक भ्रष्टाचार .राष्ट्र धर्म व स्वत: सन्कट ओढून घेतो काय म्हणतात अशा नागरिकांना ??!!

  • @gdeol4782
    @gdeol4782 4 หลายเดือนก่อน +4

    पाकीटं पोहोचली साहेब. 😊😊

  • @shirishvyas6559
    @shirishvyas6559 4 หลายเดือนก่อน +8

    हा रश्मी पती मावा आघाडीच्या गोतावळ्यातील असावा

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 4 หลายเดือนก่อน +1

    नमस्कार कुलकर्णी साहेब ❤❤❤

  • @x1yag256
    @x1yag256 4 หลายเดือนก่อน +11

    ही न्यूज कुठेच आली नाही तुमच्या व्हिडिओ मुळे समजल

    • @shrilekhagolekar1653
      @shrilekhagolekar1653 4 หลายเดือนก่อน +1

      Newspaper madhe ahe he batmi. Pudhari, Indian express, ma Ta la pan ahe, 27th May 2024.

  • @mayurbhoge3047
    @mayurbhoge3047 4 หลายเดือนก่อน +1

    सुशिल सर एखादा व्हिडीओ ज्ञानराधा पतसंस्थेवर बनवा ठेवीदार खुप परेशान झाले आहेत सुरेश कुटे हे फक्त तारीख देतात पैसे द्यायला तयार नाही

  • @dattakulkarni6038
    @dattakulkarni6038 4 หลายเดือนก่อน +7

    वर्ग चार मधील कर्मचारी काय करू शकतात हे आपणास माहिती आहे मग एक उच्चपदस्थ अधिकाऱ्याला (तेही पोलीस दलातील ) माहिती नाही म्हणजे थोडं अतिच होतय.

  • @prabhakardumbre7648
    @prabhakardumbre7648 4 หลายเดือนก่อน +10

    रश्मी करंदीकर यांचा याच्यात सहभाग नसावा या असल्या पतीमुळे त्यांची बदनामी होवु नये.

    • @vidyapatil2023
      @vidyapatil2023 4 หลายเดือนก่อน +3

      नवरा काय करतो आयपीएस पत्नीला काळत नाही असं होवूच शकत नाही घरातील गुन्हेगारांवर लक्ष नसेल तर तिने पोलिस अधिकाऱ्यांची नोकरी करू नये

  • @preetibhide8776
    @preetibhide8776 4 หลายเดือนก่อน +6

    नक्कीच माहित असणार. पोलिस आहे ना? मग घरात एवढा घोटाळा समजला नाही असे कसे होईल?

  • @user-tt4cc2lt1w
    @user-tt4cc2lt1w 4 หลายเดือนก่อน +1

    ना खाऊंगा ना खाने दुंगा 💪
    बढीया👍

  • @sanjayjoshi6982
    @sanjayjoshi6982 4 หลายเดือนก่อน +2

    खरच करदिकर आहेत का.

  • @UmeshJoshi-zq2bz
    @UmeshJoshi-zq2bz 4 หลายเดือนก่อน +64

    मोदीजी भ्रषटाचार मुक्त भारत घडवू पहात आहेत

    • @sudhabhave4630
      @sudhabhave4630 4 หลายเดือนก่อน

      एकटे मोदी काय करणार?लाखो भ्रष्टाचारी मश्रुम सारखे उगवतायत. भ्रष्टाचार संपवायला पाहणारा थकून जाईल.

    • @anaghabarve2709
      @anaghabarve2709 4 หลายเดือนก่อน +3

      भ्रष्टाचाराची व्याख्या नेमकी कोणती ते कळतच नाही.

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 4 หลายเดือนก่อน +24

    आणखी एक रश्मीपती .......

    • @shirishvyas6559
      @shirishvyas6559 4 หลายเดือนก่อน +3

      रश्मी पती 😅😅😅

  • @sidheshwarpandharikale2856
    @sidheshwarpandharikale2856 4 หลายเดือนก่อน +3

    Namskar sushil sir

  • @pramodj2823
    @pramodj2823 4 หลายเดือนก่อน +4

    ❤❤❤

  • @vishwaschavan7653
    @vishwaschavan7653 4 หลายเดือนก่อน +4

    Mastta Sushilji

  • @nitinasar8968
    @nitinasar8968 4 หลายเดือนก่อน +1

    Sir, excellent analysis. Any big scandals cannot be done without the fixing of political leaders, police and burocracy system. Same things might be happened in this case.

  • @neetavarute7121
    @neetavarute7121 4 หลายเดือนก่อน +4

    Modi sarkar yene jaruriche. Aahe.

  • @shaileshdeshpande55
    @shaileshdeshpande55 4 หลายเดือนก่อน

    🙏👌👍👏🙏

  • @diliptambekar3619
    @diliptambekar3619 4 หลายเดือนก่อน

    जय हो

  • @nitinkulkarni6465
    @nitinkulkarni6465 4 หลายเดือนก่อน +1

    कारणीची फळ मिळालीच पाहिजेत, लंगोट सुद्धा ठेवायला नको

  • @prafulchandrasahare6371
    @prafulchandrasahare6371 4 หลายเดือนก่อน +3

    Good 🌹🙏

  • @gdeol4782
    @gdeol4782 4 หลายเดือนก่อน +2

    नाहीतरी लोकः बोलतात आहेच राजकारणी आणी पत्रकारांपेक्शा वेश्या जास्त ईमानदार आसतात. 😊

  • @RashmiKadam-f7b
    @RashmiKadam-f7b 4 หลายเดือนก่อน +1

    Jai shree Ram sir 🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @vishalphadnis100
    @vishalphadnis100 4 หลายเดือนก่อน +2

    त्या यामिनी जाधव ला IT ची वसुली नोटीस लागली होती, त्या भाजप चे जवळ आल्या आणि खासदारकी चे उमेदवार झाल्या आणि चक्क पंतप्रधान त्यासाठी सभेला आले, त्याविषयी पण एखादा video करा

  • @dhananjayawagh55
    @dhananjayawagh55 4 หลายเดือนก่อน

    🙏🙏👌

  • @swapnilpawar5255
    @swapnilpawar5255 4 หลายเดือนก่อน +2

    भारत से आज भी सोने का धुवा निकलता है😂

  • @parandwal
    @parandwal 4 หลายเดือนก่อน +1

    Good

  • @girishdandekar695
    @girishdandekar695 4 หลายเดือนก่อน +1

    ह्याची मोडी ऑपरेंडी नक्की काय होती?

  • @Niks2371
    @Niks2371 4 หลายเดือนก่อน

    Agree with your assessment.....i would say the bjp will get 345 ish plus minus 10...and nda will be additional 40 plus minus 10

  • @SunilShelar-v1l
    @SunilShelar-v1l 4 หลายเดือนก่อน +4

    🙏👍👍👍

  • @arungogte1472
    @arungogte1472 4 หลายเดือนก่อน +1

    यामिनी जाधावांची फाईल का बंद झाली

  • @machindrajagtap9428
    @machindrajagtap9428 4 หลายเดือนก่อน

    अहो

  • @dilipkhanvilkar6112
    @dilipkhanvilkar6112 4 หลายเดือนก่อน +1

    हे सर्व,त्यांच्या आयपीएस पत्नीला माहिती असू नये ?😮

    • @pratikkshirsagar9200
      @pratikkshirsagar9200 4 หลายเดือนก่อน

      Saheb hya madam polisa asun ghara madhil bhrastachar kalala nahi ase kase shakya aahe navara bayakoch hote na

  • @kishorgavandi6077
    @kishorgavandi6077 4 หลายเดือนก่อน

    🎉🎉🎉❤🎉🎉🎉

  • @vasantisidhaye4400
    @vasantisidhaye4400 4 หลายเดือนก่อน +1

    पाकिटमार पत्रकार दुसरे काय करणार ?

  • @shubhadaparchure105
    @shubhadaparchure105 4 หลายเดือนก่อน

    सर्व फार भयंकर आहे आम्ही जनतेने आता अशे म्हणायचे का की कुंपणानेच शेत खायला survat केली आहे जनतेने विश्वास तरी कोणावर ठेवावा

    • @sanjayjoshi6982
      @sanjayjoshi6982 4 หลายเดือนก่อน

      ए क डोक एक मत जय बाबासाहेब

  • @narayanparab7413
    @narayanparab7413 4 หลายเดือนก่อน

    So sad ..... Ek lIPS vyakti durlash karte

  • @ayuaamahor2247
    @ayuaamahor2247 4 หลายเดือนก่อน

    जयतु हिंदु राष्ट्रवादी

  • @abhijeetjadhav2759
    @abhijeetjadhav2759 4 หลายเดือนก่อน +4

    सर नमस्कार सर बाकीचे विषय जाऊ द्या पुण्यामध्ये अडकून खूप मोठे त्याची प्राप्ती झाली हो सगळे घटनाक्रमाची ससूनच्या डॉक्टरांनी मुलाचा रिपोर्ट बदलला तीन डॉक्टर अटकेत यावर एक छान करा सर व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ टाकला होता पुण्याचे संस्कृती ठीक आहे सर्वांना मान्य आहे हो परंतु श्रीमंतांच्या कार्याला कसं वाचवण्यात येते किती सरकारी यंत्रणा भ्रष्ट आहे याचा व्हिडिओ करा तुम्ही सर पैसा हा आयुष्यातला सगळ्यात मोठा विषय आहे सर एक मुलगा एक्सीडेंट करतो किती यंत्रणा कामाला लागल्यात किती अधिकारी त्याच्यात नाव वाऱ्याचे तुम्हाला माहीत पण नसेल अहो पोलीस कॉन्स्टेबल पासून ससून हॉस्पिटल चा प्रमुख हे सगळे उघड झाले सर यावर एक मस्त करा ना व्हिडिओ

  • @shashikanthajarnis1136
    @shashikanthajarnis1136 4 หลายเดือนก่อน +2

    आंतर जातीय विवाह आहे का? करंदीकर चव्हाण . गडबड झाली आहे. असो आपल्याला काय करायचे आहे?

    • @rajeshwareedeshpande4961
      @rajeshwareedeshpande4961 4 หลายเดือนก่อน

      करंदीकर ब्राह्मण नाही.

  • @Prashant6718
    @Prashant6718 4 หลายเดือนก่อน +1

    कुंपणाने शेत खाल्ले तर काय करणार

    • @rajeshwareedeshpande4961
      @rajeshwareedeshpande4961 4 หลายเดือนก่อน

      हे सगळीकडेच चाललंय. कारण सिस्टम तीच आहे. सिस्टमचा लगाम हातात ठेवण्याचं कसब फक्त आणि फक्त योगीना जमलं

  • @maheshchavan3379
    @maheshchavan3379 4 หลายเดือนก่อน +1

    तुमची तब्येत बरी आहे का सारं काळजी घ्या 😔

  • @ashokshimpi7878
    @ashokshimpi7878 4 หลายเดือนก่อน

    सर रश्मी शकला ह्या तर IPS adhikari आहेत .मग त्यांचे नाव रश्मी करंदीकर कसे काय .? .चौहान हे पुर्वाश्रमि चे पाती आहेत काय.?

  • @subhasshah3053
    @subhasshah3053 4 หลายเดือนก่อน

    All the documents may be in the Joint name. Or having nominees .
    Bank Accounts, Revenue documents, Stamp Duty payments can vouch the reality.
    It's a hand in gloves matter.
    Haath Cholit Gela.😅

  • @ManojPhatak-y6b
    @ManojPhatak-y6b 4 หลายเดือนก่อน

    Karandikar faqt zopayala hotya ka

  • @vijaydhopaoakar71
    @vijaydhopaoakar71 4 หลายเดือนก่อน

    I think karandikar is not her real surname

  • @samirsupnekar
    @samirsupnekar 4 หลายเดือนก่อน

    ₹236,00,00,000 rupaye!?Chori?Aajkal ₹300000~~₹500000 chori war baatmi milnarach nahi! 😆😅😂😂😅😅😆😅😂. Direct 50 koti, 100 koti,400 koti. Mag aple TH-camrs jaage honaar. ₹1000 koti, ₹5000 koti mag prashaasan jaga honaar.🙁. 28__5__2024

  • @vaibhavnagtilak0512
    @vaibhavnagtilak0512 4 หลายเดือนก่อน +1

    suty vr ahat na dada

  • @dhananjaychhatre7159
    @dhananjaychhatre7159 4 หลายเดือนก่อน +6

    पुरुषोत्तम चव्हाण हा tax practitioner आहे काय?

  • @vishalphadnis100
    @vishalphadnis100 4 หลายเดือนก่อน +2

    ED ही शिवी खाण्याची लायकिची आहे

    • @avine8326
      @avine8326 4 หลายเดือนก่อน

      ह्मममम.. नी ज्यांना पकडते.. ते लाथा नी मार खाण्याच्या लायकीचे आहेत!

  • @SitaramWatade
    @SitaramWatade 4 หลายเดือนก่อน +1

    Bayi bulli Bayihya Hati Bulli Aali ki Manus Aavlt Asel Tyache Tyala MAHIT