Audio Book | श्यामची आई रात्र2| Marathi books| मराठी गोष्टी | Sane Guruji | Bookreview | Vproduction

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ต.ค. 2024
  • आपल्या सर्वांसाठी साने गुरुजी यांच्या लेखणीतून साकारलेलं अजरामर पुस्तक 'श्यामची आई'. सर्वांनी आयुष्यात एकदा तरी ऐकावं असं पुस्तक. #shyamchiaai #marathibook #marathigoshti #audiobook #shahanpan #vproductionk #shamchiaai #bookreview #chanchangoshti

ความคิดเห็น • 14

  • @yogeshalhat3236
    @yogeshalhat3236 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम कथन कथेतल्या वेगवेगळ्या पात्रा प्रमाणे आवाज बदलणे एवढे सुंदर गाणे जुन्या मराठी शब्द बदल माहित असणे खूप दांडगा अभ्यास असे कथा कथन करणारे कमीच 👌👌

    • @storytellerrutu
      @storytellerrutu  ปีที่แล้ว +1

      खूप खूप धन्यवाद! आमच्या इतर कथा ही नक्की ऐका आणि आपली प्रतिक्रिया द्या🙏

  • @storytellerrutu
    @storytellerrutu  4 ปีที่แล้ว +3

    ही कथा ऐका आणि तुमची आईबद्दलची सगळ्यात छान आठवण आम्हाला कमेंट करून सांगा. त्यापैकी एक निवडून त्याचं वाचन करण्यात येईल.

  • @Avadhut97
    @Avadhut97 3 ปีที่แล้ว +5

    Nice

  • @suvarnamuchhewad597
    @suvarnamuchhewad597 5 หลายเดือนก่อน

    ❤❤❤❤❤❤ खूप खूप छान

  • @saketterritory
    @saketterritory 3 ปีที่แล้ว +2

    ❣️❣️❣️❣️

  • @SanjayPotfode-t3n
    @SanjayPotfode-t3n ปีที่แล้ว

    Thank you this video

  • @shivlingshikhare1325
    @shivlingshikhare1325 4 ปีที่แล้ว +5

    खुप सुंदर
    रेडीयो वरती कादंबरी वाचन ऐकायचो त्याची आठवन झाली

    • @storytellerrutu
      @storytellerrutu  4 ปีที่แล้ว +2

      धन्यवाद सर!आपलं चॅनेल नक्की सबस्क्राईब करा आणि हे व्हिडीओज तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा म्हणजे त्यांनाही या पुस्तकाचा आनंद घेता येईल.

    • @prathmeshwalekar9319
      @prathmeshwalekar9319 4 ปีที่แล้ว +1

      7

    • @prathmeshwalekar9319
      @prathmeshwalekar9319 4 ปีที่แล้ว +1

      7

  • @tanishabhandari2275
    @tanishabhandari2275 3 ปีที่แล้ว +1

    Symachi aai was great

  • @MusicMiles_TravelTales
    @MusicMiles_TravelTales ปีที่แล้ว

    Kont app use krta... audio record kryla

    • @storytellerrutu
      @storytellerrutu  ปีที่แล้ว +1

      lexis for Android mobile & audacity for laptop