Mumbai to Alibaug Bike Ride l बायकोसोबत निघालो अलिबाग ला l अलिबाग मध्ये ट्रॅफिक जाम l Couple Ride
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 29 พ.ค. 2023
- #alibaugh #alibaugbikeride #bikeride
Mumbai to Alibaug Bike Ride l बायकोसोबत निघालो अलिबाग ला l संपूर्ण अलिबाग मध्ये ट्रॅफिक जाम
मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला आम्ही केलेला मुंबई ते अलिबाग
हा प्रवास पाहायला मिळणार आहे.
या प्रवासामध्ये मी प्रथमच उरणच्या आतल्या रस्त्याने वहाळ गावातून अलिबाग साठी निघालो. या रस्त्यावरून जाताना मला नवीनच अनुभव आला काही किलोमीटर फक्त कंटेनर आणि ट्रकच दिसत होते नंतर जेव्हा गाव लागले तेव्हा सुंदर असा डोंगरातला रस्ता लागला. तुम्ही एकदा तरी अलिबागला जाताना या रस्त्याने जा आणि तुम्हाला निसर्गाचा वेगळाच अनुभव आणि रूप पाहायला मिळेल. पावसाळ्यात तर स्वर्ग सुखच.
आम्ही अलिबाग मध्ये नागाव बीच जवळ प्रसिद्ध असलेल्या आयुष फार्म मध्ये गेलो आणि याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आयुष फॉर्म बद्दल थोडक्यात माहिती देईल आणि जवळच असलेली पाहण्यासारखी काही ठिकाणं तुम्हाला दाखवेन.
मंडळी जर तुम्ही पहिल्यांदाच माझा चॅनल वर आला असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा कारण अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला यापुढे सुद्धा पाहायला मिळणार आहेत आणि जर तुम्हाला हा माझा प्रवासाचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट तर नक्कीच करा.
Ayush Farm - Alibaug - Nagao
Guna Tai Manager - 9595624909
Reception - 99215 51550
Google Location -
maps.app.goo.gl/zai2AudnAPVgy...
Khupch Chan Vedio Hota Safe Ride Safe Drive 👌👍
First comment , खूप छान राईड केलीत, बऱ्याच दिवसांनी एकत्र प्रवास छान वाटला,,,
धन्यवाद 👍🏻🔥
Waaaaaa.......superbbbb❤
धन्यवाद 🥰👍🏻🔥
Ek Number ❤
धन्यवाद 🥰👍🏻
Chann ..👌👌
धन्यवाद 🥰👍🏻
Nice 👍 .
धन्यवाद 🥰👍🏻
Nice ❤
धन्यवाद 🥰👍🏻
बदका बदका नाच रे बालगीत आठवलं दादा ला😂😂😂😂बदकाला बघून 😂😂
🤣🤣😜😜
Nice
धन्यवाद 🔥🥰
Mastch vlogs bhava kadhi tari costal ride (Mumbai alibaug dapoli )try Kara join karyla avdel
Costal Ride Pahilya Pavsat 🥰👍🏻
नितीन मस्त ride❤👍👌
धन्यवाद 🔥👍🏻
Vasai fadharwadi petrol pump var ledis aahet.indin oil
👍🏻👍🏻
misal baghun paani sutla tondala😃
😜😜
Kithi time lagle bro vashi to alibagh?
दादा तू उरण वरून गाडी बोटीत टाकायला हवी होती करंजा वरून तुला जरा जवळ पडल असत
Ram ram sitaram hoo
Kya road ne gelas toh सामसूम रोड आहे...मी गेलो होतो सकाळी 8 la पोचलो होतो त्याच रोड वर... ⚡ Danger road aahe...
रात्री साठी Danger आहे.. बाकी दिवसा तसा छान आहे..
सुट्टी ची मजया मस्त. घेतायत
धन्यवाद 👍🏻🔥
आमच्या गावच्या रस्त्यावरून ( चिरनेर - उरण ) डोंगर भागातून जाताना कसं वाटल दादा नक्की सांग , नवी मुंबई ते अलिबाग किंवा पुढे जाणारे बहुतेक रायडर येतात आमच्या गावावरून पण गाडी हळू चालवावी लागते ..
बाकी तुझा व्हिडिओ पहिल्यांदाच पहिला खूप छान ❤😊
खूप छान वाटला रस्ता .... आणी मला या रस्त्याने कोकण रस्त्याचा feel दिला.... पुन्हा पावसात भेट देईन 🥰.... आणी व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रमंडळी आणी नातेवाईकां पर्यंत पोचवा 🙏🏻
@@allrounder_nitin उरण ( रायगड ) पण कोकणामध्येच येतो पावसाळ्यात नक्की ये खूप छान निसर्गरम्य परिसर असतो.
Are tya road vr Khup issue asta.
Old highway ch Thik aahe
हो पहिल्यांदा गेलेलो 👍🏻
Airoli sector 5 chya petrol pump la pan sarva mahila aahet petrol bharayala.
Wahhh 🥰👍🏻🤝🏻
Burgman Bhai camera konta vaprtos tehi sang.
Go Pro 8 Black
Burgman Bhai
🥰 watch all vlogs 👍
Aayush farm la kay rent ahe per de
Aslamualyekum Kiya Hal hai bhai my up se
धन्यवाद 👍🏻🙏🏻🔥
Bhava camera angle thoda adjust kar jene karun wive changla yeyil
नक्की 🥰👍🏻
Means नेमका कसा हवाय..??
@@allrounder_nitin bhava thoda Handel show zala tar br hoil
kiti vel lagla ya journey madhe mhanje traffic cha vel pakdun
4 tas
@@allrounder_nitin 😨
Shakyato mothe 16 wheeler 20 wheeler container strucks la left side ne overtake avoid kar.
हो जाणीवपूर्वकच केला होता 🥰👍🏻
Tu uran side ni gela bhava
होय
भावा handgloves घेऊन टाक
Ahet... Top box madhye hote.... 😜
किती वेळ लागतो वाशी ते आलिबाग...bike ne
2.30 te 3 tas
Tumhi chuki cha rastya ni gela uran chya uthun tumhi gao tun gela highway Varun nahi gela tumhi
Highway cha rasta ek no ahe parat ekda jaal tumhi tr highway ni jawa